एकूण 541 परिणाम
सप्टेंबर 18, 2019
नागपूर : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बनल्यानंतर जगत प्रसाद नड्डा प्रथमच नागपूरमध्ये येत असल्याने, पक्षातर्फे त्यांच्या स्वागतासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. याबाबत प्रदेश प्रवक्‍ते गिरीश व्यास यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. ते म्हणाले, बुधवारी (ता. 18)...
सप्टेंबर 17, 2019
नागपूर : रेल्वेतून खाली उतरत असलेला मुलगा अचानक रेल्वे आणि फलाटातील फटीतून थेट रुळावर पडला. घटना बघणाऱ्या प्रत्येकाच्या काळजाचा ठोका चुकला. आई-वडिलांचे अवसानच गळाले. काय करावे सुचत नसताना कुलीबांधव मदतीला धावून आले. वेळीच खटाटोप करीत त्यांनी मुलाला सुखरूप बाहेर काढले. "जाको राखे...
सप्टेंबर 17, 2019
नागपूर : उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर महापालिकेने हायटेंशन लाइनखालील घरांवर आज बुलडोझर फिरवला. आशीनगर झोनमधील 13 घरांचे बांधकाम पाडण्यात आले. ही कारवाई आणखी तीन दिवस सुरू राहणार असल्याने संपूर्ण कॉलनीतील 18 घरांवर हातोडा चालविला जाणार आहे. शहरात हायटेंशन लाइनखाली 3284 घरे...
सप्टेंबर 16, 2019
नांद (जि. नागपूर) :  भिवापूर तालुक्‍यातील पिरावा येथे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आहे. येथे वर्ग 1 ते 8 असून शिक्षक दोनच आहेत. वारंवार मागणी करूनही शिक्षक मिळत नसल्याने गावकऱ्यांनी शुक्रवारी (ता. 13) शाळेला कुलूप ठोकले. पिरावा येथील शाळेत पटसंख्या 65 इतकी आहे. गेल्या वर्षी याच...
सप्टेंबर 15, 2019
नागपूर : डॉ. राजीव पोतदार लोकप्रतिनिधी नाही व कुठल्याही शासकीय कमिटीचे सदस्य नाही. त्यांना ग्रामपंचायतच्या कार्यक्रमात स्टारबसच्या उद्‌घाटनाचे अधिकार कोणी दिले, असा सवाल सिल्लेवाड्याच्या सरपंच प्रमिला बागडे यांनी पत्रकार परिषदेत केला. त्यांनी भाजप आमच्या पाठपुराव्याचे श्रेय लाटत...
सप्टेंबर 14, 2019
नागपूर : उपराजधानीत चोरटे सक्रिय झाले आहेत. सहा ठिकाणी घरफोडीच्या घटना उघडकीस आल्या. चोरट्यांनी हुडकेश्‍वर हद्दीत एकाच भागात एका रात्रीतून तीन तर कोराडीत दोन घरांमधून मुद्देमाल लांबविला. हुडकेश्‍वर हद्दीत बुधवारी रात्री 12 ते गुरुवारी सकाळी 9 दरम्यान घरफोडीच्या तीन घटना उघडकीस आल्या....
सप्टेंबर 14, 2019
नागपूर : अनेक स्वप्ने घेऊन त्या सासरी आल्या. सासरी आर्थिक संघर्ष वाट्याला आला. संसार सांभाळता-सांभाळता दोन मुलांची आई झाल्या. मग त्यांनी ठरवले की, ज्या कारणांमुळे आपल्या वाट्याला संघर्ष आला, तसा इतर महिलांच्या वाट्याला येऊच नये. आणि आला तरी महिलांना धीराने तोंड देता यावे. मग आधी त्या...
सप्टेंबर 14, 2019
बुटीबोरी (जि. नागपूर) : बांधकामाच्या ठिकाणी एकाच झोपडीत राहणाऱ्या दोन कामगार मित्रांत स्वयंपाकावरून वाद झाल्याने एकाने दुसऱ्याच्या डोक्‍यावर ढुम्मसाने वार करून खून केल्याची घटना बुटीबोरी येथे उघडकीस आली. करण बाग (वय 25, रा. कंदई, जि. बलांगीर, ओडिशा) असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी पळून...
सप्टेंबर 14, 2019
कामठी (जि. नागपूर): स्थानिक नवीन कामठी पोलिस स्टेशन हद्दीतील आजनी (रडके) येथील एका घरावर तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबड उडली. तरुणाची हत्या की आत्महत्या, याचे गूढ रहस्य अजूनही कायम आहे. राकेश शंकर उंबरकर (वय 24, रा. आजनी, ता. कामठी) असे मृत तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या...
सप्टेंबर 14, 2019
टेकाडी/ पारशिवनी (जि. नागपूर) : ऑगस्ट महिन्यात मृतसाठा शिल्लक असलेल्या तोतलाडोह धरणाच्या दोन्ही जलशयात 95 टक्‍क्‍यांच्यावर जलसाठा झाल्याने दोन्ही धरणातून नदीत विसर्ग सुरू आहे. आज शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास पेंच प्रकल्पाच्या नवेगाव (कामठी) खैरी जलाशयाचे 16 पैकी 14 दरवाजे 1...
सप्टेंबर 12, 2019
नागपूर : नरेंद्र नगरातील शिल्पा सोसायटीत निसर्ग संवर्धन बाल गणेशोत्सव मंडळासमोर "सकाळ' तंदुरुस्त बंदोबस्त कार्यक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी "सकाळ'च्या विदर्भ आवृत्तीचे कार्यकारी संपादक शैलेश पांडे, तर बेलतरोडी पोलिस स्टेशनचे ठाणेदार विजय तलवारे, पोलिस निरीक्षक...
सप्टेंबर 11, 2019
नागपूर : राष्ट्रवादी कॉंग्रेसची शिवस्वराज्य यात्रेचे उद्या बुधवारी (ता.11) आगमन होत असून नागपूरमध्ये दोन सभा आयोजित करण्यात आल्या आहेत. दत्तात्रयनगर येथे दुपारी साडेचार वाजता तर सायंकाळी साडेसहा वाजता वर्धमाननगर येथील घनसन सभागृहात सभा होणार आहेत. तत्पूर्वी, सकाळी 11 वाजता अनिल...
सप्टेंबर 10, 2019
नागपूर : चार वेळा आत्महत्येचा प्रयत्न त्याने केला. सकाळ झाली की, त्याच्या तोंडात एकच वाक्‍य..."मेल्याने बरे होईल रे...आधी मेलेच पाहिजे...'. नागपूरच्या मनोरुग्णालयात दगडी भिंतीआड "मनोरुग्ण' म्हणून आयुष्य जगताना येथील डॉक्‍टरांनी त्याच्यावर योग्य उपचार केले. आत्महत्येच्या विचारांपासून...
सप्टेंबर 10, 2019
नागपूर : पैशाच्या वादातून मामाने भाच्याला पळवून त्याचे अपहरण केल्याची घटना नंदनवन हद्दीतील ताजनगर, बिडगाव येथील घडली. शेख अली शेख अल्ताफ (8) असे अपहृत मुलाचे नाव आहे. तर आरोपी मामा शेख युनूस शेख अब्दुल्ला असे आरोपी मामाचे नाव आहे. नागपुरातील मुलांच्या अपहरणाचा इतिहास पाहता पोलिसात...
सप्टेंबर 09, 2019
नागपूर : रिंग रोडच्या सिमेंटीकरणाची कामे सुरू असून जुने डांबरी रस्ते खोदण्यात आले. या जुन्या रस्त्यांचा डांबरसह गिट्टी आदीचा मलबा मध्यभागी दुभाजकासाठी सोडण्यात आलेल्या जागेवरच टाकण्यात येत आहे. दुभाजकाच्या जागेत शोभीवंत झाडे लावण्याचे प्रस्तावित असून डांबरयुक्त गिट्टीमध्ये झाडे कशी...
सप्टेंबर 08, 2019
कामठी : जुनी कामठी पोलिस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावरील जुनी ओली दिवाण मंदिरासमोर कामठी नगर परिषदेच्या सफाई कर्मचाऱ्याचा शनिवारी सकाळी सहाला खून करण्यात आला. सतीश किशोर धामती (वय 28, रा. कोळसा टाल, कामठी) असे मृताचे नाव आहे. घटनेचे कारण कळले नसून जुन्या वैमनस्यातून त्याचा खून झाल्याची चर्चा आहे...
सप्टेंबर 06, 2019
गणेशोत्सव2019 : बाप्पाच्या आगमनाची घरोघरी तयारी होत असताना दैनिक सकाळ मधुरांगण आणि सावजी मसाले यांच्यातर्फे  घराघरांतील श्रीगणेश गणपती आरास स्पर्धा आयोजित केली आहे. गणेशोत्सवादरम्यान २ ते १२ सप्टेंबर २०१९ या काळात घरोघरी तयार केलेल्या गणेश सजावटीसाठी स्पर्धा होईल. स्पर्धेसाठी धरमपेठ येथील मूनलाइट...
सप्टेंबर 04, 2019
मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : अत्यंत रहदारीचा असलेल्या महामार्ग क्रमांक २११ वरील चाळीसगाव ते धुळे पर्यंतच्या रस्त्याची दोनच वर्षांत अक्षरशः वाट लागली आहे. या रस्त्यावरील दहिवड फाटा ते चाळीसगावपर्यंत २२ किलोमीटरच्या अंतरावर लहान मोठे तब्बल ५८० खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांची रुंदी एक मीटरपेक्षा जास्त...
सप्टेंबर 04, 2019
नागपूर: यू-ट्यूब, इन्स्टाग्राम हाताळणे तरुणाईच्या डाव्या हाताचा खेळ. समाज माध्यमांमध्ये तरुणांचेच वर्चस्व पाहायला मिळते. देशामध्ये सोशल मीडियाचे युजर्सदेखील मोठ्या प्रमाणावर आहेत. यामुळे या विषयावरील प्रत्येक गोष्टीला तरुणाईने प्रतिसाद दिला नाही, तर नवलच. याचाच प्रत्यय जे. डी. कॉलेज...
सप्टेंबर 04, 2019
नागपूर ः महापालिकेतील उपनेते बाल्या बोरकर यांना तहसील पोलिस स्टेशनमधील सहायक पोलिस उपनिरीक्षकाने उद्धट वागणूक दिल्याने चांगलाच वाद रंगला. घटनेची माहिती मिळताच आमदार कृष्णा खोपडे यांनीही पोलिस स्टेशन गाठले. मात्र, सहायक उपनिरीक्षकाचा उद्दामपणा कमी होण्याऐवजी आणखीच वाढल्याने आमदार...