एकूण 15 परिणाम
नोव्हेंबर 19, 2019
नागपूर : मिहान प्रकल्प आजपर्यंत रोजगार, उद्योग आदी कारणांसाठी नेहमी चर्चेत राहिला आहे. मोठा गाजावाजा करून हा प्रकल्प सुरू करण्यात आला. यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेण्यात आल्या. मोठे उद्योग येणार, मुलांना रोजगार मिळणार, गरिबी मिळणार या विचारातून शेतकऱ्यांनीही आपल्या जमिनी या...
नोव्हेंबर 17, 2019
नागपूर  :  "सीबीएसई' शाळांतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे शाळा व्यवस्थापनाकडून बरेच मानसिक आणि आर्थिक शोषण होते. त्याविरोधात आवाज उठविण्यासाठी कुठलीही कायदेशीर यंत्रणा अस्तित्वात नाही. सीबीएसईसारख्या संस्थांकडूनही त्याबद्दलच्या तक्रारीची दखल घेतली जात नाही. स्वत:वर होणारा अन्याय...
ऑक्टोबर 23, 2019
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे उद्या, गुरुवारी (ता. 24) सकाळी 11 वाजता सिनेट बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, उद्याच राज्याच्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी असल्याने सिनेट बैठक स्थगित करा, अशी मागणी करणारे पत्र आणि ई-मेल सदस्यांनी कुलगुरू...
ऑक्टोबर 06, 2019
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयदशमी उत्सव मंगळवारी रेशीमबाग मैदानावर सकाळी 7.40 वाजता प्रारंभ होणार आहे. एचसीएलचे संस्थापक, अध्यक्ष "पद्मविभूषण' शिव नाडर यांची कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती राहणार आहे. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत राष्ट्राला संबोधित करतील. राष्ट्रीय स्वयंसेवक...
ऑक्टोबर 02, 2019
नागपूर : पालकांनो पाल्यांकडे टक्केवारीचा आग्रह धरू नका, त्यांची बौद्धिक क्षमता व विषयातील रुची ओळखा. अतिरिक्त अपेक्षांचे ओझे त्यांच्यावर लादू नका. त्यांच्या क्षमतेनुसार त्यांनी प्राप्त केलेल्या यशात समाधान मानून त्यांना प्रोत्साहन द्या. अभ्यासासह आहाराची काळजी घ्या, असा सल्ला...
ऑक्टोबर 01, 2019
केळवद (जि. नागपूर): सावनेरच्या एका शाळेत विद्यार्थ्यांना घेऊन जाण्यासाठी येत असलेल्या स्कूलव्हॅनला अचानक आग लागल्याने वाहन पूर्णत: जळून खाक झाले. ही घटना नागपूर-छिंदवाडा मार्गावरील मंगसा गावानजीक घडली. वाहनात विद्यार्थी नसल्याने व वेळेवर चालकाने समयसूचकता दाखविल्याने यात...
सप्टेंबर 04, 2019
नागपूर: यू-ट्यूब, इन्स्टाग्राम हाताळणे तरुणाईच्या डाव्या हाताचा खेळ. समाज माध्यमांमध्ये तरुणांचेच वर्चस्व पाहायला मिळते. देशामध्ये सोशल मीडियाचे युजर्सदेखील मोठ्या प्रमाणावर आहेत. यामुळे या विषयावरील प्रत्येक गोष्टीला तरुणाईने प्रतिसाद दिला नाही, तर नवलच. याचाच प्रत्यय जे. डी. कॉलेज...
सप्टेंबर 03, 2019
नागपूर : "सकाळ'च्या यंग इन्स्पिरेटर्स (यिन) यिनफेस्टच्या माध्यमातून "यिन टॉक'चे कार्यक्रमात "डिजिटल थिंकिंग' या विषयावर नागपुरात उद्या मंगळवारी (ता. 3) सकाळी 11 ला जे.डी. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ऍन्ड मॅनेजमेंटच्या सभागृहात हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. त्यात मार्केटिंग गुरू व यू-...
ऑगस्ट 13, 2019
नागपूर ः सकाळतर्फे मागील 15 एप्रिलपासून दहावी अभ्यासक्रम ही विशेष मालिका दहावीच्या विद्यार्थ्यांना मदत म्हणून सुरू केली आहे. मराठी, सेमी इंग्रजी व इंग्रजी या तिन्ही माध्यमांसाठी दररोज ही मालिका पुढील वर्षी 28 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहील व त्यामध्ये सर्व विषयांचे प्रत्येकी 19 लेख...
जुलै 15, 2019
केळवद/हिंगणा : मित्रांसोबत असलेल्या प्रेमसंबंधातून वाद झाल्याने डोक्‍यावर लोखंडी जॅक मारून खुशी परिहारचा खून केल्याची कबुली आरोपी अश्रफ अफसर शेख (वय 21, रा. जाफरनगर, नागपूर) याने दिली आहे. दुसरीकडे खुशी परिहारच्या खुनानंतर घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी कुटुंबीयांसह शोकसंतप्त जमावाने...
मे 01, 2019
एकीकडे उष्म्याचा दाह आणि दुसरीकडे पाण्याची चणचण यामुळे अनेक भागांत लोक हैराण झाले आहेत. या प्रश्‍नावर व्यापक उपाययोजनांचा कार्यक्रम हाती घेऊन त्याची कार्यक्षमतेने अंमलबजावणी झाली पाहिजे. विदर्भ, मराठवाडा, खानदेशासह राज्यातील बहुतांश भागांत सूर्य आग ओकत आहे. आगीत होरपळून मृत्यू यावा तसे उष्माघाताने...
एप्रिल 21, 2019
नागपूर : आशियाई ऍथलेटिक्‍स स्पर्धेत कुमार विश्‍वविजेती हिमा दास जयाबंदी झाल्याचा भारतास बसलेला धक्का दिवस अखेरीस मनु राणीचे (भाला फेकी) रौप्य, पारुल चौधरीचे (5 हजार मीटर) आणि पुवम्माच्या (3 हजार मीटर स्टिपलचेस) ब्रॉंझपदकांनी काहीसा सौम्य झाला. ही स्पर्धा दोहा येथील खलिफा स्टेडियमवर...
एप्रिल 08, 2019
सोलापूर : हत्तीच्या धडकेनेही न तुटणारा मजबूत असा हत्ती दरवाजा.., उंचच उंच बुरूज..., सुरक्षेसाठीचा खंदक..., पर्शियन भाषेतील शिलालेख.., नैसर्गिक वातानुकूलित असलेली 32 खांबी वास्तू.., सिद्धेश्‍वर महाराजांनी स्थापन केलेले कपिलसिद्ध मल्लिकार्जुन मंदिर... हे सारं अनुभवताना सोलापूरकर थक्क झाले होते....
डिसेंबर 15, 2018
लातूर : वेस्टर्न म्युझिक आणि फिल्म म्युझिकप्रमाणेच शास्त्रीय संगीतालाही लोकाश्रय मिळाला पाहिजे. ज्या संगीतात सुसंस्कृता ठासून भरलेली आहे, जे संगीत तुम्हाला मन:शांती देते त्यापासून दूर जाणे योग्य नाही. त्यासाठी शास्त्रीय संगीतातील कलाकारांनीही आपले गाणे खणखणीत ठेवावे आणि श्रोत्यांनी अधिक जाणकार...
ऑगस्ट 23, 2018
येवला - शासकीय व अनुदानित आश्रमशाळेची वेळ सकाळी ११ ते ५ करण्याविषयी तातडीने प्रशासकीय बैठक घेऊन तात्काळ निर्णय घेण्यात येईल. शासकीय आश्रमशाळेत सेमी इंग्रजीचे वर्ग लवकरच सुरू केले जाणार, शासकीय आश्रमशाळेतील शिक्षण व वसतीगृह विभाग स्वतंत्र करण्याविषयी लवकरच निर्णय घेणार असल्याचे आश्वासन आदिवासी विकास...