एकूण 324 परिणाम
ऑक्टोबर 24, 2019
नागपूर  : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या जनसंवाद विभागाच्या पदव्युत्तरच्या विद्यार्थ्यांना जुन्याच पदवी वितरित केल्याप्रकरणी समितीने दिलेला अहवाल गुलदस्त्यात ठेवण्यात आला असल्याचे दिसून येते. बरेच दिवस उलटून गेले असल्याने त्या प्रकरणात कुठलेच पाऊल न...
ऑक्टोबर 23, 2019
हिंगणा (जि.नागपूर) :हिंगणा विधानसभा मतदारसंघात यावर्षीच्या निवडणुकीत भाजप-सेना महायुतीचे उमेदवार आमदार समीर मेघे व राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार माजी आमदार विजय घोडमारे यांच्यात दुरंगी सामना रंगला. दोन्ही उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली होती. यामुळे विजय आपलाच असा...
ऑक्टोबर 23, 2019
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे उद्या, गुरुवारी (ता. 24) सकाळी 11 वाजता सिनेट बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, उद्याच राज्याच्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी असल्याने सिनेट बैठक स्थगित करा, अशी मागणी करणारे पत्र आणि ई-मेल सदस्यांनी कुलगुरू...
ऑक्टोबर 23, 2019
नागपूर : विधानसभा निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी होऊ घातली आहे. जिल्ह्यातील बाराही मतदार संघांची मतमोजणी सकाळी 8 वाजतापासून सुरू होणार आहे. पहिल्या फेरीचा निकाल 40 मिनिटांमध्ये अपेक्षित असून पूर्व आणि पश्‍चिम नागपूरचा निकाल सर्वप्रथम येण्याची अपेक्षा आहे. प्रत्येक मतदारसंघांतून पाच...
ऑक्टोबर 23, 2019
नागपूर : घराघरांतून कचऱ्याची उचल करणाऱ्या "कनक'च्या कर्मचाऱ्यांनी गेली पंधरा वर्षे सेवा दिली. मात्र, आता त्यांच्यावर बेरोजगारीचे संकट घोंगावत आहे. नव्या कंत्राटदार कंपन्यांनी 50 वर्षांवरील कर्मचाऱ्यांना कामावर ठेवण्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे शेकडो कर्मचाऱ्यांचे कुटुंब रस्त्यावर...
ऑक्टोबर 23, 2019
नागपूर : रमाई घरकुल योजनेचे काम अतिशय संथ गतीने सुरू असून गेल्या तीन वर्षांत 10 हजार घरकुल वाटपाच्या उद्दिष्टापैकी फक्त 883 लोकांनाच याचा लाभ मिळाला. त्यामुळे या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना "घर द्या घर', असेच म्हणण्याची वेळ आली आहे. रमाई घरकुल योजनेअंतर्गत सामाजिक न्याय...
ऑक्टोबर 21, 2019
हिंगणा  (जि.नागपूर) : हिंगणा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीदरम्यान मतदानासाठी धनगरपुरा जिल्हा परिषद शाळेत आदर्श मतदान केंद्र उभारण्यात आले. लोकशाही उत्सवातील या उपक्रमात मतदारांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला. या उपक्रमामुळे मतदानाच्या टक्‍केवारीतही वाढ झाली आहे.  हिंगणा...
ऑक्टोबर 21, 2019
नागपूर : मेडिकलमध्ये बाह्यरुग्ण विभागात दररोज तीन हजार रुग्णांची नोंद होते. तर, सुपर स्पेशालिटीत एक हजारापेक्षा जास्त रुग्णांची नोंद होते. सुपरमधील बाह्यरुग्ण विभागासाठी असलेली जागा अपुरी पडते. रुग्णांची गर्दी लक्षात घेता, सुपरमध्ये बाह्यरुग्ण विभागासाठी स्वतंत्र इमारतीच्या बांधकामाचा...
ऑक्टोबर 21, 2019
नागपूर ः जिल्ह्यातील बाराही मतदारसंघांसाठी उद्या, 21 ऑक्‍टोबर रोजी मतदान होणार असून प्रशासनाची तयारी पूर्ण झाली. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मागील पंधरवड्यात विविध उपक्रम राबविले. हवामान खात्याने वादळी पावसाची शक्‍यता व्यक्त केल्याने मतदान केंद्रापर्यंत मतदारांना...
ऑक्टोबर 17, 2019
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांना पाच ऑक्‍टोबरपासून सुरुवात झाली. मात्र, परीक्षेतही परीक्षा विभागाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. विद्यापीठाच्या पदव्युत्तर महिला अध्ययन केंद्राच्या "महिलांचा राजकारण आणि प्रशासनातील सहभाग' या विषयाची...
ऑक्टोबर 16, 2019
सावनेर  (जि.नागपूर): "आधीच मर्कट, तशातही तो मद्य प्याला' या उक्‍तीप्रमाणे जनावरांचा बेसुमार त्रास सुरू असताना मर्कटलीलांचीही त्यात भर पडून त्रस्त झालेल्या सावनेरकरांनी प्रशासनावर रोष व्यक्‍त केला. तशात प्रशासनाची डोकेदुखी वाढून या माकडांचे काय करावे, या विचारात असताना शेवटी प्रशासनाने...
ऑक्टोबर 16, 2019
नागपूर : शहरात स्वच्छतेसाठी महापालिका उपद्रव शोधपथक परिश्रम घेत आहे. मात्र, महापालिका आवारातच कर्मचाऱ्यांकडूनच घाण केली जात असल्याने आयुक्तांनी तीव्र संताप व्यक्त केला. त्यांनी महापालिकेच्या 12 कर्मचाऱ्यांना शिस्तभंगाच्या कारवाईची नोटीस बजावून निलंबित का करू नये, अशी विचारणा केली...
ऑक्टोबर 16, 2019
नागपूर : बंदोबस्तात पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून डोळ्यांत तेल घालून तैनात असलेल्या होमगार्डसला गेल्या तीन महिन्यांपासूनचे मानधनच मिळालेले नाही. याबाबत जिल्हा समादेशक कार्यालयात संपर्क साधला असता त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळत नसल्याचे होमगार्डचे म्हणणे आहे. परिणामी, दसरा...
ऑक्टोबर 15, 2019
नागपूर : रस्त्यावरचे खड्डे बुजवण्यासाठी महापालिकेने केलेल्या उपाययोजनांची माहिती उद्याच मंगळवारी (ता. 15) सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघाताला जबाबदार कंत्राटदार आणि वाहनचालकांविरुद्ध गुन्हे...
ऑक्टोबर 15, 2019
नागपूर  : संवेदनशीलसोबत कमी मतदान होत असलेल्या मतदान केंद्रांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. या मतदान केंद्राच्या हालचालींवर वेब कास्टिंगच्या माध्यमातून थेट जिल्हाधिकारी कार्यालयासह निवडणूक आयोगाची नजर राहणार आहे. जिल्ह्यात 444 मतदान केंद्रांवरून वेब कास्टिंग करण्यात येणार आहे....
ऑक्टोबर 14, 2019
हिंगणा (जि.नागपूर) : विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत शासनाने शेतकऱ्यांच्या समस्येकडे दुर्लक्ष केले आहे. हिंगणा कृषी उत्पन्न बाजार समिती मागील तीन वर्षांपासून ठप्प आहे. व्यवहार ठप्प असल्याने बाजार समितीतून अडतेही गायब झाले आहे. नाफेड खरेदी केंद्र नाकारल्याने बाजार समितीत स्मशान शांतता...
ऑक्टोबर 12, 2019
नागपूर : दिवाळीपूर्वी पगार होणार की नाही या बद्दल शिक्षकांमध्ये संभ्रम असताना शिक्षण विभागाने शुक्रवारी (ता. 11) शासननिर्णय काढून दिवाळीपूर्वीच पगार करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. मात्र, काही वेळातच त्यात बदल करून मनुष्यबळाच्या कमतरतेचे कारण देत, काही तासांतच हा निर्णय रद्द केल्याने...
ऑक्टोबर 12, 2019
नागपूर : विधानसभेच्या निवडणुकीत मतदारांनी सहभागी होऊन आपला मतदानाचा हक्क बजावावा, यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे मतदार जागृती अभियानांतर्गत विविध उपक्रम राबविले जात आहेत. मतदान करून लोकशाही व्यवस्थेला बळकट करणाऱ्या मतदारांसाठी पेंच (रामटेक) परिक्षेत्रातील रिसॉर्ट व हॉटेलमध्ये राहण्यासोबतच...
ऑक्टोबर 11, 2019
नागपूर : रस्त्यावरील खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघाताला जबाबदार कंत्राटदारांवर गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. तर, इतर दोन अपघाताच्या प्रकरणातील जबाबदार वाहनचालकांवरसुद्धा गुन्हे नोंदविण्यात आल्याची माहिती पोलिस प्रशासनाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली. शहरातील...
ऑक्टोबर 11, 2019
नागपूर  : दिव्यांग कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामात घेऊ नये, अशा सूचना असतानाही जिल्ह्यातील अनेक शिक्षक कर्मचाऱ्यांना कामावर नियुक्‍त करण्यात आले. विशेष म्हणजे, दिव्यांगाचे प्रमाणपत्र जोडल्यावरही कामावर न आल्याने अनेकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याची माहिती आहे. विधानसभा...