एकूण 43 परिणाम
ऑक्टोबर 11, 2019
नागपूर : तासनतास मोबाईलवर पबजी गेम खेळण्यात व्यस्त राहणाऱ्या एका 19 वर्षीय विद्यार्थ्याने नैराश्‍य आल्याने घराशेजारील इमारतीच्या तिसऱ्या माळ्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना गुरुवारी अजनीत घडली. बॉबी ऊर्फ अमन शंकर मानके (वय 19, रा. धाडीवाल ले-आउट, अजनी) असे आत्महत्या...
ऑक्टोबर 02, 2019
नागपूर : पालकांनो पाल्यांकडे टक्केवारीचा आग्रह धरू नका, त्यांची बौद्धिक क्षमता व विषयातील रुची ओळखा. अतिरिक्त अपेक्षांचे ओझे त्यांच्यावर लादू नका. त्यांच्या क्षमतेनुसार त्यांनी प्राप्त केलेल्या यशात समाधान मानून त्यांना प्रोत्साहन द्या. अभ्यासासह आहाराची काळजी घ्या, असा सल्ला...
सप्टेंबर 12, 2019
नागपूर : नरेंद्र नगरातील शिल्पा सोसायटीत निसर्ग संवर्धन बाल गणेशोत्सव मंडळासमोर "सकाळ' तंदुरुस्त बंदोबस्त कार्यक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी "सकाळ'च्या विदर्भ आवृत्तीचे कार्यकारी संपादक शैलेश पांडे, तर बेलतरोडी पोलिस स्टेशनचे ठाणेदार विजय तलवारे, पोलिस निरीक्षक...
सप्टेंबर 10, 2019
नागपूर : चार वेळा आत्महत्येचा प्रयत्न त्याने केला. सकाळ झाली की, त्याच्या तोंडात एकच वाक्‍य..."मेल्याने बरे होईल रे...आधी मेलेच पाहिजे...'. नागपूरच्या मनोरुग्णालयात दगडी भिंतीआड "मनोरुग्ण' म्हणून आयुष्य जगताना येथील डॉक्‍टरांनी त्याच्यावर योग्य उपचार केले. आत्महत्येच्या विचारांपासून...
ऑगस्ट 11, 2019
उमरेड (जि. नागपूर) : भिवापूर तालुक्‍यातील मांगरूड येते गॅस्ट्रोची लागण झाल्यानंतर टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, होणारा पाणीपुरवठा अपुरा होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. शनिवारी गावात एकच टॅंकर आल्याने पिण्याचे पाणी घेण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली, प्रकरण...
ऑगस्ट 09, 2019
नांद (जि. नागपूर) : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये शुक्रवारी फार्मासिस्ट नसल्याने चांगलाच गोंधळ उडाला. रुग्ण व नातेवाइकांच्या औषधासाठी रांगा लागल्या. गोंधळाची स्थिती निर्माण झाल्याने दवाखान्यातील एकाने मोर्चा सांभाळल्याने स्थिती नियंत्रणात आली. दवाखान्यात कर्मचाऱ्यांचा वाणवा...
जुलै 18, 2019
भडगाव : राज्यातील ७३८ ‘बीएएमएस' अस्थायी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या समावेशनाला अखेर मुहूर्त सापडला आहे. उद्यापासून पुढच्या तीन दिवसांत या वैद्यकीय अधिकाऱ्यांची समुपदेशन पद्धतीने पदस्थापना करण्यात येणार आहे. या संदर्भात ‘सकाळ’ने गेल्यावर्षी सहा भागाची वृत्तमालिका प्रसिद्ध करून समावेशनाच्या प्रश्नाला...
जुलै 02, 2019
बेला (जि. नागपूर) ः धुतलेले कपडे तारावर टाकताना करंट लागल्यामुळे एकाच कुटुंबातील दोन महिलांचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना बेला येथील बाजार परिसरात मंगळवारी घडली. त्यामुळे येथे शोककळा पसरली आहे. मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास ज्योत्स्ना विजय भाजीपाले (वय 35) ही महिला धुतलेले कपडे...
जून 22, 2019
शेतकऱ्याने शेतातच घेतला विषाचा घोट जलालखेडा (नागपूर) : मृग संपला तरी पावसाचा पता नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. अस्मानी संकटाने ग्रासले असताना सुलतानी दिलासाही मिळत नसल्यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. हातात काहीच नाही तर खरीप हंगाम कसा करायचा, या विवंचनेत शेतकरी वामनराव विठोबा...
जून 19, 2019
नागपूर : बीएसस्सी नर्सिंग कॉलेजमध्ये प्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापकाच्या पदभरतीची मार्च 2019 मध्ये जाहिरात प्रकाशित करण्यात आली. परंतु, ही जाहिरात रद्द करण्यासंदर्भातील आदेश नुकतेच वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाने काढले. यामुळे 13 वर्षांपासून राज्यातील...
मे 04, 2019
नागपूर : उन्हाचा तडाखा वाढल्याने जिल्हा परिषदेने 2 मेपासून प्राथमिक आणि माध्यमिक शाळा बंद करण्याचे आदेश काढले. एका दिवसातच दोन्ही विभागाने हे आदेश फिरवित पूर्वीप्रमाणेच शाळा बंद होईल असे स्पष्ट केले. यावरून माध्यमिक विभागाने तत्काळ पत्र काढून 13 मेपर्यंत शाळा सुरू ठेवण्याचे स्पष्ट केले...
एप्रिल 08, 2019
सोलापूर : हत्तीच्या धडकेनेही न तुटणारा मजबूत असा हत्ती दरवाजा.., उंचच उंच बुरूज..., सुरक्षेसाठीचा खंदक..., पर्शियन भाषेतील शिलालेख.., नैसर्गिक वातानुकूलित असलेली 32 खांबी वास्तू.., सिद्धेश्‍वर महाराजांनी स्थापन केलेले कपिलसिद्ध मल्लिकार्जुन मंदिर... हे सारं अनुभवताना सोलापूरकर थक्क झाले होते....
डिसेंबर 04, 2018
खापा : सावनेर तालुक्‍यातील खापानजीकच्या खेर्डुका येथे गुराख्याला एका गोठ्यात नायलॉनच्या पिशवीत नवजात चिमुकली आढळून आल्याने खळबळ उडाली. मुलीचा जन्म झाल्यामुळेच तिच्या पालकांनी तिला फेकून देण्याचा प्रयत्न केला असावा, अशी चर्चा रंगली आहे.  रविवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास गुराखी बळीराम चौधरी जनावरे...
जुलै 25, 2018
केडगाव : पारगाव ( ता.दौंड ) येथील परिसरात गेल्या दहा दिवसांपासून वावरत असलेल्या बिबटयाला जेरबंद करण्यात वनखाते व ग्रामस्थांना आज यश आले आहे. बिबटया जेरबंद झाला असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असले तरी आणखी एक बिबटया या परिसरात असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. पकडलेला बिबटया अडीच वर्ष वयाचा...
जुलै 09, 2018
नांदेड - सध्या पावसाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू असून, या अधिवेशनात जेष्ठांच्या प्रश्नांकडे सरकारला लक्ष घालण्यास वेळ मिळत नसल्याचा आरोप येथील प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ तथा सहयोग जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष डॉ. हंसराज वैद्य यांनी ‘सकाळ'कडे बोलतांना केला.  राज्यात जेष्टांची संख्या फार मोठी...
मार्च 28, 2018
नागपूर - 'सुनेनं सांगितलं जी, "बाबा बाल्कनीतच बसून राहायचं.' मी तसा बसून राहतो. सकाळी साडेदहालाच बाल्कनीत उन्हाचा तडाखा बसतो. मग आत येतो. आत आलो की घरातील मंडळींचा चेहरा पडतो. माझं मलाच चुकल्यासारखं वाटतं. घरात वादाला तोंड फुटू नये म्हणून मग बागेत येऊन बसतो. बागेत किती वेळ बसायचं....
फेब्रुवारी 27, 2018
नाशिक : "वाहतूक सुरक्षितता आणि आरोग्या'चा संदेश देण्यासाठी नाशिक पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आणि हवाई दलाच्या जवानांची सायकल मोहीम पाच दिवसांच्या प्रवासानंतर नागपूरात दाखल झाली.  नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ. व्यंकटेशन, पोलीस अधिक्षक शैलेश बालवडकर, हवाईदलाचे एअर व्हाईस मार्शल मानवेंद्र सिंग यांनी...
फेब्रुवारी 21, 2018
नाशिक : सुरक्षित वाहतूक आणि आरोग्यासाठी सायकल रॅलीतून संदेश देण्यासाठी नाशिक पोलीस आयुक्तालयाचे पोलीस व देवळाली कॅम्पच्या वायुसेनेचे जवान हे उद्या (ता.22) सकाळी नागपूरच्या दिशेने रवाना होणार आहेत. पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्या संकल्पनेतून "नाशिक-नागपूर-नाशिक' सायकल...
जानेवारी 05, 2018
नागपूर - मद्यधुंद अवस्थेत हैदोस घालत थर्टीफर्स्ट साजरा करणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी नागपूर पोलिस ३१ डिसेंबरच्या सकाळी नऊ वाजतापासूनच रस्त्यावर उभे आहेत. नववर्षाच्या पहिल्या दिवशी कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून पुन्हा पोलिस चोवीस तास ड्यूटीवर होते. दुसऱ्या दिवशीपासून...
डिसेंबर 28, 2017
32 केंद्रे, 45 जागा; 9 हजारांवर मतदार नाशिक - येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विविध प्राधिकरण मंडळासाठी उद्या (ता. 28) सकाळी दहा ते सायंकाळी चार या वेळेत राज्यातील 32 केंद्रांवर मतदान होईल. 45 जागांसाठी ही निवडणूक होत असून, 9134 मतदार मतदानाचा हक्क बजावतील. मतदान होत...