एकूण 24 परिणाम
ऑक्टोबर 21, 2019
महाराष्ट्रात आज मतदान पार पडतंय. अशातच सकाळपासून अनेक दिग्गज नेत्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलं आहे. महाराष्ट्रातील कोणत्या नेत्यांनी आतापर्यंत मतदान केलंय पाहूयात.    मुंबई : मुंबईत रेल्वे मंत्री पियुष गोयलांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. महाराष्ट्रात भाजप युतीला  सव्वादोनशेपेक्षा जास्त जागी विजय...
एप्रिल 08, 2019
सोलापूर : हत्तीच्या धडकेनेही न तुटणारा मजबूत असा हत्ती दरवाजा.., उंचच उंच बुरूज..., सुरक्षेसाठीचा खंदक..., पर्शियन भाषेतील शिलालेख.., नैसर्गिक वातानुकूलित असलेली 32 खांबी वास्तू.., सिद्धेश्‍वर महाराजांनी स्थापन केलेले कपिलसिद्ध मल्लिकार्जुन मंदिर... हे सारं अनुभवताना सोलापूरकर थक्क झाले होते....
मार्च 10, 2019
सोलापूर : राज्यातील पुणे, मुंबई, नागपूर, सोलापूर, नाशिक अशा मेट्रो सिटींमध्ये दरवर्षी सुमारे दीड ते दोन लाख वाहनांची भर पडते. त्यामुळे प्रदूषणाचे प्रमाण वाढत आहे. अनेकजण विविध आजारांनी त्रस्त असून काहींचा मृत्यूही त्यामुळे होत आहेत. या पार्श्‍वभूमीवर वाहतूक मंत्रालयाने माहिती व...
नोव्हेंबर 13, 2018
पुणे : राज्यात किमान तापमानाचा पारा घसरल्याने थंडी वाढू लागली आहे. विदर्भापाठोपाठ मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातही रात्रीचे तापमान घटण्यास सुरवात झाली आहे. सोमवारी (ता. १२) सकाळी नागपूर येथे यंदाच्या हंगामातील नीचांकी ११.४ अंश सेल्सिअस तापमानाची नाेंद झाली. राज्यात कोरड्या मुख्यत:...
सप्टेंबर 10, 2018
पुणे - राज्यात निरभ्र आकाश असल्याने तापमानात वाढ होऊ लागली आहे. काही ठिकाणी तापमान ३२ अंशांच्या पुढे गेल्याने सप्टेंबर महिन्यातच ‘ऑक्टोबर हीट’चा अनुभव येऊ लागला आहे. रविवारी (ता. ९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी ३३.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात...
ऑगस्ट 20, 2018
ःसोलापूर- भारतीय हवामान विभागाच्या (आयएमडी) संकेतस्थळावर आता सोलापूरच्या आकाशातील ढग, पावसाची छायाचित्रे दिसत आहेत. त्यासाठी खास रडारची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे वेळापत्रकानुसार विशिष्ट अंतराने काढली जाणारी छायाचित्रे सर्वसामान्य जनतेला पाहता येतील.  इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल...
जुलै 31, 2018
पुणे - राज्यात पावसाने दिलेली उघडीप शुक्रवारपर्यंत (ता.३) कायम राहण्याची शक्यता आहे. कोकणात काही ठिकाणी पाऊस पडण्याचा, तर उर्वरित राज्यात मुख्यत: कोरड्या हवामानाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. राज्यात ढगाळ हवामान असल्याने ऊन-सावल्यांच्या खेळासह तापमानातही चढ-उतार सुरूच आहे.  पावसाने उघडीप दिल्यानंतर...
जून 21, 2018
पुणे : राज्यात मॉन्सूनच्या पावसाला सुरवात झाली आहे. कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला असून, मध्य महाराष्ट्र मराठवाडा, विदर्भातही पावसाच्या सरी बरसू लागल्या आहेत. राज्यात आजपासून (ता. 21) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तर शनिवारपासून (ता. 23) राज्यात...
फेब्रुवारी 19, 2018
पुणे - रूपसंपदा आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर ‘सौंदर्यवती’ होण्याच्या स्वप्नाकडे झेपावणाऱ्या राज्यातील ३२ तरुणींमध्ये रंगलेली  ‘पु. ना. गाडगीळ अँड सन्स’ प्रस्तुत ‘सकाळ ब्यूटी ऑफ महाराष्ट्र २०१८’ या स्पर्धेची उत्सुकता अखेर शनिवारी (ता. १७) संपली. पुण्याच्या समज्ञा ढवळेश्‍वर हिने ‘सकाळ ब्यूटी ऑफ...
फेब्रुवारी 12, 2018
पुणे : आज (ता.१२) विदर्भात बऱ्याच ठिकाणी, मराठवाड्यात काही ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. उद्या (ता.१३) मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. उर्वरित भागात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. बुधवारपासून (ता.१४)...
फेब्रुवारी 12, 2018
पुणे : २०१४ च्या ‘महागारपिटी’ची आठवण डोळ्यांसमोर असतानाच रविवारी विदर्भ, मराठवाड्यासह खानदेशातील अनेक भागांत गारपिटीने दाणादाण उडवून दिली. रब्बी पिके, फळबागांसह मालमत्तेचेही प्रचंड नुकसान या गारपिटीने केले. वाशिम जिल्ह्यात महागाव येथे गारपिटीने यमुनाबाई रामभाऊ हुंबाड या महिलेचा मृत्यू झाला, तर अनेक...
जानेवारी 15, 2018
पुणे - मकरसंक्रांतीच्या दिवशी शहरासह राज्यात बहुतांश ठिकाणी थंडीने काढता पाय घेतल्याचे निरीक्षण हवामान खात्याने नोंदविले आहे. शहरात पुढील दोन दिवस किमान तापमानाचा पारा सरासरीपेक्षा वर राहणार असून, राज्यातही हवामान कोरडे राहील, अशी माहिती हवामान तज्ज्ञांनी दिली. दीवचा परिसर आणि महाराष्ट्राच्या...
ऑक्टोबर 03, 2017
पुणे - राज्यभरातील अनेक प्रमुख शहरांतील रस्त्यांवर सोमवारी सकाळी स्वच्छतेचा गजर झाला अन्‌ बघता- बघता तो परिसर चकाचकही झाला! त्याचे निमित्त ठरले, ते "सकाळ माध्यम समूहा'च्या स्वच्छता मोहिमेचे. या शहरांतील शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने मोहिमेत...
ऑगस्ट 22, 2017
सोलापूर - कर्जमाफीसाठी राज्य सरकारने जाहीर केलेले छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून ऑनलाइन अर्ज भरण्यात राज्यात जळगाव जिल्ह्याने आघाडी घेतली आहे. राज्यात सर्वाधिक 1 लाख 55 हजार 758 शेतकऱ्यांचे अर्ज आतापर्यंत ऑनलाइन पद्धतीने भरले गेले आहेत. राज्यातील एकूण 13 लाख 93 हजारांहून अधिक...
जुलै 10, 2017
राज्यात पाऊस 82.3 अन्‌ धरणातील साठा 13.68, तर पेरण्या 45 टक्के नाशिक - राज्यात गेल्या वर्षी जुलैच्या पहिल्या आठवड्यात 90 टक्के पाऊस झाला होता. यंदा आतापर्यंत 82.3 टक्के पाऊस झाला असून, पावसाने ओढ दिल्याने धरणातील साठा 13.68 टक्‍क्‍यांवर सीमित राहिला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत 19, 2015...
जून 03, 2017
मुंबईसह मोठ्या शहरांना शेतकरी संपाच्या झळा पुणे - किसान क्रांती मोर्चाच्या नेतृत्वाखाली राज्यभरात सुरू असलेल्या शेतकरी संपामुळे राजधानी मुंबईसह मोठ्या शहरांची भाजीपाला व दूध कोंडी होणार असल्याचे आज स्पष्ट झाले. या संपाच्या झळा शहरांना बसण्यास सुरवात झाली असून, उद्यापासून (ता. 3) दूध व...
मे 20, 2017
पुणे - विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट असल्यामुळे कमाल तापमानात वाढ झाली आहे. शुक्रवारी (ता.19) सकाळपर्यंत चंद्रपूर येथे 46.2 अंश सेल्सिअसचे उच्चांकी तापमान नोंदविले गेले. रविवारी (ता.21) व सोमवारी (ता.22) मध्य महाराष्ट्राच्या उत्तर भागात तुरळक ठिकाणी पावसाची शक्‍यता, उर्वरित भागात हवामान कोरडे...
एप्रिल 16, 2017
संगीता भापकर, संदीप नवले यांना राज्य शासनाचे पुरस्कार जाहीर मुंबई - राज्यात "जलयुक्‍त शिवार' अभियानाच्या उत्कृष्ट वार्तांकनात "ऍग्रोवन' आणि दै. "सकाळ'ने बाजी मारली आहे. "ऍग्रोवन'चे नगरचे प्रतिनिधी संदीप नवले आणि "सकाळ'च्या बारामतीच्या प्रतिनिधी संगीता भापकर यांना राज्य शासनाचा पुरस्कार...
फेब्रुवारी 25, 2017
भिराचा पारा ४०. ५ अंशांवर  पुणे - वातावरणातील कोरड्या हवामानामुळे सकाळपासून उन्हाचा कडाका वाढू लागला आहे. भिरा येथे शुक्रवारी (ता. २४) सकाळपर्यंत सर्वाधिक ४०.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.  विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत...
फेब्रुवारी 07, 2017
मुंबई - राज्यात जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांची रणधुमाळी सुरू आहे. ग्रामीण भागात या निवडणुकीला मोठे महत्त्व आहे. गेल्या वेळच्या निवडणुकीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या भाजपची या वेळी कसोटी लागणार आहे. नोटाबंदीचे मूल्यमापन नोटाबंदीमुळे अडचणीत सापडलेला शेतकरी व ग्रामीण मजूर या निवडणुकीत मतदार असल्याने...