एकूण 9 परिणाम
मे 23, 2019
नागपूर : केंद्रीय मंत्री तसेच भाजपचे हेवीवेट नेते नितीन गडकरी यांनी कॉंग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांचा दणदणित पराभव केला. गडकरी यांनी सुमारे दोन लाखांच्या मताधिक्‍याने निवडणूक जिंकून आपला गड कायम राखला. गडकरी यांना सहा लाख 37 हजार 605 तर नाना पटोले यांना 4 लाख 32 हजार 171 मते पडली....
मार्च 16, 2019
नवी दिल्ली : सत्तारूढ भाजपच्या मध्यवर्ती निवडणूक समितीची (सीईसी) महत्त्वाची पहिली बैठक उद्या (ता. 16) दिल्लीत होत आहे. या बैठकीनंतर रात्री उशिरा लोकसभेची किल्ली मानल्या जाणाऱ्या उत्तर प्रदेश व बिहारसह महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्याच्या लोकसभा निवडणुकीतील उमेदवार जाहीर होतील. याशिवाय वाराणसी, ...
फेब्रुवारी 03, 2019
नागपूर- मला खूप लोक भेटतात. मला माझं आयुष्य भारतीय जनता पक्षाला द्यायचं आहे, असे सांगतात. मी त्यांना पहिल्यांदा घर सांभाळण्याचा सल्ला देत असतो, असे स्पष्ट मत केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक केले आहे. जो आपलं स्वतःचे घर, मुलं कुटुंब सांभाळू शकत नाही तो देश सांभाळू शकत नाही, असे...
नोव्हेंबर 24, 2018
पणजी : गोव्यापासून १ हजार ११० किलोमीटरवरील नागपूर येथे काल गोव्याच्या राजकारणावरील गरमागरम चर्चा रंगली होती. निमित्त होते रोड काँग्रेसचे. राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर आणि केंद्रीय महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्या भेटीत राजकीय चर्चा झाली आणि त्याची खबर पार...
मे 04, 2018
बेळगाव -  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बेळगुंदीत (ता. बेळगाव) महाराष्ट्र एकीकरण समिती उमेदवाराविरोधात भाजप उमेदवाराचा प्रचार केल्याचा नागपूर शिवसेना जिल्हाप्रमुखांनी निषेध केला आहे. भाजपला महाराष्ट्रात याची किंमत मोजावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. ‘बेळगावात अशोक चव्हाण,...
नोव्हेंबर 15, 2017
नवी दिल्ली : विदर्भ-मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांसह उत्तर व पश्‍चिम महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त तालुक्‍यांमध्ये अपार सिंचन निर्माण करण्याची क्षमता असणाऱ्या 107 प्रकल्पांच्या पूर्णत्वासाठी राज्याने सादर केलेल्या प्रस्तावास केंद्र सरकारने आज तत्त्वत: मान्यता दिली. मुख्यमंत्री देवेंद्र...
सप्टेंबर 27, 2017
चौराई धरणाबाबत देवेंद्र फडणवीस यांची तक्रार नवी दिल्ली: चौराई धरणात मध्य प्रदेश करारापेक्षा जास्त पाणी अडवीत असल्याची तक्रार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. यावरून या दोन भाजपशासित राज्यांतच पाणीतंटा होण्याची चिन्हे असून, मध्य प्रदेशाच्या पाणी अडवा-अडवीने नागपूर शहरासह पेंच...
मे 26, 2017
नवी दिल्ली : "पाषाणातील कविता' असा गौरव होणाऱ्या व तब्बल 80 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या ऐतिहासिक इमारतीचा समावेश राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्याबाबत केंद्राने अंतिम अधिसूचना जारी केली आहे. नागपूर ही मध्य प्रांताची राजधानी...
जानेवारी 06, 2017
  नवी दिल्ली - दळणवळणाच्या पायाभूत सुविधांकडे गांभीर्याने पाहिले तर देशाच्या विकासदरात तीन टक्‍क्‍यांनी थेट वृद्धी होते, अशी माहिती केंद्रीय रस्ते महागमार्ग वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी आज दिली. बस, रेल्वे, टॅक्‍सी व विमानतळासह साऱ्या वाहतूक सुविधा एकाच जागी मिळतील, असे टर्मिनल...