एकूण 23 परिणाम
ऑक्टोबर 13, 2019
नागपूर : महाराष्ट्रात प्रथमच निवडणुकीत कोण निवडून येणार याची प्रत्येकाला जाणीव आहे. किती जागा निवडून येणार, यावरच चर्चा होत आहे. महायुतीपुढे सर्वच पक्ष हतबल झाले. कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी महाराष्ट्रातील अपयशाच्या भीतीमुळे बॅंकॉकला गेले, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज...
ऑक्टोबर 11, 2019
नागपूर : पंतप्रधानांना अहंकारी, शेतकरीविरोधी आहेत असे आरोप करणारे आणि खासदारकीचा राजीनामा देऊन कॉंग्रेसमध्ये सहभागी झालेले माजी खासदार नाना पटोले यांच्या साकोली विधानसभा मतदारसंघात नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा रविवारी आयोजित केली आहे. "जहां नाना वहीं जाना' असा प्रचार करीत असलेल्या...
ऑक्टोबर 05, 2019
नागपूर : "एका सामान्य ऑटोचालकाला जिल्हा परिषद सदस्य, आमदार आणि मंत्री बनविले, हे पक्षाने माझ्यावर केलेले उपकार आहेत. शेतमजुरी करणाऱ्या, किराणा दुकानात काम करणाऱ्या मजुराला त्याच्या आयुष्यात एवढे सारे काही मिळायला नशीब लागते. खऱ्या अर्थाने मी नशीबवानच आहे. भारतीय जनता पक्षाचे उपकार मी...
ऑक्टोबर 05, 2019
नागपूर : एका सामान्य ऑटोचालकाला जिल्हा परिषद सदस्य, आमदार आणि मंत्री बनविले. हे पक्षाने माझ्यावर केलेले उपकार आहेत. शेतमजुरी करणाऱ्या, किराणा दुकानात काम करणाऱ्या मजुराला त्याच्या आयुष्यात एवढे सारे काही मिळायला नशीब लागते. खऱ्या अर्थाने मी नशीबवानच आहे. भारतीय जनता पक्षाचे उपकार मी...
ऑक्टोबर 03, 2019
नागपूर : दक्षिण नागपूरचे आमदार सुधाकर कोहळे यांचे तिकीट कापल्याने त्यांचे समर्थक व दक्षिणेतील भाजपचे काही कार्यकर्ते आक्रमक झाले असून बुधवारी उदयनगर चौकात रास्ता रोको आंदोलन करून त्यांनी निषेध व्यक्त केला. कार्यकर्त्यांचा अपमान, बंडखोर मित्राचा सन्मान असे फलक झळकावून त्यांनी थेट...
ऑक्टोबर 02, 2019
नागपूर : पाच वर्षात माझे काय चुकले हे पक्षाने सांगावे? मित्रप्रेमामुळे तिकीट कापल्या जात असेल तर हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांवरचा अन्याय आहे, अशा शब्दात दक्षिण नागपूरचे विद्यमान आमदार सुधाकर कोहळे यांनी पक्षश्रेष्ठींवर नाराजी व्यक्त केली. उद्या बुधवारी दक्षिण नागपुरातील...
सप्टेंबर 19, 2019
नागपूर : शहरात फक्त सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. मात्र, शेकडो कार्यकर्त्यांना तिकीट पाहिजे आहे. एक खुर्चीवर दहा लोकांना बसवणे शक्‍य नाही. याचा विचार करा. ज्याला पक्ष उमेदवारी देईल त्याचे काम प्रामणिकपणे करा, असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाजप इच्छुकांना केले. यावेळी...
सप्टेंबर 11, 2019
नागपूर : राज्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि केंद्रात मी मंत्री असल्याने शहराच्या विकासासाठी निधी आणण्याची संधी मिळाली. या डबल इंजिनमुळे कामाला वेग आला असला तरी शहराच्या चौफेर विकासाचे श्रेय हे येथील जनतेलाच जाते, असे नमूद करीत केंद्रीय रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी जनतेने...
सप्टेंबर 09, 2019
नागपूर ः शाश्‍वत विकासाच्या दृष्टीने नागपूर महापालिकेने विविध उपक्रम राबविले. या उपक्रमातून शहराचा कायापालट झाला. या बदलाची दखल घेत अटल शस्त्र मार्केनॉमीतर्फे महापालिकेला "बेस्ट सस्टेनेबल, लिव्हेबल, ग्रीन, क्‍लिन ऍण्ड एक्‍सक्‍लूझिव्ह इन्फ्रा सिटी' हा पुरस्कार देण्यात आला....
सप्टेंबर 01, 2019
नागपूर : शहरात भाजपचे शेकडो उमेदवार लढण्यास इच्छुक असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-पश्‍चिम आणि आमदार कृष्णा खोपडे यांच्या पूर्व नागपूरमधून एकाही इच्छुकाने लढण्याचा दावा केला नाही. भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती शनिवारी रविभवन येथे घेण्यात आल्या....
जुलै 28, 2019
नागपूर : आजपर्यंतचा इतिहास पाहता नामवंत संस्थांनीच मोठी शहरे, औद्योगिकरण व सामाजिक, सांस्कृतिक चळवळींना आकार दिला आहे. विद्यापीठ मानव संसाधनाची निर्मिती करतात आणि त्याद्वारे शहराच्या विकासाला चालना मिळते. नागपूरची वाटचाल आता कार्गो, लॉजिस्टिक आणि एव्हिएशन हब होण्याकडे आहे. त्यातच...
जुलै 24, 2019
नागपूर  ः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या शहरातील महत्त्वाची राष्ट्रीय खाण आरोग्य स्वायत्त संस्था गुजरामध्ये पळविण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या संस्थेचे मुख्यालय अहमदाबादला हलविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.देशभरातील खाण...
जुलै 23, 2019
नागपूर  ः शहरातील पाणीपुरवठ्याबाबत विरोधकांनी केलेल्या चर्चेच्या मागणीला महापौरांनी बगल दिला. त्यामुळे विरोधी पक्षासह बसप, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी महापौरांच्या आसनापुढे घोषणाबाजी केली. विरोधकांच्या घोषणाबाजीला सत्ताधाऱ्यांनीही महापौरांच्या आसनापुढे घोषणाबाजीनेच प्रत्युत्तर...
जुलै 04, 2019
नागपूर : नासुप्रच्या मनपात विलीनीकरणाचा निर्णय येत्या स्वातंत्र्यदिनापर्यंत होणार असल्याचे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून त्रस्त असलेल्या नागपूरकरांची नासुप्रपासून सुटका होणार असून शहरात एकच नियोजन प्राधिकरण राहील. शहरात एकच नियोजन...
जून 13, 2019
नागपूर : मिहानमधील रामदेवबाबा यांच्या पतंजली फूड पार्कची विकासकामे गेल्या चार महिन्यांपासून बंद आहेत. पायाभूत सुविधा उभारण्यात आल्या, उत्पादन सुरू करण्याच्या दृष्टीने मशीनही आयातही केली. मात्र, आर्थिक अडचण आणि तांत्रिक बाबीमध्ये प्रकल्प अडकला आहे. पतंजलीने मिहान प्रकल्पात फूड पार्कसाठी...
एप्रिल 09, 2019
नागपूर - गंगा कधीही शुद्ध होऊ शकत नाही, असे म्हणणारेच आज त्यात अंघोळ करीत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यामुळेच हे शक्‍य झाले. गडकरी अशक्‍यही शक्‍य करणारे नेते असल्याचे गौरवोद्‌गार काढत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना निवडून देण्याचे आवाहन केले. निवडणूक येताच...
फेब्रुवारी 21, 2019
नागपूर : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या 99 व्या नाट्य संमेलनाला शुक्रवारपासून (ता. 22) नागपुरात प्रारंभ होत आहे. रेशीमबाग मैदानावरील कै. पुरुषोत्तम दारव्हेकर रंगमंचावर ज्येष्ठ नाटककार प्रा. महेश एलकुंचवार यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होईल. मुख्य रंगमंचावर सायंकाळी 6.30 वाजता...
डिसेंबर 07, 2018
नागपूर : अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाची वारी 33 वर्षांनंतर नागपूरच्या दिशेने वळण्यासाठी सज्ज झाली आहे. 99व्या संमेलनासाठी नागपूरच्या यजमानपदाची अधिकृत घोषणाच तेवढी शिल्लक असून फेब्रुवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात आयोजन करण्याच्या दृष्टीने प्राथमिक तयारीदेखील सुरू झाली आहे....
ऑक्टोबर 28, 2018
नागपूर - प्रशासन आणि लोकप्रतिनिधी दोन चाके असून त्यांनी मिळून काम केल्यास विकास शक्‍य आहे. परंतु महापालिका सभागृहात आयुक्तांविरुद्ध सत्ताधारी चित्र दिसते, ते व्हायला नको, असे नमूद करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध महापालिकेतील सत्तारुढ पक्षांचे कान टोचले. नुकताच नागपूर...
ऑक्टोबर 26, 2018
मुंबई - महापौरपद हे फक्त शोभेचे बाहुले असते. या पदावरील व्यक्तीला कोणतेही प्रशासकीय तसेच आर्थिक अधिकार नसतात. त्यांना ते मिळण्यासाठी राज्य सरकारने पालिका अधिनियमात दुरुस्ती करण्याची गरज आहे, असे मत महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांनी गुरुवारी महापौर परिषदेच्या निमित्ताने मांडली. नागपूरमध्ये शनिवारी (...