एकूण 12 परिणाम
ऑगस्ट 29, 2018
युरोपियन युनियन, एएफडी देणार 8 कोटी नागपूर : शहराची सार्वजनिक वाहतूक सुधारण्यास आराखडा तयार करण्यासाठी युरोपियन युनियन 1 मिलियन युरो अर्थात 8 कोटी रुपये महापालिकेला देणार आहे. फ्रान्सची एएफडी एजन्सी तांत्रिक सहकार्य करणार असल्याचे स्मार्ट सिटीचे सीईओ डॉ. रामनाथ सोनवणे यांनी सांगितले....
एप्रिल 27, 2017
नागपूर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या हेविवेट नेत्यांचे तसेच महाराष्ट्राच्या उपराजधानीचे शहर. स्मार्ट सिटीसह मेट्रो रेल्वेसुद्धा येथे झपाट्याने विकसित होत आहे. नागरिकांच्या प्रचंड अपेक्षा असताना दुसरीकडे तिजोरीत फारसा पैसा नाही, अशा महापालिकेत नियुक्ती...
एप्रिल 24, 2017
नागपूर - मनपाचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या बदलीमुळे महापालिकेतील गेले अडीच वर्षे त्यांच्यासोबत कामे करणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी खंत व्यक्त केली. स्मार्ट सिटी विकास आराखडा, नाग नदी स्वच्छता अभियानासाठी जनतेपर्यंत पोहोचून त्यांनी शहराच्या विकासासाठी सहकार्य मिळविले. नागरिकांच्या...
एप्रिल 09, 2017
नागपूर - शहरातील प्रदूषणावर मात करण्यासाठी पेट्रोल, डिझेलवरील वाहनांऐवजी इलेक्‍ट्रिकवरील (बॅटरी) वाहनांवर भर देण्यात येत आहे. इलेक्‍ट्रिक तंत्रज्ञान सर्व वाहनांच्या कंपन्यांसाठी खुले करण्यात आले आहे. पुढील तीन महिन्यांत देशात बस, रिक्षा, टॅक्‍सी इलेक्‍ट्रिकवर धावतील, अशी घोषणा...
एप्रिल 08, 2017
नागपूरमध्ये आयोजन; केवळ जबलपूर व रायपूरचाच प्रतिसाद नागपूर - मोठा गाजावाजा करून मुख्यमंत्र्यांच्या शहरात राष्ट्रीय स्तरावरील स्मार्ट सिटी संमेलन आयोजित करण्यात आले. या संमेलनाला देशातील 100 महापौर उपस्थित राहणार असल्याचा दावा करण्यात आला होता; परंतु आज प्रत्यक्षात केवळ दोनच...
एप्रिल 07, 2017
नागपूर - स्मार्ट सिटी योजनेत असलेल्या देशभरातील सुमारे शंभर शहरांतील पदाधिकारी, अधिकारी, वेगवेगळे विषयातील तज्ज्ञ तसेच विदेशातील प्रतिनिधी, उद्योगपती उद्यापासून नागपूरमध्ये सुरू होणाऱ्या दोनदिवसीय स्मार्ट ऍण्ड सस्टेनेबल सिटी समिट ऍण्ड एक्‍स्पोमध्ये सहभागी होणार आहेत. यानिमित्त...
मार्च 18, 2017
‘स्मार्ट सिटी’चे एप्रिलमध्ये शिखर संमेलन - शंभर शहरांचे पदाधिकारी, अधिकारी येणार  नागपूर - स्मार्ट सिटी योजनेत समावेश झाल्यानंतर संत्रानगरीत केंद्राच्या या योजनेची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. शहरातील स्मार्ट सिटी योजनेच्या वेगाने इतर शहरांचेही लक्ष वेधले आहे. पुढील महिन्यात ७ व ८...
मार्च 08, 2017
नागपूर - नागपुरात अर्धी लोकसंख्या महिलांची आहे. महापालिकेच्याही सभागृहात पुरुषांच्या बरोबरीने महिला नगरसेविका आहेत. त्यांच्या प्रश्‍नांवर विचार करून योजना राबविण्यावर आपला भर राहील, अशी भूमिका नवनिर्वाचित महापौर नंदा जिचकार यांनी मांडली. महापौरपदाचा कार्यभार सांभाळल्यानंतर महिला...
जानेवारी 04, 2017
स्मार्ट सिटी आणि मेट्रो रेल्वे प्रकल्पामुळे शहराच्या विकासाने वेग पकडला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी शहरातील दहा चौकांत सार्वजनिक वायफाय प्रणालीचे लोकार्पण नुकतेच केले. सिमेंटचे रस्ते, एलईडी पथदिवे, हायमास्ट लाइट यामुळे शहराला नवी झळाळी मिळाली किंवा मिळणार...
जानेवारी 02, 2017
नागपूर - एकात्मिक तंत्रज्ञानाचा स्मार्ट सिटी प्रकल्प देशातील पहिला असून, यापुढे इतर स्मार्ट सिटींमध्ये नागपूरच्या या मॉडेलचा उपयोग केला जाईल. एवढेच नव्हे आजपासून सार्वजनिक वायफाय सुविधा देणारे नागपूर पहिले शहर ठरल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. एकात्मिक...
डिसेंबर 24, 2016
नागपूर - महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या संथ निर्णयप्रक्रियेमुळे प्रकल्प रखडते. प्रत्येकजण फाइल रोखून धरतो, त्यामुळे प्रकल्पाची किंमत वाढत असल्याचे नमूद करीत केंद्रीय रस्ते व परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. एवढेच नव्हे तर प्रत्येक कामासाठी सल्लागार नियुक्तीवरही...
डिसेंबर 13, 2016
कोणत्याही विषयावर भरभरून चर्चा करणे, विषयाची चिरफाड करून त्यातील त्रुटी दाखविणे ही पुणेकरांची खासियत. पुणे मेट्रोबाबतही आपण हे सारे केले. त्यातून मेट्रो प्रत्यक्ष येण्यास तब्बल अडीच-तीन वर्षांचा विलंबही झाला; पण काही त्रुटी दूर झाल्या आणि ‘मेट्रो’ आता प्रत्यक्षात येऊ पाहत आहे.  केंद्र सरकारपाठोपाठ...