एकूण 13 परिणाम
सप्टेंबर 15, 2019
नागपूर : हृदयविकाराचा झटका आल्यामुळे एका युवकाला तातडीने ऍम्ब्युलन्सने रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेण्यात येत होते. मात्र, रस्त्यावरील खड्ड्यात ऍम्ब्युलन्स फसली. फसलेली ऍम्ब्युलन्स काढण्यासाठी तब्बल अर्धा तास वेळ गेल्यामुळे रुग्णाचा वेळेवर उपचाराअभावी मृत्यू झाला. भूषण टोळे (बेसा-...
सप्टेंबर 06, 2019
नागपूर : मुंबईतील मुसळधार पाऊस आणि दिल्ली मार्गावरील कामांचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर झाला आहे. शुक्रवारी मुंबईहून रवाना होणारी मुंबई - नागपूर दुरांतो रद्द करण्यात आली आहे. दुरांतोसह एकूण 6 रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. सोबतच 4 गाड्या निर्धारित वेळेपेक्षा उशिरा धावत...
सप्टेंबर 06, 2019
नागपूर : विदर्भात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. गडचिरोली जिल्ह्यात पुरामुळे 18 मार्गांची वाहतूक प्रभावित झाली आहे. भंडारा, चंद्रपूर, गोंदियातही मुसळधार झाला. पावसामुळे पूर्व विदर्भातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. गडचिरोली जिल्ह्यात...
सप्टेंबर 05, 2019
नागपूर : गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने पुन्हा अमरावती, वर्धा आणि गडचिरोलीकरांना झोडपले. जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. गडचिरोली जिल्ह्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. काही गावांमध्ये पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. गडचिरोली...
सप्टेंबर 05, 2019
नागपूर : पंतप्रधान शनिवारी नागपूरला येत आहेत. त्यामुळे रस्त्यांवरचे खड्डे बुजवा, पाणी साचणार नाही याची दक्षता घ्या, मोकाट जणावरांना ताब्यात घ्या अन्‌ शहर स्वच्छ ठेवा, असे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले. पंतप्रधान शहरात येणार असल्याने महपौरांनी...
ऑगस्ट 17, 2019
नागपूर ः चौराई धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आल्याने तोतलाडोह जलाशयाच्या पातळीत वाढ झाली. उपसा करण्यात आलेल्या मृतसाठ्यापेक्षा जास्त पाणी जमा झाले. मात्र, मनपाने नागरिकांना पुढील वर्षीही जूनपर्यंत पाणी मिळावे, यासाठी नियोजनावर भर दिला आहे. शिवाय चौराई धरणातून दररोज पाणी मिळण्याची शक्‍यता...
जुलै 23, 2019
नागपूर : मागील आठवड्यापासून सुरू करण्यात आलेला दिवसाआड पाणीपुरवठा आता महिनाभर राहणार आहे. शहरवासींना दिवसाआड पूर्ण पाणी मिळावे, यासाठी स्विमिंग पूलचे पाणी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. हॉटेल्स, सभागृह आदीचीही तपासणी करण्यात येणार असल्याचे जलप्रदाय समिती सभापती पिंटू झलके यांनी...
जुलै 16, 2019
नागपूर, ता. 15 ः उन्हाळ्यात दोन वेळ पाणीपुरवठा करणाऱ्या महापालिकेने ऐन पावसाळ्यात शहराला दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला. उन्हाळ्यात पाण्याच्या नियोजनाची आवश्‍यक असताना त्याकडे गांभीर्याने न बघितल्याने महापालिकेवर ही नामुष्की ओढवल्याची चर्चा यानिमित्त सुरू झाली. महापालिकेच्या...
जून 19, 2019
नागपूर - यंदा मॉन्सून चांगलाच लांबला आहे. जून अर्धा उलटूनही पावसाची प्रतीक्षा कायम आहे. पारा अजूनही ४० अंशांच्या घरात आहे. उकाड्याने सर्वच हैराण आहेत. वातावरणातील या बदलामुळे काही दिवसांमध्ये धावत्या रेल्वेतून येणाऱ्या डॉक्‍टर कॉलची संख्या वाढली आहे. एकट्या नागपूर...
ऑक्टोबर 21, 2018
येवला : जो खराच दुष्काळी तालुका आहे. तोच यादीतून वगळला आहे. येवला दुष्काळग्रस्त नसल्याचा सरकारने लावलेला जावईशोध आहे. दुष्काळग्रस्तच्या यादीतून तालुक्याला वगळल्याने शेतकर्‍यांमध्ये नाराजी असून, भरडलेल्या शेतकऱ्यांवर हा मोठा अन्याय आहे. यामागे मोठे राजकीय षड्यंत्र असल्याचा आरोप प्रहार शेतकरी...
मार्च 14, 2018
नागपूर - शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नवेगावखैरीसह पेंच प्रकल्पातील पाणीसाठा झपाट्याने तळ गाठत आहे. गेल्या सव्वा महिन्यात नवेगाव खैरीतील पाणीसाठ्यात २५ टक्के तर पेंचमधील पाणीसाठ्यात ५० टक्‍क्‍यांनी घट झाली असल्याने यंदाचा उन्हाळा नागपूरकरांसाठी चांगलाच त्रासदायक ठरणार आहे. मार्च महिन्यात...
सप्टेंबर 09, 2017
केवळ औरंगाबाद महापालिकेकडून 'डीपीआर'चा प्रस्ताव औरंगाबाद - भूकंप, वादळ, पूर, दरड कोसळण्यासारख्या नैसर्गिक आपत्तींवर मात करण्यासाठी राज्यातील महापालिका उदासीन असल्याचा प्रकार समोर आले आहे. दहा ठिकाणी विभागीय आपत्ती व्यवस्थापन केंद्र स्थापन करण्यासाठी राज्य सरकारने महापालिकांना "डीपीआर' सादर...
जुलै 10, 2017
राज्यात पाऊस 82.3 अन्‌ धरणातील साठा 13.68, तर पेरण्या 45 टक्के नाशिक - राज्यात गेल्या वर्षी जुलैच्या पहिल्या आठवड्यात 90 टक्के पाऊस झाला होता. यंदा आतापर्यंत 82.3 टक्के पाऊस झाला असून, पावसाने ओढ दिल्याने धरणातील साठा 13.68 टक्‍क्‍यांवर सीमित राहिला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत 19, 2015...