एकूण 32 परिणाम
ऑक्टोबर 05, 2019
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह शक्तिप्रदर्शन करून भाजपच्या सर्व सहा उमेदवारांनी आज विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले. संविधान चौकातून ते आकाशवाणी या दरम्यान मुख्यमंत्री खुल्या जीपवर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आले. त्यांच्यासोबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी,...
ऑक्टोबर 04, 2019
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या, दक्षिण-पश्‍चिम मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याने दिल्ली, मुंबईसह अनेक व्हीव्हीआयपी शहरात दाखल होणार आहे. मुख्यमंत्र्यांसोबतच पाचही मतदारसंघातील भाजप उमेदवार नामांकन अर्ज दाखल करणार आहे. संविधान चौकातून जिल्हाधिकारी...
ऑक्टोबर 02, 2019
नागपूर : पाच वर्षात माझे काय चुकले हे पक्षाने सांगावे? मित्रप्रेमामुळे तिकीट कापल्या जात असेल तर हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांवरचा अन्याय आहे, अशा शब्दात दक्षिण नागपूरचे विद्यमान आमदार सुधाकर कोहळे यांनी पक्षश्रेष्ठींवर नाराजी व्यक्त केली. उद्या बुधवारी दक्षिण नागपुरातील...
ऑगस्ट 16, 2019
वर्धा : राष्ट्रपती रामनाथ कोविंद उद्या, शनिवारी (ता. 17) सेवाग्राम येथील महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेच्या रौप्यमहोत्सवी समारंभाकरिता येत आहेत. या दौऱ्यात त्यांच्यासोबत राज्यपाल सी. विद्यासागर राव व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी ते सेवाग्राम आश्रमाला भेट देऊन...
ऑगस्ट 14, 2019
भंडारा :: राज्यात वाघांची संख्या दिवसागणिक वाढत असल्याचे वनविभाग सांगत आहे. मात्र, बेपत्ता वाघांसंदर्भात वनविभाग असंवेदनशिल आहे. मागील सहा वर्षांत न्यू नागझिरा, कोका व उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यातील पाच वाघ बेपत्ता झाले. या वाघांचा शोध घेण्यात राज्यशासन, वनविभाग, व्याघ्र विभाग, केंद्र सरकारची...
जुलै 28, 2019
नागपूर : शहरातील विविध विकासकामांचे भूमिपूजन, तयार झालेल्या प्रकल्पांच्या उद्‌घाटनाचा धडाका सुरू झाला असून रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे दिवसभर कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप राज्यभरात जोरकसपणे "इलेक्‍शन मोड'...
जून 02, 2019
नागपूर : गेल्या पाच वर्षांत देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत नितीन गडकरी यांनी केलेल्या कामांची पावती जनतेने दिली. आता "सेकंड इनिंग'मध्ये गडकरींना पायाभूत सुविधांसोबत तरुणांना रोजगार देणारे खातेही मिळाले. पुढील पाच वर्षांत विक्रमी रोजगारासोबत लघुउद्योगांना सुवर्णकाळ येणार, असा...
जुलै 04, 2018
आरोप-प्रत्यारोप आणि गोंधळात विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन वाहून जाता कामा नये. जनतेच्या मूलभूत प्रश्‍नांची खोलात जाऊन चर्चा सभागृहांत व्हायला हवी. मात्र, सत्ताधारी आणि विरोधकांचा पवित्रा पाहता त्याविषयी शंका निर्माण होते. तब्बल ४७ वर्षांनी नागपुरात होत असलेले विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन...
जून 19, 2018
खामगाव (बुलडाणा) : विदर्भ राज्य आंदोलन समितीने वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी  नागपूर येथे 4 जुलैला होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाचा निषेध करण्याचे आवाहन केले असून त्या दिवशी नागपूर बंद ठेवून सरकारचा निषेध केला जाणार असल्याची माहिती समितीच्या वतीने देण्यात आली आहे. यासंदर्भात...
जानेवारी 28, 2018
मुंबई - मुंबई आणि नागपूर शहरांना जोडणाऱ्या महत्वाकांक्षी समृध्दी महामार्गासाठी राष्ट्रियीकृत बॅंका आठ हजार कोटी रुपयांचा निधी उभारणार आहेत. या प्रकल्पासाठी लागणारी ६० टक्‍के जमीन सहमतीचे नवे तत्व अंगीकारून अधिग्रहित करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली....
डिसेंबर 21, 2017
नागपूर : आमदारांना मतदारसंघातील नागरिक वीज, पाणी रस्ते, रेल्वेसह अगदी जिल्हा परिषदेतील छोटेछोटे प्रश्‍न सांगत असतात. कारण कामे करणाऱ्या आमदारांकडूनच त्यांना अपेक्षा असतात आणि ते एका दृष्टीने बरोबरही आहे. त्यामुळे सध्या माझी स्थिती ‘घोडं मेलं भारानं अन्‌ आमदार मेला कामानं’ अशीच काहीशी...
डिसेंबर 21, 2017
नागपूर - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने सहसंघचालक श्रीधर गाडगे यांनी बुधवारी सकाळी रेशीमबाग येथील स्मृती मंदिरात मंत्री आणि भाजपच्या आमदारांचे बौद्धिक घेतले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या वर्गाला उपस्थित होते. मात्र, ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे, गृह...
नोव्हेंबर 03, 2017
मुंबई / यवतमाळ - यवतमाळ जिल्ह्यातील कीटकनाशक विषबाधाप्रकरणी केंद्रीय कॉटन रिसर्च इन्स्टिट्यूटने केलेल्या तपासणीत पाच नामांकित कंपन्यांच्या बीटी कॉटन बियाण्यांमध्ये "हर्बिसाइड टॉलरन्ट जीन्स' आढळून आले. पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार हे जीन्स घातक असल्यामुळे पाचही कंपन्यांविरुद्ध नागपूर...
ऑक्टोबर 02, 2017
यवतमाळ - कीटकनाशकाच्या फवारणीतून विषबाधा झाल्याने आतापर्यंत जिल्ह्यात 18 शेतकरी व शेतमजुरांचा मृत्यू झाला असून, आज आणखी तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यातील 25 पेक्षा अधिक शेतकऱ्यांमध्ये दृष्टिदोष निर्माण झाल्याच्या घटना घडल्या आहेत. आतापर्यंत 692 लोकांवर विविध रुग्णालयांत उपचार झाले...
सप्टेंबर 02, 2017
मुंबई - मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील पाणी वाटपासंदर्भात आंतरराज्यीय प्राधिकरणाची बैठक तातडीने आयोजित करावी, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केली. तसेच विदर्भातील महत्त्वपूर्ण असलेला पेंच प्रकल्प परिसरात जलसंधारणाचा कार्यक्रम हाती घेण्यात यावा, सूक्ष्म सिंचनावर भर देण्यात...
ऑगस्ट 30, 2017
नागपूर - पाऊस आणि धुक्‍यातून वाट काढत धावणारी दुरांतो जोराच्या आवाजानंतर भूकंपाप्रमाणे हादरली आणि बर्थवरील प्रवासी खाली आदळले. सुदैवाने कुणालाच गंभीर स्वरूपाची दुखापत झाली नसली तरी सर्वच भयभीत झाले होते. काही डबे दरडीवर धडकले तर काही अगदी खोल दरीजवळ पोहोचले होते. धडकी भरविणाऱ्या हा...
ऑगस्ट 22, 2017
सोलापूर - कर्जमाफीसाठी राज्य सरकारने जाहीर केलेले छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून ऑनलाइन अर्ज भरण्यात राज्यात जळगाव जिल्ह्याने आघाडी घेतली आहे. राज्यात सर्वाधिक 1 लाख 55 हजार 758 शेतकऱ्यांचे अर्ज आतापर्यंत ऑनलाइन पद्धतीने भरले गेले आहेत. राज्यातील एकूण 13 लाख 93 हजारांहून अधिक...
ऑगस्ट 18, 2017
नागपूर - आदिवासी पाडे, तांडे, वस्त्यांपासून तर नक्षलग्रस्त आणि अतिदुर्गम डोंगराळ भागात रुग्णसेवेचा धर्म आम्ही निभावतो. दयनीय अवस्थेतील प्राथमिक आरोग्य केंद्रात गावखेड्यातील नागरिकांना रुग्णसेवा देण्याचे कर्तव्यही पार पाडतो. कर्तव्य निभावताना काही डॉक्‍टरांचाही मृत्यू झाला. मात्र, आमचा...
मे 20, 2017
धुळे - प्रादेशिक असमतोल आणि विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी राज्यात स्थापन केळकर समितीच्या अहवालावर अद्याप अभ्यास सुरू आहे. त्याचा नीट अभ्यास झाला तरच तो स्वीकारू. तथापि, या समितीमुळे खानदेशवर अधिक अन्याय होईल, असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्याने युती सरकार हा अहवाल...
एप्रिल 14, 2017
नांदेड - दारू पिल्यामुळे किंवा दारूच्या व्यसनामुळे शेतकरी आत्महत्या करतात, असे म्हणणे चुकीचे आहे. इतर लोकही दारू पितात. त्यांनी आत्महत्या केली का, असा प्रश्न आमदार बच्चू कडू यांनी येथे उपस्थित केला.  आमदार कडू यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरापासून ते पंतप्रधान नरेंद्र...