एकूण 10 परिणाम
सप्टेंबर 05, 2019
नागपूर ः विविध सणांच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनामार्फत अन्न पदार्थ उत्पादक आणि विक्रेत्यांच्या तपसणीची मोहीम राबविण्यात येत आहे. एप्रिल ते जुलै या चार महिन्यांत 279 ठिकाणी कारवाई करीत अन्न पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे. त्यातील 114 नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहे....
ऑगस्ट 29, 2019
नागपूर : वाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका नागपूर- इंदूर रोडवेज गोडाउनमध्ये मोठ्या प्रमाणात सुगंधित सुपारी पोत्यांमध्ये साठवून ठेवण्यात आल्याची माहिती मिळताच अन्न व औषध प्रशासनाने धाड टाकून एकूण सुंगंधित पोत्यांनी भरलेले 9 लाख रुपयांचे 75 पोते सुपारी जप्त केली. ही कारवाई...
ऑगस्ट 26, 2019
नागपूर ः आठवड्यावर आलेल्या बाप्पाच्या आगमनासाठी कार्यकर्त्यांची सार्वजनिक मंडळाच्या नोंदणीसाठी लगबग सुरू झाली आहे. भाविकांसाठी महाप्रसाद वितरणाची योजनाही आखली आहे. त्यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडे मंडळांकडे नोंदणी करणे बंधनकारक आहे. सोबतच 15 नियमावलीचे सर्वांनाच पालन करण्याच्या सूचनाही...
जून 21, 2019
नागपूर : आशिया खंडातील सर्वांत मोठ्या अशा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) किचनमधून वॉर्डात रुग्णाला दिलेल्या जेवणातून शेणसदृश गोळा निघाला. यामुळे एकच खळबळ उडाली. या किळसवाण्या प्रकाराचे वृत्त प्रकाशित होताच मुंबईत सुरू असलेल्या विधानसभेत हा विषय चांगलाच गाजला....
जून 11, 2019
नागपूर : दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य विकास योजनेतील 14 प्रशिक्षणार्थींची वसतिगृहात जेवण केल्यानंतर अचानक प्रकृती खालावली. विषबाधा झाल्याच्या संशय आल्याने संस्थेच्या प्रमुखांनी प्रशिक्षणार्थींना मेडिकलमध्ये हलविले. आता विषबाधेच्या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून सोमवारी अन्न व औषध...
सप्टेंबर 17, 2018
पुणे : रेशन दुकानातून आता मीठ विक्री सुरु करण्यात आली आहे. मिठामुळे शरिरातील हिमोग्लोबीन वाढण्यास मदत होऊन पुरुषाबरोबरच महिलाही अधिक सशक्त होण्यासाठी ही योजना शासनाने आणली आहे, असे प्रतिपादन अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन, संसदीय कार्य तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री...
सप्टेंबर 02, 2018
नागपूर : गणेशोत्सवावर एकापाठोपाठ विघ्न येत असून आता महाप्रसाद करायचा असेल तर गणेश मंडळांना अन्न व औषध प्रशासनाची परवानगी घ्यावी लागणार आहे. महाप्रासादातून होणारी विषबाधा टाळण्यासाठी मंडळांनी अन्न रक्षा कायद्याचे पालन करावे, असे आवाहन केले जात आहे. गणेशोत्सव भक्तीचा आणि उत्सहाचा उत्सव...
जुलै 29, 2018
पुणे : राज्य पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश शुक्रवारी गृह विभागाने काढला. त्यानुसार पुण्याच्या सहपोलिस आयुक्तपदी एस. टी. बोडखे यांची, तर पुणे जिल्हा ग्रामीण पोलिस अधीक्षकपदी संदीप पाटील यांची नियुक्ती झाली आहे. नियोजित पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयासाठी मकरंद रानडे यांची अपर...
मे 18, 2018
दौंड (पुणे): दूध भेसळ रोखण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाची नागपूर व मुंबई येथील भरारी पथके पाठवून धाडी टाकाव्यात, अशी मागणी राज्याचे दुग्धविकास व पशुसंवर्धन खात्याचे मंत्री महादेव जानकर यांनी अन्न आणि औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांच्याकडे केली आहे. दौंड शहरातील राज्य राखीव पोलीस दल...
सप्टेंबर 15, 2017
नागपूर - नागपूर विभागात उपराजधानीतील दोन आणि गडचिरोलीतील एक अशा तीन शासकीय रक्तपेढ्यांमध्ये अद्याप रक्त विघटन प्रकल्प नाही. लवकरच येथे हे प्रकल्प कार्यान्वित होऊन रुग्णांना दर्जेदार सेवा मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन विभाग (औषध)चे ...