एकूण 21 परिणाम
ऑक्टोबर 21, 2019
हिंगणा  (जि.नागपूर) : हिंगणा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीदरम्यान मतदानासाठी धनगरपुरा जिल्हा परिषद शाळेत आदर्श मतदान केंद्र उभारण्यात आले. लोकशाही उत्सवातील या उपक्रमात मतदारांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला. या उपक्रमामुळे मतदानाच्या टक्‍केवारीतही वाढ झाली आहे.  हिंगणा...
ऑक्टोबर 21, 2019
नागपूर ः जिल्ह्यातील बाराही मतदारसंघांसाठी उद्या, 21 ऑक्‍टोबर रोजी मतदान होणार असून प्रशासनाची तयारी पूर्ण झाली. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मागील पंधरवड्यात विविध उपक्रम राबविले. हवामान खात्याने वादळी पावसाची शक्‍यता व्यक्त केल्याने मतदान केंद्रापर्यंत मतदारांना...
ऑक्टोबर 12, 2019
नागपूर : विधानसभेच्या निवडणुकीत मतदारांनी सहभागी होऊन आपला मतदानाचा हक्क बजावावा, यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे मतदार जागृती अभियानांतर्गत विविध उपक्रम राबविले जात आहेत. मतदान करून लोकशाही व्यवस्थेला बळकट करणाऱ्या मतदारांसाठी पेंच (रामटेक) परिक्षेत्रातील रिसॉर्ट व हॉटेलमध्ये राहण्यासोबतच...
सप्टेंबर 28, 2019
नागपूर : जिल्हाधिकारी अश्‍विन मुद्‌गल यांची तडकाफडकी बदली करण्यात आली असून महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे यांना जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती देण्यात आली. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची अधिसूचना निघाल्यानंतर मुद्‌गल यांची बदली करण्यात आल्याने प्रशासनात...
सप्टेंबर 09, 2019
नागपूर ः शाश्‍वत विकासाच्या दृष्टीने नागपूर महापालिकेने विविध उपक्रम राबविले. या उपक्रमातून शहराचा कायापालट झाला. या बदलाची दखल घेत अटल शस्त्र मार्केनॉमीतर्फे महापालिकेला "बेस्ट सस्टेनेबल, लिव्हेबल, ग्रीन, क्‍लिन ऍण्ड एक्‍सक्‍लूझिव्ह इन्फ्रा सिटी' हा पुरस्कार देण्यात आला....
ऑगस्ट 30, 2019
नागपूर : मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने उत्पन्नाच्या नव्या स्रोतांवर भर दिला आहे. त्या अंतर्गत आता नागपूर रेल्वेस्थानकावर प्रवाशांना चालण्यासाठी असणारी जागा, पायऱ्या आणि रॅम्पवरही जाहिराती झळकणार आहेत. त्यापोटी पाच महिन्यातच 19 लाखांचा महसूल रेल्वेला मिळणार...
ऑगस्ट 11, 2019
हिंगणा (जि. नागपूर) : नगरपंचायत प्रशासनाने शहर हिरवेगार करण्यासाठी एक हजार वृक्षलागवड करण्याची मोहीम सुरू केली आहे. 15 ऑगस्टपर्यंत ही मोहीम पूर्ण करण्यात येणार आहे. हिंगणा शहराला ग्रीन सिटी करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला आहे.हिंगणा शहराला पुरातन वारसा आहे. शहरात वेणा व दुर्गा नदीचा...
ऑगस्ट 10, 2019
नागपूर ः सध्या पाच इलेक्‍ट्रिक बस महापालिकेत दाखल होण्याचा मार्ग मोकळा झाला. आता केंद्र सरकारच्या अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम विभागाने नागपूर शहरासाठी 100 इलेक्‍ट्रिक बसला मंजुरी दिली. त्यामुळे शहर बससेवा अत्याधुनिक होणार आहे. लवकरच इलेक्‍ट्रिक बसेस "आपली बस'च्या...
जून 28, 2019
नागपूर : केरळ दौऱ्यावर गेलेल्या जिल्हा परिषदेच्या महिला सदस्यांना आपल्या खिशातून प्रवासाची अतिरिक्त रक्कम मोजावी लागणार आहे. त्यामुळे हा दौरा त्यांच्यासाठी खर्चिक ठरणार असल्याचे सांगण्यात येते. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून जिल्हा परिषद अध्यक्षांसह 15 महिला सदस्य केरळ...
मे 15, 2019
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दुष्काळ निवारणाबाबत आज 'वर्षा'वर जाण्याचे ठरवले असतानाच राज्य सरकारने या संदर्भात केलेल्या कामांचा तपशील मुख्यमंत्री कार्यालयाने जारी केला आहे. आज महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद बोलावली आहे.  तंत्रज्ञानाचा उचित वापर केला, तर...
डिसेंबर 27, 2018
पुणे : महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त शितल उगले-तेली यांची आज बदली करण्यात आली असून त्याबाबतचा आदेशही निघाला आहे. उगले यांच्या बदलीसाठी सत्ताधारी भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी  मुख्यमंत्र्यांकडे आग्रह धरला होता. त्यातून उगले यांची बदली झाल्याची चर्चा आहे. याआधी प्रेरणा देशभ्रतार यांचीही मुदतीपुर्वीच...
ऑक्टोबर 28, 2018
लातूर : ''सामाजिक न्याय विभाग आणि कौशल्य विकास विभाग यांच्यावतीने राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात दिव्यांगाना रोजगार उपलब्ध व्हावा, याकरिता कौशल्य विकास केंद्रे सुरु करण्यात येणार असून या माध्यमातून जास्तीत जास्त दिव्यांग व्यक्तींना रोजगार उपलब्ध होतील.'', असे प्रतिपादन सामाजीक न्याय आणि विशेष सहाय्य...
ऑगस्ट 22, 2018
गणेशोत्सवाच्या संदर्भातील अनेक नियमांना यंदा सवलत देण्यामागे आपली मतपेढी शाबूत ठेवण्याचा हेतू स्पष्ट दिसतो. तोंडावर आलेल्या निवडणुकांमुळे सणांच्या काळातील दणदणाट अधिकाधिक कर्कश्‍श होणार, अशीच चिन्हे आहेत.   लोकमान्य टिळकांनी सव्वाशे वर्षांपूर्वी सार्वजनिक गणेशोत्सवाची प्रथा सुरू केली, तेव्हा...
ऑगस्ट 10, 2018
नागपूर - विद्यार्थी पटसंख्या कायम राहावी तसेच त्यांचे आरोग्य निरोगी व सुदृढ राहावे याकरिता त्यांना सुगंधित, चविष्ट आणि जीवनसत्त्व युक्त दुधाचे गिफ्ट दिले जाणार आहे. राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डकडून (एनडीडीबी) ‘गिफ्ट मिल्क’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.  पहिल्या टप्प्यात देशभरातील २२...
जून 05, 2018
पुणे(औंध) : पुण्यातील महामेट्रो या प्रकल्पामुळे बाधीत होणारे नागरीक, ज्यांच्यासाठी ही सेवा उपलब्ध होणार आहे असे सर्व पुणेकर व इतर कुणालाही मेट्रोच्या कामामुळे किंवा इतर कुठल्याही कारणाने गैरसोय होणार नाही. तसेच मेट्रोच्या कामामुळे पर्यावरणाचा कुठलाही ऱ्हास होणार नाही उलट पुण्यातील मेट्रो उपक्रम...
मे 05, 2018
नवी दिल्ली : केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने उच्चशिक्षण क्षेत्रातील प्राध्यापकांसाठीच्या ऑनलाइन रिफ्रेशर अभ्यासक्रमांसाठी देशभरातून निवडलेल्या 75 विद्यापीठे व उच्चशिक्षण संस्थांमध्ये (एनआरसी) महाराष्ट्र व गोव्यातून सर्वाधिक तब्बल दहा संस्थांचा समावेश आहे. "स्वयम' या कार्यक्रमांतर्गत हा...
मार्च 13, 2018
अकाेला - भाजीपाला निर्यात कराराच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक मोठी संधी मिळाली आहे, याचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी दर्जेदार तथा निर्यातक्षम मालाचे उत्पादन करून प्रगती करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी केले. दर्जेदार भाजीपाला उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या जिल्‍ह्यातील...
डिसेंबर 22, 2017
नागपूर - माहिती तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा समावेश सरकारी व दैनंदिन कामकाजातही होऊन त्याचा लाभ जनतेला व्हावा, या हेतूने अन्न व औषध प्रशासन, अन्न व नागरी पुरवठा आणि संसदीय कामकाज मंत्री, गिरीश बापट यांनी आता‘हायटेक’ पाऊल उचलले आहे. ज्याचे अन्न औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट आता जनतेला ‘...
सप्टेंबर 15, 2017
नागपूर - गुडगावमधील रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये झालेल्या विद्यार्थ्याच्या हत्येनंतर शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. शाळेत जाणारी मुलं कितपत सुरक्षित आहेत, अशी भीती निर्माण झाली असून, याची दखल घेत केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) अधिसूचना जारी करत सर्व...
जुलै 06, 2017
अकोला - मध्य रेल्वेच्या अकोला रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सोयीसाठी पुढील महिनाभराच्या आत वाय-फाय सुविधा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती भुसावळ विभागीय रेल्वे समितीचे अध्यक्ष व जिल्ह्याचे खासदार संजय धोत्रे यांनी दिली. रेल्वे आयोजित पत्रकार परिषदेत धोत्रे बोलत होते. रेल्वे स्टेशनवरील मालधक्का...