एकूण 78 परिणाम
सप्टेंबर 25, 2019
नागपूर : विदर्भातील पेंच, बोर, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील निसर्ग पर्यटन एक ऑक्‍टोबरपासून सुरू होत आहे. नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे प्रवेशद्वार पावसाच्या स्थितीनुसार उघडतील. आगामी पाच दिवसांत पावसाने हजेरी लावल्यास 15 ऑक्‍टोबरपासून अन्यथा एक ऑक्‍टोबरला प्रकल्प सुरू होतील....
सप्टेंबर 22, 2019
नागपूर : दक्षिण-पश्‍चिम नागपूर विधानसभात मतदारसंघात मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आम्हाला बाहेरचा "सरप्राइज' उमेदवार नको असल्याची मागणी मतदारसंघातील कॉंग्रेसचे नगरसेवक व कार्यकर्त्यांनी कॉंग्रेसचे राष्ट्रीय महासचिव तसेच विदर्भाचे निवडणूक प्रभारी मुकुल वासनिक यांच्याकडे केली...
सप्टेंबर 18, 2019
नागपूर : नागपूरकर गाढ झोपेत असताना मध्यरात्री बाराच्या सुमारास अचानक मेघगर्जना व विजांच्या प्रचंड कडकडाटासह मुसळधार पावसाने उपराजधानीला चांगलेच झोडपून काढले. जवळपास तासभर बरसलेल्या धो-धो पावसामुळे अख्खे शहर चिंब भिजले. अंबाझरी तलावही "ओव्हरफ्लो' झाला. हवामान विभागाने गुरुवारीदेखील...
सप्टेंबर 12, 2019
नागपूर : नरेंद्र नगरातील शिल्पा सोसायटीत निसर्ग संवर्धन बाल गणेशोत्सव मंडळासमोर "सकाळ' तंदुरुस्त बंदोबस्त कार्यक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी "सकाळ'च्या विदर्भ आवृत्तीचे कार्यकारी संपादक शैलेश पांडे, तर बेलतरोडी पोलिस स्टेशनचे ठाणेदार विजय तलवारे, पोलिस निरीक्षक...
सप्टेंबर 03, 2019
नागपूर : बाप्पाच्या आगमनाच्या पावन पर्वावर शहरात सोमवारी वरुणराजाने जोरदार हजेरी लावली. सकाळी काही भागांत संततधारेनंतर सायंकाळी जोरदार पाऊस बरसला. नागपूर वेधशाळेने पुढील दोन दिवस मुसळधारेचा इशारा दिला असून, विदर्भात पावसाचा मुक्‍काम आठवडाभर राहण्याची शक्‍यता आहे....
सप्टेंबर 02, 2019
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात असलेले एमआरआय यंत्र डिसेंबर 2019 मध्ये कालबाह्य ठरणार आहे. तसे पत्र मेडिकल प्रशासनाला संबंधित कंपनीने दिले होते. ही बाब लक्षात घेत मेडिकलमध्ये नवीन एमआरआय यंत्राच्या खरेदीच्या प्रस्तावाला राज्य सरकारची मान्यता मिळाली आहे. 15 कोटी खर्चून...
ऑगस्ट 30, 2019
नागपूर : विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. भाजप, सेना, आरपीआय (ए), रासप आदी पक्ष महायुती करून निवडणूक लढणार आहेत. भाजप, सेनेत जागांवरून मतभेद असताना आरपीआय आठवले गटाला 16 जागा हव्या आहेत. तसा प्रस्ताव भापजच्या प्रदेश अध्यक्षांना पक्ष प्रमुख केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले...
ऑगस्ट 23, 2019
अमरावती ः गणेश चतुर्थी तथा इतर सणासुदीला प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने मुंबई आणि पुण्यासाठी स्पेशल ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई तथा पुण्यात विदर्भातील मोठ्या प्रमाणावर युवक-युवती नोकरीसाठी आहेत. ट्रॅव्हल्सचालकांचा मनमानी कारभार तथा भरमसाठ दरांमुळे प्रवाशांना...
ऑगस्ट 14, 2019
नागपूर : कोल्हापूर, सांगलीसह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पुराचा फटका बसला. लाखो लोकांचे संसार पाण्याखाली बुडाले. त्यांना मदतीची अत्यंत गरज आहे. हे ओळखून नागपुरातील चित्रकार पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. आपल्या चित्रकलेच्या प्रात्यक्षिकांतून येणारी रक्कम ते पूरग्रस्तांना...
जुलै 31, 2019
नागपूर  : गेल्या पाच-सहा दिवसांपासून विदर्भात मुक्‍कामी असलेल्या वरुणराजाने मंगळवारी शहरात पुन्हा दमदार हजेरी लावली. दिवसभर कोसळलेल्या संततधार पावसाने शहर अक्षरश: पाणी पाणी झाले. पावसामुळे नागपूरकर तर सुखावलेच, शिवाय बळीराजाच्याही चेहऱ्यावर आनंद फुलला आहे. शहरात रात्री साडेआठपर्यंतच्या...
जुलै 30, 2019
उमरेड (जि.नागपूर) : गेल्या आठवड्यापासून विदर्भात सक्रिय झालेल्या मॉन्सूनमुळे तालुक्‍यात पाच दिवसांपासून संततधार पाऊस पडतो आहे. 25 ते 29 जुलैला पडलेल्या पावसाची नोंद अनुक्रमे 56.98 मिमी, 5.25 मिमी, 39.16 मिमी, 19.26 मिमी, 21.33 मिमी नोंद झाली असून 29 जुलैला दुपारी 3 वाजेपर्यंत 54 मिमी...
जुलै 26, 2019
नागपूर : गुरुवारी सायंकाळी व त्यानंतर मध्यरात्री बरसल्यानंतर पावसाने शुक्रवारी "ब्रेक' घेतला. दिवसभर ढगाळ वातावरण असूनही पावसाचा एक थेंबही पडला नाही. मात्र पुढील दोन दिवसांत वरुणराजा पुन्हा जोरदार "बॅटिंग' करण्याची दाट शक्‍यता आहे. हवामान विभागाने शनिवारपासून नागपूरसह संपूर्ण विदर्भात...
जुलै 25, 2019
नागपूर  : भारतीय हवामान विभागाने देशात यंदा सरासरी पावसाचा अंदाज वर्तविला. आतापर्यंत मॉन्सूनने विदर्भात दगा दिला असला, तरी शेतकऱ्यांसह सर्वसामान्य जनतेने चिंता करण्याचे काहीएक कारण नाही. पुढील दोन महिन्यांत दमदार पाऊस होणार असून, पावसाची सर्व तूट भरून निघेल, अशी शक्‍यता प्रादेशिक...
जुलै 03, 2019
नागपूर  : अतिवृष्टीमुळे मुंबईतील रेल्वेवाहतूक प्रभावित झाली आहे. सोबतच घाट सेक्‍शनमध्ये मालगाडी डिरेल झाल्यामुळेही मुंबई मार्गावरील गाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. नागपूरकडे येणाऱ्या आठ रेल्वेगाड्या रद्द केल्या तर अनेक गाड्यांच्या वेळा बदलल्या. बऱ्याच गाड्या अर्ध्यावर थांबवून...
जुलै 01, 2019
नागपूर  : हवामान विभागाने यंदा विदर्भासह संपूर्ण देशात सरासरी पावसाची शक्‍यता वर्तविली असली तरी, आतापर्यंत मॉन्सूनने वैदर्भींची घोर निराशा केली आहे. अख्खा जून महिना कोरडा गेल्यानंतर काल, रविवारी अखेरच्या दिवशी रात्री दोन तास मुसळधार पाऊस कोसळला. या पावसामुळे शहरातील अनेक वस्त्यांतील...
जून 23, 2019
नागपूर : दीर्घ प्रतीक्षेनंतर मॉन्सूनने अखेर विदर्भात प्रवेश केल्याची घोषणा हवामान खात्याने केली. विदर्भातील नागपूर, अमरावती, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यांत पावसाने रविवारी (ता. 23) हजेरी लावली. तर पूर्व विदर्भातील जिल्ह्यांना अद्याप दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. पावसाच्या आगमनाने...
जून 10, 2019
नागपूर : मॉन्सूनच्या प्रतीक्षेत असलेल्या नागपूरकरांना सोमवारी मॉन्सूनपूर्व पावसाने जोरदार तडाखा दिला. सायंकाळच्या सुमारास शहरातील अनेक भागांत विजांच्या कडकडाटांसह वादळी पावसाने हजेरी लावली. मॉन्सूनच्या आगमनापर्यंत विदर्भात असाच ऊन-पावसाचा खेळ सुरू राहणार असल्याचे हवामान विभागातर्फे...
मे 28, 2019
नागपूर : अंबाझरी वनक्षेत्रात लागलेल्या आगीच्या निमित्ताने देशात लागणाऱ्या वणव्यांमध्ये सर्वाधिक वणवे महाराष्ट्रात लागत असल्याची बाब पुढे आली आहे. केंद्रीय वने आणि सर्वेक्षण संस्थेने गेल्यावर्षी केलेल्या सर्वेक्षणातून हा निष्कर्ष पुढे आला आहे. गेल्यावर्षी जानेवारी ते मार्च 2018 या...
मे 23, 2019
नागपूर : वर्ध्यात रामदास तडस 16, 638 मतांनी आघाडीवर आहेत. त्यांच्याविरोधात कॉंग्रेसच्या चारुलता टोकस रिंगणात होत्या. सकाळी 8 वाजेपासून सर्व जागांच्या मतमोजणीला सुरुवात होणार असून अंतिम निकाल घोषित होण्याकरिता सुमारे 14 तासांचा अवधी लागण्याची शक्‍यता आहे.  विदर्भातील भंडारा-गोंदिया,...
मे 23, 2019
नागपूर : पहिल्या दोन टप्प्यात पार पडलेल्या विदर्भातील दहाही लोकसभा मतदारसंघांतील उमेदवारांच्या भाग्याचा फैसला गुरुवारी (ता. 23) होणार आहे. गडचिरोली-चिमूरमध्ये भाजपचे अशोक नेते व कॉंग्रेसचे डॉ. नामदेव उसेंडी यांच्यात थेट लढत आहे. भाजपचे अशोक नेते आघाडीवर आहे. सकाळी 8 वाजेपासून सर्व...