एकूण 35 परिणाम
ऑक्टोबर 18, 2019
नागपूर : कलश कवर, देवाचे मुकुट, पूजा साहित्य थाळी, पोथीकव्हर, पेपर कव्हर, आकर्षक भेटवस्तू, डेकोरेटेड दिवे, रेडीमेड रांगोळी, मोबाईल कव्हर अशा अनेक वस्तूंची निर्मिती श्रद्धानंद अनाथालयातील मुलींनी दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर केली आहे. श्रद्धानंदपेठेतील श्रद्धानंद अनाथालयात दोनदिवसीय...
ऑक्टोबर 03, 2019
नागपूर : शहरातील बेकरी उद्योजक म्हणून प्रसिद्ध असलेले अजित बेकरीच्या संचालकांची 41 लाख 50 हजार रुपयांनी फसवणूक करण्यात आली. आरोपींनी त्यांच्या दोन बॅंक खात्यांमधून पैसे ऑनलाइन पद्धतीने परस्पर लंपास केले असून, या प्रकरणी धंतोली पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे...
सप्टेंबर 27, 2019
नागपूर  : दिवाळीच्या तोंडावर खासगी प्रवासी कंपन्यांकडून अव्वाच्या सव्वा दराने दर वाढविले जातात. यामुळे कामानिमित्त बाहेरगावी असणाऱ्यांना घरी परतताना खिसा रिकामा करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन एसटी महामंडळासह रेल्वेनेसुद्धा अतिरिक्त सेवा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. कामाच्या...
सप्टेंबर 24, 2019
नागपूर: गुंड प्रवृत्तीच्या जावईने क्षुल्लक कारणावरून पाच साथीदारांच्या मदतीने सासऱ्याच्या घरात तोडफोड केली. तसेच साळ्यावर तलवारीने प्राणघातक हल्ला केला. सक्‍करदरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला; मात्र द्याप एकाही आरोपीला अटक केलेली नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहसीन नाजीर खान (...
सप्टेंबर 14, 2019
नागपूर : उपराजधानीत चोरटे सक्रिय झाले आहेत. सहा ठिकाणी घरफोडीच्या घटना उघडकीस आल्या. चोरट्यांनी हुडकेश्‍वर हद्दीत एकाच भागात एका रात्रीतून तीन तर कोराडीत दोन घरांमधून मुद्देमाल लांबविला. हुडकेश्‍वर हद्दीत बुधवारी रात्री 12 ते गुरुवारी सकाळी 9 दरम्यान घरफोडीच्या तीन घटना उघडकीस आल्या....
सप्टेंबर 14, 2019
बुटीबोरी (जि. नागपूर) : बांधकामाच्या ठिकाणी एकाच झोपडीत राहणाऱ्या दोन कामगार मित्रांत स्वयंपाकावरून वाद झाल्याने एकाने दुसऱ्याच्या डोक्‍यावर ढुम्मसाने वार करून खून केल्याची घटना बुटीबोरी येथे उघडकीस आली. करण बाग (वय 25, रा. कंदई, जि. बलांगीर, ओडिशा) असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी पळून...
सप्टेंबर 10, 2019
नागपूर : पैशाच्या वादातून मामाने भाच्याला पळवून त्याचे अपहरण केल्याची घटना नंदनवन हद्दीतील ताजनगर, बिडगाव येथील घडली. शेख अली शेख अल्ताफ (8) असे अपहृत मुलाचे नाव आहे. तर आरोपी मामा शेख युनूस शेख अब्दुल्ला असे आरोपी मामाचे नाव आहे. नागपुरातील मुलांच्या अपहरणाचा इतिहास पाहता पोलिसात...
सप्टेंबर 06, 2019
गणेशोत्सव2019 : बाप्पाच्या आगमनाची घरोघरी तयारी होत असताना दैनिक सकाळ मधुरांगण आणि सावजी मसाले यांच्यातर्फे  घराघरांतील श्रीगणेश गणपती आरास स्पर्धा आयोजित केली आहे. गणेशोत्सवादरम्यान २ ते १२ सप्टेंबर २०१९ या काळात घरोघरी तयार केलेल्या गणेश सजावटीसाठी स्पर्धा होईल. स्पर्धेसाठी धरमपेठ येथील मूनलाइट...
सप्टेंबर 04, 2019
नागपूर ः महापालिकेतील उपनेते बाल्या बोरकर यांना तहसील पोलिस स्टेशनमधील सहायक पोलिस उपनिरीक्षकाने उद्धट वागणूक दिल्याने चांगलाच वाद रंगला. घटनेची माहिती मिळताच आमदार कृष्णा खोपडे यांनीही पोलिस स्टेशन गाठले. मात्र, सहायक उपनिरीक्षकाचा उद्दामपणा कमी होण्याऐवजी आणखीच वाढल्याने आमदार...
ऑगस्ट 11, 2019
नागपूर ः शेकडो तरुणींचे कपडे बदलवितानाचे "एमएमएस' व्हायरल झाल्याचे वाचून डोके ठणकलेय ना! पण हे सत्य आहे. शहरातील हा सहावा गुन्हा आहे. यामुळे यापुढे महिला आणि मुलींना मॉल, कपड्यांचे दुकान आणि शोरूममध्ये कपडे बदलताना सावधता बाळगण्याची गरज आहे. या माध्यमातून आतापर्यंत शेकडो तरुणींचे...
जुलै 26, 2019
नागपूर  : हिंगणा भागात भाड्याच्या घरी राहत असताना घरमालकाला आपण गणेशपेठ पोलिस ठाण्यात "पीएसआय' पदावर कार्यरत असल्याचे सांगून घरमालकासह आणखी एकाला तब्बल 1 लाख 70 हजारांनी चुना लावून तोतया पीएसआय पसार झाला. संजय पांडुरंग कदम असे या तोतया पीएसआयचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, आरोपी संजय...
मार्च 21, 2019
औरंगाबाद  - ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी महावितरण आता ग्राहकांना मीटरचे रीडिंग कोणत्या तारखेला आणि किती वाजता घेण्यात येणार याचीही पूर्वसूचना देणार आहे. ग्राहकांना महावितरणचा कर्मचारी रीडिंगसाठी केव्हा येत आहे, याची सूचना एक दिवस अगोदर "एसएमएस'ने मिळणार आहे.  महावितरणने ऑगस्ट 2016 पासून मोबाईल...
फेब्रुवारी 27, 2019
नागपूर - वस्तीत राहणाऱ्या प्रेयसीसोबत केलेली चॅटिंग मुलाच्या मोठ्या भावाला दिसली. त्याने झापल्यामुळे बदनामीच्या भीतीपोटी राणी हुसैन (१६, रा. कळमना) हिने आत्महत्या केली. व्हॉट्‌सॲपमुळे अल्पवयीन प्रेमाचा करुण अंत झाला. राणी ही अकराव्या वर्गाची विद्यार्थिनी होती. तिची वर्गात शिकणाऱ्या...
जून 27, 2018
खामगाव : नागपूर शहरातील तीन एटीएम फोडून स्कॉर्पिओ गाडीने मुंबईकडे जाणार्‍या हरीयाणातील चार चोरट्यांना खामगाव पोलिसांनी आज सकाळी 10 वाजेदरम्यान सिनेस्टाईल पाठलाग करून नांदुरा रोडवरील चिखली-आमसरीनजीक जेरबंद केले आहे. सदर चोरट्यांकडून 53 लाख रुपयांची रक्कम, देशी कट्टा, गॅस कटर,स्कार्पिओ...
मे 20, 2018
सारंग बाहेर येताच रेवती त्याला म्हणाली ः ""ही अवंती...अवी...माझी बालमैत्रीण... अरे, हिच्याबद्दल मी नेहमी सांगत असते नं घरात... खूप हुशार, मनमिळाऊ, समंजस...ती हीच माझी लाडकी मैत्रीण...पण माझ्या लग्नाच्याच दिवशी हिच्या चुलतभावाचंही लग्न होतं...त्यामुळं तिला माझ्या लग्नाला येता आलं नव्हतं...''...
मे 07, 2018
नागपूर - केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) रविवारी (ता. ६) घेण्यात आलेल्या नीट परीक्षेसाठी सकाळी साडेनऊच्या आत परीक्षा केंद्रावर रिपोर्टिंग करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तरीही विविध केंद्रांवर बरेच विद्यार्थी उशिरा पोहचले. दरम्यान मंडळाकडून प्रवेशपत्रावर देण्यात आलेल्या...
फेब्रुवारी 22, 2018
नागपूर - बारावीची परीक्षा बुधवारपासून (ता. २१) सुरू झाली. पहिलाच पेपर  असल्याने पेपर शांतपणे सोडव, गडबड करू नको, गोंधळून जाऊ नको अशा सूचना स्वीकारत बारावीच्या विद्यार्थ्यांनी इंग्रजीचा पहिला पेपर दिला. या पेपरने बारावीच्या परीक्षेचा प्रारंभ झाला. तज्ज्ञाच्या मते पेपर सोपा आणि व्यवस्थित...
फेब्रुवारी 21, 2018
नागपूर - महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावीची लेखी परीक्षा उद्या, बुधवारपासून (ता. २१) सुरू होत आहे. यंदा नागपूर विभागातून एक लाख ७२ हजार ४११ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. यात नागपूर शहरातील ४० हजार १७१...
जानेवारी 05, 2018
नागपूर - शहर हागणदारीमुक्त करण्यासाठी महापालिकेने सर्वतोपरी प्रयत्न केले. मात्र, शहराच्या अनेक भागांत अद्याप नागरिक उघड्यावर शौचास जात असल्याने हागणदारीमुक्त नागपूर हे एक मृगजळच असल्याचे स्पष्ट होत आहे. पुरेशी सार्वजनिक शौचालये नसल्याने भांडेवाडी परिसरातील अनेक वस्त्यांतील...
जानेवारी 04, 2018
नागपूर - शहरातून अचानक बेपत्ता झालेल्या अकाउंटंटच्या मृत्यूचे गूढ उकलण्यात मौदा पोलिसांना यश आले आहे. काम व्यवस्थितपणे करण्यासाठी वारंवार चिडचिड करून अपमान करीत असल्याच्या कारणाने ज्युनियर असलेल्या सहकारी अकाउंटंटनेच आपल्या साथीदारासह राजू गिरीधारीलाल नारंग (वय ५०) याचा खून केल्याचे...