एकूण 650 परिणाम
सप्टेंबर 17, 2019
नागपूर : विधानसभेत पराभूत झालेले जे उमेदवार पाच वर्षे मतदार व कार्यकर्त्यांच्या संपर्कात राहिले नाहीत त्यांना तसेच मतदारसंघ बदलवून मागणाऱ्या उमेदवारांना आता पुन्हा कुठलीच जबाबदारी पक्षाने देऊ नये, असा ठराव शहर कॉंग्रेसच्या बैठकीत सर्वानुमते पारित करण्यात आला. हा ठराव प्रदेश कमिटीने...
सप्टेंबर 17, 2019
टेकाडी (जि. नागपूर) : कन्हान नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक दोनमधील सिहोरा गाव सध्या नगर परिषदेच्या उदासीन धोरणामुळे मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. निवडणुका आल्या की विकासाची प्रलोभने देणारा "पुढारी' पोहोचतो, पण "विकास' नाही, असा आरोप नागरिक करीत आहे. सोमवारी (ता. 16) महिलांनी नगर...
सप्टेंबर 17, 2019
वानाडोंगरी (जि. नागपूर) :  देशाचा विकास दर प्रथमच पाच टक्‍क्‍यांवर आला आहे. आर्थिक, राजकीय व सांस्कृतिक क्षेत्रातील व्यक्तींमध्ये दहशतीचे वातावरण पसरलेले आहे. देशाच्या लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे. लोकशाहीला वाचविण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला सहकार्य करण्याचे आवाहन युवानेते सुजात...
सप्टेंबर 16, 2019
नागपूर : गणित आणि इंग्रजीची भीती घालवण्यासोबतच विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्‍वास निर्माण करण्यासाठी शिक्षण विभागातर्फे नागपूर व अमरावती विभागातील काही शाळांमध्ये आनंददायी शिक्षण प्रकल्प राबविण्याचा विचार केला जात आहे. तत्पूर्वी तो खरोखरच विद्यार्थ्यांना प्रेरक ठरेल काय? हे...
सप्टेंबर 16, 2019
नागपूर : महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न मिळवून देण्यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चा करू, यासाठी शक्‍य ते संपूर्ण प्रयत्न करणार, अशी ग्वाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी अखिल माळी समाजाच्या महाअधिवेशनात दिली. महात्मा फुले शिक्षण...
सप्टेंबर 16, 2019
नागपूर : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातील दलित वस्तीच्या कामासाठीचा 15 कोटी 28 लाखांचा निधी अर्थ विभागात पडून होता. आचारसंहितेपूर्वी ही रक्कम मार्गी लावण्याचा प्रयत्नात विभाग असताना मोठी रक्कम देण्यास सीईओ संजय यादव यांनी नकार दिला. ही बाब पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या...
सप्टेंबर 16, 2019
नागपूर ः ग्लोबल वॉर्मिंगचे संकट टाळण्यासाठी जागतिकस्तरावर "क्‍लीन एनर्जी'च्या निर्मितीसाठी संशोधन केले जात असून उपाययोजना केल्या जात आहेत. यात महापालिकेचेही योगदान असून नुकताच "द न्यूयॉर्क टाइम्स'ने यावर महापौर नंदा जिचकार यांची मुलाखत प्रसिद्ध करीत शहरातील क्‍लीन एनर्जीची दखल घेतली. "...
सप्टेंबर 16, 2019
नागपूर : देशातील विविध आयआयटीमधून निघणारे विद्यार्थी हे विदेशात नोकरी शोधून तेथेच स्थायिक होतात. याउलट नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजीतील (एनआयटीएन) विद्यार्थी देशातच विविध क्षेत्रांत काम करून देशाच्या विकासात महत्त्वपूर्ण वाटा उचलत असल्याचे प्रतिपादन किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेडचे...
सप्टेंबर 16, 2019
नागपूर: देशात आर्थिक मंदीचे सावट असून, ऑटो उद्योगाला सर्वाधिक फटका बसला आहे. मात्र, देशातील मंदी तात्पुरती असून ती संपताच आणखी झपाट्याने विकास होईल, असे मत किर्लोस्कर बदर्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक संजय किर्लोस्कर यांनी व्यक्त केले. व्हीएनआयटीच्या दीक्षान्त समारंभात आले असताना ते...
सप्टेंबर 15, 2019
अमरावती : समन्वयीत कृषी विकास प्रकल्प (केम) मधील सहा कोटींच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी निवृत्त पशुसंवर्धन अधिकाऱ्यासह एका विद्यमान अधिकाऱ्यालाही आर्थिक गुन्हेशाखेने अटक केली. डॉ. विवेक नारायण भारदे (वय 57 शेवगाव, अहमदनगर) व यशवंत ज्ञानोबा वाघमारे (वय 43 रा. पिंपळेतिलक, पुणे) अशी अटकेतील दोघांची...
सप्टेंबर 15, 2019
नागपूर : सरकारने नागपूर सुधार प्रन्यास (एनआयटी) बरखास्त करण्याची घोषणा केली असली तरी प्रत्यक्षात अध्यादेशात काही सुधारणा करण्यात आल्याने प्रन्यासचे अस्तित्व कायम राहणार आहे. भविष्यात सुधार प्रन्यास बरखास्त झाल्यास त्याच्या मालमत्तेची व अधिकाराची विभागणीबाबतची तरतूद या...
सप्टेंबर 15, 2019
नागपूर : भाजपचे माजी आमदार विजय घोडमारे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्यापासून मला राष्ट्रवादीच्या शंभरपेक्षा जास्त कार्यकर्त्यांचे फोन आले. ते उमेदवार असतील तर आम्ही उद्याच पक्ष सोडण्यास तयार असल्याचे सांगितल्याचा दावा हिंगण्याचे आमदार समीर मेघे यांनी केला. यावरून...
सप्टेंबर 15, 2019
नागपूर : कच्च्या मालाचा पुरवठा करणाऱ्या लहान उद्योजकांचे पैसे 45 दिवसांत न देणाऱ्या मोठ्या उद्योजकांवर कठोर कारवाई करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे केले. विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनच्या 56 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित व्हीआयए-...
सप्टेंबर 14, 2019
नागपूर : दोन दिवसांपूर्वी शालेय शिक्षण विभागाकडून शिक्षकांना दैनंदिन पाठ टाचण करण्याची सक्ती करू नये असे आदेश शाळांना देण्यात आले. मात्र, या निर्णयावर आता शिक्षक संघटनांमध्ये रोष निर्माण झाला आहे. शिक्षकांच्या दररोजच्या कामाची नोंद किंवा अभ्यासक्रम पूर्ण केला किंवा कसे? शैक्षणिक...
सप्टेंबर 14, 2019
नागपूर : महानगरपालिकेच्या माध्यमातून बजेरियासारख्या भागात तयार होणाऱ्या "ई-लायब्ररी'तून भविष्यात अटलजींसारखे प्रज्ञावंत विद्यार्थी घडतील, असा विश्‍वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. लिकेतर्फे बजेरियातील लाल शाळेत "ई लायब्ररी'च्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते....
सप्टेंबर 12, 2019
नागपूर : नागपूर महानगर रिजन विकास प्राधिकरण (एनएमआरडीए) क्षेत्रातील 31 डिसेंबर 2015 पूर्वीचे सर्व अनधिकृत बांधकाम नियमित करण्यात येणार आहे. न्यायालयाचे आदेश विधी सल्लागारांकडून तपासून नियमित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विकास शुल्क व 15 टक्के प्रशमन शुल्क भरून...
सप्टेंबर 11, 2019
नागपूर : राज्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि केंद्रात मी मंत्री असल्याने शहराच्या विकासासाठी निधी आणण्याची संधी मिळाली. या डबल इंजिनमुळे कामाला वेग आला असला तरी शहराच्या चौफेर विकासाचे श्रेय हे येथील जनतेलाच जाते, असे नमूद करीत केंद्रीय रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी जनतेने...
सप्टेंबर 10, 2019
वाठोडा : पूर्व नागपुरातील जनता मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. आजही येथील जनतेला रस्ते, पाणी आदी समस्यांना सामोरे जावे लागते आहे. चांगले रस्ते मिळावेत, स्वच्छ पाणी मिळावे, या मागण्यांकरिता पूर्व नागपूर युवक कॉंग्रेसने रविवारी आंदोलन केले. सरोदेनगर, वाठोडा येथील रस्ते, पाणी, घाणीचे...
सप्टेंबर 09, 2019
नागपूर ः शाश्‍वत विकासाच्या दृष्टीने नागपूर महापालिकेने विविध उपक्रम राबविले. या उपक्रमातून शहराचा कायापालट झाला. या बदलाची दखल घेत अटल शस्त्र मार्केनॉमीतर्फे महापालिकेला "बेस्ट सस्टेनेबल, लिव्हेबल, ग्रीन, क्‍लिन ऍण्ड एक्‍सक्‍लूझिव्ह इन्फ्रा सिटी' हा पुरस्कार देण्यात आला....
सप्टेंबर 08, 2019
नागपूर : गेल्या काही महिन्यांत स्मार्ट सिटी मानांकनात पहिल्या स्थानावरून घसरलेल्या नागपूरने मानांकन यादीत अव्वल स्थान पटकावले. मागील चार महिन्यात विविध विकास कामांना आलेल्या वेगामुळे नागपूरने अव्वल स्थानावर झेप घेतली. केंद्र सरकारचे गृह निर्माण व शहरी विकास मंत्रालय दर...