एकूण 209 परिणाम
सप्टेंबर 15, 2019
नागपूर : कच्च्या मालाचा पुरवठा करणाऱ्या लहान उद्योजकांचे पैसे 45 दिवसांत न देणाऱ्या मोठ्या उद्योजकांवर कठोर कारवाई करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे केले. विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनच्या 56 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित व्हीआयए-...
सप्टेंबर 11, 2019
उमरेड  (जि.नागपूर) :  केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशभरात आर्थिक मंदीचे वातावरण निर्माण झाले आहे. आर्थिक मंदीमुळे अनेक उद्योगधंदे व्यवसाय आणि सेवा ठप्प पडल्या आहेत. त्याचा विपरीत परिणाम राज्यातील युवक, शेतकरी, शेतमजूर तसेच समाजातील गरीब मागासवर्गीय, अल्पसंख्याक, रेषेखालील...
सप्टेंबर 11, 2019
नागपूर : व्यवसाय करण्यासाठी माहेरून पैसे आणण्यासाठी पत्नीला मारहाण करून बळजबरी लैंगिक शोषण करणाऱ्या पतीविरुद्ध पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला. तसेच शारीरिक व मानसिक छळ करणाऱ्या सासू-सासऱ्यांविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तहसील परिसरात...
सप्टेंबर 10, 2019
नागपूर : सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून एका शेतकऱ्याने नदीत उडी घेऊन तर दुसऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली. हे दुर्दैवी शेतकरी यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यातील आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील सावरगाव काळे (ता. नेर) येथील शेतकरी रामहरी शिनगारे (वय 67) यांनी नदीत उडी घेऊन आत्महत्या...
सप्टेंबर 09, 2019
नागपूर : अमरावती येथील एका कापड विक्रेत्याने सीताबर्डी मेन रोडवरील नीलम लॉज येथे गळफास लावून आत्महत्या केली. जितेंद्र नारायणदास नावानी (31, रामपुरी कॅम्प, गाडगेनगर, अमरावती) असे आत्महत्या करणाऱ्या व्यापाऱ्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जितेंद्र हा अमरावती कपडे...
सप्टेंबर 09, 2019
नागपूर : विदर्भातील कृषी परिवर्तनासाठी महत्त्वाचे ठरत असलेल्या ऍग्रोव्हिजनचे हे अकरावे वर्ष आहे. प्रदर्शन 22 ते 25 नोव्हेंबरदरम्यान आयोजित केले असून यामध्ये कृषी तंत्रज्ञान कार्यशाळा, तंत्रज्ञान सादरीकरणाचे दालने, कृषिविषयक चर्चासत्रे, शेतीला दिशा देणाऱ्या परिषद, पशू प्रदर्शन,...
सप्टेंबर 08, 2019
नागपूर ः विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबण्यासाठी शेतकऱ्यांनी दुग्धव्यवसाय, मध-निर्मिती, मत्स्यशेती या शेतीपूरक व्यवसायांकडेही वळणे आवश्‍यक आहे. जनावरांना संतुलित आहार, पशुखाद्यांची उपलब्धता यावर दुग्धउत्पादन अवंलबून असते. नॅपीअर ग्रास यासारख्या उच्च कॅलरीमूल्य...
सप्टेंबर 07, 2019
नरखेडमध्ये मायलेकाचा ठेचून खून जलालखेडा/नरखेड (जि.नागपूर) : चार वर्षीय चिमुकल्यासह त्याच्या आईचा बत्याने ठचून खून केल्याची घटना नरखेड येथे शनिवारी सायंकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ माजली आहे. प्रियंका दिनेश शाहू (वय 25) व अंशूल (वय 4) अशी मृताची नावे आहेत. गणपती असूनही...
सप्टेंबर 06, 2019
नागपूर, ः महिलांना संभाषण कला जन्मताच अवगत असल्याने यांचे व्यक्तित्व व्यवसाय करण्यास अनुकूल असते. त्यामुळे महिलांनी व्यवसायाकडे वळावे. त्यांच्यातील उपजत गुणामुळे त्या व्यवसायात नक्कीच यशस्वी होऊ शकतात. त्यामुळे महिलांनी व्यवसायात येऊन स्वावलंबी व्हावे, असे प्रतिपादन विभागाचे विभागीय...
सप्टेंबर 05, 2019
नागपूर : अंबाझरीतील एका दारूविक्रीचा व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्याचे तीन कुख्यात गुंडांनी पिस्तुलाच्या धाकावर अपहरण केले. अपहरणकर्त्यांनी दहा लाख रुपयांची खंडणी उकळली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून या प्रकरणी अंबाझरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. प्रशांत बजरंग आंबटकर असे अपहरणकर्त्याचे...
सप्टेंबर 04, 2019
नागपूर: यू-ट्यूब, इन्स्टाग्राम हाताळणे तरुणाईच्या डाव्या हाताचा खेळ. समाज माध्यमांमध्ये तरुणांचेच वर्चस्व पाहायला मिळते. देशामध्ये सोशल मीडियाचे युजर्सदेखील मोठ्या प्रमाणावर आहेत. यामुळे या विषयावरील प्रत्येक गोष्टीला तरुणाईने प्रतिसाद दिला नाही, तर नवलच. याचाच प्रत्यय जे. डी. कॉलेज...
सप्टेंबर 04, 2019
नागपूर : समाजात जनजागृती आणि लोकांच्या समस्या सुटाव्यात म्हणून आंदोलन, मोर्चे, प्रसंगी आत्मदहनासारखे मार्ग निवडतात. मात्र, समाजप्रबोधनासाठी असे मार्ग न निवडता फक्‍त वृत्तपत्रांतील "वाचकपत्रां'चा आधार घेत साडेसहा हजारांवर पत्रे प्रकाशित करून अहिंसात्मक आंदोलनाचा मार्ग स्वीकारणारा व्यक्‍...
सप्टेंबर 04, 2019
नागपूर ः सुवासिक उदबत्ती आणि धुपाच्या दरवळाशिवाय धार्मिक कार्य किंवा पूजा पूर्ण होऊ शकत नाही. पूजेच्या वेळी फुलांबरोबरच उदबत्ती, धूप, कापूर प्रज्वलित करण्यात येते. हे लक्षात घेऊनच गणेशोत्सवाच्या निमित्ताने यंदा प्रथमच दहा फूट लांब उदबत्ती बाजारात आली आहे. महाराष्ट्रातील सर्वांत मोठी...
सप्टेंबर 04, 2019
नागपूर, ता. 3 ः पोलिसांनी एमपीडीएअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. ही कारवाई न करण्यासाठी तीन तरुणींसह 25 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यासह पोलिस हेडकॉन्स्टेबलला मंगळवारी (ता. 3) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. सामाजिक सुरक्षा विभागात सहायक पोलिस...
सप्टेंबर 02, 2019
नागपूर ः इंजिनिअरिंगचे शिक्षण झाले. नोकरीत तुटपुंजा पगार... चरितार्थ चालविणे कठीण, हे लक्षात आल्यावर नवीन करण्याच्या उद्देशाने नोकरीला रामराम करत स्वतःचा व्यवसाय आयटीपार्कजवळ थाटला. आता 65 प्रकारचे वेगवेगळ्या चवीचे चहा तो बनवितो. या चहाच्या चवीने विदेशी लोकांनाही भुरळ पडली आहे....
सप्टेंबर 02, 2019
नागपूर : रोजगारासाठी नवनवे दालन सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्रालयातर्फे उपलब्ध करून देण्यात येत आहे. शहराचा चौफेर विकास झाला असून आता शहर बेरोजगारमुक्त करण्यास गती देण्यात येणार असल्याचे केंद्रीय सूक्ष्म, लघु, मध्य उद्योग व रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी नमूद केले. 50 हजार...
सप्टेंबर 02, 2019
नागपूर ः आर्थिक मंदीच्या सावटाखाली अनेक देशांची अर्थव्यवस्था अक्षरश: पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. या महामंदीचा फटका हिंगणा येथील इस्टेट एजंटना चांगलाच बसला आहे. या औद्योगिक परिसरातील 70 टक्के उद्योग बंद पडले आहेत. त्यामुळे नवीन रोजगार निर्माण होत नसल्याने एजंटला आठवडाभरात एखादे...
सप्टेंबर 02, 2019
नागपूर : तरुणीने व्यापाऱ्याशी फोनवर अश्‍लील संवाद आणि चॅटिंग केली. त्यानंतर रेकॉर्डिंग सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत एक लाखाची खंडणी वसूल केली. पुन्हा खंडणीसाठी धमकी दिल्याने व्यापाऱ्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्रनगरात...
सप्टेंबर 02, 2019
पारशिवनी (जि.नागपूर)  :  तालुक्‍यातील गुढरी पंडे या गावात पितापुत्राला गोळ्या घालून त्यांना ठार केल्याची घटना रविवारी (ता. 1) दुपारी चारच्या सुमारास घडली. बंडू मेश्राम (वय 62), सूरज मेश्राम (वय 35) अशी मृतक बापलेकांची नावे आहेत. अज्ञात आरोपींनी आधी बंडू मेश्राम यांचा त्यांच्याच शेतात...
ऑगस्ट 31, 2019
नागपूर : गेल्या वर्षी ऑक्‍टोबरमध्ये वेश्‍या व्यवसायातून सोडविण्यात आलेल्या 22 वर्षीय मुलीने सावत्र वडिलाविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये धाव घेतली आहे. तिला सावत्र वडिलाच्या ताब्यात देण्याचे आदेश नागपूर सत्र न्यायालयाने दिले होते. त्या...