एकूण 4 परिणाम
नोव्हेंबर 13, 2018
पुणे : राज्यात किमान तापमानाचा पारा घसरल्याने थंडी वाढू लागली आहे. विदर्भापाठोपाठ मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातही रात्रीचे तापमान घटण्यास सुरवात झाली आहे. सोमवारी (ता. १२) सकाळी नागपूर येथे यंदाच्या हंगामातील नीचांकी ११.४ अंश सेल्सिअस तापमानाची नाेंद झाली. राज्यात कोरड्या मुख्यत:...
जुलै 31, 2018
पुणे - राज्यात पावसाने दिलेली उघडीप शुक्रवारपर्यंत (ता.३) कायम राहण्याची शक्यता आहे. कोकणात काही ठिकाणी पाऊस पडण्याचा, तर उर्वरित राज्यात मुख्यत: कोरड्या हवामानाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. राज्यात ढगाळ हवामान असल्याने ऊन-सावल्यांच्या खेळासह तापमानातही चढ-उतार सुरूच आहे.  पावसाने उघडीप दिल्यानंतर...
जून 21, 2018
पुणे : राज्यात मॉन्सूनच्या पावसाला सुरवात झाली आहे. कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला असून, मध्य महाराष्ट्र मराठवाडा, विदर्भातही पावसाच्या सरी बरसू लागल्या आहेत. राज्यात आजपासून (ता. 21) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तर शनिवारपासून (ता. 23) राज्यात...
जून 01, 2018
पुणे: राष्ट्रीय किसान महासंघाने पुकारलेल्या राजव्यापी बंद ला राज्यात आज(शुक्रवार) पासून प्रारंभ झाला आहे. १० जून पर्यंत संप सुरु असणार आहे. मुंबई, नाशिक, कोल्हापूर, नागपूर, सांगली, परभणी, सातारा, जळगाव आदी राज्यातील बहुतांशी बाजार समित्यात शेतमालाची नियमित आवक असली तरी काही भागात...