एकूण 21 परिणाम
ऑक्टोबर 13, 2019
नागपूर : महाराष्ट्रात प्रथमच निवडणुकीत कोण निवडून येणार याची प्रत्येकाला जाणीव आहे. किती जागा निवडून येणार, यावरच चर्चा होत आहे. महायुतीपुढे सर्वच पक्ष हतबल झाले. कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी महाराष्ट्रातील अपयशाच्या भीतीमुळे बॅंकॉकला गेले, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज...
ऑक्टोबर 10, 2019
यवतमाळ : नितीन गडकरी यांनी नागपूर आणि परिसरात केलेली कामेच केवळ दिसतात. इतर कुठलेही काम केंद्र किंवा राज्य शासनाने केले असे दिसत नाही, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कामांची स्तुती केली. मुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री विदर्भातील...
ऑक्टोबर 05, 2019
नागपूर : "एका सामान्य ऑटोचालकाला जिल्हा परिषद सदस्य, आमदार आणि मंत्री बनविले, हे पक्षाने माझ्यावर केलेले उपकार आहेत. शेतमजुरी करणाऱ्या, किराणा दुकानात काम करणाऱ्या मजुराला त्याच्या आयुष्यात एवढे सारे काही मिळायला नशीब लागते. खऱ्या अर्थाने मी नशीबवानच आहे. भारतीय जनता पक्षाचे उपकार मी...
ऑक्टोबर 05, 2019
नागपूर : एका सामान्य ऑटोचालकाला जिल्हा परिषद सदस्य, आमदार आणि मंत्री बनविले. हे पक्षाने माझ्यावर केलेले उपकार आहेत. शेतमजुरी करणाऱ्या, किराणा दुकानात काम करणाऱ्या मजुराला त्याच्या आयुष्यात एवढे सारे काही मिळायला नशीब लागते. खऱ्या अर्थाने मी नशीबवानच आहे. भारतीय जनता पक्षाचे उपकार मी...
सप्टेंबर 22, 2019
नागपूर  : सध्याचा मोसम तिकीट मागणाऱ्यांचा आहे. जो भेटायला येतो, तो तिकीटच मागतो. सत्यपाल महाराजांना खासदार व्हायचे नाही. आमदार, सरपंच, ग्रामसेवकही व्हायचे नाही. त्यांनी अखेरच्या श्‍वासापर्यंत समाजप्रबोधन करावे, देवाने त्यांची प्रकृती उत्तम ठेवावी इतकीच प्रार्थना करतो, असे मागणे...
सप्टेंबर 15, 2019
नागपूर : कच्च्या मालाचा पुरवठा करणाऱ्या लहान उद्योजकांचे पैसे 45 दिवसांत न देणाऱ्या मोठ्या उद्योजकांवर कठोर कारवाई करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे केले. विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनच्या 56 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित व्हीआयए-...
सप्टेंबर 14, 2019
नागपूर : शेतीतील कचऱ्यापासून बायोसीएनजी निर्मिती काळाची गरज असून, त्याचा वापर वाढल्यास शेतकऱ्यांचाच फायदा होईल. त्यामुळे विदर्भाची आर्थिक स्थिती भक्कम होईलच, शिवाय पर्यावरणही उत्तम राखता येईल, असे केंद्रीय रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे सांगितले. ऑटोमोटिव्ह चौक...
सप्टेंबर 08, 2019
नागपूर ः विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबण्यासाठी शेतकऱ्यांनी दुग्धव्यवसाय, मध-निर्मिती, मत्स्यशेती या शेतीपूरक व्यवसायांकडेही वळणे आवश्‍यक आहे. जनावरांना संतुलित आहार, पशुखाद्यांची उपलब्धता यावर दुग्धउत्पादन अवंलबून असते. नॅपीअर ग्रास यासारख्या उच्च कॅलरीमूल्य...
सप्टेंबर 01, 2019
नागपूर : मदर डेअरीने श्रीखंड आणि पनीरच्या उत्पादनाचा मोठा कारखाना नागपुरात सुरू करावा, असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे केले. विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांकडून 25 लाख लिटर दुध संकलनाचे उद्दिष्ठ मदर डेअरीने ठेवले आहे. ते पूर्ण होताच विदर्भातील शेतकऱ्यांच्या...
ऑगस्ट 25, 2019
नागपूर : विदर्भात कायचीच कमतरता नाही. इथं भरभरून टॅलेंट पडले आहे. आतातर मुख्यमंत्रीबी विदर्भाचाच हाय... असे खास वऱ्हाडी भाषेत सांगून सुप्रसिद्ध हास्य कलावंत आता आपण वैदर्भी कला अकादमी स्थापन करून रोजगार उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले. वैदर्भीयांनी कुठलाच न्युनगंड बाळगू नये, असा...
ऑगस्ट 22, 2019
नागपूरला नवीन भव्य आंतरराष्ट्रीय विमानतळ बांधण्यात येणार आहे. त्याचे काम वेगाने सुरू आहे, असे केंद्रीय महामार्ग तसेच सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले. नागपूर विमानतळाचे काम मुंबईच्या विमानतळापेक्षा चांगले झाले पाहिजे असे संबंधित...
ऑगस्ट 19, 2019
नागपूर ः शहराचा सर्वांगीण विकास होत असताना एचसीएल टेक्‍नॉलॉजी लिमिटेडने नागपूरला कंपनीचे मुख्यालय करण्याचा सकारात्मक विचार करावा, असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे केले. नागपूर हे देशाच्या हृदयस्थानी असल्याचे सांगून येथील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता आहे....
जुलै 28, 2019
नागपूर : आजपर्यंतचा इतिहास पाहता नामवंत संस्थांनीच मोठी शहरे, औद्योगिकरण व सामाजिक, सांस्कृतिक चळवळींना आकार दिला आहे. विद्यापीठ मानव संसाधनाची निर्मिती करतात आणि त्याद्वारे शहराच्या विकासाला चालना मिळते. नागपूरची वाटचाल आता कार्गो, लॉजिस्टिक आणि एव्हिएशन हब होण्याकडे आहे. त्यातच...
जुलै 24, 2019
नागपूर  ः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या शहरातील महत्त्वाची राष्ट्रीय खाण आरोग्य स्वायत्त संस्था गुजरामध्ये पळविण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या संस्थेचे मुख्यालय अहमदाबादला हलविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.देशभरातील खाण...
मे 23, 2019
लोकसभा निकाल 2019 :  एक्‍झिट पोलच्या अंदाजानुसार संपर्ण देशभरात भाजपप्रणित रालोआने आघाडी घेतली आहे. त्याला विदर्भ देखील अपवाद नाही. विदर्भातील 10 पैकी 8 लोकसभा मतदारसंघात भाजप-सेना युतीचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर अमरावती व चंद्रपूर मतदारसंघात मात्र, चुरशीची लढत बघायला मिळत आहे.  केंद्रीयमंत्री तसेच...
मे 20, 2019
नागपूर - अंतिम टप्प्यातील मतदान झाल्यानंतर विविध चॅनलवर ‘एक्‍झीट पोल’ची निरीक्षणे बाहेर आली असून विदर्भात भाजपला चार तर काँग्रेस, राष्ट्रवादीला प्रत्येकी तीन जागा मिळणार असल्याचे अंदाज व्यक्त करण्यात येत आहेत. शहरातही या अंदाजावर खमंग चर्चा रंगली असून  शर्यतीला ऊत आला आहे. त्यामुळे...
एप्रिल 11, 2019
नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील सात मतदारसंघांत गुरुवारी (ता. 11) मतदान होणार आहे. यामध्ये नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, वर्धा, चंद्रपूर व यवतमाळ-वाशीम मतदारसंघांचा समावेश आहे. गुरुवारी पार पडणाऱ्या मतदानावर केंद्रातील भाजपचे...
एप्रिल 09, 2019
नागपूर : तुम्हाला देशात जर शांतता हवी असेल तर मोदींशिवाय देशाला पर्याय नाही, असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज (मंगळवार) सांगितले. तसेच विरोधकांच्या महाआघाडीला नीती, सिद्धांत नाही अन् नेताही नाही, असेही ते म्हणाले. नागपूर येथे भाजपचे उमेदवार नितीन गडकरी...
मार्च 16, 2019
नागपूर : नितीन गडकरी यांनी दोन दिवसांपूर्वी मला आशीर्वाद दिला. ते माझे मोठे बंधू आहेत. त्यांच्या आशीर्वादाने मी या निवडणुकीत विजयी होईल, असा विश्वास नागपुरातील काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांनी व्यक्त केला. नाना पटोले म्हणाले, की नितीन गडकरी विजयाच्या वाटचालीवर घेऊन जातील. ते ...
मार्च 10, 2019
नागपूर : गेल्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादी विदर्भात भोपळाही फोडू शकली नव्हती, तर सर्वच्या सर्व दहाही मतदारसंघात भाजप-सेनेने विजय मिळविला होता. मात्र, गतवर्षी झालेल्या भंडारा-गोंदिया मतदारसंघातील पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीने ही जागा भाजपकडून हिसकावली होती. यंदा विदर्भात 11 व 18...