एकूण 38 परिणाम
ऑक्टोबर 21, 2019
वणी (जि. यवतमाळ) : विधानसभेच्या मतदानासाठी सकाळी सुरुवात झाली. नागरिक दुचाकी, चारचाकी तसेच सायकलने मतदान करण्यासाठी जात आहे. मात्र, यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. विकास हेडाऊ यांनी चक्क घोड्यावरून मतदान केंद्र गाठले व मतदानाचा हक्क बजावला. घोड्यावरून मतदान केंद्रावर आल्याने हा...
ऑक्टोबर 03, 2019
नागपूर : अभ्यासाचा ताण असह्य झाल्यामुळे खासगी वसतिगृहात राहणाऱ्या एका विद्यार्थिनीने गळफास लावून जीवनयात्रा संपविली. ही दुर्दैवी घटना आज मंगळवारी दुपारी उघडकीस आली. पलक विनोद भंडारी (वय 18, रा. धनकी, ता. उमरखेड, जि. यवतमाळ) असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थिनीचे नाव आहे.  पोलिसांनी...
ऑगस्ट 25, 2019
वणी (जि. यवतमाळ) : येथील भालर मार्गावर असलेल्या जीएस ऑइल कंपनीच्या संचालकांनी बेनामी कर्ज उचलून बॅकांना कोट्यवधी रुपयांचा चुना लावला. या घोटाळ्याची चौकशी सीबीआयकडे देण्यात आली आहे. सीबीआयचे अधीक्षक एस. मिश्रा शनिवारी (ता.24) सकाळी दहाला वणी दाखल झाले. त्यांनी या प्रकरणात तीस जणांना बोलावून चौकशी...
जुलै 31, 2019
नागपूर  : गेल्या पाच-सहा दिवसांपासून विदर्भात मुक्‍कामी असलेल्या वरुणराजाने मंगळवारी शहरात पुन्हा दमदार हजेरी लावली. दिवसभर कोसळलेल्या संततधार पावसाने शहर अक्षरश: पाणी पाणी झाले. पावसामुळे नागपूरकर तर सुखावलेच, शिवाय बळीराजाच्याही चेहऱ्यावर आनंद फुलला आहे. शहरात रात्री साडेआठपर्यंतच्या...
जुलै 26, 2019
नागपूर : गुरुवारी सायंकाळी व त्यानंतर मध्यरात्री बरसल्यानंतर पावसाने शुक्रवारी "ब्रेक' घेतला. दिवसभर ढगाळ वातावरण असूनही पावसाचा एक थेंबही पडला नाही. मात्र पुढील दोन दिवसांत वरुणराजा पुन्हा जोरदार "बॅटिंग' करण्याची दाट शक्‍यता आहे. हवामान विभागाने शनिवारपासून नागपूरसह संपूर्ण विदर्भात...
जून 23, 2019
नागपूर : दीर्घ प्रतीक्षेनंतर मॉन्सूनने अखेर विदर्भात प्रवेश केल्याची घोषणा हवामान खात्याने केली. विदर्भातील नागपूर, अमरावती, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यांत पावसाने रविवारी (ता. 23) हजेरी लावली. तर पूर्व विदर्भातील जिल्ह्यांना अद्याप दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. पावसाच्या आगमनाने...
मे 23, 2019
नागपूर : वर्ध्यात रामदास तडस 16, 638 मतांनी आघाडीवर आहेत. त्यांच्याविरोधात कॉंग्रेसच्या चारुलता टोकस रिंगणात होत्या. सकाळी 8 वाजेपासून सर्व जागांच्या मतमोजणीला सुरुवात होणार असून अंतिम निकाल घोषित होण्याकरिता सुमारे 14 तासांचा अवधी लागण्याची शक्‍यता आहे.  विदर्भातील भंडारा-गोंदिया,...
मे 23, 2019
नागपूर : पहिल्या दोन टप्प्यात पार पडलेल्या विदर्भातील दहाही लोकसभा मतदारसंघांतील उमेदवारांच्या भाग्याचा फैसला गुरुवारी (ता. 23) होणार आहे. गडचिरोली-चिमूरमध्ये भाजपचे अशोक नेते व कॉंग्रेसचे डॉ. नामदेव उसेंडी यांच्यात थेट लढत आहे. भाजपचे अशोक नेते आघाडीवर आहे. सकाळी 8 वाजेपासून सर्व...
एप्रिल 28, 2019
नागपूर : गेल्या तीन-चार दिवसांपासून उन्हाच्या तडाख्याने त्रस्त असलेल्या वैदर्भींचा ताप आणखी वाढला असून नागपूरचा पारा 45.3 अंशावर गेला आहे. त्यामुळे नागपूरकरांना दिवसभर चटके सहन करावे लागत असून उष्माघाताने चार जणांचा बळी घेतला. त्यामुळे बस करा सूर्यदेवा अशी म्हणण्याची पाळी नागरिकांवर...
फेब्रुवारी 21, 2019
पांढरकवडा (जि. यवतमाळ) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पांढरकवडा येथील सभेदरम्यान तहानेने व्याकूळ झाल्यानंतर अत्यवस्थ झालेल्या विद्यार्थिनीचा नागपूर येथील खासगी रुग्णालयामध्ये मृत्यू झाला. मेंदूमध्ये रक्‍तस्त्राव झाल्यामुळे उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे तिच्यावर उपचार करणारे प्रख्यात...
फेब्रुवारी 21, 2019
पांढरकवडा (जि. यवतमाळ) : येथे गेल्या शनिवारी (ता. 16) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या झालेल्या जाहीर सभेत पाच ते सहा तास पाण्याचा थेंबही न मिळाल्याने प्रकृती खालावून सातवीत शिकणार्‍या विद्यार्थिनीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना काल बुधवारी (ता. 20) सकाळी घडली. क्षितिजा बाबूराव गुटेवार (वय 12,...
डिसेंबर 09, 2018
नागपूर : दोन दिवसांच्या ढगाळी वातावरणानंतर रविवारी (ता. 8) विदर्भातील नागपूर, यवतमाळ व भंडारा जिल्ह्यासह इतरही काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे तूर पिकासह कापसाला फटका बसला. भंडारा जिल्ह्यात अवकाळी पावसाने विक्रीसाठी राइस मिल व बाजारात आणलेल्या धानाचे नुकसान...
नोव्हेंबर 13, 2018
पुणे : राज्यात किमान तापमानाचा पारा घसरल्याने थंडी वाढू लागली आहे. विदर्भापाठोपाठ मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातही रात्रीचे तापमान घटण्यास सुरवात झाली आहे. सोमवारी (ता. १२) सकाळी नागपूर येथे यंदाच्या हंगामातील नीचांकी ११.४ अंश सेल्सिअस तापमानाची नाेंद झाली. राज्यात कोरड्या मुख्यत:...
जुलै 31, 2018
पुणे - राज्यात पावसाने दिलेली उघडीप शुक्रवारपर्यंत (ता.३) कायम राहण्याची शक्यता आहे. कोकणात काही ठिकाणी पाऊस पडण्याचा, तर उर्वरित राज्यात मुख्यत: कोरड्या हवामानाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. राज्यात ढगाळ हवामान असल्याने ऊन-सावल्यांच्या खेळासह तापमानातही चढ-उतार सुरूच आहे.  पावसाने उघडीप दिल्यानंतर...
जून 21, 2018
पुणे : राज्यात मॉन्सूनच्या पावसाला सुरवात झाली आहे. कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला असून, मध्य महाराष्ट्र मराठवाडा, विदर्भातही पावसाच्या सरी बरसू लागल्या आहेत. राज्यात आजपासून (ता. 21) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तर शनिवारपासून (ता. 23) राज्यात...
मे 11, 2018
नागपूर - आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केल्यानंतर शिवसेनेने विभागनिहाय बैठका घेणे सुरू केले आहे. याचाच एक भाग म्हणून उद्या शुक्रवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्घव ठाकरे विदर्भातील पदाधिकाऱ्यांच्या भेटीला नागपुरात येत आहेत.  या भेटीच्या माध्यमातून ते आगामी दोन्ही...
मे 02, 2018
नागपूर - विदर्भातील उन्हाची तीव्र लाट दिवसेंदिवस उग्ररूप धारण करीत असून,  सोमवारी पाऱ्याने नागपूर आणि यवतमाळ येथे गेल्या दशकातील नवा उच्चांक गाठला आहे. उन्ह सहन न झाल्याने सोमवारी नागपुरात तिघांना प्राण गमवावा लागला. उल्लेखनीय म्हणजे तिघेही  सदर परिसरात मृतावस्थेत आढळले....
फेब्रुवारी 21, 2018
नाशिक : सुरक्षित वाहतूक आणि आरोग्यासाठी सायकल रॅलीतून संदेश देण्यासाठी नाशिक पोलीस आयुक्तालयाचे पोलीस व देवळाली कॅम्पच्या वायुसेनेचे जवान हे उद्या (ता.22) सकाळी नागपूरच्या दिशेने रवाना होणार आहेत. पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्या संकल्पनेतून "नाशिक-नागपूर-नाशिक' सायकल...
फेब्रुवारी 12, 2018
पुणे : आज (ता.१२) विदर्भात बऱ्याच ठिकाणी, मराठवाड्यात काही ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. उद्या (ता.१३) मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. उर्वरित भागात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. बुधवारपासून (ता.१४)...
फेब्रुवारी 12, 2018
पुणे : २०१४ च्या ‘महागारपिटी’ची आठवण डोळ्यांसमोर असतानाच रविवारी विदर्भ, मराठवाड्यासह खानदेशातील अनेक भागांत गारपिटीने दाणादाण उडवून दिली. रब्बी पिके, फळबागांसह मालमत्तेचेही प्रचंड नुकसान या गारपिटीने केले. वाशिम जिल्ह्यात महागाव येथे गारपिटीने यमुनाबाई रामभाऊ हुंबाड या महिलेचा मृत्यू झाला, तर अनेक...