एकूण 7 परिणाम
November 16, 2020
भडगाव (जळगाव) : राज्याच्या जलसंपदा विभागाने राज्यातील नद्याजोडचा अभ्यास करण्यासाठी आठ सदस्यीय अभ्यासगटाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे.  उत्तर महाराष्ट्र जलसंपन्न व जलसमृद्ध झाल्यास जलक्रांती, हरितक्रांती व औद्योगिक क्रांती घडून येईल. त्यामुळे उत्तर महाराष्ट्र जलपरिषदेच्या तज्ज्ञ टीमने नदीजोड...
November 12, 2020
नाशिक/इंदिरानगर : अमेरिकेतील खडतर अशी रॅम सायकल स्पर्धा जिंकणारे पहिले भारतीय डॉ. हितेंद्र आणि डॉ. महेंद्र महाजन यांच्या कुटुंबातील सदस्य आणि डॉ. जितेंद्र यांचा मुलगा ओम (१७) शुक्रवारी (ता १३) पहाटे पाचला श्रीनगर येथून काश्मीर ते कन्याकुमारी हे चार हजार किलोमीटरचे अंतर आठ दिवसांत सायकलने पार...
November 03, 2020
नागपूर  : बनावट क्रीडा प्रमाणपत्र प्रकरणी मानकापूर पोलिसांची धडक कारवाई सुरूच असून, आणखी एका म्होरक्याला अहमदनगर येथून अटक करण्यात आली आहे. रमेश गाडे असे या आरोपीचे नाव आहे.  राहुरी कृषी विद्यापीठामध्ये मजुरीचे काम करणाऱ्या गाडेने बोगस प्राविण्य प्रमाणपत्रांचा बाजार मांडून लाखो...
October 14, 2020
नाशिक रोड : रेल्वे प्रशासनाने मुंबई-नागपूर दुरांतो विशेष गाडीच्या क्रमांकात बदल केला आहे. गाडी (०२१८९) डाउन मुंबई-नागपूर दुरांतो विशेष गाडी १० ऑक्टोबरपासून पुढील आदेश येईपर्यंत रोज रात्री सव्वाआठला मुंबईहून निघेल. मुंबई-नागपूर दुरांतोच्या क्रमांकात बदल;...
September 24, 2020
नाशिक : रेल्वे प्रशासनाने मालवाहतुकीसाठी सुरू केलेल्या विशेष पार्सल गाड्यांची सेवा येत्या ३१ डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे.  शालिमार पार्सल विशेष गाडी (००११३ डाउन) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून ३१ डिसेंबरपर्यंत रोज रात्री साडेबाराला सुटून तिसऱ्‍या दिवशी साडेअकराला शालिमार येथे पोचेल.  हे आहेत...
September 14, 2020
नाशिक : अनलॉकच्‍या प्रक्रियेत महाराष्ट्र राज्‍य मार्ग परिवहन महामंडळातर्फे जिल्ह्यांतर्गत व जिल्‍हाबाह्य ठिकाणांवर बसगाड्या उपलब्‍ध करून दिलेल्या आहेत. नाशिकहून नागपूर, सोलापूरसह अन्‍य विविध शहरांसाठी सोमवार (ता. १४)पासून बसगाड्या सोडण्यात येणार आहेत. यातील नागपूरसाठीची साधी शयन यान...
September 14, 2020
मुंबई  : वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय पदवी प्रवेशासाठी घेण्यात येणारी राष्ट्रीय प्रवेश परीक्षा (नीट) रविवार पार पडली. मात्र, मुंबईत ऐनवेळी परीक्षेचे केंद्र बदलण्यात आल्याने पालक तसेच विद्यार्थ्यांचा मोठा गोंधळ उडाला होता. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) केलेल्या या चुकीबद्दलही अनेक पालकांनी नाराजी व्यक्त...