एकूण 23 परिणाम
ऑक्टोबर 06, 2019
नागपूर  : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उमेदवारी अर्जावरील आक्षेप पावणेदोन तास चाललेल्या सुनावणीनंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळून लावत त्यांचा अर्ज वैध ठरवला. मात्र, आक्षेप फेटाळून मुख्यमंत्र्यांचा अर्ज मंजूर केल्यानंतर विरोधकांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निषेध नोंदवीत...
सप्टेंबर 22, 2019
नागपूर : महापालिकेतील ऐवजदार सफाई कर्मचाऱ्यांना स्थायी करण्याचा निर्णय आचारसंहितेच्या काही तासांपूर्वी घेतला. 3939 ऐवजदार स्थायी होणार आहेत. मात्र, सेवानिवृत्तीनंतर त्यांच्या वारसदारांना नियुक्ती दिली जाणार नाही. त्यांच्या निवृत्तीनंतर ही पदे रद्द होतील. या निर्णयामुळे तीन हजार...
सप्टेंबर 09, 2019
नागपूर ः शाश्‍वत विकासाच्या दृष्टीने नागपूर महापालिकेने विविध उपक्रम राबविले. या उपक्रमातून शहराचा कायापालट झाला. या बदलाची दखल घेत अटल शस्त्र मार्केनॉमीतर्फे महापालिकेला "बेस्ट सस्टेनेबल, लिव्हेबल, ग्रीन, क्‍लिन ऍण्ड एक्‍सक्‍लूझिव्ह इन्फ्रा सिटी' हा पुरस्कार देण्यात आला....
जुलै 24, 2019
नागपूर : महापालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे पाणीटंचाई निर्माण झाल्याचा आरोप करीत युवक काँग्रेसने मंगळवारी वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक ग्लास पाणी भेट, असे बॅनर झळकावून आंदोलन केले. पाणीटंचाई असताना गळतीमुळे हजारो लिटर पाणी वाया जात असल्याचा आरोप नगरसेवक व युवक...
जुलै 23, 2019
नागपूर  ः शहरातील पाणीपुरवठ्याबाबत विरोधकांनी केलेल्या चर्चेच्या मागणीला महापौरांनी बगल दिला. त्यामुळे विरोधी पक्षासह बसप, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी महापौरांच्या आसनापुढे घोषणाबाजी केली. विरोधकांच्या घोषणाबाजीला सत्ताधाऱ्यांनीही महापौरांच्या आसनापुढे घोषणाबाजीनेच प्रत्युत्तर...
जून 21, 2019
नागपूर : आशिया खंडातील सर्वांत मोठ्या अशा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) किचनमधून वॉर्डात रुग्णाला दिलेल्या जेवणातून शेणसदृश गोळा निघाला. यामुळे एकच खळबळ उडाली. या किळसवाण्या प्रकाराचे वृत्त प्रकाशित होताच मुंबईत सुरू असलेल्या विधानसभेत हा विषय चांगलाच गाजला....
मे 15, 2019
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दुष्काळ निवारणाबाबत आज 'वर्षा'वर जाण्याचे ठरवले असतानाच राज्य सरकारने या संदर्भात केलेल्या कामांचा तपशील मुख्यमंत्री कार्यालयाने जारी केला आहे. आज महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद बोलावली आहे.  तंत्रज्ञानाचा उचित वापर केला, तर...
डिसेंबर 27, 2018
पुणे : महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त शितल उगले-तेली यांची आज बदली करण्यात आली असून त्याबाबतचा आदेशही निघाला आहे. उगले यांच्या बदलीसाठी सत्ताधारी भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी  मुख्यमंत्र्यांकडे आग्रह धरला होता. त्यातून उगले यांची बदली झाल्याची चर्चा आहे. याआधी प्रेरणा देशभ्रतार यांचीही मुदतीपुर्वीच...
डिसेंबर 06, 2018
मुंबई : पुरंदर येथे उभारण्यात येणाऱ्या छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विकास आराखड्यासाठी सल्लागार नेमण्यास व प्रकल्प व्यवस्थापन कार्यालय स्थापन करण्यास आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली...
ऑक्टोबर 28, 2018
नागपूर - प्रशासन आणि लोकप्रतिनिधी दोन चाके असून त्यांनी मिळून काम केल्यास विकास शक्‍य आहे. परंतु महापालिका सभागृहात आयुक्तांविरुद्ध सत्ताधारी चित्र दिसते, ते व्हायला नको, असे नमूद करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध महापालिकेतील सत्तारुढ पक्षांचे कान टोचले. नुकताच नागपूर...
ऑक्टोबर 28, 2018
नागपूर : प्रशासन आणि लोकप्रतिनिधी दोन चाके असून त्यांनी मिळून काम केल्यास विकास शक्‍य आहे. परंतु महापालिका सभागृहात आयुक्तांविरुद्ध सत्ताधारी चित्र दिसते, ते व्हायला नको, असे नमूद करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध महापालिकेतील सत्तारुढ पक्षांचे कान टोचले. नुकताच नागपूर...
ऑगस्ट 08, 2018
"उमवि' नामविस्तार सोहळ्याच्या तयारीला वेग  जळगावः महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 मध्ये सुधारणा करून उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला "कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ' असा नामविस्तार करण्याचे विधेयक विधानसभेत मंजूर झाले. त्या अनुषंगाने मुख्यमंत्री, राज्यपाल याच्यासह...
जुलै 14, 2018
सोलापूर : नागपूरच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार मुख्यमंत्र्यांच्या आदेशाबाबत कोणतेही अधिकृत आदेश, पत्र किंवा सूचना न मिळाल्याने ई-लिलावाची प्रक्रिया राबविण्याबाबतचे काम सुरूच राहील, असे आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी सांगितले. जसा आदेश येईल, तसा निर्णय घेण्यात येईल, असेही ते म्हणाले. ...
मे 03, 2018
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज प्रशासनात मोठे फेरबदल केले असून, तब्बल 27 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. राज्याच्या मुख्य सचिव पदावर डी. के. जैन यांची नियुक्‍ती केल्यानंतर त्यांच्या जागी वित्त विभागाच्या अपर मुख्य सचिव पदावर एमएमआरडीएचे आयुक्‍त यूपीएस मदान यांची नियुक्‍ती...
एप्रिल 12, 2018
मुंबई - राज्यात जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून तीन वर्षांत 16 हजार 521 गावांची निवड करण्यात आली. त्यापैकी 11 हजार 247 गावे जलपरिपूर्ण झाली असून, उर्वरित गावे जून 2018 अखेर पूर्ण करावीत. पुढील वर्षासाठी निवड केलेल्या 6200 गावांमध्ये कामे तातडीने सुरू करावीत. राज्यात 76 हजार 106 शेततळ्यांचे काम...
मार्च 13, 2018
नागपूर - आणीबाणीच्या काळात नागपूर कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या ५० जणांच्या नावांची पहिली यादी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली आहे. दोन महिन्यांपूर्वी नावांची यादी मागविण्यात आली होती. मात्र, कारागृह प्रशासनाने रेकॉर्ड मिळत नसल्याचे मौखिक कळविले होते. विशेष म्हणजे कारावास...
ऑक्टोबर 26, 2017
नागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्रशासकीय भवनाच्या भूमिपूजन कार्यक्रमात दोन वर्षांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यापीठाचा दीक्षान्त सभागृह तयार करण्याची घोषणा केली होती. त्यासाठी विद्यापीठाने सात एकर जागाही दिली असताना, केवळ प्रशासकीय...
ऑक्टोबर 02, 2017
यवतमाळ - कीटकनाशकाच्या फवारणीतून विषबाधा झाल्याने आतापर्यंत जिल्ह्यात 18 शेतकरी व शेतमजुरांचा मृत्यू झाला असून, आज आणखी तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यातील 25 पेक्षा अधिक शेतकऱ्यांमध्ये दृष्टिदोष निर्माण झाल्याच्या घटना घडल्या आहेत. आतापर्यंत 692 लोकांवर विविध रुग्णालयांत उपचार झाले...
सप्टेंबर 09, 2017
केवळ औरंगाबाद महापालिकेकडून 'डीपीआर'चा प्रस्ताव औरंगाबाद - भूकंप, वादळ, पूर, दरड कोसळण्यासारख्या नैसर्गिक आपत्तींवर मात करण्यासाठी राज्यातील महापालिका उदासीन असल्याचा प्रकार समोर आले आहे. दहा ठिकाणी विभागीय आपत्ती व्यवस्थापन केंद्र स्थापन करण्यासाठी राज्य सरकारने महापालिकांना "डीपीआर' सादर...
सप्टेंबर 03, 2017
हवामान खात्यासारखंच सरकारबी बेभरवशाचं झालं आहे जी. कवा सांगते कर्जमाफी, कवा म्हणते कर्जमुक्‍ती आणि देत काहीच नाही. कर्जमाफीचा अर्ज भराले गेलं त सर्व्हर डाउन, तवा असं वाटतं की ही कर्जमाफी म्हणजे लबाडाचं आवतनच होय, अशी शेतकऱ्यांप्रती सरकारची अनास्था बोर्डा गणेशी येथील मंगेश बालकुटे मांडत होते. या...