एकूण 35 परिणाम
ऑक्टोबर 09, 2019
नाशिक : दिवाळीला गावाकडे जाण्यासाठी प्रवाशांची होणारी गर्दी विचारात घेत मध्य रेल्वेने अतिरिक्त जादा फेऱ्या सुरू केल्या आहेत. लांब पल्ल्याच्या दिवाळी विशेष रेल्वेगाड्यांमुळे रेल्वेवरील प्रवासी वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे.  ंमुंबई-लखनऊ एक्‍स्प्रेस  (02107) डाउन मुंबई- लखनऊदरम्यान दर...
सप्टेंबर 24, 2019
नागपूर: गुंड प्रवृत्तीच्या जावईने क्षुल्लक कारणावरून पाच साथीदारांच्या मदतीने सासऱ्याच्या घरात तोडफोड केली. तसेच साळ्यावर तलवारीने प्राणघातक हल्ला केला. सक्‍करदरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला; मात्र द्याप एकाही आरोपीला अटक केलेली नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहसीन नाजीर खान (...
सप्टेंबर 21, 2019
हिंगणा एमआयडीसी  (जि.नागपूर):   अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला आपली बसचा प्रश्‍न अखेर मार्गी लागला. "सकाळ'मधून या संदर्भात वृत्त प्रकाशित होताच यंत्रणा खळबडून जागी झाली. सोमवारी बसचे उद्घघाटन झाले. बस सुरू झाल्याने गावक-यांनी "सकाळ' चे आभार मानले.  आमदार समीर मेघे यांनी बसला हिरवी...
सप्टेंबर 17, 2019
नागपूर : उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर महापालिकेने हायटेंशन लाइनखालील घरांवर आज बुलडोझर फिरवला. आशीनगर झोनमधील 13 घरांचे बांधकाम पाडण्यात आले. ही कारवाई आणखी तीन दिवस सुरू राहणार असल्याने संपूर्ण कॉलनीतील 18 घरांवर हातोडा चालविला जाणार आहे. शहरात हायटेंशन लाइनखाली 3284 घरे...
सप्टेंबर 14, 2019
नागपूर : उपराजधानीत चोरटे सक्रिय झाले आहेत. सहा ठिकाणी घरफोडीच्या घटना उघडकीस आल्या. चोरट्यांनी हुडकेश्‍वर हद्दीत एकाच भागात एका रात्रीतून तीन तर कोराडीत दोन घरांमधून मुद्देमाल लांबविला. हुडकेश्‍वर हद्दीत बुधवारी रात्री 12 ते गुरुवारी सकाळी 9 दरम्यान घरफोडीच्या तीन घटना उघडकीस आल्या....
सप्टेंबर 12, 2019
नागपूर : नरेंद्र नगरातील शिल्पा सोसायटीत निसर्ग संवर्धन बाल गणेशोत्सव मंडळासमोर "सकाळ' तंदुरुस्त बंदोबस्त कार्यक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी "सकाळ'च्या विदर्भ आवृत्तीचे कार्यकारी संपादक शैलेश पांडे, तर बेलतरोडी पोलिस स्टेशनचे ठाणेदार विजय तलवारे, पोलिस निरीक्षक...
सप्टेंबर 08, 2019
कामठी : जुनी कामठी पोलिस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावरील जुनी ओली दिवाण मंदिरासमोर कामठी नगर परिषदेच्या सफाई कर्मचाऱ्याचा शनिवारी सकाळी सहाला खून करण्यात आला. सतीश किशोर धामती (वय 28, रा. कोळसा टाल, कामठी) असे मृताचे नाव आहे. घटनेचे कारण कळले नसून जुन्या वैमनस्यातून त्याचा खून झाल्याची चर्चा आहे...
सप्टेंबर 02, 2019
नागपूर ः खेळाप्रती प्रामाणिक राहून मैदानावर कठोर परिश्रम केल्यास निश्‍चितच अपेक्षित ध्येय गाठून आयुष्यात यशस्वी होता येऊ शकते, असा कानमंत्र माजी कसोटीपटू सलीम दुराणी यांनी बॅंकर्स स्पोर्टस कौन्सिलच्या 53 व्या वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्यात नागपुरातील युवा खेळाडूंना दिला....
ऑगस्ट 30, 2019
नागपूर ः बॅंकर्स स्पोर्टस कौन्सिलचा 53 वा वार्षिक पुरस्कार सोहळा रविवार, 1 सप्टेंबर रोजी होणार असून दिल्या जाणाऱ्या पुरस्काराची घोषणा कौन्सिलचे अध्यक्ष रमेश ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत केली. आंतरराष्ट्रीय धावपटू निकिता राऊतची शहरातील सर्वोत्कृष्ट क्रीडापटू म्हणून निवड करण्यात आली. "...
ऑगस्ट 21, 2019
नागपूर ः जुनी कामठी परिसरातील एका पडक्‍या विहिरीत एका युवकाचा खून करून मृतदेह फेकला होता. महिन्याभरानंतर या हत्याकांडाचा उलगडा करण्यात गुन्हे शाखेला यश आहे. या हत्याकांडात पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली. उसणे घेतलेले दोन हजार रुपये परत देत नसल्याच्या कारणावरून मित्राचा खून केल्याची...
ऑगस्ट 19, 2019
नागपूर ः महापालिकेने शिकस्त घोषित केलेले पूनम मॉलचे बांधकाम पाडण्यासाठी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचा ताफा जेसीबी, ट्रक आदीसह पोहोचला. मात्र, दिवसभराच्या अथक प्रयत्नानंतरही महापालिकेच्या पथकाला बांधकाम पाडण्यात यश आले नाही. शिकस्त घोषित केलेले बांधकामही तोडण्यासाठी यंत्रणा अपुरी...
ऑगस्ट 11, 2019
हिंगणा (जि. नागपूर) : नगरपंचायत प्रशासनाने शहर हिरवेगार करण्यासाठी एक हजार वृक्षलागवड करण्याची मोहीम सुरू केली आहे. 15 ऑगस्टपर्यंत ही मोहीम पूर्ण करण्यात येणार आहे. हिंगणा शहराला ग्रीन सिटी करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला आहे.हिंगणा शहराला पुरातन वारसा आहे. शहरात वेणा व दुर्गा नदीचा...
ऑगस्ट 10, 2019
नागपूर : मंदिरातील दानपेट्या चोरणाऱ्या टोळीतील सदस्यांनी मिळून एका साथीदाराची दोराने गळा आवळून हत्या केली. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह मानेवाडा रिंग रोड, साउथ पॉइंट शाळेमागे, गायत्रीनगरातील मोकळ्या जागेत फेकून दिला. शुक्रवारी सकाळी घटना उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली....
ऑगस्ट 08, 2019
नागपूर : गांधीसागर तलावात हात-पाय, शिर आणि धड कापून एका पोत्यात फेकून दिलेला मृतदेहाची ओळख पटविण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेने दोन आरोपींना अटक केली असून तिसऱ्या आरोपीला ताब्यात घेतले आहे. सुधाकर देवीदास रंगारी (वय 48, रा. आवळेनगर, जरीपटका) असे खून झालेल्या...
जुलै 28, 2019
नागपूर : शहरातील विविध विकासकामांचे भूमिपूजन, तयार झालेल्या प्रकल्पांच्या उद्‌घाटनाचा धडाका सुरू झाला असून रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे दिवसभर कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप राज्यभरात जोरकसपणे "इलेक्‍शन मोड'...
जुलै 15, 2019
केळवद/हिंगणा : मित्रांसोबत असलेल्या प्रेमसंबंधातून वाद झाल्याने डोक्‍यावर लोखंडी जॅक मारून खुशी परिहारचा खून केल्याची कबुली आरोपी अश्रफ अफसर शेख (वय 21, रा. जाफरनगर, नागपूर) याने दिली आहे. दुसरीकडे खुशी परिहारच्या खुनानंतर घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी कुटुंबीयांसह शोकसंतप्त जमावाने...
जुलै 12, 2019
नागपूर : वणी येथे शोभायात्रेत सहभागी होण्यासाठी जात असलेल्या जैन भाविकांच्या खासगी बसला ट्रकने जबर धडक दिली. यात एक वृद्ध महिला ठार झाली तर 13 जण जखमी झाले. त्यातील 5 जणांना गंभीर दुखापत झाली आहे. हा अपघात आज शुक्रवारी सकाळी सहाच्या सुमारास हिवरीनगरात घडला. बिमलादेवी सूरजमली नाहाटा (वय...
जुलै 11, 2019
नात्याला फासला काळिमा; यशोधरानगरातील घटना सकाळ वृत्तसेवा नागपूर, ता. 10 ः सावत्र बापाने 14 वर्षांच्या मुलीवर गेल्या तीन महिन्यांपासून अत्याचार केल्याची धक्कादायक घटना यशोधरानगर पोलिस ठाण्यांतर्गत समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून नराधम बापास पोलिसांनी अटक केली....
जुलै 01, 2019
नागपूर, : पावसाळ्यात बहुमजली इमारतीला लागून असलेल्या नाल्यावर पुलाच्या कामास सुरुवात करून कंत्राटदार 20 कुटुंबांच्या जिवावर उठल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. बांधकामासाठी खोदकाम करीत असताना रविवारी रात्री झालेल्या पावसामुळे इमारतीलगतची माती खचण्यास प्रारंभ झाला. त्यामुळे दोन...
जुलै 01, 2019
नागपूर  : हवामान विभागाने यंदा विदर्भासह संपूर्ण देशात सरासरी पावसाची शक्‍यता वर्तविली असली तरी, आतापर्यंत मॉन्सूनने वैदर्भींची घोर निराशा केली आहे. अख्खा जून महिना कोरडा गेल्यानंतर काल, रविवारी अखेरच्या दिवशी रात्री दोन तास मुसळधार पाऊस कोसळला. या पावसामुळे शहरातील अनेक वस्त्यांतील...