एकूण 11 परिणाम
ऑक्टोबर 15, 2019
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्‍टोबर 1956 साली नागवंशीयांच्या भूमीत पाच कोटी अस्पृश्‍यांना तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांचा धम्म दिला. धम्माच्या प्रकाशमार्गातून बौद्ध बांधवांसाठी दीक्षाभूमी वैचारिक सागराचे ठिकाण बनली. दीक्षा सोहळ्याच्या वर्धापन दिनानिमित्त सोमवारी "तुझेच...
ऑक्टोबर 14, 2019
उमरेड (जि.नागपूर):  सोमवारी उमरेड शहरात सकाळी साडेअकराच्या सुमारास युनियन बॅंकेत ठेवी जमा करण्यासाठी गेलेल्या युवा व्यावसायिकांवर काही चोरांनी पाळत ठेवून हल्ला चढविला. चाकूने वार करून साडेआठ लाख रुपये असलेली बॅग पळविल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली.  स्थानिक नामांकित किराणा व्यापारी...
ऑक्टोबर 14, 2019
नागपूर : 14 ऑक्‍टोबर 1956 चा तो दिवस...डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागभूमीतील धम्मदीक्षा सोहळ्यासाठी उभे झाले..."ज्यांना माझ्याकरवी बौद्ध धम्माची दीक्षा घ्यायची असेल त्यांनी हात जोडून राहावे, हे आपल्या लाडक्‍या नेत्याचे शब्द कानी पडताच बाबासाहेबांच्या हाकेला ओ देऊन भीमसागर हात जोडून उभा झाला...
ऑक्टोबर 14, 2019
नागपूर : विधानसभा निवडणुकीत प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा सर्वच उमेदवार प्रयत्न करीत असून, आज रविवारी सर्वच मतदारसंघात रॅली, पदयात्रा, भेटीगाठीवर भर देत उमेदवारांनी प्रचाराचा धुराळा उडविला. नोकरदारांची सुटी असल्याने उमेदवारांनी प्रत्येकापर्यंत पोहोचून निवडून देण्याचे आवाहन केले....
ऑक्टोबर 13, 2019
ही माझी दुसरी लांबची राईड. माझी मधुर व धीरजशी चांगली मैत्री झाली होती, कारण आम्ही ताडोबाची राईड पूर्ण केली होती. १५ जानेवारी २०१९ रोजी सकाळी ५.३० वा. मी रामदास लावंड, मधुर बोराटे, धीरज जाधव आणि अमेय दांडेकर पुणे ते बांधवगड राष्ट्रीय उद्यान बुलेट राईडसाठी निघालो. मधुर, धीरजने वायरलेस हेडफोनचे...
ऑक्टोबर 12, 2019
सोनेगाव, डिफेन्स (जि. नागपूर)  : नागपूर शहरालगतच्या सोनेगाव (निपाणी) येथे चोरट्यांनी एकाच रात्री तीन घरे फोडल्याची घटना उघडकीस आली आहे. एका चोरीमध्ये घरातील संपूर्ण साहित्य बाहेर आणून ठेवल्याने चोरट्यांनी घराच्या लोकांना बेशुद्ध केले असावे असा तर्क लावला जात आहे. ...
ऑक्टोबर 12, 2019
मौदा: गर्भवती पत्नीला डॉक्‍टरकडे घेऊन जाणाऱ्या दुचाकीला टिप्परने धडक दिल्याने पती-पत्नीचा टिप्परखाली आल्याने मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी 9 वाजताच्या सुमारास भंडारा मार्गावरील गुमथळा येथे घडली. विजय झनकलाल यादव (वय 29) व पत्नी नीलू (वय 26, रा. झपारा, जि. शिवनी, मध्य प्रदेश, ह. मु. गुमथळा,...
ऑक्टोबर 11, 2019
कोदामेंढी (जि. नागपूर) : रामटेक खात मार्गावरील इंदोरा शिवारात नाल्याच्या पायलीत एका अनोळखी व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. ही घटना आज शुक्रवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास उघडकीस आली.  मिळालेल्या माहितीनुसार, मुरली रायणी यांच्या शेतात काम करणारे मजूर धानाला फवारणी करीत...
ऑक्टोबर 11, 2019
काचुरवाही (जि. नागपूर) : पेंच धरणातून भंडारा जिल्ह्यात जाणाऱ्या कालव्यात एका अज्ञात युवकाचा मृतदेह आढळून आल्याची घटना आज शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. कालव्यात पोहण्यासाठी आलेल्या युवकांना मृतदेह दिसल्याने तो त्यांनी बाहेर काढला व पोलिसांना माहिती दिली.  पेंच धरणातील पाण्याचा विसर्ग...
ऑक्टोबर 11, 2019
नागपूर : तासनतास मोबाईलवर पबजी गेम खेळण्यात व्यस्त राहणाऱ्या एका 19 वर्षीय विद्यार्थ्याने नैराश्‍य आल्याने घराशेजारील इमारतीच्या तिसऱ्या माळ्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना गुरुवारी अजनीत घडली. बॉबी ऊर्फ अमन शंकर मानके (वय 19, रा. धाडीवाल ले-आउट, अजनी) असे आत्महत्या...
ऑक्टोबर 09, 2019
नाशिक : दिवाळीला गावाकडे जाण्यासाठी प्रवाशांची होणारी गर्दी विचारात घेत मध्य रेल्वेने अतिरिक्त जादा फेऱ्या सुरू केल्या आहेत. लांब पल्ल्याच्या दिवाळी विशेष रेल्वेगाड्यांमुळे रेल्वेवरील प्रवासी वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे.  ंमुंबई-लखनऊ एक्‍स्प्रेस  (02107) डाउन मुंबई- लखनऊदरम्यान दर...