एकूण 21 परिणाम
ऑक्टोबर 16, 2019
सावनेर  (जि.नागपूर): "आधीच मर्कट, तशातही तो मद्य प्याला' या उक्‍तीप्रमाणे जनावरांचा बेसुमार त्रास सुरू असताना मर्कटलीलांचीही त्यात भर पडून त्रस्त झालेल्या सावनेरकरांनी प्रशासनावर रोष व्यक्‍त केला. तशात प्रशासनाची डोकेदुखी वाढून या माकडांचे काय करावे, या विचारात असताना शेवटी प्रशासनाने...
ऑक्टोबर 07, 2019
कामठी  (जि.नागपूर): तालुक्‍यातील येरखेडा ग्रामपंचायतीअंतर्गत येत असलेल्या यशोधरा नगरात राहत असलेले डाक विभागात कार्यरत एका व्यक्तीचा डेंगीची लागण झाल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली. दिनेश गुलाबराव खोब्रागडे (वय 57, रा. यशोधरा नगर, कामठी) असे मृताचे नाव आहे.  मागील...
ऑक्टोबर 01, 2019
नागपूर : अश्‍विन मुद्‌गल यांनी आज अतिरिक्त विभागीय आयुक्त कार्यभार स्वीकारला. कार्यभार स्वीकारताच ते दीर्घ रजेवर गेले. योग्य काम करत असतानाही शासनाकडून करण्यात आलेल्या बदलीमुळे प्रशासनात चांगलाच नाराजीचा सूर आहे. मुद्‌गल यांनी अनेक जिल्ह्यांत जिल्हाधिकारी पदावर कार्य केले आहे....
सप्टेंबर 27, 2019
नागपूर : आचारसंहिता लागू झाल्याने प्रशासनाने पोस्टर, बॅनर काढण्याची कारवाई सुरू केली असून, 10 हजारांवर पोस्टर, बॅनर काढण्यात आले. विधानसभा निवडणुकीसाठी शुक्रवारी, 20 तारखेपासून आचारसंहिता लागू झाली. आचारसंहिता लागू झाल्याने शासकीय तसेच खासगी कार्यालय, सार्वजनिक ठिकाण, घरांवरील राजकीय...
सप्टेंबर 16, 2019
नागपूर ः शहरातील प्रमुख रस्त्यांवरील खड्ड्यांतून मार्ग काढताना नागपूरकरांना कसरत करावी लागत आहे. खड्ड्यातून मार्ग काढताना सोसाव्या लागणाऱ्या नागरिकांच्या यातनांकडे महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनीही पाठ फिरवल्याचे चित्र आहे. क्रीडा, सांस्कृतिक, इनोव्हेशन आदी उत्सवात मग्न असल्याने...
सप्टेंबर 15, 2019
नागपूर : हृदयविकाराचा झटका आल्यामुळे एका युवकाला तातडीने ऍम्ब्युलन्सने रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेण्यात येत होते. मात्र, रस्त्यावरील खड्ड्यात ऍम्ब्युलन्स फसली. फसलेली ऍम्ब्युलन्स काढण्यासाठी तब्बल अर्धा तास वेळ गेल्यामुळे रुग्णाचा वेळेवर उपचाराअभावी मृत्यू झाला. भूषण टोळे (बेसा-...
सप्टेंबर 03, 2019
वाडी (जि.नागपूर) : प्रेम झाडे यांना अपात्र ठरविल्यानंतर नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया मंगळवारी वाडी नगर परिषदेत दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू होती. दरम्यान, उच्च न्यायालयाने प्रेम झाडे यांना अपात्र ठरविण्याच्या सरकारच्या आदेशाला स्थगिती दिल्याने एका तासातच...
ऑगस्ट 21, 2019
वाडी  (जि.नागपूर) :  शासनाच्या नगरविकास विभागाने वाडीचे नगराध्यक्ष प्रेम झाडे यांना एका लाच प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांनी पाठविलेल्या अहवालाच्या आधारावर दोषी ठरवित 19 ऑगस्टच्या एका आदेशान्वये त्यांना पदावरून पदमुक्त करण्याचे आदेश दिले. त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर वर्तमान उपाध्यक्ष...
ऑगस्ट 19, 2019
नागपूर ः महापालिकेने शिकस्त घोषित केलेले पूनम मॉलचे बांधकाम पाडण्यासाठी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचा ताफा जेसीबी, ट्रक आदीसह पोहोचला. मात्र, दिवसभराच्या अथक प्रयत्नानंतरही महापालिकेच्या पथकाला बांधकाम पाडण्यात यश आले नाही. शिकस्त घोषित केलेले बांधकामही तोडण्यासाठी यंत्रणा अपुरी...
ऑगस्ट 12, 2019
सावनेर (जि. नागपूर) : नालीच्या सदोष बांधकामामुळे शिक्षक कॉलनीमध्ये राहणारे गजानन हुडकर यांच्या घराची संरक्षण भिंत कोसळली. त्याच्या घरालगतच नालीचे बांधकाम सुरू आहे. मात्र, नगरपालिकेचा बांधकाम कंत्राटदार निष्काळीपणे व हेकेखोर पद्धतीने काम करीत असल्यानेच भिंत पडून लाखोचे नुकसान झाल्याचा...
ऑगस्ट 11, 2019
हिंगणा (जि. नागपूर) : नगरपंचायत प्रशासनाने शहर हिरवेगार करण्यासाठी एक हजार वृक्षलागवड करण्याची मोहीम सुरू केली आहे. 15 ऑगस्टपर्यंत ही मोहीम पूर्ण करण्यात येणार आहे. हिंगणा शहराला ग्रीन सिटी करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला आहे.हिंगणा शहराला पुरातन वारसा आहे. शहरात वेणा व दुर्गा नदीचा...
जुलै 23, 2019
नागपूर ः दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय प्रशासन व सत्ताधाऱ्यांना चांगलाच भोवण्याची चिन्हे आहेत. त्यात दूषित पाणीपुरवठा, काही भागात नळ कोरडे तसेच अवाजवी पाण्याच्या बिलाने संतापात भर घातली आहे. पाण्यावरून आज कॉंग्रेसने महापालिकेवर धडक दिली. संतप्त नगरसेवक, नगरसेविका, नागरिकांनी पाणी...
जुलै 16, 2019
नागपूर, ता. 15 ः उन्हाळ्यात दोन वेळ पाणीपुरवठा करणाऱ्या महापालिकेने ऐन पावसाळ्यात शहराला दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला. उन्हाळ्यात पाण्याच्या नियोजनाची आवश्‍यक असताना त्याकडे गांभीर्याने न बघितल्याने महापालिकेवर ही नामुष्की ओढवल्याची चर्चा यानिमित्त सुरू झाली. महापालिकेच्या...
जुलै 09, 2019
नागपूर  : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच "मन की बात'मधून पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्यासाठी "रेन वॉटर हार्वेस्टिंग'ची मोहीम राबविण्याचा सल्ला दिला होता. मात्र, भाजपचीच सत्ता असलेल्या महापालिकेने "रेन वॉटर हार्वेस्टिंग'कडे यंदाही पाठ फिरविल्याने पंतप्रधानांच्या सल्ल्यालाही कुठलाही...
जुलै 01, 2019
नागपूर, : पावसाळ्यात बहुमजली इमारतीला लागून असलेल्या नाल्यावर पुलाच्या कामास सुरुवात करून कंत्राटदार 20 कुटुंबांच्या जिवावर उठल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. बांधकामासाठी खोदकाम करीत असताना रविवारी रात्री झालेल्या पावसामुळे इमारतीलगतची माती खचण्यास प्रारंभ झाला. त्यामुळे दोन...
जून 17, 2019
नागपूर : एका महिन्याच्या आत शहरातील 121 अनधिकृत धार्मिकस्थळांना हटविण्यात यावे, तसेच रस्ते आणि फूटपाथवर एकही अनधिकृत धार्मिकस्थळ नाही, असे प्रतिज्ञापत्रही महापालिकेने पुढील तारखेला सादर करावे, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी महापालिकेला दिला....
डिसेंबर 06, 2018
मुंबई : पुरंदर येथे उभारण्यात येणाऱ्या छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विकास आराखड्यासाठी सल्लागार नेमण्यास व प्रकल्प व्यवस्थापन कार्यालय स्थापन करण्यास आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली...
ऑगस्ट 22, 2018
गणेशोत्सवाच्या संदर्भातील अनेक नियमांना यंदा सवलत देण्यामागे आपली मतपेढी शाबूत ठेवण्याचा हेतू स्पष्ट दिसतो. तोंडावर आलेल्या निवडणुकांमुळे सणांच्या काळातील दणदणाट अधिकाधिक कर्कश्‍श होणार, अशीच चिन्हे आहेत.   लोकमान्य टिळकांनी सव्वाशे वर्षांपूर्वी सार्वजनिक गणेशोत्सवाची प्रथा सुरू केली, तेव्हा...
जुलै 24, 2018
पुणे : मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहेत. यादरम्यान राज्यभरातून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. औरंगाबादेत खासदार खैरेंना धक्काबुक्की काकासाहेब शिंदेंवर अंत्यसंस्कारासाठी जाणाऱ्या खासदार चंद्रकांत खैरेंना संतप्त मोर्चेकऱ्यांनी धक्काबुक्की...
मे 18, 2018
दौंड (पुणे): दूध भेसळ रोखण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाची नागपूर व मुंबई येथील भरारी पथके पाठवून धाडी टाकाव्यात, अशी मागणी राज्याचे दुग्धविकास व पशुसंवर्धन खात्याचे मंत्री महादेव जानकर यांनी अन्न आणि औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांच्याकडे केली आहे. दौंड शहरातील राज्य राखीव पोलीस दल...