एकूण 336 परिणाम
सप्टेंबर 14, 2019
नागपूर : जयप्रकाशनगर मेट्रो स्टेशननजीक बांधण्यात येणाऱ्या मेट्रो मॉलची पुढील कामे आता महामेट्रोऐवजी महापालिका करणार आहे. मेट्रो मॉलचे काम महामेट्रो संथगतीने करीत असल्याचा ठपका महापालिकेच्या प्रकल्प विभागाने ठेवला असून, स्थायी समितीने महामेट्रो व महापालिकेतील याबाबतचा करार मोडीत काढून...
सप्टेंबर 14, 2019
नागपूर : महापालिकेतील शिक्षक, कर्मचाऱ्यांसाठी सातवा वेतन आयोग "बिरबलाची खिचडी' ठरल्याचे चित्र असून, शुक्रवारी संविधान चौकात आंदोलनातून बेमुदत संपाचा इशारा देण्यात आला. महापालिकेतील शिक्षक, कर्मचाऱ्यांनी सामूहिक रजा आंदोलन करीत संताप व्यक्त केला. राज्य सरकारने महापालिकांना सातवा वेतन...
सप्टेंबर 10, 2019
"राष्ट्रवादी लय भारी... हे शीर्षक गीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आहे. मात्र, प्रत्यक्षात 2014 पासून त्याच्या उलट घडत आहे. त्यामुळे आता "राष्ट्रवादी लय हारी..!' असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. गेल्या विधानसभेतील आणि आता लोकसभेत झालेल्या दारुण पराभवानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राज्यातील नेते पक्ष सोडून...
सप्टेंबर 10, 2019
नागपूर : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता 13 सप्टेंबरपासून लागण्याची शक्‍यता आहे. आचारसंहितेचा धसका घेत महापालिका स्थायी समितीच्या विशेष बैठकीत आज 94 कोटींच्या विकासकामांना हिरवा कंदील दाखविण्यात आला. यात 53.29 कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता तर 40.73 कोटींच्या निविदा मार्गी...
सप्टेंबर 07, 2019
औरंगाबाद - महापालिकेची हद्दवाढ होऊन चार वर्षे उलटल्यानंतर राज्य शासनाला जाग आली असून, सातारा-देवळाई भागासाठी केवळ पाच कोटींचा निधी देऊन बोळवण करण्यात आली आहे. दुसरीकडे नागपूर शहराला मात्र तब्बल 25 कोटी रुपये देण्यात आले आहेत.  महापालिकांची हद्दवाढ झाल्यानंतर नव्याने समाविष्ट झालेल्या...
सप्टेंबर 02, 2019
नागपूर : रोजगारासाठी नवनवे दालन सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्रालयातर्फे उपलब्ध करून देण्यात येत आहे. शहराचा चौफेर विकास झाला असून आता शहर बेरोजगारमुक्त करण्यास गती देण्यात येणार असल्याचे केंद्रीय सूक्ष्म, लघु, मध्य उद्योग व रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी नमूद केले. 50 हजार...
सप्टेंबर 02, 2019
नागपूर ः पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 7 सप्टेंबरला सुभाषनगर स्टेशनपर्यंत मेट्रोतून सफारी करणार आहेत. नागपूर दौऱ्यात पंतप्रधान महापालिकेच्या काही प्रकल्पांचे लोकार्पणही करण्याची शक्‍यता आहे. यावेळी पंतप्रधान बहुप्रतीक्षित गोरेवाडा प्राणिसंग्रहालयाचेही लोकार्पण करणार...
ऑगस्ट 31, 2019
नागपूर : नागपूर महापालिका व नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांना नागपूर सुधार प्रन्यासच्या योजना व मालमत्ता हस्तांतरित करू देऊ नये, अशी विनंती सत्यव्रत दत्ता यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला केली. याशिवाय ...
ऑगस्ट 28, 2019
नागपूर : राज्य सरकारने आज अधिसूचना काढून नासुप्रच्या बरखास्तीवर शासकीय मोहोर उमटविली. त्यामुळे शहरात एकच विकास व नियोजन प्राधिकरण म्हणून महापालिकेकडे सर्वाधिकार आले. यानिमित्त नासुप्रच्या तावडीतून लाखो नागपूरकरांची सुटका झाली असून, अविकसित ले-आउटमध्ये विकासाचा मार्गही मोकळा झाला. राज्य...
ऑगस्ट 28, 2019
नागपूर : केळीबाग रस्ता रुंदीकरणाबाधित मालमत्ताधारकांच्या समस्या प्राधान्याने सोडविण्यावर भर देणार, कागदपत्रांमध्ये येणाऱ्या अडचणी तातडीने सोडविण्यात येणार असल्याची ग्वाही जिल्हाधिकारी अश्विन मुद्‌गल व मनपा आयुक्त अभिजित बांगर यांनी मंगळवारी मालमत्ताधारकांना दिली. थेट संमती आणि सक्ती,...
ऑगस्ट 26, 2019
नागपूर : महापालिकेच्या अनेक सेवा कंत्राटी पद्धतीने सुरू आहे. आता महापालिकेने कंत्राटी पद्धतीवर क्रीडाधिकारी नियुक्त करण्यासंदर्भात पावले उचलली आहे. महापालिकेत या पदासाठी अनेकजण पात्र आहेत. मात्र, त्यांच्याकडे प्रभार न देता महिन्याला 20 हजार रुपये मानधनावर अधिकाऱ्यांची नियुक्ती म्हणजे...
ऑगस्ट 23, 2019
नागपूर : शहरातील पर्यटनाचे महत्त्वाचे क्षेत्र असलेले अंबाझरी धरणाचे आयुष्य संपले आहे. त्यातच धरणालगत असलेल्या वृक्षांमुळे धरणाला धोका निर्माण झाला आहे. येथील 304 झाडे पंधरा दिवसांत तोडण्याचे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी आज सभागृहात दिले. मनपाच्या सभेत प्रश्‍नोत्तरादरम्यान...
ऑगस्ट 23, 2019
नागपूर : सभागृहाच्या मान्यतेपूर्वीच शहरात सहा कचरा संकलन केंद्र सामाजिक संस्थेला चालविण्यास देण्यात आले. एवढेच नव्हे तर मनपाच्या विविध इमारतींमध्ये सुरू करण्यात आले. मनपाच्या मालमत्तांचा दुरुपयोग होत असून नियम धाब्यावर बसविल्याचा आरोप प्रवीण दटके यांनी केला. याप्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर...
ऑगस्ट 22, 2019
नागपूर : वर्धमाननगरातील जीर्ण घोषित केलेले पूनम मॉल पाडण्यासाठी यंत्रणेचा अभाव असल्याने महापालिका आता कुशल मनुष्यबळासह खासगी संस्थेची मदत घेणार आहे. यासाठी खासगी संस्थेला भाडे देण्याची तयारीही महापालिकेने केली. मागील आठवड्यात पूनम मॉलचे स्लॅब पडल्याने सुरक्षारक्षकाचा मृत्यू झाला होता....
ऑगस्ट 21, 2019
नागपूर : पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी महापालिकेने गणेश मंडळ तसेच मूर्ती विक्रेत्यांसाठी पुरस्कार व सवलत जाहीर केली. शाडू व शेणाच्या मूर्ती नागरिकांना सहज उपलब्ध व्हाव्यात यासाठी शहरातील कस्तुरचंद पार्कसह इतर ठिकाणी मूर्ती विक्रेत्यांना नि:शुल्क जागा देण्याची घोषणा महापौर...
ऑगस्ट 21, 2019
नागपूर : जीर्ण बांधकाम पाडण्यावरून पूनम मॉल प्रशासनाने मंगळवारी महापालिकेच्या कारवाईवरच आक्षेप घेतला. यामुळे पूनम मॉल प्रशासन व महापालिका प्रशासन आमने-सामने आले. दोन्ही संस्थांनी आपापले अभियंते बोलावून बांधकाम पाडण्याच्या कामाची पाहणी केली. त्यामुळे कारवाई स्थगित करण्यात आली....
ऑगस्ट 20, 2019
नागपूर - शहरात डेंगीचा प्रकोप वाढला असून, 15 दिवसांत 12 रुग्णांची महापालिकेने नोंद केली. त्यामुळे डासांचा उपद्रव असलेल्या शहराच्या विविध भागात औषध फवारणी करण्याचे निर्देश आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी दिले.  सध्या शहरात डेंगीला अनुकूल वातावरण आहे. त्यामुळे डेंगीचा प्रसार...
ऑगस्ट 17, 2019
नागपूर ः चौराई धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आल्याने तोतलाडोह जलाशयाच्या पातळीत वाढ झाली. उपसा करण्यात आलेल्या मृतसाठ्यापेक्षा जास्त पाणी जमा झाले. मात्र, मनपाने नागरिकांना पुढील वर्षीही जूनपर्यंत पाणी मिळावे, यासाठी नियोजनावर भर दिला आहे. शिवाय चौराई धरणातून दररोज पाणी मिळण्याची शक्‍यता...
ऑगस्ट 14, 2019
नागपूर : शहराच्या नियोजनबद्ध विकसासाठी ब्रिटिशकाळात स्थापन करण्यात आलेली नागपूर सुधार प्रन्यासच्या बरखास्तीला मंत्रिमंडळाने अखेर मंजुरी दिली. त्यामुळे सुमारे 83 वर्षे शहराच्या विकासात मोलाची भूमिका बजावणारी ही संस्था आता इतिहासजमा होणार आहे. स्वातंत्र्यानंतर...
ऑगस्ट 14, 2019
नागपूर : महापालिकेतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेच्या खर्चासाठी क्रीडा विभागाने तयार केलेला प्रस्ताव त्रोटक असल्याने पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केला. बास्केटबॉल स्पर्धेसाठी एक नव्हे तर चार पत्रकार परिषदेसाठी एक लाख रुपये खर्च करण्यात येणार असल्याचे क्रीडा...