एकूण 19 परिणाम
नोव्हेंबर 15, 2019
नागपूर : हातातून रस्त्यावर पडलेली संत्री उचलण्याच्या नादात एका चिमुकलीचा जीव गेला. भरधाव कारचे दोन्ही चाके पोटावरून गेल्यामुळे चिमुकली जागीच ठार झाली. ही हृदयद्रावक घटना बुधवारी दुपारी नंदनवन परिसरातील श्रीकृष्णानगरात घडली. निधी ब्रिजभूषण पटेल (वय अडीच वर्षे) असे अपघातात ठार झालेल्या...
नोव्हेंबर 14, 2019
  नागपूर ः चळवळीतील कार्यकर्ता म्हटले की, खुरटी दाढी, लाल डोळे अन्‌ चेहऱ्यावर तणाव दिसतो. मात्र, हा कार्यकर्ता निराळाच. गोरापान चेहऱ्याचा, नेहमीच पांढऱ्या कपड्यात असलेला स्मार्ट असा हा कार्यकर्ता. यांच्याजवळ सारे वैभव. परंतु, वैभवाचा गर्व नाही. घरी येणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यासोबत...
नोव्हेंबर 10, 2019
आर्णी (जि. यवतमाळ) : मित्राचे लग्न आटोपून घराकडे परत जाणाऱ्या तीन तरुणांच्या कारला भीषण अपघात झाला. यात कारचालकाचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे जखमी झाले. हा अपघात रविवारी (ता. 10) दुपारी नागपूर-तुळजापूर महामार्गावर सुकळी (ता. आर्णी) गावाजवळ झाला.  कारचालक ठार  प्रेम उत्तम निरंजने (वय 32...
नोव्हेंबर 09, 2019
कामठी : भरधाव मल्टिएक्‍सेल (चौदा चाकी ट्रक) वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार भाजप पदाधिकाऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना कामठी येथे नागपूर-जबलपूर महामार्गावरील स्टेट बॅंकेजवळ शुक्रवारी दुपारी घडली. अरुण पोटभरे (वय 38, रा. येरखेडा, कामठी) असे मृताचे नाव आहे. ते येरखेडा...
नोव्हेंबर 09, 2019
नागपूर : वाराणसी येथे देवदर्शनाला जात असताना मिर्जामुरादाबाद येथे राष्ट्रीय महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला इनोव्हा गाडी धडकल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये नागपूर येथे कार्यरत एक महिला कर्मचारी व गाडीचालक विशाल धमुळे यांचा...
ऑक्टोबर 12, 2019
मौदा: गर्भवती पत्नीला डॉक्‍टरकडे घेऊन जाणाऱ्या दुचाकीला टिप्परने धडक दिल्याने पती-पत्नीचा टिप्परखाली आल्याने मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी 9 वाजताच्या सुमारास भंडारा मार्गावरील गुमथळा येथे घडली. विजय झनकलाल यादव (वय 29) व पत्नी नीलू (वय 26, रा. झपारा, जि. शिवनी, मध्य प्रदेश, ह. मु. गुमथळा,...
ऑक्टोबर 04, 2019
नागपूर : भिलाईहून अलाहाबादच्या दिशेने रवाना झालेली मालगाडी बुधवारी रात्री गोधनी ते भरतवाडा स्थानकादरम्यान रुळावरून घसरली. घसरलेले वॅगन थेट रेल्वेला वीजपुरवठा करणाऱ्या वाहिनीच्या खांबावर धडकून वीजपुरवठाही खंडित झाला. घटनेनंतर या मार्गावरील रेल्वेवाहतूक खोळंबली होती. सुमारे 20...
सप्टेंबर 26, 2019
नागपूर: माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या ताफ्यातील सुरक्षा वाहनाला झालेल्या भीषण अपघातात दोघे जागीच ठार झाले, तर तिघे गंभीर आहेत. हंसराज अहिर सुखरूप आहेत. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये सीआरपीएफ जवानासह दोघांचा समावेश आहे. वर्धा जिल्ह्यातील कांडळीजवळ आज (गुरुवार) सकाळी...
सप्टेंबर 26, 2019
नागपूर : तत्काळ उपचार देऊन रुग्णाला होणारा त्रास कमी करावा, हाच कुठल्याही शासकीय रुग्णालयाचा हेतू असतो. परंतु, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) गंभीर उपचाराकडे दुर्लक्ष होण्याचे प्रमाण वाढले आहे. गंभीर अपघाताचा तसेच गंभीर दुखणे घेऊन आलेल्या रुग्णांना पहिले एक्‍स-रे...
सप्टेंबर 04, 2019
मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : अत्यंत रहदारीचा असलेल्या महामार्ग क्रमांक २११ वरील चाळीसगाव ते धुळे पर्यंतच्या रस्त्याची दोनच वर्षांत अक्षरशः वाट लागली आहे. या रस्त्यावरील दहिवड फाटा ते चाळीसगावपर्यंत २२ किलोमीटरच्या अंतरावर लहान मोठे तब्बल ५८० खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांची रुंदी एक मीटरपेक्षा जास्त...
ऑगस्ट 25, 2019
नागपूर,  देशात यावर्षी केवळ 52 हजार नेत्रगोल दानातून जमा झाले. यातून 28 हजार व्यक्तींमधील अंधत्व दूर करण्यात आले. मात्र, दरवर्षी अंधत्वाचा अनुशेष वाढत आहे. हा अनुशेष दूर करण्यासाठी एका वर्षात दोन लाख नेत्रगोलांची गरज असल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालया (मेडिकल)चे...
ऑगस्ट 10, 2019
नागपूर : शाळा आटोपून दुचाकीने मुलीसह घरी जात असलेल्या एका शिक्षिकेसह अन्य एका सायकलस्वार युवतीला ट्रकने धडक दिली. या अपघातात शिक्षिकेसह दोघींचा मृत्यू झाला असून, एक मुलगी गंभीर जखमी झाली आहे. चेतना कोलते असे मृत पावलेल्या शिक्षिकेचे तर ठगीयाबाई तुलाराम पटेल असे सायकलस्वार मुलीचे नाव...
जुलै 25, 2019
नागपूर :  मेडिकलचा बाह्यरुग्ण विभाग. सकाळी दहाची वेळ. रुग्णांची तोबा गर्दी असतानाच येथील वीजपुरवठा खंडित झाला. याचा फटका उपचारासाठी आलेल्या हजारो गरीब रुग्णांना बसला. मेडिकलमधील एक्‍सरे, सिटी स्कॅन, सोनोग्राफीची सर्व यंत्रणा बंद पडली. याशिवाय रुग्णांच्या रक्तचाचण्यापासून इतर सर्व...
जुलै 05, 2019
नागपूर  : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्‍टरने गळफास लावून आत्महत्या केली. शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नसले, तरी भावासोबत मोबाईलवरून बोलणे केल्यानंतर त्याने मृत्यूला कवटाळल्याचे सांगितले जाते. डॉ. मनूकुमार शशिधर वैद्य (...
फेब्रुवारी 16, 2019
नागपूर : "सीआरपीएफ'मध्ये तेवीस वर्षे देशाची सेवा केल्यानंतर श्रीनगरचे पोस्टिंग मिळाले तेव्हा संजय राजपूत (45) आनंदित होते. पण काश्‍मीर सीमेवरील सततच्या तणावपूर्व वातावरणामुळे पत्नी आणि आईला चिंता होती. मात्र सर्वांना धीर देत संजय 12 फेब्रुवारीला पहाटे जम्मूच्या दिशेने रवाना झाले. दोनच...
डिसेंबर 07, 2018
अमरावती : आर्वी येथील उमेश अग्रवाल (वय 55) यांनी मरणोत्तर किडनी, लिव्हर अन्‌ डोळे दान करून या अवयवांची नितांत गरज असलेल्यांना जीवनदान देण्याचे मोलाचे कार्य केले. जाता जाता अग्रवाल यांनी आपले अवयवदान करून इतरांना प्रेरणा दिली. यामध्ये त्यांचे बंधू महेश व मुलगा यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. चार...
डिसेंबर 07, 2018
आर्वी (वर्धा): येथील उमेश राधाकिसन अग्रवाल वय 52 राहणार मारवाडी पुरा बालाजी वार्ड यांचा मौजा जांब येथे अपघात झाला असता त्यांना अमरावती येथे दाखल केले मात्र तीन दिवस उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. उमेश अग्रवाल यांच्या परिवाराने सामाजिक दायित्व जोपासून अवयव दान करण्याचा निर्णय घेतला अशा दुःखद...
डिसेंबर 05, 2018
मूर्तीजापुर : या तालुक्यातील अनभोरा कुष्ठग्राम नजीकच्या वळणावर कारंजाहून बुलढाणाकडे जात जाणाऱ्या एस.टी.बसला विरूद्ध दिशेने सुसाट वेगाने येणाऱ्या कांदा भरलेल्या ट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात आज सकाळी साडेआठ वाजता आदळल्याने चालकासह एक प्रवाशी जखमी जखमी झाला.  राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा...
सप्टेंबर 15, 2018
नागपूर- गडचिरोली मार्गावरील भिवापूर येथे ट्रकच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी 10 वाजताच्या सुमारास घडली. घटनेनंतर संतप्त जमावाने तब्बल चार तास वाहतूक ठप्प केली. जमावाने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या नादुरुस्त खासगी बसला आग लावली. जमावाला पांगविण्यासाठी...