एकूण 11 परिणाम
डिसेंबर 17, 2019
नागपूर : गेल्या 35 वर्षांपासून रखडलेल्या अडाण प्रकल्पासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 100 कोटी रुपये मंजूर केले असून येत्या जानेवारीपर्यंत कार्यारंभ आदेश काढण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे सिंचनाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांचे स्वप्न आता पूर्ण होईल, असे शिवसेना नेते आणि...
सप्टेंबर 18, 2019
नागपूर : नागपूरकर गाढ झोपेत असताना मध्यरात्री बाराच्या सुमारास अचानक मेघगर्जना व विजांच्या प्रचंड कडकडाटासह मुसळधार पावसाने उपराजधानीला चांगलेच झोडपून काढले. जवळपास तासभर बरसलेल्या धो-धो पावसामुळे अख्खे शहर चिंब भिजले. अंबाझरी तलावही "ओव्हरफ्लो' झाला. हवामान विभागाने गुरुवारीदेखील...
सप्टेंबर 04, 2019
नागपूर : भूमिगत केबल क्षतिग्रस्त झाल्याने गोधनीतील कलेक्‍टर कॉलनी, सरोदे ले-आउट येथील घरांचा वीजपुरवठा सोमवारी रात्रीपासून खंडित झाला. तब्बल 18 तास वीज नसल्याने नागरिकांना प्रचंड गैरसोसींचा सामना करावा लागला. अनेक घरांमधील विद्युत उपकरणेसुद्धा निकामी झाल्याने आर्थिक फटकासुद्धा सहन...
ऑगस्ट 17, 2019
नागपूर ः चौराई धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आल्याने तोतलाडोह जलाशयाच्या पातळीत वाढ झाली. उपसा करण्यात आलेल्या मृतसाठ्यापेक्षा जास्त पाणी जमा झाले. मात्र, मनपाने नागरिकांना पुढील वर्षीही जूनपर्यंत पाणी मिळावे, यासाठी नियोजनावर भर दिला आहे. शिवाय चौराई धरणातून दररोज पाणी मिळण्याची शक्‍यता...
जुलै 30, 2019
उमरेड (जि.नागपूर) : गेल्या आठवड्यापासून विदर्भात सक्रिय झालेल्या मॉन्सूनमुळे तालुक्‍यात पाच दिवसांपासून संततधार पाऊस पडतो आहे. 25 ते 29 जुलैला पडलेल्या पावसाची नोंद अनुक्रमे 56.98 मिमी, 5.25 मिमी, 39.16 मिमी, 19.26 मिमी, 21.33 मिमी नोंद झाली असून 29 जुलैला दुपारी 3 वाजेपर्यंत 54 मिमी...
मे 01, 2019
एकीकडे उष्म्याचा दाह आणि दुसरीकडे पाण्याची चणचण यामुळे अनेक भागांत लोक हैराण झाले आहेत. या प्रश्‍नावर व्यापक उपाययोजनांचा कार्यक्रम हाती घेऊन त्याची कार्यक्षमतेने अंमलबजावणी झाली पाहिजे. विदर्भ, मराठवाडा, खानदेशासह राज्यातील बहुतांश भागांत सूर्य आग ओकत आहे. आगीत होरपळून मृत्यू यावा तसे उष्माघाताने...
ऑगस्ट 10, 2018
नागपूर - नागपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पेंच जलाशयाची स्थिती बघता 50 टक्के पाणीकपातीचे संकेत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. नागपूर महापालिकेला या संकटाची वारंवार माहिती देत गळती रोखणे, विहिरी, बोअरवेल स्वच्छतेच्या सूचना दिल्या. परंतु, अशी...
ऑगस्ट 29, 2017
नागपूर : गेल्या चार-पाच दिवसांपासून नागपूर व विदर्भात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे बळीराजा सुखावला आहे. छत्तीसगडमध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भात सध्या मॉन्सून सक्रीय आहे. नागपूर शहरात गेल्या पाच दिवसांपासून नियमितपणे पावसाच्या सरी...
जुलै 19, 2017
नागपूर - ‘स्मार्ट सिटी’च्या दिशेने दिमाखात वाटचाल करीत असलेल्या उपराजधानीचा तो ‘तोरा’ अवघ्या चार तासांच्या पावसाने धुळीस मिळविला. मेघगर्जना व विजांच्या प्रचंड कडकडाटासह सोमवारी मध्यरात्री आलेल्या मुसळधार पावसाने ‘स्मार्ट सिटी’ची अक्षरशः दाणादाण उडविली. सत्ताधारी भाजपाच्या कार्यालयासह...
जुलै 10, 2017
राज्यात पाऊस 82.3 अन्‌ धरणातील साठा 13.68, तर पेरण्या 45 टक्के नाशिक - राज्यात गेल्या वर्षी जुलैच्या पहिल्या आठवड्यात 90 टक्के पाऊस झाला होता. यंदा आतापर्यंत 82.3 टक्के पाऊस झाला असून, पावसाने ओढ दिल्याने धरणातील साठा 13.68 टक्‍क्‍यांवर सीमित राहिला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत 19, 2015...
जून 06, 2017
वीज पडून दोन तरुण ठार - एक गंभीर नागपूर - विदर्भात काही ठिकाणी आज, सोमवारी दुपारनंतर वादळासह पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली. चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांत वीज पडून प्रत्येकी एक युवक ठार, तर दोघे जण जखमी झाले. तसेच विविध ठिकाणी 19 जनावरेही ठार झालीत. भंडारा जिल्ह्यात काही वेळ...