एकूण 221 परिणाम
सप्टेंबर 04, 2019
नागपूरनागपूर जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या यजमानत्वाखाली 7 ते 11 सप्टेंबर या कालावधीत होणाऱ्या चौथ्या महाराष्ट्र राज्य खुल्या मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत पुरुषांत मुंबई उपनगरच्या चिन्मय सोमैया आणि महिलांत सृष्टी हेलंगडी यांना अव्वल मानांकन देण्यात आले आहे. चिन्मयला युवा...
सप्टेंबर 04, 2019
नाशिक - महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी संलग्न राज्यभरातील महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची हिवाळी सत्र लेखी परीक्षा होणार आहे. या परीक्षेला प्रविष्ट होण्यासाठी परीक्षा अर्ज करावा लागेल. विभागीय केंद्रनिहाय अर्ज भरण्याची प्रक्रिया राबविली जाणार आहे.  पदवी, पदव्युत्तर पदवी वैद्यकीय...
ऑगस्ट 30, 2019
नांदेड : राज्याच्या पोलिस महासंचालक कार्यालयातील आस्थापना विभागाचे राजेश प्रधान यांनी राज्यातील १५५८ पोलिस उपनिरीक्षकांच्या पदोन्न्तीवर झालेल्या बदल्यांचा आदेश शुक्रवारी (ता. ३०) जारी केला. या बदल्यात नांदेड जिल्ह्यातील २४ फौजदार पदोन्न्तीवर म्हणजेच सहाय्यक पोलिस निरीक्षक झाले आहेत. यात शिवाजीनगर...
ऑगस्ट 22, 2019
पाचोड (जि.औरंगाबाद) ः पाणीटंचाईच्या संकटातून सावरलेल्या या हंगामातील "आंब्या'बहाराची मोसंबी निघण्यास सुरवात झाल्याने मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांसाठी पाचोड (ता. पैठण) येथील मोसंबी बाजारपेठेत कृषी उत्पन्न बाजार समितीद्वारे खरेदी-विक्री बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात आली असून बुधवारी (ता. 21) पहिल्याच...
ऑगस्ट 14, 2019
मिरज - सोलापूर ते वाडी या रेल्वे सेक्शन दरम्यान इंटरलाॅकींग आणि दुहेरीकरणासंदर्भातील कामे केली जाणार आहेत, त्यामुळे मिरज ते सोलापूर मार्गावरील काही गाड्या रद्द केल्या आहेत. काही गाड्या पुर्ण प्रवास करणार नाहीत. सोलापूर विभागातून ही माहीती देण्यात आली. वडशिंगे ते भाळवणी यादरम्यानच्या 35 किलोमीटर...
ऑगस्ट 02, 2019
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजानदेश यात्रेत थोडा ब्रेक घेऊन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची आज (शुक्रवार) भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. गुरुवारी (ता.1) सोलापूर विद्यापीठाच्या कार्यक्रमाप्रसंगी राष्ट्रगीत सुरू असताना गडकरी यांना भोवळ आली होती....
जुलै 15, 2019
नागपूर  : राज्यातील विद्यापीठांच्या इतिहासात सर्वाधिक कुलगुरू देण्याची परंपरा डॉ. प्रमोद येवले यांनी कायम ठेवली आहे. डॉ. प्रमोद येवले यांनी औरंगाबाद येथील बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू होण्याचा मान पटकाविला आहे. विशेष म्हणजे नागपूर विद्यापीठ ते जवळपास...
जुलै 11, 2019
सोलापूर - राष्ट्रीय महामार्गांसह राज्य मार्गांची कनेक्‍टिव्हिटी वाढली, मात्र, याच मार्गांवरील खड्डे अन्‌ वाहनांचा वाढलेला वेग, बेशिस्त वाहतूक आणि शासकीय यंत्रणांचा काणाडोळा आदी कारणांमुळे पुणे, नागपूर, नाशिक, धुळे, पालघर, सोलापूर, औरंगाबाद, अमरावती व नगर या जिल्ह्यांचा प्रवास जीवघेणा...
जुलै 09, 2019
कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि सोलापूर या सहा जिल्ह्यांसाठी खंडपीठ किंवा पहिल्या टप्प्यात सर्किट बेंच व्हावे, यासाठी वकिलांनी पुन्हा एकदा एल्गार केला आहे. सत्तेतील प्रत्येक पक्षाने हा प्रश्‍न 30 वर्षांहून अधिक काळ भिजत ठेवला आहे. बैठकांवर बैठका झाल्या. पण, निर्णय काही होऊ...
जून 23, 2019
औरंगाबाद/नागपूर - राज्यात मॉन्सून दाखल झाल्यानंतर दुष्काळाने होरपळणाऱ्या मराठवाड्याला काल दिलासा मिळाला. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत पावसाने दमदार हजेरी लावली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात आणि विदर्भातही तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडल्या आहेत. आज (ता....
जून 09, 2019
मिरज - पंढरपुरच्या आषाढी यात्रेसाठी रेल्वेच्या सोलापूर विभागाने जादा गाड्यांचे नियोजन केले आहे. त्यानुसार मिरज ते पंढरपूर आणि मिरज ते कुर्डुवाडी या मार्गावर जादा गाड्या धावणार आहेत. मिरज-पंढरपूर ( गाडी क्रमांक 01453 ) पॅसेंजर मिरजेतून पहाटे 5.30 वाजता सुटेल. दुपारी 12.20 वाजता परत येईल. हीच गाडी...
जून 01, 2019
पाच महिन्यांत ८०९ शेतकऱ्यांनी संपवली जीवनयात्रा सोलापूर - दुष्काळ, नापिकी, खासगी सावकार आणि बॅंका, पतसंस्थांच्या कर्जाचा डोक्‍यावर असलेला डोंगर, मुला-मुलींचे विवाहाला, शिक्षणाला पैसा नाही, हमीभावाची प्रतीक्षा अशा प्रमुख कारणांमुळे राज्यातील शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. मागील पाच...
मे 23, 2019
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज (बुधवार) सकाळी सुरुवात झाली आहे. प्राथमिक फेरीमध्ये एनडीए 200 हून अधिक जागांवर आघाडीवर आहे. युपीएचेही 100 उमेदवारी आघाडीवर आहेत. महाराष्ट्रातील प्राथमिक आकडेवारीनुसार भाजप 20, शिवसेना 10, काँग्रेस 7 आणि राष्ट्रवादी 10 जागांवर आघाडीवर आहे. आघाडी व पिछाडीवर...
मे 22, 2019
मुंबई: ईव्हीएम जर हॅक झाले नाही तर राज्यात आम्ही सर्व जागा जिंकू, असा दावा वंचित बहुजन विकास आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त करताना ईव्हीएमवर संशय उपस्थित केला आहे. पत्रकाराशी बोलताना आंबेडकर म्हणाले, 'देशात एनडीएला पुन्हा बहुमत मिळेल ही शक्यता धसूर आहे. एक्झिट पोलवर मला बोलायचे नाही...
मे 15, 2019
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दुष्काळ निवारणाबाबत आज 'वर्षा'वर जाण्याचे ठरवले असतानाच राज्य सरकारने या संदर्भात केलेल्या कामांचा तपशील मुख्यमंत्री कार्यालयाने जारी केला आहे. आज महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद बोलावली आहे.  तंत्रज्ञानाचा उचित वापर केला, तर...
मे 15, 2019
पुणे - राज्यातील कारागृहे ओव्हर फ्लो झाली आहेत. राज्यातील ५४ कारागृहांत ३५ हजार कैदी आहेत. त्यापैकी १८ ते ४० वयोगटातील ८० टक्के कैदी आहेत. गेल्या पाच वर्षांत कैद्यांची संख्या तब्बल दहा हजारांपेक्षा अधिक वाढली. राज्यातील ५४ कारागृहांपैकी १३ खुल्या कारागृहांसह मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नाशिक, पुणे,...
मे 06, 2019
सिंधुदुर्गात यंदा देवगड हापूसचा हंगाम चढ-उताराचा ठरला. पहिल्या टप्प्यात हंगामावर अनिश्‍चिततेचे सावट होते. आता बाजारपेठेत हापूसची आवक वाढू लागली आहे. सध्या बागांमध्ये मोठ्या प्रमाणात आंबा आहे. तो बाजारपेठेत दाखल होऊ लागताच दरही खाली येण्याची शक्‍यता आहे. मात्र, सर्व आंबा योग्य प्रकारे विकला गेल्यास...
एप्रिल 21, 2019
सोलापूर : राज्यात जानेवारी ते 17 एप्रिल या कालावधीत तब्बल 30 लाख 16 हजार 209 वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम मोडले असून, त्यांच्याकडून 69 कोटी 66 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. राज्यात दरवर्षी सरासरी सव्वा कोटी वाहनचालक वाहतूक नियमांचे उल्लंघन करतात. त्यामुळे रस्ते अपघात व मृत्यूचे प्रमाण वाढत आहे...
एप्रिल 15, 2019
सोलापूर : लोकसभा निवडणूक प्रक्रियेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांसह मतदानाच्या साहित्याची ने-आण करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) सात हजार 787 बसचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये मतदान केंद्रापर्यंत जाताना आठ हजार 787, तर येताना आठ हजार 723 बस लागणार आहेत. अमरावती 72, अकोला 312, यवतमाळ 249,...
एप्रिल 08, 2019
सोलापूर : हत्तीच्या धडकेनेही न तुटणारा मजबूत असा हत्ती दरवाजा.., उंचच उंच बुरूज..., सुरक्षेसाठीचा खंदक..., पर्शियन भाषेतील शिलालेख.., नैसर्गिक वातानुकूलित असलेली 32 खांबी वास्तू.., सिद्धेश्‍वर महाराजांनी स्थापन केलेले कपिलसिद्ध मल्लिकार्जुन मंदिर... हे सारं अनुभवताना सोलापूरकर थक्क झाले होते....