एकूण 498 परिणाम
सप्टेंबर 22, 2019
नागपूर ः विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून विविध राजकीय पक्षांतील इच्छुकांनी उमेदवारीसाठी मोर्चेबांधणी केली. आजी, माजी पदाधिकाऱ्यांनी आपापल्या पक्षांकडे उमेदवारी मागितली आहे. यात नेहमीप्रमाणे नगरसेवकही मागे नाही. महापौर नंदा जिचकार यांच्यासह डझनभर नगरसेवकांनी पक्षाकडे विविध...
सप्टेंबर 22, 2019
नागपूर : महापालिकेतील ऐवजदार सफाई कर्मचाऱ्यांना स्थायी करण्याचा निर्णय आचारसंहितेच्या काही तासांपूर्वी घेतला. 3939 ऐवजदार स्थायी होणार आहेत. मात्र, सेवानिवृत्तीनंतर त्यांच्या वारसदारांना नियुक्ती दिली जाणार नाही. त्यांच्या निवृत्तीनंतर ही पदे रद्द होतील. या निर्णयामुळे तीन हजार...
सप्टेंबर 20, 2019
वाडी (जि. नागपूर) : हिंगणा विधानसभेत आमदार समीर मेघे यांची बॅनरबाजी दिसून येते. 2,600 कोटींच्या विकासाचा दावा केला जात आहे; जो फोल आहे, असा आरोप भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीची घड्याळ बांधणारे विजय घोडमारे यांनी केला. दत्तवाडी स्थित शुभम मंगल कार्यालयात बुधवारी (ता. 18) सायंकाळी...
सप्टेंबर 19, 2019
नागपूर ः सामान्य नागरिकांच्या सुरक्षेला शासन प्राधान्य देत असून समाजात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून नागरिकांच्या तक्रारींना जलद प्रतिसाद मिळावा, यासाठी पोलिस ठाण्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. नागरिकांना लवकरात लवकर मदत मिळावी, यासाठी पोलिस ठाण्यांचे अंतर कमी करण्यात आले आहे. नवीन...
सप्टेंबर 19, 2019
नागपूर : बूथ मजबूत झाल्यास पक्ष मजबूत होईल. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्याकडे लक्ष द्यावे, प्रत्येकाला सरकारच्या कामाची माहिती द्या. त्यांचे मत परिवर्तन करावे, असे आवाहन भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केले. यावेळी त्यांनी आपल्याला भेटायला येताना बायोडाटा नव्हे...
सप्टेंबर 18, 2019
नागपूर : मध्यप्रदेशातील चौराई धरणामुळे महाराष्ट्रातील पेंच प्रकल्पासंबंधात निर्माण झालेल्या गंभीर पाणीटंचाई परिस्थितीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी जलसंपदा विभागातर्फे मध्यप्रदेशातील लोहघोगरी गावाजवळून कन्हान नदीतून बोगद्याद्वारे दहा टीएमसी पाणी तोतलाडोह जलाशयात वळवण्याच्या 2 हजार...
सप्टेंबर 12, 2019
नागपूर : जिल्ह्यातील रामटेक आणि काटोल या दोन विधानसभा मतदारसंघांवर युतीमध्ये शिवसेनेकडून दावा केला जात आहे. रामटेकमध्ये 2014 चा अपवादवगळता 15 वर्षे शिवसेनेचे आशीष जयस्वाल आमदार राहिले आहेत. यावेळी ते दावा करणार असल्याची चर्चा असून काटोलवरही शिवसेनेचे नेते दावा सांगत आहेत. यासंदर्भात...
सप्टेंबर 11, 2019
नागपूर : राज्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि केंद्रात मी मंत्री असल्याने शहराच्या विकासासाठी निधी आणण्याची संधी मिळाली. या डबल इंजिनमुळे कामाला वेग आला असला तरी शहराच्या चौफेर विकासाचे श्रेय हे येथील जनतेलाच जाते, असे नमूद करीत केंद्रीय रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी जनतेने...
सप्टेंबर 09, 2019
नागपूर ः शाश्‍वत विकासाच्या दृष्टीने नागपूर महापालिकेने विविध उपक्रम राबविले. या उपक्रमातून शहराचा कायापालट झाला. या बदलाची दखल घेत अटल शस्त्र मार्केनॉमीतर्फे महापालिकेला "बेस्ट सस्टेनेबल, लिव्हेबल, ग्रीन, क्‍लिन ऍण्ड एक्‍सक्‍लूझिव्ह इन्फ्रा सिटी' हा पुरस्कार देण्यात आला....
सप्टेंबर 08, 2019
नागपूर : गेल्या 60 वर्षांपासून सुरू असलेल्या धोबी समाजाच्या लढ्याला बहुतांशी यश मिळाले आहे. राज्य शासनाने धोबी समाजाचा अनुसूचित जातीत समावेश करावा, असा अहवाल केंद्राला पाठविला आहे. त्याला अनुसूचित जाती-जमाती आयोगाने सहमती दर्शविल्याने आता दिल्लीत हक्‍काची लढाई लढण्यात येईल....
सप्टेंबर 07, 2019
पणजी : ज्येष्ठ संशोधक आणि निसर्गप्रेमी अरविंद गजानन उंटावाले यांचे आज पहाटे मणिपाल इस्पितळात अल्प आजाराने निधन झाले. निवृ्त्तीनंतर दोन दशके ते निसर्ग व पर्यावरण रक्षणाच्या चळवळीत सक्रीय होते. गोवा खारफुटी संघटनेचे मानद सचिव म्हणून ते काम पाहत होते. दोनापावल येथील राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेचे...
सप्टेंबर 03, 2019
भारतीय जनता पक्षाची वैचारिक मातृसंघटना समजल्या जाणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (रा. स्व. संघ) स्थापना नागपूरमध्ये झाली. त्यादृष्टीने भाजपसाठी खरं तर नागपूर आणि विदर्भ "होमपिच' असायला हवे होते; पण 1995 मध्ये भाजप-शिवसेना युतीचे सरकार राज्यात येईस्तोवर तरी तसे चित्र नव्हते. पूर्ण...
सप्टेंबर 01, 2019
नागपूर : शहरात भाजपचे शेकडो उमेदवार लढण्यास इच्छुक असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-पश्‍चिम आणि आमदार कृष्णा खोपडे यांच्या पूर्व नागपूरमधून एकाही इच्छुकाने लढण्याचा दावा केला नाही. भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती शनिवारी रविभवन येथे घेण्यात आल्या....
सप्टेंबर 01, 2019
नागपूर : हिंगणा मार्गावर मेट्रोच्या प्रवासी सेवेचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्याचा कार्यक्रम निश्‍चित करण्यात आला आहे. 7 सप्टेंबरला होणाऱ्या या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यावरून पोलिस, महामेट्रो प्रशासनाची धावाधाव सुरू झाली आहे. या...
ऑगस्ट 30, 2019
नागपूर : भाजप-शिवसेना युतीचा फॉर्म्युला मीडियाच्या चर्चेत ठरणार नाही. याबाबतचा निर्णय पक्षाध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे घेतील, असे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. राज्यात गणेशोत्सवानंतर विधानसभा निवडणुकीसाठी...
ऑगस्ट 29, 2019
नागपूर : नवीन होमगार्ड नोंदणी प्रक्रिया रद्द केल्याने पात्र उमेदवारांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. या उमेदवारांनी गुरुवारी पोलिस अधीक्षक कार्यालयावर धडक देत रोष व्यक्त केला. पात्र उमेदवारांनी युवा कॉंग्रेसचे राष्ट्रीय सचिव व नगरसेवक बंटी शेळके यांच्या नेतृत्वात गुरुवारी सकाळी अपर...
ऑगस्ट 29, 2019
हिंगणा (जि.नागपूर) : ग्रामीण भागाच्या विकासाला गतिमान करणाऱ्या 22 हजार संगणक परिचालकांच्या वेतनासाठी स्वतंत्र तरतूद नाही. मागील सहा महिन्यांपासून वेतनाची प्रतीक्षा सुरू आहे. डिजिटलायजेशनच्या कामात हातभार लावणाऱ्यांची थट्टा ग्रामविकास मंत्रालयाकडून चालवली जात आहे. राज्यात 28,951...
ऑगस्ट 29, 2019
नागपूर : शहरातील मिहान प्रकल्पामध्ये भूसंपादन करणे व विकासकार्ये तसेच पुनर्वसनासाठी महाराष्ट्र विमातळ विकास कंपनीने सादर केलेल्या 992 कोटींच्या खर्चास आज राज्याच्या मंत्रिमंडळाने मान्यता दिली. यापूर्वी 1,508 कोटींना शासनाने मान्यता दिली होती. आत एकूण 2,500 कोटींचा खर्च या प्रकल्पात...
ऑगस्ट 28, 2019
नागपूर : आपण विधानसभेची निवडणूक लढणार असल्याची खमंग चर्चा प्रसारमाध्यमांमध्ये जोरात सुरू आहे. मतदारसंघाविषयी तर्कवितर्क लढविल्या जात आहेत. मात्र ती केव्हा लढायची, कुठून लढायची याचे गुपित मी आताच तुम्हाला सांगणार नाही, अशी कोटी करून युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी याविषयीचे गूढ...
ऑगस्ट 28, 2019
नागपूर : राज्य सरकारने आज अधिसूचना काढून नासुप्रच्या बरखास्तीवर शासकीय मोहोर उमटविली. त्यामुळे शहरात एकच विकास व नियोजन प्राधिकरण म्हणून महापालिकेकडे सर्वाधिकार आले. यानिमित्त नासुप्रच्या तावडीतून लाखो नागपूरकरांची सुटका झाली असून, अविकसित ले-आउटमध्ये विकासाचा मार्गही मोकळा झाला. राज्य...