एकूण 301 परिणाम
सप्टेंबर 21, 2019
वर्धा : नागपूरवरून पुण्याला जाणारी गरीबरथ एक्‍स्प्रेस धामणगाव येथे थांबावी, याकरिता अनेक वर्षांपासून नागरिकांची मागणी होती. नागरिकांच्या मागणीचा सतत पाठपुरावा करून शुक्रवारी आपल्या पाठपुराव्याला मोठे यश प्राप्त झाले. शनिवार (ता.21) पासून 12113/12114 नागपूर-पुणे-नागपूर...
सप्टेंबर 20, 2019
खापरखेडा (जि. नागपूर) : सिल्लेवाडा येथील स्टार बस उद्‌घाटन सोहळ्यात चांगलाच वाद निर्माण झाला. यानंतर अनिल तंबाखे यांनी निषेध सभा घेऊन सरपंच प्रमिला बागडे यांच्याबद्दल अश्‍लील भाषेत संभाषण केले. यामुळे तंबाखे यांना अटक करण्याची मागणी करण्यात आली. मात्र, 18 सप्टेंबरला तंबाखे यांनी...
सप्टेंबर 18, 2019
नागपूर :  रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची गंभीर दखल घेत महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी मेट्रो रेल्वे आणि सुधार प्रन्यासला त्यांच्या कामामुळे पडलेले खड्डे बुजवण्याचे निर्देश दिले आहेत. तसे पत्रच त्यांनी संस्थांच्या प्रमुखांना पाठविले आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे संपूर्ण नागपूरकर...
सप्टेंबर 17, 2019
नागपूर : रेल्वेतून खाली उतरत असलेला मुलगा अचानक रेल्वे आणि फलाटातील फटीतून थेट रुळावर पडला. घटना बघणाऱ्या प्रत्येकाच्या काळजाचा ठोका चुकला. आई-वडिलांचे अवसानच गळाले. काय करावे सुचत नसताना कुलीबांधव मदतीला धावून आले. वेळीच खटाटोप करीत त्यांनी मुलाला सुखरूप बाहेर काढले. "जाको राखे...
सप्टेंबर 16, 2019
नागपूर : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या भूपदेवपूर-रोबर्टसन सेक्‍शनमध्ये थर्डलाइनची कामे हाती घेण्यात आली आहे. त्याचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर झाला आहे. आठवड्यातून दोन दिवस धावणारी 22845 पुणे-हटीया एक्‍स्प्रेस रविवारी रद्द राहील. याचप्रमाणे 18 सप्टेंबरलाही रद्द राहील. 22846 हटीया-पुणे एक्‍...
सप्टेंबर 15, 2019
नागपूर : विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू असताना गोधनी रेल्वे परिसरातील होले ले-आउटमधील नागरिकांनी वस्तीतील रस्ता बांधला, तरच मतदान करू, असा पवित्रा घेतला आहे. गोधनी रेल्वे परिसरातील होले ले-आउटमधील ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारा देत शुक्रवारी रात्री आंदोलन केले. वेळेवर...
सप्टेंबर 14, 2019
नाशिकः रेल्वे सेवेवरील प्रवासी वाहतुकीचा वाढता ताण विचारात घेत मध्य रेल्वेने चार विशेष फेऱ्यांची सोय केली आहे. जादा फेऱ्यांत मुंबईहून नाशिकमार्गे थेट उज्जैनला गाडी सोडली जाणार आहे.    मुंबई- नागपूर, मुंबई- भुसावळ, मुंबई- नाशिकमार्गे उज्जैनदरम्यान विशेष रेल्वेफेऱ्या सोडल्या जाणार आहेत....
सप्टेंबर 14, 2019
नागपूर : शहरातील मेट्रो आता पूर्ण रंगात येत असून गेल्या सात दिवसांत ताशी 90 किमी वेगाने धावली. या वेगासह मेट्रोने सिताबर्डी ते खापरीपर्यंतचा प्रवास 20 मिनिटांत पूर्ण केला. त्यामुळे नागपूरकरांना आता खऱ्या अर्थाने मेट्रोच्या वेगाचा अनुभव घेता येणार आहे. गेल्या सात दिवसांपासून रिसर्च...
सप्टेंबर 13, 2019
नागपूर : गणेश टेकडी मंदिरासमोरील उड्डाणपुलाखालील दुकानदारांच्या पुनर्वसनाची प्रकिया दिवाळीनंतर सुरू करण्यात येणार असल्याचे महामेट्रो प्रशासनाने स्पष्ट केले. टेकडी गणेश उड्डाणपूल पाडण्याच्या दिशेने महामेट्रोचे हे पाऊल असल्याचे अधोरेखित झाले. जयस्तंभ ते मानस चौकापर्यंतचा सहा पदरी रस्ता...
सप्टेंबर 11, 2019
नागपूर : धडधडत जाणाऱ्या नॅरोगेज रेल्वेने कारला धडक दिली. यात कारचालक गंभीर जखमी झाला असून कोणतीही जीवितहानी झाली नाही. मंगळवारी सायंकाळी भांडेवाडी-दिघोरी नॅरोगेज मार्गावरील बिडगाव, नागेश्‍वरनगरजवळील निर्मनुष्य रेल्वेक्रॉसिंग परिसरात हा अपघात घडला. जखमी कारचालकाला जवळच्या...
सप्टेंबर 10, 2019
नागपूर : रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात असलेल्या आष्टी येथे रेल्वेचे संगणीकृत आरक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे. वर्ध्याचे खासदार रामदास तडस यांच्या हस्ते फित कापून सोमवारी या केंद्राचे उद्‌घाटन करण्यात आले. पोस्ट कार्यालयात रेल्वेचे तिकीट...
सप्टेंबर 07, 2019
टेकाडी (जि. नागपूर) : नागपूर-कोलकाता रेल्वेमार्गावर रुळांची दुरुस्ती करणाऱ्या दोन मजुरांना रेल्वेगाडीने चिरडल्याची घटना मौदा तालुक्‍यातील गांगणेर शिवारात गुरुवारी (ता. पाच) दुपारी घडली. रेल्वेगाडीचा वेग लक्षात न आल्याने दोघांच्याही शरीराचे तुकडे झाल्याने मृत्यू झाल्याची...
सप्टेंबर 07, 2019
औरंगाबाद - दक्षिण मध्य रेल्वेच्या सर्वाधिक उत्पन्नात टॉप ट्‌वेंटीमध्ये असतानाही औरंगाबाद रेल्वेस्थानकाकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. क्षुल्लक उत्पन्न मिळवणाऱ्या रेल्वेस्थानकांना भरभरून सोयीसुविधा देताना, औरंगाबादसाठी एकही नवीन रेल्वे सुरू केली जात नाही. मुंबईसाठी सातत्याने मागणी करूनही रेल्वे सुरू...
सप्टेंबर 06, 2019
नागपूर : मुंबईतील मुसळधार पाऊस आणि दिल्ली मार्गावरील कामांचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर झाला आहे. शुक्रवारी मुंबईहून रवाना होणारी मुंबई - नागपूर दुरांतो रद्द करण्यात आली आहे. दुरांतोसह एकूण 6 रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. सोबतच 4 गाड्या निर्धारित वेळेपेक्षा उशिरा धावत...
सप्टेंबर 06, 2019
नागपूर : मुसळधार पावसामुळे बुधवारी मुंबईची तुंबापुरी झाली. त्याचा फटका रेल्वे वाहतुकीलासुद्धा बसला आहे. गुरुवारी नागपूरहून रवाना होणारी मुंबई दुरांतो एै ृनवेळी रद्द करण्यात आली. सोबतच नागपूरमार्गे मुंबईकडे रवाना झालेल्या रेल्वेगाड्या पूर्वीच थांबवून घेण्यात आल्या आहेत. त्यातील विदर्भ,...
सप्टेंबर 05, 2019
भुसावळ : मुंबईत सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. यात मध्य रेल्वे विभागातील आठ गाड्या रद्द तर नऊ गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. तर काही गाड्या उशिराने धावत आहे. त्यामुळे प्रवाशांसह चाकरमान्या वर्गात अडचणींचा सामना करावा लागत आहे.  पावसामुळे ४ रोजी २२१०१...
सप्टेंबर 04, 2019
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हिंगणा मार्गावरील मेट्रोचे लोकार्पण करण्यात येणार असल्याने मंगळवारी सकाळपासून मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त (सीएमआरएस) कार्यालयाच्या पथकाने पाहणी केली. हिंगणा येथे मेट्रो डेपो तसेच लोकमान्यनगर स्टेशनला त्यांनी भेट देऊन मेट्रो अधिकाऱ्यांसोबत...
सप्टेंबर 03, 2019
नागपूर : येत्या शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी हिंगणा मार्गावरील मेट्रोचे लोकार्पण करणार असून, त्यादृष्टीने महामेट्रोने तयारी चालविली आहे. या मेट्रो मार्गाच्या पाहणीसाठी मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त जनककुमार गर्ग अधिकाऱ्यांसह उद्या, मंगळवारी नागपुरात दाखल होत आहे. तीनदिवसीय दौऱ्यात...
सप्टेंबर 03, 2019
नागपूर : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) सतर्कतेचा इशारा दिला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर नागपूर रेल्वेस्थानकावरील सुरक्षा यंत्रणांनाही अलर्ट करण्यात आले आहे. रेल्वे सुरक्षा दल आणि लोहमार्ग पोलिसांकडून नागपूर स्थानकावर येणाऱ्या रेल्वेगाड्यांची झाडाझडती घेतली...
ऑगस्ट 31, 2019
नागपूर : शासकीय कंपन्यांमधील अपहाराच्या संशयावरून सीबीआयच्या पथकांनी शुक्रवारी नागपूरसह देशभरातील एकाच दिवशी तब्बल 25 ठिकाणी आकस्मिक तपासणी केली. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील नव्याने करण्यात आलेल्या विद्युतीकरणाच्या कामांची प्रत्यक्ष झाडाझडती घेण्यात आली...