एकूण 208 परिणाम
ऑक्टोबर 18, 2019
नागपूर : कलश कवर, देवाचे मुकुट, पूजा साहित्य थाळी, पोथीकव्हर, पेपर कव्हर, आकर्षक भेटवस्तू, डेकोरेटेड दिवे, रेडीमेड रांगोळी, मोबाईल कव्हर अशा अनेक वस्तूंची निर्मिती श्रद्धानंद अनाथालयातील मुलींनी दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर केली आहे. श्रद्धानंदपेठेतील श्रद्धानंद अनाथालयात दोनदिवसीय...
ऑक्टोबर 17, 2019
उमरेड  (जि.नागपूर) : सोमवारी (ता. 14) स्थानिक युनियन बॅंकेसमोर झालेल्या लूटमारीच्या घटनेत किराणा व्यापाऱ्यावर सशस्त्र हल्ला करून चोरट्यांनी 8 लाख 53 हजार रोख रुपयांची बॅग हिसकावून पळ काढला. चोरीच्या घटनेतील आरोपींची माहिती देणाऱ्यास दहा हजारांचे बक्षीस पोलिस निरीक्षक विलास काळे यांनी...
ऑक्टोबर 17, 2019
नागपूर : सौंदर्यीकरणासाठी खोदकाम सुरू असताना कस्तुरचंद पार्कवर गुरुवारी चार तोफा आढळून आल्या. या तोफा अंदाजे दोनशे वर्षांपूर्वीच्या भोसलेकालीन असल्याचा अंदाज पुरातत्त्व विभागाने व्यक्त केला आहे. सध्या या तोफा लष्कराने ताब्यात घेतल्या असून उद्या शुक्रवारी पुढील संशोधनासाठी त्या...
ऑक्टोबर 14, 2019
उमरेड (जि.नागपूर):  सोमवारी उमरेड शहरात सकाळी साडेअकराच्या सुमारास युनियन बॅंकेत ठेवी जमा करण्यासाठी गेलेल्या युवा व्यावसायिकांवर काही चोरांनी पाळत ठेवून हल्ला चढविला. चाकूने वार करून साडेआठ लाख रुपये असलेली बॅग पळविल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली.  स्थानिक नामांकित किराणा व्यापारी...
ऑक्टोबर 14, 2019
नागपूर : 14 ऑक्‍टोबर 1956 चा तो दिवस...डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागभूमीतील धम्मदीक्षा सोहळ्यासाठी उभे झाले..."ज्यांना माझ्याकरवी बौद्ध धम्माची दीक्षा घ्यायची असेल त्यांनी हात जोडून राहावे, हे आपल्या लाडक्‍या नेत्याचे शब्द कानी पडताच बाबासाहेबांच्या हाकेला ओ देऊन भीमसागर हात जोडून उभा झाला...
ऑक्टोबर 14, 2019
नागपूर : विधानसभा निवडणुकीत प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा सर्वच उमेदवार प्रयत्न करीत असून, आज रविवारी सर्वच मतदारसंघात रॅली, पदयात्रा, भेटीगाठीवर भर देत उमेदवारांनी प्रचाराचा धुराळा उडविला. नोकरदारांची सुटी असल्याने उमेदवारांनी प्रत्येकापर्यंत पोहोचून निवडून देण्याचे आवाहन केले....
ऑक्टोबर 13, 2019
ही माझी दुसरी लांबची राईड. माझी मधुर व धीरजशी चांगली मैत्री झाली होती, कारण आम्ही ताडोबाची राईड पूर्ण केली होती. १५ जानेवारी २०१९ रोजी सकाळी ५.३० वा. मी रामदास लावंड, मधुर बोराटे, धीरज जाधव आणि अमेय दांडेकर पुणे ते बांधवगड राष्ट्रीय उद्यान बुलेट राईडसाठी निघालो. मधुर, धीरजने वायरलेस हेडफोनचे...
ऑक्टोबर 12, 2019
सोनेगाव, डिफेन्स (जि. नागपूर)  : नागपूर शहरालगतच्या सोनेगाव (निपाणी) येथे चोरट्यांनी एकाच रात्री तीन घरे फोडल्याची घटना उघडकीस आली आहे. एका चोरीमध्ये घरातील संपूर्ण साहित्य बाहेर आणून ठेवल्याने चोरट्यांनी घराच्या लोकांना बेशुद्ध केले असावे असा तर्क लावला जात आहे. ...
ऑक्टोबर 12, 2019
मौदा: गर्भवती पत्नीला डॉक्‍टरकडे घेऊन जाणाऱ्या दुचाकीला टिप्परने धडक दिल्याने पती-पत्नीचा टिप्परखाली आल्याने मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी 9 वाजताच्या सुमारास भंडारा मार्गावरील गुमथळा येथे घडली. विजय झनकलाल यादव (वय 29) व पत्नी नीलू (वय 26, रा. झपारा, जि. शिवनी, मध्य प्रदेश, ह. मु. गुमथळा,...
ऑक्टोबर 11, 2019
नागपूर : तासनतास मोबाईलवर पबजी गेम खेळण्यात व्यस्त राहणाऱ्या एका 19 वर्षीय विद्यार्थ्याने नैराश्‍य आल्याने घराशेजारील इमारतीच्या तिसऱ्या माळ्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना गुरुवारी अजनीत घडली. बॉबी ऊर्फ अमन शंकर मानके (वय 19, रा. धाडीवाल ले-आउट, अजनी) असे आत्महत्या...
ऑक्टोबर 06, 2019
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयदशमी उत्सव मंगळवारी रेशीमबाग मैदानावर सकाळी 7.40 वाजता प्रारंभ होणार आहे. एचसीएलचे संस्थापक, अध्यक्ष "पद्मविभूषण' शिव नाडर यांची कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती राहणार आहे. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत राष्ट्राला संबोधित करतील. राष्ट्रीय स्वयंसेवक...
ऑक्टोबर 05, 2019
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह शक्तिप्रदर्शन करून भाजपच्या सर्व सहा उमेदवारांनी आज विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले. संविधान चौकातून ते आकाशवाणी या दरम्यान मुख्यमंत्री खुल्या जीपवर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आले. त्यांच्यासोबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी,...
ऑक्टोबर 04, 2019
नागपूर : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते तसेच माजी मंत्री अनिल देशमुख यांची वेळ चुकल्याने त्यांना उमेदवारी अर्ज दाखल करता आला नाही. ते उद्या शुक्रवारी सकाळी दहा वाजता अर्ज दाखल करणार असल्याचे त्यांच्या स्वीय सहायकांतर्फे सांगण्यात आले असले तरी यामुळे शंका-कुशंकांना पुन्हा उधाण आले...
ऑक्टोबर 04, 2019
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या, दक्षिण-पश्‍चिम मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याने दिल्ली, मुंबईसह अनेक व्हीव्हीआयपी शहरात दाखल होणार आहे. मुख्यमंत्र्यांसोबतच पाचही मतदारसंघातील भाजप उमेदवार नामांकन अर्ज दाखल करणार आहे. संविधान चौकातून जिल्हाधिकारी...
ऑक्टोबर 04, 2019
नागपूर : भिलाईहून अलाहाबादच्या दिशेने रवाना झालेली मालगाडी बुधवारी रात्री गोधनी ते भरतवाडा स्थानकादरम्यान रुळावरून घसरली. घसरलेले वॅगन थेट रेल्वेला वीजपुरवठा करणाऱ्या वाहिनीच्या खांबावर धडकून वीजपुरवठाही खंडित झाला. घटनेनंतर या मार्गावरील रेल्वेवाहतूक खोळंबली होती. सुमारे 20...
ऑक्टोबर 04, 2019
नागपूर  : भिलाईहून अलाहाबादच्या दिशेने रवाना झालेली मालगाडी बुधवारी रात्री गोधनी ते भरतवाडा स्थानकादरम्यान रुळावरून घसरली. घसरलेले वॅगन थेट रेल्वेला वीजपुरवठा करणाऱ्या वाहिनीच्या खांबावर धडकून वीजपुरवठाही खंडित झाला. घटनेनंतर या मार्गावरील रेल्वेवाहतूक खोळंबली होती. सुमारे 20...
ऑक्टोबर 03, 2019
नागपूर : राज्याचे ऊर्जामंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे कामठी विधानसभा मतदारसंघातूनच लढणार आहेत. शुक्रवारी (ता.4) ते उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे फलक मतदारसंघात कार्यकर्त्यांनी झळकवले आहेत. सोशल मीडियावरसुद्धा समर्थकांच्या पोस्ट फिरत आहेत.  भाजपने कामठीची...
ऑक्टोबर 03, 2019
नागपूर : शहरातील बेकरी उद्योजक म्हणून प्रसिद्ध असलेले अजित बेकरीच्या संचालकांची 41 लाख 50 हजार रुपयांनी फसवणूक करण्यात आली. आरोपींनी त्यांच्या दोन बॅंक खात्यांमधून पैसे ऑनलाइन पद्धतीने परस्पर लंपास केले असून, या प्रकरणी धंतोली पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे...
ऑक्टोबर 03, 2019
नागपूर : अभ्यासाचा ताण असह्य झाल्यामुळे खासगी वसतिगृहात राहणाऱ्या एका विद्यार्थिनीने गळफास लावून जीवनयात्रा संपविली. ही दुर्दैवी घटना आज मंगळवारी दुपारी उघडकीस आली. पलक विनोद भंडारी (वय 18, रा. धनकी, ता. उमरखेड, जि. यवतमाळ) असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थिनीचे नाव आहे.  पोलिसांनी...
ऑक्टोबर 02, 2019
नागपूर : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी दिलेला स्वच्छतेचा संदेश सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचावा तसेच त्यांच्यात स्वच्छतेची भावना जागृत व्हावी, यासाठी भारत सरकारने चलनी नोटावर स्वच्छतेचा लोगो व स्लोगन प्रकाशित केला. नोटावर अशाप्रकारचा लोगो असावा, अशी सूचना खुद्द एका नागपूरकरानेच...