एकूण 389 परिणाम
सप्टेंबर 17, 2019
वानाडोंगरी (जि. नागपूर) :  देशाचा विकास दर प्रथमच पाच टक्‍क्‍यांवर आला आहे. आर्थिक, राजकीय व सांस्कृतिक क्षेत्रातील व्यक्तींमध्ये दहशतीचे वातावरण पसरलेले आहे. देशाच्या लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे. लोकशाहीला वाचविण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला सहकार्य करण्याचे आवाहन युवानेते सुजात...
सप्टेंबर 16, 2019
खापरखेडा: सिल्लेवाडा बससेवा उद्‌घाटन सोहळ्याचा वाद अधिकच चिघळला आहे. शनिवारी निषेध सभेत ग्रामपंचायत सदस्य अनिल तंबाखे यांनी आक्षेपार्ह व अश्‍लील भाषेचा वापर केल्याची तक्रार सरपंच प्रमिला बागडे यांनी केली आहे. या प्रकरणी खापरखेडा पोलिसांनी तंबाखे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, डॉ. राजीव...
सप्टेंबर 15, 2019
नागपूर : सरकारने नागपूर सुधार प्रन्यास (एनआयटी) बरखास्त करण्याची घोषणा केली असली तरी प्रत्यक्षात अध्यादेशात काही सुधारणा करण्यात आल्याने प्रन्यासचे अस्तित्व कायम राहणार आहे. भविष्यात सुधार प्रन्यास बरखास्त झाल्यास त्याच्या मालमत्तेची व अधिकाराची विभागणीबाबतची तरतूद या...
सप्टेंबर 15, 2019
नागपूर : भाजपचे माजी आमदार विजय घोडमारे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्यापासून मला राष्ट्रवादीच्या शंभरपेक्षा जास्त कार्यकर्त्यांचे फोन आले. ते उमेदवार असतील तर आम्ही उद्याच पक्ष सोडण्यास तयार असल्याचे सांगितल्याचा दावा हिंगण्याचे आमदार समीर मेघे यांनी केला. यावरून...
सप्टेंबर 15, 2019
खापरखेडा (जि. नागपूर) : सिल्लेवाडा येथे गुरुवारी आपली बससेवेच्या उद्‌घाटनप्रसंगी कॉंग्रेस-भाजप कार्यकर्ते एकत्र आल्याने वाद रंगला होता. यावेळी सुनील केदार यांनी केलेल्या वकत्व्याचा निषेध करण्याकरिता भाजपने "लावा रे झेंडा' आंदोलन केले. सिल्लेवाडा येथे भाजपने रॅली काढली व घरावर झेंडे...
सप्टेंबर 15, 2019
नागपूर :  कॉंग्रेसचा पराजय केवळ पक्ष विखुरलेला असल्याने झाला. परंतु, प्रत्येक पराजयामागे एक सत्य दडलेले असते. ते सत्य स्वीकारून कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा एकत्रित यावे. संघाला 31 टक्के मते मिळाली असली तरी उर्वरित 69 टक्के मतांबाबत आपण आशावादी राहिले पाहिजे, असे प्रतिपादन...
सप्टेंबर 15, 2019
नागपूर : डॉ. राजीव पोतदार लोकप्रतिनिधी नाही व कुठल्याही शासकीय कमिटीचे सदस्य नाही. त्यांना ग्रामपंचायतच्या कार्यक्रमात स्टारबसच्या उद्‌घाटनाचे अधिकार कोणी दिले, असा सवाल सिल्लेवाड्याच्या सरपंच प्रमिला बागडे यांनी पत्रकार परिषदेत केला. त्यांनी भाजप आमच्या पाठपुराव्याचे श्रेय लाटत...
सप्टेंबर 14, 2019
नागपूर : सध्या भाजप आणि शिवसेनेमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आजी-माजी आमदारांचा जोरदार प्रवेश होत असताना, चक्क नागपूरमधील हिंगणा मतदारसंघाचे भाजपचे माजी आमदार विजय पांडुरंग घोटमारे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. ...
सप्टेंबर 14, 2019
नागपूर : दोन दिवसांपूर्वी शालेय शिक्षण विभागाकडून शिक्षकांना दैनंदिन पाठ टाचण करण्याची सक्ती करू नये असे आदेश शाळांना देण्यात आले. मात्र, या निर्णयावर आता शिक्षक संघटनांमध्ये रोष निर्माण झाला आहे. शिक्षकांच्या दररोजच्या कामाची नोंद किंवा अभ्यासक्रम पूर्ण केला किंवा कसे? शैक्षणिक...
सप्टेंबर 14, 2019
खापरखेडा/सावनेर (जि. नागपूर) : सावनेर तालुक्‍यातील सिल्लेवाडा आपली बसच्या उद्‌घाटनाच्या कार्यक्रमात भाजप आणि कॉंग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांच्या विरोधात उभे ठाकल्याने गोंधळ उडाला होता. यातच आमदार केदार यांनी भाषणातून भाजपच्या कार्यकर्त्यांना धमकावल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने चांगलाच...
सप्टेंबर 13, 2019
नागपूर : सध्या राज्यात खूप मोठ्या प्रमाणावर नेते पक्ष बदलत आहेत. अर्थात पक्ष बदलण्याचा ओघ हा, सत्ताधारी शिवसेना आणि भाजपकडेच जास्त आहे. परिणामी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला याचा सर्वाधिक फटका बसताना दिसत आहे. या दोन पक्षांमध्येहा पक्ष सोडण्याचा लोंढा कसा रोखायचा या विषयी चर्चादेखील सुरू...
सप्टेंबर 10, 2019
नागपूर : जिल्ह्यात गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीने फार नुकसान केल्याची वस्तुस्थिती हळूहळू उघडकीस येत आहे. नदीनाल्यांच्या पाण्याने शेतातील पिके खरडून नेली. काही ठिकाणी पावसाने घरे कोसळल्याच्या घटना पुढे येत आहेत.  कुही तालुक्‍यात सहा सप्टेंबरला झालेल्या पुरामुळे अनेक गावांत घरांची...
सप्टेंबर 09, 2019
नागपूर - आमची सत्ता आल्यास पोलिस कर्मचाऱ्यांचे कामाचे आठ तास करणार, अंगणवाडीसेविकांच्या मानधनात वाढ करणार, ओबीसींना पदोन्नतीत आरक्षण देत, शिष्यवृत्ती सुरू करणार आहोत. आमच्याकडे व्हिजन आहे. भाजप-सेनेला विचारा त्यांना सत्तेत कशाला यायचे आहे. त्यांच्याकडे व्हिजन नाही. यांनी मोठे घोटाळे...
सप्टेंबर 07, 2019
नागपूर : ''ज्या लोकांना सत्ता दिली, सारे काही दिले, ते पक्ष सोडून जात असल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना राग येणे स्वाभाविक आहे. परंतु, जे जात आहेत, त्यांना राष्ट्रवादी, कॉंग्रेसची सत्ता पुढील 25 वर्षे येणार नाही, याबाबत खात्री आहे. त्यामुळे ते पवारांना...
सप्टेंबर 03, 2019
वाडी (जि.नागपूर) : प्रेम झाडे यांना अपात्र ठरविल्यानंतर नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया मंगळवारी वाडी नगर परिषदेत दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू होती. दरम्यान, उच्च न्यायालयाने प्रेम झाडे यांना अपात्र ठरविण्याच्या सरकारच्या आदेशाला स्थगिती दिल्याने एका तासातच...
सप्टेंबर 03, 2019
भारतीय जनता पक्षाची वैचारिक मातृसंघटना समजल्या जाणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (रा. स्व. संघ) स्थापना नागपूरमध्ये झाली. त्यादृष्टीने भाजपसाठी खरं तर नागपूर आणि विदर्भ "होमपिच' असायला हवे होते; पण 1995 मध्ये भाजप-शिवसेना युतीचे सरकार राज्यात येईस्तोवर तरी तसे चित्र नव्हते. पूर्ण...
सप्टेंबर 02, 2019
हिंगणा (जि.नागपूर) : भाजप-सेना युतीच्या काळात झुणका-भाकर केंद्र योजना सुरू होती. योजना बंद पडल्यानंतर झुणका-भाकर केंद्राचे पेव फुटले. हिंगणा शहरातील शिवाजी चौकातील एका झुणका-भाकर केंद्रावर आमदार समीर मेघे यांनी झुणका-भाकरीवर सोमवारी ताव मारला. भोसलेवाडी निवासी बबन चव्हाण यांची पत्नी...
ऑगस्ट 30, 2019
नागपूर : भाजप-शिवसेना युतीचा फॉर्म्युला मीडियाच्या चर्चेत ठरणार नाही. याबाबतचा निर्णय पक्षाध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे घेतील, असे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. राज्यात गणेशोत्सवानंतर विधानसभा निवडणुकीसाठी...
ऑगस्ट 30, 2019
नागपूर : विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. भाजप, सेना, आरपीआय (ए), रासप आदी पक्ष महायुती करून निवडणूक लढणार आहेत. भाजप, सेनेत जागांवरून मतभेद असताना आरपीआय आठवले गटाला 16 जागा हव्या आहेत. तसा प्रस्ताव भापजच्या प्रदेश अध्यक्षांना पक्ष प्रमुख केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले...
ऑगस्ट 30, 2019
नागपूर : भाजप सरकार आरक्षण देईल, या अपेक्षाने संपूर्ण धनगर समाज मागील विधानसभेच्या निवडणुकीत भाजपच्या पाठीशी उभा होता. मात्र, पाच वर्षांत धनगर आरक्षणाचे भिजत घोंगडे सरकारला सोडवता आले नसल्याने आम्हाला आत गृहित धरू नये, असा इशारा आंदोलनकर्त्या कल्याणी वाघमोडे यांनी दिला. आघाडी सरकारच्या...