एकूण 40 परिणाम
ऑक्टोबर 05, 2019
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह शक्तिप्रदर्शन करून भाजपच्या सर्व सहा उमेदवारांनी आज विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले. संविधान चौकातून ते आकाशवाणी या दरम्यान मुख्यमंत्री खुल्या जीपवर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आले. त्यांच्यासोबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी,...
ऑक्टोबर 05, 2019
रामटेक (जि. नागपूर) : तीन दमदार उमेदवारांच्या "दमदार' रॅलींनी रामटेक दुमदुमून गेले. शहराच्या दोन टोकांकडून शहरात दाखल झालेल्या रॅली पाहून रामटेकवासी अवाक झाले. कॉंग्रेसचे उदयसिंग यादव, भाजपचे डी. मल्लिकार्जुन रेड्डी तर माजी आमदार ऍड. आशीष जयस्वाल व चंद्रपाल चौकसे यांनी अपक्ष अर्ज दाखल...
ऑक्टोबर 04, 2019
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या, दक्षिण-पश्‍चिम मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याने दिल्ली, मुंबईसह अनेक व्हीव्हीआयपी शहरात दाखल होणार आहे. मुख्यमंत्र्यांसोबतच पाचही मतदारसंघातील भाजप उमेदवार नामांकन अर्ज दाखल करणार आहे. संविधान चौकातून जिल्हाधिकारी...
ऑक्टोबर 04, 2019
काटोल (जि. नागपूर) :काटोलचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार माजी मंत्री अनिल देशमुख यांनी आज विरोधकांना आपली ताकद दाखवून दिली. त्यांच्या समर्थनासाठी संपूर्ण काटोल तालुका उलटून आला होता. प्रचंड गर्दीमुळे ते वेळेत अर्जच दाखल करू शकले नाही. आत उद्या शुक्रवारी ते सकाळी दहा वाजता अर्ज भरणार...
ऑक्टोबर 02, 2019
नागपूर : पाच वर्षात माझे काय चुकले हे पक्षाने सांगावे? मित्रप्रेमामुळे तिकीट कापल्या जात असेल तर हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांवरचा अन्याय आहे, अशा शब्दात दक्षिण नागपूरचे विद्यमान आमदार सुधाकर कोहळे यांनी पक्षश्रेष्ठींवर नाराजी व्यक्त केली. उद्या बुधवारी दक्षिण नागपुरातील...
सप्टेंबर 22, 2019
नागपूर : दक्षिण-पश्‍चिम नागपूर विधानसभात मतदारसंघात मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आम्हाला बाहेरचा "सरप्राइज' उमेदवार नको असल्याची मागणी मतदारसंघातील कॉंग्रेसचे नगरसेवक व कार्यकर्त्यांनी कॉंग्रेसचे राष्ट्रीय महासचिव तसेच विदर्भाचे निवडणूक प्रभारी मुकुल वासनिक यांच्याकडे केली...
सप्टेंबर 21, 2019
हिंगणा एमआयडीसी  (जि.नागपूर):   अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला आपली बसचा प्रश्‍न अखेर मार्गी लागला. "सकाळ'मधून या संदर्भात वृत्त प्रकाशित होताच यंत्रणा खळबडून जागी झाली. सोमवारी बसचे उद्घघाटन झाले. बस सुरू झाल्याने गावक-यांनी "सकाळ' चे आभार मानले.  आमदार समीर मेघे यांनी बसला हिरवी...
सप्टेंबर 18, 2019
नागपूर : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बनल्यानंतर जगत प्रसाद नड्डा प्रथमच नागपूरमध्ये येत असल्याने, पक्षातर्फे त्यांच्या स्वागतासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. याबाबत प्रदेश प्रवक्‍ते गिरीश व्यास यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. ते म्हणाले, बुधवारी (ता. 18)...
सप्टेंबर 15, 2019
नागपूर : डॉ. राजीव पोतदार लोकप्रतिनिधी नाही व कुठल्याही शासकीय कमिटीचे सदस्य नाही. त्यांना ग्रामपंचायतच्या कार्यक्रमात स्टारबसच्या उद्‌घाटनाचे अधिकार कोणी दिले, असा सवाल सिल्लेवाड्याच्या सरपंच प्रमिला बागडे यांनी पत्रकार परिषदेत केला. त्यांनी भाजप आमच्या पाठपुराव्याचे श्रेय लाटत...
सप्टेंबर 04, 2019
नागपूर ः महापालिकेतील उपनेते बाल्या बोरकर यांना तहसील पोलिस स्टेशनमधील सहायक पोलिस उपनिरीक्षकाने उद्धट वागणूक दिल्याने चांगलाच वाद रंगला. घटनेची माहिती मिळताच आमदार कृष्णा खोपडे यांनीही पोलिस स्टेशन गाठले. मात्र, सहायक उपनिरीक्षकाचा उद्दामपणा कमी होण्याऐवजी आणखीच वाढल्याने आमदार...
ऑगस्ट 11, 2019
हिंगणा (जि. नागपूर) : नगरपंचायत प्रशासनाने शहर हिरवेगार करण्यासाठी एक हजार वृक्षलागवड करण्याची मोहीम सुरू केली आहे. 15 ऑगस्टपर्यंत ही मोहीम पूर्ण करण्यात येणार आहे. हिंगणा शहराला ग्रीन सिटी करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला आहे.हिंगणा शहराला पुरातन वारसा आहे. शहरात वेणा व दुर्गा नदीचा...
ऑगस्ट 07, 2019
हिंगणा एमआयडीसी, (जि.नागपूर) : ग्रेट स्कॉलर पब्लिक स्कूल अमरनगर, नवीन निलडोह, डिगडोह, महिंद्रा कंपनीमार्गे बर्डी या मार्गाने लवकरच "आपली बस' सेवा सुरू होणार आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासूनची नागरिकांची मागणी पूर्ण झाल्याने निलडोह, डिगडोहवासींनी आनंद व्यक्‍त केला. अनेक दिवसांपासून...
जून 02, 2019
नागपूर : गेल्या पाच वर्षांत देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत नितीन गडकरी यांनी केलेल्या कामांची पावती जनतेने दिली. आता "सेकंड इनिंग'मध्ये गडकरींना पायाभूत सुविधांसोबत तरुणांना रोजगार देणारे खातेही मिळाले. पुढील पाच वर्षांत विक्रमी रोजगारासोबत लघुउद्योगांना सुवर्णकाळ येणार, असा...
जून 01, 2019
नागपूर ; गंजीपेठ या गजबजलेल्या भागातील होलसेल औषध बाजाराला लागलेल्या आगीत कोट्यवधींची औषधे भस्मसात झाली. या आगीत जवळपास 60 दुकानांतील औषधे जळून नष्ट झाली असून रात्री उशिरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळविण्याचे अग्निशमन जवानांचे प्रयत्न सुरू होते. या आगीमुळे परिसरात औषधीयुक्त गंध असलेल्या...
नोव्हेंबर 28, 2018
तुमसर (जि. भंडारा) : येथील माजी आमदार सुभाषचंद्र नारायणराव कारेमोरे (वय 84) यांचे आज, बुधवारी दुपारी नागपूर येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर उद्या, गुरुवारी 12 वाजता वैनगंगेच्या कोष्टी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सुभाषचंद्र कारेमोरे हे...
ऑक्टोबर 21, 2018
नागपूर  : आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात शुक्रवारी सकाळी अकरा वाजतापासून आमदार निवास येथे सुरू असलेले गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांनी तब्बल चोवीस तासांनंतर आंदोलन मागे घेतले. पालकमंत्र्यांनी त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्‍वासन दिले तसेच मुख्यमंत्र्यांसोबत फोनवरून चर्चा झाल्यानंतर...
ऑगस्ट 23, 2018
येवला - शासकीय व अनुदानित आश्रमशाळेची वेळ सकाळी ११ ते ५ करण्याविषयी तातडीने प्रशासकीय बैठक घेऊन तात्काळ निर्णय घेण्यात येईल. शासकीय आश्रमशाळेत सेमी इंग्रजीचे वर्ग लवकरच सुरू केले जाणार, शासकीय आश्रमशाळेतील शिक्षण व वसतीगृह विभाग स्वतंत्र करण्याविषयी लवकरच निर्णय घेणार असल्याचे आश्वासन आदिवासी विकास...
जुलै 14, 2018
येवला : आदिवासी विभागांतर्गत चालविल्या जाणार्या आश्रमशाळांची सध्याची वेळ विद्यार्थी व शिक्षकांसाठी गैरसोयीची आहे. त्यामुळे विभागाअंतर्गत सर्वच आश्रमशाळेची शाळांची वेळ सकाळी अकरा ते दुपारी पाच वाजेपर्यंत करावी अशी मागणी शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांच्याकडे केली...
जुलै 10, 2018
नागपूर - पावसामुळे संपूर्ण महाराष्ट्रात पुरग्रस्त परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असताना अद्याप केंद्राकडून मदत का आलेली नाही? अतिवृष्टीग्रस्त भागाची हवाई पाहणी का झालेली नाही? लष्कराला सतर्कतेचे आदेश का देण्यात आलेले नाहीत? असे अनेक प्रश्न विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे...
मे 11, 2018
नागपूर - आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केल्यानंतर शिवसेनेने विभागनिहाय बैठका घेणे सुरू केले आहे. याचाच एक भाग म्हणून उद्या शुक्रवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्घव ठाकरे विदर्भातील पदाधिकाऱ्यांच्या भेटीला नागपुरात येत आहेत.  या भेटीच्या माध्यमातून ते आगामी दोन्ही...