एकूण 15 परिणाम
सप्टेंबर 16, 2019
खापरखेडा: सिल्लेवाडा बससेवा उद्‌घाटन सोहळ्याचा वाद अधिकच चिघळला आहे. शनिवारी निषेध सभेत ग्रामपंचायत सदस्य अनिल तंबाखे यांनी आक्षेपार्ह व अश्‍लील भाषेचा वापर केल्याची तक्रार सरपंच प्रमिला बागडे यांनी केली आहे. या प्रकरणी खापरखेडा पोलिसांनी तंबाखे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, डॉ. राजीव...
सप्टेंबर 11, 2019
नागपूर : राज्यातील ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी संपावर आहेत. परिणामी ग्रामपंचायतचा कारभार ठप्प पडला असून ग्रामस्थांची गैरसोय सुरू आहे. यातून मार्ग काढण्यासाठी जिल्हा परिषदेने थेट जि.प. शाळेच्या मुख्याध्यापकांकडे ग्रामपंचायतचा कारभार सोपविण्याचे आदेश काढले आहेत. शिक्षक संघटनांनी...
सप्टेंबर 10, 2019
वाठोडा : पूर्व नागपुरातील जनता मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. आजही येथील जनतेला रस्ते, पाणी आदी समस्यांना सामोरे जावे लागते आहे. चांगले रस्ते मिळावेत, स्वच्छ पाणी मिळावे, या मागण्यांकरिता पूर्व नागपूर युवक कॉंग्रेसने रविवारी आंदोलन केले. सरोदेनगर, वाठोडा येथील रस्ते, पाणी, घाणीचे...
ऑगस्ट 29, 2019
नागपूर ः जिल्हा समादेशक नागपूर यांनी मार्च महिन्यात नवीन होमगार्डची नोंदणी प्रक्रिया रद्द केल्यामुळे निवड झालेल्या उमेदवारांमध्ये असंतोष पसरला आहे. नोंदणी प्रक्रिया करताना अनियमितता झाली असल्यास त्याचा शोध घेऊन संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी करताना आमच्यावर अन्याय का...
ऑगस्ट 23, 2019
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) एका आंतरवासिता अर्थात इंटर्नस्‌ला मेडिकलच्या आवारात मध्यरात्री दीडच्या सुमारास चार अज्ञात आरोपींनी ब्लेडचा चिरा मारून लुटल्याची घटना घडली. मेडिकल प्रशासनाने हे प्रकरण बाहेर येऊ नये याची काळजी घेत दाबण्याचा प्रयत्न केला, मात्र...
ऑगस्ट 07, 2019
नागपूर : डॉक्‍टरांनी भरती होण्यासाठी बोलावले होते. परंतु आज डॉक्‍टरांचा संप आहे. तपासणी होणार नाही. नंतर या....हा संवाद आहे, मेडिकलच्या रेडिओलॉजी विभागातील. संपाच्या पहिल्या दिवशीच बुधवारी मेडिकल, मेयो रुग्णालयांत रुग्णांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. मार्डच्या संपामुळे रुग्णसेवेसाठी...
जुलै 24, 2019
नागपूर : महापालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे पाणीटंचाई निर्माण झाल्याचा आरोप करीत युवक काँग्रेसने मंगळवारी वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक ग्लास पाणी भेट, असे बॅनर झळकावून आंदोलन केले. पाणीटंचाई असताना गळतीमुळे हजारो लिटर पाणी वाया जात असल्याचा आरोप नगरसेवक व युवक...
जुलै 23, 2019
नागपूर ः दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय प्रशासन व सत्ताधाऱ्यांना चांगलाच भोवण्याची चिन्हे आहेत. त्यात दूषित पाणीपुरवठा, काही भागात नळ कोरडे तसेच अवाजवी पाण्याच्या बिलाने संतापात भर घातली आहे. पाण्यावरून आज कॉंग्रेसने महापालिकेवर धडक दिली. संतप्त नगरसेवक, नगरसेविका, नागरिकांनी पाणी...
जुलै 06, 2019
नागपूर : मराठा समाजाच्या नोकरीतील आरक्षणाच्या टक्‍क्‍यात बदल करण्यात आल्याने सर्व विभागांना नव्याने बिंदुनामावली तयारी करावी लागणार आहे. यामुळे भरती प्रक्रियेवर परिणाम होणार असल्याचे बोलल्या जात आहे. परिणामी, सरकारी नोकरीसाठी युवकांना आणखी काही काळ वेळ पाहावी लागणार आहे. कॉंग्रेस-...
जून 21, 2019
नागपूर : शहरातील पाणीटंचाईवरून विरोधकांनी आगपाखड केल्यानंतर सत्ताधाऱ्यांनीही तीव्र संताप व्यक्त करीत प्रशासनाची कोंडी केली. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल्ल गुडधे पाटील यांनी शहरातील पाण्याबाबत डिसेंबरमध्ये झालेल्या सभेत कृती अहवाल सादर करण्याचे महापौरांचे निर्देशही पायदळी तुडल्याची...
ऑक्टोबर 21, 2018
येवला : जो खराच दुष्काळी तालुका आहे. तोच यादीतून वगळला आहे. येवला दुष्काळग्रस्त नसल्याचा सरकारने लावलेला जावईशोध आहे. दुष्काळग्रस्तच्या यादीतून तालुक्याला वगळल्याने शेतकर्‍यांमध्ये नाराजी असून, भरडलेल्या शेतकऱ्यांवर हा मोठा अन्याय आहे. यामागे मोठे राजकीय षड्यंत्र असल्याचा आरोप प्रहार शेतकरी...
जुलै 24, 2018
पुणे : मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहेत. यादरम्यान राज्यभरातून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. औरंगाबादेत खासदार खैरेंना धक्काबुक्की काकासाहेब शिंदेंवर अंत्यसंस्कारासाठी जाणाऱ्या खासदार चंद्रकांत खैरेंना संतप्त मोर्चेकऱ्यांनी धक्काबुक्की...
एप्रिल 06, 2018
खामगाव - महामार्गात गेलेल्या जमीनीचा योग्य मोबदला मिळावा या मागणीसाठी शेतकरी गेल्या 55 दिवसापासून साखळी उपोषणाला बसले आहेत. मात्र त्यांच्या आंदोलनाची दखल घेतली जात नसल्याने अखेर आज शुक्रवारी शेतकऱ्यांनी महामार्ग काम बंद पाडले आहे. नागपूर मुंबई महामार्ग चौपदरीकरण कामात खामगाव...
मार्च 21, 2018
खामगाव : महामार्गात जमीन गेली..जवळ होता नव्हता तो पैसा संपला ....सरकार मोबदला देण्यास टाळाटाळ करत असल्याने आता जगायचं कसं , असा प्रश्न पडलेल्या खामगाव तालुक्यातील ३५० शेतकऱ्यांनी आज राष्ट्रपतीकडे इच्छा मरणाची परवानगी मागितली आहे. नागपूर मुंबई महामार्ग चौपदरीकरण कामात खामगाव तालुक्यातील...
फेब्रुवारी 09, 2018
मिरज - रत्नागिरी-नागपूर महामार्गासाठी चुकीच्या पद्धतीने भूसंपादन सुरू असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी आज मिरज-पंढरपूर रस्ता रोखून धरला. तानंग फाटा येथे आंदोलन करत वाहतुक अडवली. शेतकऱ्यांची भूमिका महामार्ग अधिकाऱ्यांना सांगण्याचे आश्वासन नायब तहसिलदार सोनवणे यांनी दिले, आंदोलकांचे निवेदन...