एकूण 213 परिणाम
सप्टेंबर 15, 2019
नागपूर : हृदयविकाराचा झटका आल्यामुळे एका युवकाला तातडीने ऍम्ब्युलन्सने रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेण्यात येत होते. मात्र, रस्त्यावरील खड्ड्यात ऍम्ब्युलन्स फसली. फसलेली ऍम्ब्युलन्स काढण्यासाठी तब्बल अर्धा तास वेळ गेल्यामुळे रुग्णाचा वेळेवर उपचाराअभावी मृत्यू झाला. भूषण टोळे (बेसा-...
सप्टेंबर 08, 2019
काटोल(जि.नागपूर) : तालुक्‍यात मागील वर्षी जाब प्रकल्प निम्म्याच्या खाली भरल्याने यावर्षी चिंता वाढली होती. पण सुरुवातीला पावसाने "खो' दिल्यानंतरही प्रकल्प "ओव्हरफ्लो' झाल्याची चर्चा परिसरात पसरल्याने बघ्यांची शनिवारी दिवसभर गर्दी उसळली होती. तालुका कार्यालय महसूल कार्यालयातून स्थनिक...
सप्टेंबर 07, 2019
नागपूर : विजांचा प्रचंड कडकडाट व मेघगजर्नसह बरसलेल्या मुसळधार पावसाने शुक्रवारी उपराजधानीला चांगलेच धुऊन काढले. जवळपास तीन-चार तास कोसळलेल्या धो-धो पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले. चौका-चौकांमध्ये तलाव साचल्याने वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागला. खोलगट वस्त्या तसेच...
सप्टेंबर 06, 2019
नागपूर : मुंबईतील मुसळधार पाऊस आणि दिल्ली मार्गावरील कामांचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर झाला आहे. शुक्रवारी मुंबईहून रवाना होणारी मुंबई - नागपूर दुरांतो रद्द करण्यात आली आहे. दुरांतोसह एकूण 6 रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. सोबतच 4 गाड्या निर्धारित वेळेपेक्षा उशिरा धावत...
सप्टेंबर 06, 2019
नागपूर : विदर्भात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. गडचिरोली जिल्ह्यात पुरामुळे 18 मार्गांची वाहतूक प्रभावित झाली आहे. भंडारा, चंद्रपूर, गोंदियातही मुसळधार झाला. पावसामुळे पूर्व विदर्भातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. गडचिरोली जिल्ह्यात...
सप्टेंबर 06, 2019
नागपूर : मॉन्सून लांबल्याने तसेच तोतलाडोह धरणातील पाणी आटल्याने नागपूरकरांना पिण्याच्या पाण्याची चिंता लागली होती. मात्र, आठवडाभरापासून जिल्ह्यासह मध्य प्रदेशात मोठा पाऊस कोसळल्याने नागपूरवरचे पिण्याच्या पाण्याचे संकट दूर झाले आहे. सध्या तोतलाडोह धरणात 52.24 टक्के पाणीसाठा आहे...
सप्टेंबर 05, 2019
नागपूर : गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने पुन्हा अमरावती, वर्धा आणि गडचिरोलीकरांना झोडपले. जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. गडचिरोली जिल्ह्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. काही गावांमध्ये पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. गडचिरोली...
सप्टेंबर 05, 2019
नागपूर : पंतप्रधान शनिवारी नागपूरला येत आहेत. त्यामुळे रस्त्यांवरचे खड्डे बुजवा, पाणी साचणार नाही याची दक्षता घ्या, मोकाट जणावरांना ताब्यात घ्या अन्‌ शहर स्वच्छ ठेवा, असे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले. पंतप्रधान शहरात येणार असल्याने महपौरांनी...
सप्टेंबर 04, 2019
मुंबई : लांब पल्याच्या वाहतुकीला पावसाचा फटका बसला आहे. परिणामी अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या तर काही गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आला. 11041 सीएसएमटी-चैन्नई, 11019 सीएसएमटी-भुवनेश्वर,11081 एलटीटी-गोरखपुर,11007 सीएसएमटी-पुणे,12123 सीएसएमटी-पुणे,12125 सीएसएमटी-पुणे, 11023 सीएसएमटी-कोल्हापूर, 22101...
सप्टेंबर 04, 2019
नागपूर : भूमिगत केबल क्षतिग्रस्त झाल्याने गोधनीतील कलेक्‍टर कॉलनी, सरोदे ले-आउट येथील घरांचा वीजपुरवठा सोमवारी रात्रीपासून खंडित झाला. तब्बल 18 तास वीज नसल्याने नागरिकांना प्रचंड गैरसोसींचा सामना करावा लागला. अनेक घरांमधील विद्युत उपकरणेसुद्धा निकामी झाल्याने आर्थिक फटकासुद्धा सहन...
सप्टेंबर 03, 2019
कळमेश्वर  (जि.नागपूर) : गेल्या 3 महिन्यांपासून कळमेश्वरसह परिसरातील नागरिक चांगल्या ठोस पावसाच्या प्रतीक्षेत असताना गेल्या 3 महिन्यांची कसर 3 तासांत पूर्ण केली. मंगळवारी (ता. 3) दुपारी 1.30 वाजतापासून 4.30 वाजेपर्यंत संततधार पडलेल्या पावसाने शहरातील अनेक घरांमध्ये पाणी घुसून रस्ते जलमय...
सप्टेंबर 03, 2019
नागपूर : गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा करणाऱ्या गणरायाचे आज घराघरांत मंगलमय वातावरणात आगमन झाले. बापाच्या आगमनासाठी आसुसलेल्या नागपूरकरांनी गणपती मूर्तीची स्थापना करताच उत्साह घराघरात उत्साह ओसांडून वाहू लागला. फुलांचा वर्षाव करीत भाविक दुकानांपासून ते घरापर्यंत 'बाप्पा मोरया'चा...
सप्टेंबर 03, 2019
नागपूर : बाप्पाच्या आगमनाच्या पावन पर्वावर शहरात सोमवारी वरुणराजाने जोरदार हजेरी लावली. सकाळी काही भागांत संततधारेनंतर सायंकाळी जोरदार पाऊस बरसला. नागपूर वेधशाळेने पुढील दोन दिवस मुसळधारेचा इशारा दिला असून, विदर्भात पावसाचा मुक्‍काम आठवडाभर राहण्याची शक्‍यता आहे....
सप्टेंबर 02, 2019
यवतमाळ : पावसाळा लांबल्याने फुलांचे उत्पन्न निघालेच नाही. स्थानिक बाजारपेठेत फुलेच नाहीत. त्यामुळे जिल्ह्यात पुणे, हैदराबाद, नागपूर, नांदेड, अहमदनगर येथून फुलांची आवक होत आहे. परिणामी दुपटीने दर वाढल्याने उत्सवाच्या तोंडावरच ग्राहक कोमेजलेले दिसून येत आहेत. सध्या सण, उत्सवांचे दिवस...
सप्टेंबर 01, 2019
नागपूर : शहरात मुसळधार पावसामुळे वातावरणात अचानक गारवा वाढतो. पावसाने दडी मारल्यानंतर उकाड्यामुळे साथीच्या आजारात वाढ होत आहे. दुपारी उन्हाचा तडाखा आणि अचानक येणारा पाऊस यामुळे नागपूरकर हैराण झाले असून सर्दी, खोकला आणि श्‍वसनविकारांचा त्रास जाणवू लागला आहे. याशिवाय वाढत्या...
ऑगस्ट 27, 2019
नागपूर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तोतलाडोह जलाशयाची पाण्याची पातळी वाढली आहे. रविवारी, 12 टक्के जलसाठा असलेल्या या जलाशयात आज 18 टक्के पाण्याची नोंद करण्यात आली. जलाशयात पाण्याची पातळी वाढली असली तरी पुढील उन्हाळ्यातील नियोजनाच्या दृष्टीने शहरात दिवसाआड पाणीपुरवठा सुरूच राहणार...
ऑगस्ट 26, 2019
नागपूर : अत्यल्प पाणी साठ्यामुळे महापालिकेने शहरात पाणी कपातीचा निर्णय घेतला. यामुळे नागरिकांना दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. अशात वाठोडा येथील दहनघाट ते सिम्बॉयसीसपर्यंत तयार होत असलेल्या सिमेंट रस्त्याच्या बाजूची जलवाहिनी चार दिवसांपूर्वी फुटल्याने पाण्याची नासाडी होत आहे....
ऑगस्ट 26, 2019
उमरेड (जि. नागपूर) : तारणा वनपरिक्षेत्रातील शिवारात गुरे चारण्यास गेलेल्या गुराख्यांना कुही वन्यजीव वनक्षेत्र अधिकाऱ्याकडून मारहाण झाली. यात दोन गुराखी गंभीर जखमी झाले; तर अन्य तिघांना किरकोळ दुखापत झाल्याची घटना सोमवारी (ता. 26) संध्याकाळी उघडकीस आली. कुही वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या...
ऑगस्ट 26, 2019
नांद (जि.नागपूर)  : चार-पाच दिवसांची उघाड देऊन पुन्हा पावसाने जोरदार कोसळणे सुरू केल्याने नांद परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले. पुरामुळे कर्मचारीही स्वठिकाणी पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागातील शाळा बंदच आहेत, तसेच चिखलापार गावात पुराचे पाणी घुसल्याने तेथील नागरिकांची दुसऱ्यांदा...
ऑगस्ट 26, 2019
नागपूर : मध्य प्रदेशातील चौराई धरणाचे सहा दरवाजे उघडल्याने तोतलाडोह जलाशयात सोमवारी सायंकाळपर्यंत 80 ते 58 दलघमी पाण्याची वाढ होणार आहे. चौराई धरणातून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तोतलाडोह जलाशयात सतत पाणी येत असून, जलाशयाची पातळी वाढल्याने नागरिकांच्या चिंतेत घट होण्याची शक्‍यता आहे....