एकूण 260 परिणाम
सप्टेंबर 14, 2019
नागपूर  : समृद्धी महामार्गासाठी अधिग्रहित केलेल्या आर्णी (जि. यवतमाळ) तालुक्‍यातील शेतकऱ्यांच्या जमिनीवर माहूर (जि. नांदेड) येथील दत्त शिखर संस्थानने दावा केला आहे. या प्रकरणी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली. उच्च न्यायालयाने आर्णी तालुक्‍...
सप्टेंबर 10, 2019
नागपूर : सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून एका शेतकऱ्याने नदीत उडी घेऊन तर दुसऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली. हे दुर्दैवी शेतकरी यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यातील आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील सावरगाव काळे (ता. नेर) येथील शेतकरी रामहरी शिनगारे (वय 67) यांनी नदीत उडी घेऊन आत्महत्या...
सप्टेंबर 10, 2019
यवतमाळ : बहुजन समाज पक्ष महाराष्ट्र विधिमंडळाच्या 288 जागांवर उमेदवार देणार आहे. त्यासाठी विदर्भातील इच्छुकांच्या मुलाखती नागपूर येथे उद्या, ता. 12 ते 14 सप्टेंबरदरम्यान घेण्यात येणार आहे, अशी माहिती बसपचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल शंभरकर यांनी दिली. लोकसभा निवडणुकीत बसपची समाजवादी...
सप्टेंबर 10, 2019
नागपूर ः विदर्भातील पोल्ट्री उद्योगाला भरारी आली असताना मागणीपेक्षा कोंबड्याचे उत्पादन 25 टक्‍क्‍यांनी वाढले आहेत. तसेच सात ते आठ महिन्यांपासून मक्‍यासह इतरही कोंबड्यांच्या खाद्याचे दर वाढलेले आहेत. उत्पादन खर्चापेक्षा कमी दरात कोंबड्यांची विक्री करावी लागत असल्याने विदर्भातील पोल्ट्री...
सप्टेंबर 09, 2019
वणी (यवतमाळ)  : दरवर्षी नवरात्रात दिला जाणारा विदर्भातील प्रतिष्ठित जैताई मातृगौरव पुरस्कार यावर्षी नागपूर येथील समाजसेविका डॉ. संध्या पवार यांना जाहीर झाला आहे. येत्या सहा ऑक्‍टोबरला वणीत होणाऱ्या समारंभात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल, अशी माहिती येथील जैताई देवस्थानचे...
सप्टेंबर 06, 2019
नागपूर  ः वेगवेगळ्या घटनांमध्ये शहरातून 2 अल्पवयीन मुले बेपत्ता झाली आहेत. पहिली घटना गणेशपेठ पोलिस ठाण्यांतर्गत उघडकीस आली. आझादनगर, गिट्टीखदान निवासी संतोष शंकर बुरबुरे (40) यांचा 17 वर्षीय मुलगा समीर अचानक बेपत्ता झाला. मिळालेल्या माहितीनुसार, समीर हा कळंब (यवतमाळ) येथे राहणाऱ्या...
सप्टेंबर 03, 2019
मुंबई - शासनाच्या विविध योजनांद्वारे गावांच्या सर्वांगिण विकास करणाऱ्या गावे, व्यक्ति व संस्थांना देण्यात येणाऱ्या महाराष्ट्र आदर्शगाव भूषण पुरस्काराची घोषणा मृद व जलसंधारण मंत्री प्रा. डॉ.तानाजीराव सावंत यांनी आज येथे केली असून यवतमाळ जिल्ह्यातील मौजे कोठोडा या गावास पाच लाख रुपयांचा प्रथम...
सप्टेंबर 02, 2019
यवतमाळ : पावसाळा लांबल्याने फुलांचे उत्पन्न निघालेच नाही. स्थानिक बाजारपेठेत फुलेच नाहीत. त्यामुळे जिल्ह्यात पुणे, हैदराबाद, नागपूर, नांदेड, अहमदनगर येथून फुलांची आवक होत आहे. परिणामी दुपटीने दर वाढल्याने उत्सवाच्या तोंडावरच ग्राहक कोमेजलेले दिसून येत आहेत. सध्या सण, उत्सवांचे दिवस...
ऑगस्ट 27, 2019
नागपूर : पतीला दारूचे व्यसन. पत्नीवर नेहमी शंका घेणे, मारहाण करणे, या प्रकाराला कंटाळून तिने घर सोडले. न्यायालयात खटला सुरू झाला. समुपदेशनानंतर पुन्हा एकत्र आले; परंतु पतीने परत मारहाण सुरू केली, म्हणून तिने घटस्फोटासह पोटगीसाठी दावा केला. पोटगी मंजूरही झाली; पण त्याने "मरून जाईल, पण...
ऑगस्ट 25, 2019
वणी (जि. यवतमाळ) : येथील भालर मार्गावर असलेल्या जीएस ऑइल कंपनीच्या संचालकांनी बेनामी कर्ज उचलून बॅकांना कोट्यवधी रुपयांचा चुना लावला. या घोटाळ्याची चौकशी सीबीआयकडे देण्यात आली आहे. सीबीआयचे अधीक्षक एस. मिश्रा शनिवारी (ता.24) सकाळी दहाला वणी दाखल झाले. त्यांनी या प्रकरणात तीस जणांना बोलावून चौकशी...
ऑगस्ट 25, 2019
नागपूर : सिगारेट शौकीन थोटके कुठेही फेकून देतात. कचरा ठरणारे हे थोटकेच आता कुशन तयार करण्यासाठी उपयोगी ठरत आहेत. नागपूरच्या "स्वच्छ' संस्थेद्वारे शहरातून जवळपास महिन्याला दीडशे किलो थोटके संकलित करीत त्यावर प्रक्रिया करून कुशन तयार करण्यात येत आहेत. नवसंकल्पांना मूर्तरूप देत त्यापासून...
ऑगस्ट 22, 2019
मुंबई : राज्यातील नागपूर, अहमदनगर, यवतमाळ आणि वाशिम या चार जिल्ह्यांत इतर मागास वर्गातील विद्यार्थिनींसाठी शासकीय वसतिगृहे उभारण्याच्या प्रस्तावास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे. उच्च शिक्षण घेताना निवासाच्या अडचणी येऊ नयेत यासाठी ही वसतिगृहे उभारण्याचा निर्णय...
ऑगस्ट 22, 2019
नागपूर : वेस्टर्न इंडिया फुटबॉल महासंघाची (डब्ल्यूआयएफए) आमसभा उद्या (ता. 23) नागपुरात होणार आहे. विद्यमान अध्यक्ष प्रफुल्ल पटेल पुन्हा अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली असून, नागपूर जिल्हा फुटबॉल संघटनेचे (एनडीएफए) अध्यक्ष हरेश वोरा व सचिव इकबाल कश्‍मिरी हेही...
ऑगस्ट 22, 2019
नागपूर : सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे विदर्भात कारच्या विक्रीत तब्बल 50 टक्‍क्‍यांनी घट झाली. आजपर्यंत विदर्भातील एकूण 15 डीलरशिप बंद झाल्याने 500 पेक्षा अधिक लोकांचा रोजगार हिरावल्या गेला. वाहन उद्योगासह सुट्या भागांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर संकट ओढावले आहे. येणाऱ्या काळात...
ऑगस्ट 13, 2019
नागपूर ः दोन वर्षे उसंत दिल्यानंतर पूर्व विदर्भात पुन्हा जपानी मेंदूज्वराने डोकं वर काढलं आहे. सहा जिल्ह्यांमध्ये मागील सहा महिन्यांत 29 रुग्ण आढळले आहेत. यात पूर्व विदर्भातील 10 जणांचा मृत्यू झाला आहे. विशेष असे की, हे सारे रुग्ण अवघ्या दोन महिन्यांत आढळले असल्याने आरोग्य विभागात खळबळ...
ऑगस्ट 13, 2019
यवतमाळ : महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील तब्बल 16 लाख 40 हजार थकबाकीदार आहेत. त्यांच्याकडे 262 कोटींची थकबाकी असून, ती वसूल करण्याचे आदेश परिक्षेत्राचे प्रभारी प्रादेशिक संचालकांनी दिले आहेत. घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक...
ऑगस्ट 11, 2019
नागपूर : जवळपास पंधरा दिवस वरुणराजाने झोडपून काढल्यानंतर विदर्भात मंगळवारपासून पुन्हा जोरदार पावसाची दाट शक्‍यता आहे. प्रादेशिक हवामान विभागाने तसा इशारा दिलेला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात नव्याने कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून, तो विदर्भाच्या दिशेने...
ऑगस्ट 10, 2019
नागपूर : सन 1956 मध्ये विदर्भाचा आठ जिल्ह्यांचा प्रदेश मध्य प्रांतातून काढून द्विभाषिक मुंबई राज्याला जोडण्यात आला. पुढे 1960 मध्ये द्वैभाषिक राज्याचे विघटन करण्यात येऊन विदर्भासह संपूर्ण मराठी प्रदेशाचे नवे महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. उर्वरित भाग जोडून गुजरात राज्याची निर्मिती...
ऑगस्ट 08, 2019
नागपूर: पहाटे गाढ झोपेत असलेल्या प्रवाशाकडील मोबाईल चोरट्याने लंपास केला. रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी सीसीटीव्ही यंत्रणेच्या मदतीने सुगावा लावत चोरट्याला सायंकाळी गजाआड केले. हा घटनाक्रम बुधवारी नागपूर रेल्वेस्थानकावर घडला. राहुल रमेश मुल्यालवर (31, रा. पाटन, यवतमाळ)...
ऑगस्ट 06, 2019
महागाव (जि. यवतमाळ) : माहूर येथील देवीचे दर्शन घेतल्यानंतर परतीच्या प्रवासाला निघालेल्या धावत्या आलिशान कारने पेट घेतला. बघता-बघता कार जळून खाक झाली. ही घटना सोमवारी (ता. पाच) रात्री सव्वानऊदरम्यान नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय मार्गावरील खडका फाट्यावरील फ्लायओव्हरनजीक घडली. नांदेड येथील...