एकूण 40 परिणाम
ऑक्टोबर 15, 2019
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्‍टोबर 1956 साली नागवंशीयांच्या भूमीत पाच कोटी अस्पृश्‍यांना तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांचा धम्म दिला. धम्माच्या प्रकाशमार्गातून बौद्ध बांधवांसाठी दीक्षाभूमी वैचारिक सागराचे ठिकाण बनली. दीक्षा सोहळ्याच्या वर्धापन दिनानिमित्त सोमवारी "तुझेच...
ऑक्टोबर 12, 2019
मौदा: गर्भवती पत्नीला डॉक्‍टरकडे घेऊन जाणाऱ्या दुचाकीला टिप्परने धडक दिल्याने पती-पत्नीचा टिप्परखाली आल्याने मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी 9 वाजताच्या सुमारास भंडारा मार्गावरील गुमथळा येथे घडली. विजय झनकलाल यादव (वय 29) व पत्नी नीलू (वय 26, रा. झपारा, जि. शिवनी, मध्य प्रदेश, ह. मु. गुमथळा,...
ऑक्टोबर 02, 2019
नागपूर : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी दिलेला स्वच्छतेचा संदेश सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचावा तसेच त्यांच्यात स्वच्छतेची भावना जागृत व्हावी, यासाठी भारत सरकारने चलनी नोटावर स्वच्छतेचा लोगो व स्लोगन प्रकाशित केला. नोटावर अशाप्रकारचा लोगो असावा, अशी सूचना खुद्द एका नागपूरकरानेच...
ऑक्टोबर 02, 2019
नागपूर : पाच वर्षात माझे काय चुकले हे पक्षाने सांगावे? मित्रप्रेमामुळे तिकीट कापल्या जात असेल तर हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांवरचा अन्याय आहे, अशा शब्दात दक्षिण नागपूरचे विद्यमान आमदार सुधाकर कोहळे यांनी पक्षश्रेष्ठींवर नाराजी व्यक्त केली. उद्या बुधवारी दक्षिण नागपुरातील...
सप्टेंबर 25, 2019
नागपूर : विदर्भातील पेंच, बोर, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील निसर्ग पर्यटन एक ऑक्‍टोबरपासून सुरू होत आहे. नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे प्रवेशद्वार पावसाच्या स्थितीनुसार उघडतील. आगामी पाच दिवसांत पावसाने हजेरी लावल्यास 15 ऑक्‍टोबरपासून अन्यथा एक ऑक्‍टोबरला प्रकल्प सुरू होतील....
सप्टेंबर 20, 2019
टेकाडी, (जि. नागपूर): जुनी कामठी ग्रामपंचायतचे उपसरपंच भूषण इंगोले यांच्या विरोधात अविश्‍वास ठराव पारित करण्यासंदर्भात 21 सप्टेंबरला विशेष सभेचे आयोजन केले होते. दरम्यान, नियमांचे कारण पुढे करीत तहसीलदार वरुण कुमार सहारे यांनी इंगोलेंविरोधात असलेला ठराव खारीज केल्याचे गुरुवारी...
सप्टेंबर 14, 2019
टेकाडी/ पारशिवनी (जि. नागपूर) : ऑगस्ट महिन्यात मृतसाठा शिल्लक असलेल्या तोतलाडोह धरणाच्या दोन्ही जलशयात 95 टक्‍क्‍यांच्यावर जलसाठा झाल्याने दोन्ही धरणातून नदीत विसर्ग सुरू आहे. आज शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास पेंच प्रकल्पाच्या नवेगाव (कामठी) खैरी जलाशयाचे 16 पैकी 14 दरवाजे 1...
सप्टेंबर 12, 2019
नागपूर : नरेंद्र नगरातील शिल्पा सोसायटीत निसर्ग संवर्धन बाल गणेशोत्सव मंडळासमोर "सकाळ' तंदुरुस्त बंदोबस्त कार्यक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी "सकाळ'च्या विदर्भ आवृत्तीचे कार्यकारी संपादक शैलेश पांडे, तर बेलतरोडी पोलिस स्टेशनचे ठाणेदार विजय तलवारे, पोलिस निरीक्षक...
ऑगस्ट 29, 2019
नागपूर ः विदेशी व शोभेच्या वृक्षांमुळे अन्नसाखळीत बाधा निर्माण होत असल्याने या वृक्षांचे वाटप करणाऱ्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याच्या सूचना मंत्रालयातून आल्याने वन विभागात खळबळ उडाली होती. मात्र, या वृक्षांच्या लागवडीमुळे पशुपक्ष्यांचा अधिवास व नैसर्गिक अन्नसाखळीत बाधा...
ऑगस्ट 26, 2019
नांद (जि.नागपूर)  : चार-पाच दिवसांची उघाड देऊन पुन्हा पावसाने जोरदार कोसळणे सुरू केल्याने नांद परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले. पुरामुळे कर्मचारीही स्वठिकाणी पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागातील शाळा बंदच आहेत, तसेच चिखलापार गावात पुराचे पाणी घुसल्याने तेथील नागरिकांची दुसऱ्यांदा...
ऑगस्ट 26, 2019
नागपूर : उपराजधानीत खेळांडूना सराव करण्यासाठी केवळ बोटावर मोजण्याइतकी मैदाने आहेत. जी काही मैदाने शिल्लक आहेत; त्यांची अतिशय वाईट अवस्था आहे किंवा त्यावर जत्रा, प्रदर्शन, मेळावे, सर्कशीचे खेळ चालतात. आता रेशीमबाग मैदानावरही आनंद मेळावा येऊ घातला आहे. प्रशासनाने पैशाच्या हव्यासापोटी...
ऑगस्ट 24, 2019
नागपूर : "मी जगण्याच्या योग्यतेची नाही, मम्मी पप्पा मला माफ करा', अशा आशयाची चिठ्ठी लिहून इयत्ता बारावीच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केली. देवश्री वानखेडे (17) रा. गावंडे ले-आउट, खामला असे मृताचे नाव आहे. ती विज्ञान शाखेत इयत्ता बारावीची विद्यार्थिनी होती. गुरुवारी रात्री कुटुंबीयांनी...
ऑगस्ट 24, 2019
नागपूर ः नागपुरातला तरुण गडचिरोलीतील ग्रामीण भागात जातो. फिरत्या पथकाच्या माध्यमातून रुग्णांवर उपचार करतो. त्याची मानसिक रुग्णाशी गाठ पडते. उपचारानंतर मानसिक रोगतज्ज्ञाच्या माध्यमातून रुग्ण बरा होतो. तो बोलताना पाहून मिळणारे समाधान पैशात मोजता येत नाही. हीच खरी रुग्णसेवा असल्याची भावना...
ऑगस्ट 23, 2019
नूतनीकरणानंतर पहिल्याच पावसात खड्डे चांपा (जि. नागपूर) : पाच महिन्यांपूर्वी चांपा-सुकळी रस्त्याचे नूतनीकरण करण्यात आले. मात्र, अवैध मुरूम उत्खननाच्या जड वाहतुकीमुळे पहिल्याच पावसाळ्यात चांपा-सुकळी ते वडद रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. यामुळे ये-जा करणाऱ्यांना नानाविध समस्यांना तोंड द्यावे...
ऑगस्ट 23, 2019
अमरावती ः गणेश चतुर्थी तथा इतर सणासुदीला प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने मुंबई आणि पुण्यासाठी स्पेशल ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई तथा पुण्यात विदर्भातील मोठ्या प्रमाणावर युवक-युवती नोकरीसाठी आहेत. ट्रॅव्हल्सचालकांचा मनमानी कारभार तथा भरमसाठ दरांमुळे प्रवाशांना...
ऑगस्ट 21, 2019
नागपूर : "वाचलेली, ऐकलेली माणसे गेली कुठे पुस्तकातून पाहिलेली माणसे गेली कुठे रोज अत्याचार होतो आरशावरती आता, आरशाला भावलेली माणसे गेली कुठे...' या बरोबरच "चंद्र तोच आहे, रात तीच आहे, सोबतीस माझ्या मात्र तीच आहे..' सुरेश भट यांच्या गझलेसह अनेक अप्रतिम गझलांची भावयात्रा लोकप्रिय गझल...
ऑगस्ट 18, 2019
नागपूर : जिल्हा परिषद बरखास्त झाल्याने पदाधिकारी व सदस्य नाही. अधिकारी ऐकत नसल्याच्या समस्या मांडायच्या कुणाकडे, असा प्रश्‍न सामान्य नागरिकांना पडू लागला आहे. यामुळे सीईओ संजय यादव नागरिकांची गाऱ्हाणी ऐकून घेणार आहे. 19 ऑगस्टपासून हा उपक्रम सुरू होणार आहे. आरक्षणाचा मुद्दा अद्याप...
ऑगस्ट 18, 2019
समाजातल्या गुणी, गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मदत करणाऱ्या ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’नं या वर्षी साठ वर्षांचा कार्यकाळ (१९५९-२०१९) दिमाखात पार केला. अशा या न्यासाच्या आतापर्यंतच्या कार्याचं अवलोकन. प्रत्येक व्यक्तीचं आयुष्यात एक ध्येय असतं, की आपण कोणी तरी व्हावं किंवा काहीतरी करून...
ऑगस्ट 12, 2019
नांद, (जि. नागपूर) : भिवापूर तालुक्‍यातील खंडारझरी व झमकोली शिवारात वाघाने गायीची शिकार केल्याने दहशत निर्माण झाली आहे. या घटनेत गुराखी बापलेक थोडक्‍यात बचावले आहेत. मागील काही दिवसांपूर्वी दोन शेळ्याची शिकार केल्याचेही समोर आले आहे. बोटेझरी येथे राहणारे नारायण नामदेव निहिटे व त्याचा...
ऑगस्ट 12, 2019
नागपूर : व्ही. शांताराम यांनी कुंकू, शेजारी सारखे चित्रपट दिग्दर्शित केले. या चित्रपटामधील "स्त्री' पात्र त्या वेळच्या प्रश्‍नांचे प्रतिनिधित्व करतात, असे मत ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक, सिनेअभ्यासक समर नखाते यांनी व्यक्त केले. सप्तक संस्था, ऑरेंज सिटी कल्चरल फाउंडेशन, नागपूर...