एकूण 39 परिणाम
सप्टेंबर 25, 2019
नागपूर : विदर्भातील पेंच, बोर, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील निसर्ग पर्यटन एक ऑक्‍टोबरपासून सुरू होत आहे. नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे प्रवेशद्वार पावसाच्या स्थितीनुसार उघडतील. आगामी पाच दिवसांत पावसाने हजेरी लावल्यास 15 ऑक्‍टोबरपासून अन्यथा एक ऑक्‍टोबरला प्रकल्प सुरू होतील....
सप्टेंबर 18, 2019
नागपूर : नागपूरकर गाढ झोपेत असताना मध्यरात्री बाराच्या सुमारास अचानक मेघगर्जना व विजांच्या प्रचंड कडकडाटासह मुसळधार पावसाने उपराजधानीला चांगलेच झोडपून काढले. जवळपास तासभर बरसलेल्या धो-धो पावसामुळे अख्खे शहर चिंब भिजले. अंबाझरी तलावही "ओव्हरफ्लो' झाला. हवामान विभागाने गुरुवारीदेखील...
सप्टेंबर 04, 2019
नागपूर : भूमिगत केबल क्षतिग्रस्त झाल्याने गोधनीतील कलेक्‍टर कॉलनी, सरोदे ले-आउट येथील घरांचा वीजपुरवठा सोमवारी रात्रीपासून खंडित झाला. तब्बल 18 तास वीज नसल्याने नागरिकांना प्रचंड गैरसोसींचा सामना करावा लागला. अनेक घरांमधील विद्युत उपकरणेसुद्धा निकामी झाल्याने आर्थिक फटकासुद्धा सहन...
सप्टेंबर 03, 2019
नागपूर : बाप्पाच्या आगमनाच्या पावन पर्वावर शहरात सोमवारी वरुणराजाने जोरदार हजेरी लावली. सकाळी काही भागांत संततधारेनंतर सायंकाळी जोरदार पाऊस बरसला. नागपूर वेधशाळेने पुढील दोन दिवस मुसळधारेचा इशारा दिला असून, विदर्भात पावसाचा मुक्‍काम आठवडाभर राहण्याची शक्‍यता आहे....
ऑगस्ट 26, 2019
नांद (जि.नागपूर)  : चार-पाच दिवसांची उघाड देऊन पुन्हा पावसाने जोरदार कोसळणे सुरू केल्याने नांद परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले. पुरामुळे कर्मचारीही स्वठिकाणी पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागातील शाळा बंदच आहेत, तसेच चिखलापार गावात पुराचे पाणी घुसल्याने तेथील नागरिकांची दुसऱ्यांदा...
ऑगस्ट 17, 2019
नागपूर ः चौराई धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आल्याने तोतलाडोह जलाशयाच्या पातळीत वाढ झाली. उपसा करण्यात आलेल्या मृतसाठ्यापेक्षा जास्त पाणी जमा झाले. मात्र, मनपाने नागरिकांना पुढील वर्षीही जूनपर्यंत पाणी मिळावे, यासाठी नियोजनावर भर दिला आहे. शिवाय चौराई धरणातून दररोज पाणी मिळण्याची शक्‍यता...
ऑगस्ट 04, 2019
नागपूर : एका दिवसाच्या विश्रांतीनंतर शुक्रवारी पुन्हा सुरू झालेल्या पावसामुळे नागपूर जिल्ह्यातील आग्नेय (दक्षिण पूर्व) भागातील भिवापूर तालुक्‍यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. नागपूर गडचिरोली मार्गावरून वाहतूक बंद झाली आहे. विशेषतः...
जुलै 31, 2019
नागपूर  : गेल्या पाच-सहा दिवसांपासून विदर्भात मुक्‍कामी असलेल्या वरुणराजाने मंगळवारी शहरात पुन्हा दमदार हजेरी लावली. दिवसभर कोसळलेल्या संततधार पावसाने शहर अक्षरश: पाणी पाणी झाले. पावसामुळे नागपूरकर तर सुखावलेच, शिवाय बळीराजाच्याही चेहऱ्यावर आनंद फुलला आहे. शहरात रात्री साडेआठपर्यंतच्या...
जुलै 30, 2019
उमरेड (जि.नागपूर) : गेल्या आठवड्यापासून विदर्भात सक्रिय झालेल्या मॉन्सूनमुळे तालुक्‍यात पाच दिवसांपासून संततधार पाऊस पडतो आहे. 25 ते 29 जुलैला पडलेल्या पावसाची नोंद अनुक्रमे 56.98 मिमी, 5.25 मिमी, 39.16 मिमी, 19.26 मिमी, 21.33 मिमी नोंद झाली असून 29 जुलैला दुपारी 3 वाजेपर्यंत 54 मिमी...
जुलै 28, 2019
नागपूर : पोलिसांनी धाड टाकल्याच्या भीतीतून जुगार खेळणाऱ्या दोघांनी थेट नाल्यात उडी घेतली, परंतु पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. शुक्रवारी रात्री बहादुरा गावाजवळील पांढूर्णा शिवारात ही दुर्दैवी घटना घडली. शेख जावेद शेख इकबाल (22) रा. कब्रस्तानजवळ, हसनबाग आणि इरफन ऊर्फ सोनू शेख...
जुलै 26, 2019
नागपूर : गुरुवारी सायंकाळी व त्यानंतर मध्यरात्री बरसल्यानंतर पावसाने शुक्रवारी "ब्रेक' घेतला. दिवसभर ढगाळ वातावरण असूनही पावसाचा एक थेंबही पडला नाही. मात्र पुढील दोन दिवसांत वरुणराजा पुन्हा जोरदार "बॅटिंग' करण्याची दाट शक्‍यता आहे. हवामान विभागाने शनिवारपासून नागपूरसह संपूर्ण विदर्भात...
जुलै 25, 2019
नागपूर  : भारतीय हवामान विभागाने देशात यंदा सरासरी पावसाचा अंदाज वर्तविला. आतापर्यंत मॉन्सूनने विदर्भात दगा दिला असला, तरी शेतकऱ्यांसह सर्वसामान्य जनतेने चिंता करण्याचे काहीएक कारण नाही. पुढील दोन महिन्यांत दमदार पाऊस होणार असून, पावसाची सर्व तूट भरून निघेल, अशी शक्‍यता प्रादेशिक...
जुलै 19, 2019
नागपूर : शुक्रवारी आलेल्या वादळी पावसासह वीज पडून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना चंद्रपूर, अमरावती जिल्ह्यांत घडली. चंद्रपूर जिल्ह्यात वरोरा तालुक्‍यात महिलेचा; तर अमरावती जिल्ह्यात धोतरखेडा येथे युवकाचा समावेश आहे. वरोरा (जि. चंद्रपूर) : शेतातून घराकडे जात असताना वीज पडून महिला ठार झाली...
जुलै 01, 2019
नागपूर  : हवामान विभागाने यंदा विदर्भासह संपूर्ण देशात सरासरी पावसाची शक्‍यता वर्तविली असली तरी, आतापर्यंत मॉन्सूनने वैदर्भींची घोर निराशा केली आहे. अख्खा जून महिना कोरडा गेल्यानंतर काल, रविवारी अखेरच्या दिवशी रात्री दोन तास मुसळधार पाऊस कोसळला. या पावसामुळे शहरातील अनेक वस्त्यांतील...
जुलै 01, 2019
नागपूर : जिल्ह्यात रविवारी सर्वत्र पावसाने हजेरी लावली. दुष्काळग्रस्त काटोल व नरखेड तालुक्‍यात काही ठिकाणी अतिवृष्टी झाल्याची माहिती आहे. या भागात पहिल्याच पावसाचे दमदार आगमन झाल्याने शेतकरी सुखावला आहे. नागपूर जिल्ह्यातील सर्वच तालुक्‍यांत पावसाने हजेरी लावल्याने पेरणीला...
जून 23, 2019
नागपूर : दीर्घ प्रतीक्षेनंतर मॉन्सूनने अखेर विदर्भात प्रवेश केल्याची घोषणा हवामान खात्याने केली. विदर्भातील नागपूर, अमरावती, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यांत पावसाने रविवारी (ता. 23) हजेरी लावली. तर पूर्व विदर्भातील जिल्ह्यांना अद्याप दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. पावसाच्या आगमनाने...
जून 10, 2019
नागपूर : मॉन्सूनच्या प्रतीक्षेत असलेल्या नागपूरकरांना सोमवारी मॉन्सूनपूर्व पावसाने जोरदार तडाखा दिला. सायंकाळच्या सुमारास शहरातील अनेक भागांत विजांच्या कडकडाटांसह वादळी पावसाने हजेरी लावली. मॉन्सूनच्या आगमनापर्यंत विदर्भात असाच ऊन-पावसाचा खेळ सुरू राहणार असल्याचे हवामान विभागातर्फे...
मे 01, 2019
एकीकडे उष्म्याचा दाह आणि दुसरीकडे पाण्याची चणचण यामुळे अनेक भागांत लोक हैराण झाले आहेत. या प्रश्‍नावर व्यापक उपाययोजनांचा कार्यक्रम हाती घेऊन त्याची कार्यक्षमतेने अंमलबजावणी झाली पाहिजे. विदर्भ, मराठवाडा, खानदेशासह राज्यातील बहुतांश भागांत सूर्य आग ओकत आहे. आगीत होरपळून मृत्यू यावा तसे उष्माघाताने...
फेब्रुवारी 15, 2019
नागपूर : गडचिरोली, भंडारा, गोंदियात गारपिटीसह वादळी पाऊस झाल्याने रब्बी पिकांचे नुकसान झाले. गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे हरभरा, गहू, जवस व लाखोरी पिकाला फटका बसला आहे. तिरोडा तालुक्‍यात बोराएवढ्या गारांचा पाऊस पडला. गोंदिया शहरात पहाटेपासून...
डिसेंबर 09, 2018
नागपूर : दोन दिवसांच्या ढगाळी वातावरणानंतर रविवारी (ता. 8) विदर्भातील नागपूर, यवतमाळ व भंडारा जिल्ह्यासह इतरही काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे तूर पिकासह कापसाला फटका बसला. भंडारा जिल्ह्यात अवकाळी पावसाने विक्रीसाठी राइस मिल व बाजारात आणलेल्या धानाचे नुकसान...