एकूण 37 परिणाम
ऑक्टोबर 21, 2019
नागपूर ः जिल्ह्यातील बाराही मतदारसंघांसाठी उद्या, 21 ऑक्‍टोबर रोजी मतदान होणार असून प्रशासनाची तयारी पूर्ण झाली. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मागील पंधरवड्यात विविध उपक्रम राबविले. हवामान खात्याने वादळी पावसाची शक्‍यता व्यक्त केल्याने मतदान केंद्रापर्यंत मतदारांना...
सप्टेंबर 19, 2019
ठाणे : डबघाईला आलेल्या ठाणे महापालिकेच्या परिवहन उपक्रमाला (टीएमटी) ऊर्जितावस्था देण्यासाठी नवनव्या क्‍लृप्त्या योजिल्या जात असताना खास महिलावर्गासाठी विशेष ५० तेजस्विनी बसेस ठाण्यातील रस्त्यावर धावणार आहेत. बुधवारी (ता. १८) या तेजस्विनी बसचे लोकार्पण ठाण्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम (...
सप्टेंबर 18, 2019
नागपूर : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बनल्यानंतर जगत प्रसाद नड्डा प्रथमच नागपूरमध्ये येत असल्याने, पक्षातर्फे त्यांच्या स्वागतासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. याबाबत प्रदेश प्रवक्‍ते गिरीश व्यास यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. ते म्हणाले, बुधवारी (ता. 18)...
सप्टेंबर 14, 2019
नागपूर : अनेक स्वप्ने घेऊन त्या सासरी आल्या. सासरी आर्थिक संघर्ष वाट्याला आला. संसार सांभाळता-सांभाळता दोन मुलांची आई झाल्या. मग त्यांनी ठरवले की, ज्या कारणांमुळे आपल्या वाट्याला संघर्ष आला, तसा इतर महिलांच्या वाट्याला येऊच नये. आणि आला तरी महिलांना धीराने तोंड देता यावे. मग आधी त्या...
सप्टेंबर 12, 2019
नागपूर : नरेंद्र नगरातील शिल्पा सोसायटीत निसर्ग संवर्धन बाल गणेशोत्सव मंडळासमोर "सकाळ' तंदुरुस्त बंदोबस्त कार्यक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी "सकाळ'च्या विदर्भ आवृत्तीचे कार्यकारी संपादक शैलेश पांडे, तर बेलतरोडी पोलिस स्टेशनचे ठाणेदार विजय तलवारे, पोलिस निरीक्षक...
ऑगस्ट 22, 2019
नागपूर : "सकाळ माध्यम समूहा'च्या न्यूज पेपर इन एज्युकेशन (सकाळ एनआयई) या विद्यार्थीप्रिय उपक्रमाची शाळानिहाय सभासद नावनोंदणी सुरू झाली आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी असलेल्या या उपक्रमासाठी 2019-20 या शैक्षणिक वर्षासाठी 150 रुपये शुल्क आहे. मराठी शाळांमध्ये हा उपक्रम करणारे "सकाळ' हे...
ऑगस्ट 18, 2019
नागपूर : जिल्हा परिषद बरखास्त झाल्याने पदाधिकारी व सदस्य नाही. अधिकारी ऐकत नसल्याच्या समस्या मांडायच्या कुणाकडे, असा प्रश्‍न सामान्य नागरिकांना पडू लागला आहे. यामुळे सीईओ संजय यादव नागरिकांची गाऱ्हाणी ऐकून घेणार आहे. 19 ऑगस्टपासून हा उपक्रम सुरू होणार आहे. आरक्षणाचा मुद्दा अद्याप...
ऑगस्ट 18, 2019
समाजातल्या गुणी, गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मदत करणाऱ्या ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’नं या वर्षी साठ वर्षांचा कार्यकाळ (१९५९-२०१९) दिमाखात पार केला. अशा या न्यासाच्या आतापर्यंतच्या कार्याचं अवलोकन. प्रत्येक व्यक्तीचं आयुष्यात एक ध्येय असतं, की आपण कोणी तरी व्हावं किंवा काहीतरी करून...
ऑगस्ट 14, 2019
नागपूर : कोल्हापूर, सांगलीसह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पुराचा फटका बसला. लाखो लोकांचे संसार पाण्याखाली बुडाले. त्यांना मदतीची अत्यंत गरज आहे. हे ओळखून नागपुरातील चित्रकार पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. आपल्या चित्रकलेच्या प्रात्यक्षिकांतून येणारी रक्कम ते पूरग्रस्तांना...
ऑगस्ट 11, 2019
नागपूर : हातून कळत-नकळत झालेल्या चुकांची शिक्षा अनेक बंदी मध्यवर्ती कारागृहात भोगत आहेत. त्या चुकांचा त्यांना निश्‍चितच पश्‍चात्तापसुद्धा होत असेल. त्यामुळे प्रत्येकाला सुधरण्याची एक तरी संधी दिली पाहिजे, असे आवाहन शहर पोलिस दलातील गुन्हे शाखेचे अतिरिक्‍त पोलिस आयुक्‍त नीलेश भरणे यांनी...
ऑगस्ट 11, 2019
हिंगणा (जि. नागपूर) : नगरपंचायत प्रशासनाने शहर हिरवेगार करण्यासाठी एक हजार वृक्षलागवड करण्याची मोहीम सुरू केली आहे. 15 ऑगस्टपर्यंत ही मोहीम पूर्ण करण्यात येणार आहे. हिंगणा शहराला ग्रीन सिटी करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला आहे.हिंगणा शहराला पुरातन वारसा आहे. शहरात वेणा व दुर्गा नदीचा...
ऑगस्ट 06, 2019
अमरावती : समन्वयित कृषी कृषी विकास प्रकल्पाअंतर्गत(केम) विविध उपक्रम, सेवा व वस्तू खरेदीप्रकरणात 6 कोटी 12 लाखांच्या अपहारप्रकरणात गणेश चौधरी यांना आर्थिक गुन्हेशाखेपुढे चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश सोमवारी (ता. पाच) मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले. उच्च न्यायालयाचे...
जुलै 08, 2019
नागपूर : विमुक्त जाती, भटक्‍या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील युवक-युवतींसाठी विविध उपक्रमांची अंमलबजावणी करण्यासाठी सारथी या संस्थेच्या धर्तीवर एक स्वायत्त संस्था स्थापन करण्यासाठी, सर्वंकष अभ्यास करण्यासाठी समितीची स्थापना केली आहे. समाजकल्याण मंत्र्यांसह आठ जणांची ही...
एप्रिल 08, 2019
सोलापूर : हत्तीच्या धडकेनेही न तुटणारा मजबूत असा हत्ती दरवाजा.., उंचच उंच बुरूज..., सुरक्षेसाठीचा खंदक..., पर्शियन भाषेतील शिलालेख.., नैसर्गिक वातानुकूलित असलेली 32 खांबी वास्तू.., सिद्धेश्‍वर महाराजांनी स्थापन केलेले कपिलसिद्ध मल्लिकार्जुन मंदिर... हे सारं अनुभवताना सोलापूरकर थक्क झाले होते....
मार्च 21, 2019
औरंगाबाद  - ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी महावितरण आता ग्राहकांना मीटरचे रीडिंग कोणत्या तारखेला आणि किती वाजता घेण्यात येणार याचीही पूर्वसूचना देणार आहे. ग्राहकांना महावितरणचा कर्मचारी रीडिंगसाठी केव्हा येत आहे, याची सूचना एक दिवस अगोदर "एसएमएस'ने मिळणार आहे.  महावितरणने ऑगस्ट 2016 पासून मोबाईल...
ऑगस्ट 31, 2018
पुणे - ‘सकाळ’च्या ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’ने (यिन) आयोजित केलेल्या ‘यिन फेस्ट’मध्ये डिझाइन क्षेत्राविषयी तरुणाईशी संवाद साधणाऱ्या ‘यिन टॉक’ कार्यक्रमाच्या शृंखलेंतर्गत शुक्रवारी (ता. ३१) सकाळी कर्वेनगरमधील डॉ. भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्‍चर फॉर वुमेन येथे होणाऱ्या संवाद सत्रात डिझाइन...
जुलै 06, 2018
औरंगाबाद : आपल्याकडील जमिनीची आर्द्रताच नष्ट झाली आहे. त्यामुळे बोडक्‍या डोंगराळ भागातील रुक्ष व खडकाळ मातीत बिया रुजण्याची जैविक प्रक्रिया होऊ शकत नाही. बीजारोपण करण्यापूर्वी जमिनीचे परीक्षण होत नाही. सीड बॉम्बिंग केल्यानंतर चराईबंदी, वणव्यांपासून संरक्षण आणि देखभाल या बाबी रामभरोसे सोडल्या जातात...
नोव्हेंबर 03, 2017
तिरझडा (जि. यवतमाळ) - १,२५० लोकवस्तीचे चिमुकले गाव. पण, तब्बल ४३ शेतकरी आत्महत्या. अपार दुःख पेलत जगणारे हे गाव. कुणाचा बा गेला, तर कुणाचा भाऊ. कुणाचा अख्खा संसार उद्‌ध्वस्थ झाला. ओसरीत-अंगणात वेदनेचा अंतहीन काळोख. पण, तो दूर सारण्यासाठी आता येथे काजवे जमा झालेत. हे काजवे आहेत कपाळवरचं कुंकू...
ऑक्टोबर 03, 2017
पुणे - राज्यभरातील अनेक प्रमुख शहरांतील रस्त्यांवर सोमवारी सकाळी स्वच्छतेचा गजर झाला अन्‌ बघता- बघता तो परिसर चकाचकही झाला! त्याचे निमित्त ठरले, ते "सकाळ माध्यम समूहा'च्या स्वच्छता मोहिमेचे. या शहरांतील शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने मोहिमेत...
सप्टेंबर 12, 2017
धुणीभांडी करणाऱ्या महिलांना स्वावलंबनासाठी प्रशिक्षण नागपूर - कपाळावर कुंकू आहे, परंतु घरधन्याचा फारसा आधार नाही. घरात खाणारी तोंडे पाच. हमखास मिळकत होईल, असे काम हाताशी नाही. त्यामुळे दैनंदिन गरजा, मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागवायचा कसा...हा सवाल रोजचाच. जगणे कठीण झाले. लेकरांना...