एकूण 26 परिणाम
सप्टेंबर 30, 2019
रस्त्याच्या कामासाठी खासगी ट्रॅव्हल्सचालकांनी संप पुकारावा, असे बहुधा जळगाव जिल्ह्यात तरी पहिल्यांदाच घडले. जळगाव- पुणे व जळगाव- मुंबई मार्गावरील ट्रॅव्हल्स बस सलग तीन दिवस बंद राहिल्या. ट्रॅव्हल्सचालकांचे लाखोंचे उत्पन्न बुडाले. प्रवाशांची गैरसोय झाली. पण तरीही जळगाव-औरंगाबाद रस्त्याचे नियंत्रित...
सप्टेंबर 22, 2019
नागपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे राज्यातील माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयांचे नवे प्रोफाइल तयार करण्यास महिन्याभरापासून सुरुवात झाली. मात्र, महिन्याभरात राज्यातील केवळ दहा टक्के शाळांनी प्रोफाइल तयार केले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे....
ऑगस्ट 17, 2019
नागपूर ः पुणे मेट्रो रेल्वेसाठी नागपुरात कोचेस तयार करण्यात येणार आहे. देशात प्रथमच मेट्रो रेल्वे कोचेससाठी ऍल्युमिनिअमचा वापर करण्यात येईल. ऍल्युमिनिअमच्या कोचेस पुणे मेट्रोचे वैशिष्ट्य ठरणार असल्याचे महामेट्रोने स्पष्ट केले. पुणे मेट्रोच्या कोचेस तयार करण्याचे कंत्राट भारतीय...
ऑगस्ट 16, 2019
ठाणे : केवळ महिला प्रवाशांसाठी तब्बल पन्नास "तेजस्विनी' बसेस टीएमटीच्या ताफ्यात जमा होण्याचा मार्ग आता मोकळा झाला असून शुक्रवारी (ता. १६) झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत या बसेस खरेदी करण्याबाबतचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे गर्दीच्या वेळेत महिला प्रवाशांसाठी अतिरिक्त बसेस उपलब्ध...
जुलै 01, 2019
अमरावती ः पंढरपूरपर्यंत भाविकांच्या मुखात विठुनामाचा गजर राहतो. विठुमाऊलीला भेटण्याची आस भाविकाला लागलेली राहते. पंढरपूरच्या यात्रेचा सोहळा काही औरच राहतो. याच सोहळ्याचे चित्र आता महामंडळाच्या एसटीवर झळकणार आहे. भगवे झेंडे, विठ्ठलाची मूर्ती, टाळ-मृदंग, तुळस असे चित्राचे स्टीकर एसटीवर चिटकवल्या...
मे 15, 2019
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दुष्काळ निवारणाबाबत आज 'वर्षा'वर जाण्याचे ठरवले असतानाच राज्य सरकारने या संदर्भात केलेल्या कामांचा तपशील मुख्यमंत्री कार्यालयाने जारी केला आहे. आज महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद बोलावली आहे.  तंत्रज्ञानाचा उचित वापर केला, तर...
सप्टेंबर 17, 2018
पुणे : रेशन दुकानातून आता मीठ विक्री सुरु करण्यात आली आहे. मिठामुळे शरिरातील हिमोग्लोबीन वाढण्यास मदत होऊन पुरुषाबरोबरच महिलाही अधिक सशक्त होण्यासाठी ही योजना शासनाने आणली आहे, असे प्रतिपादन अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन, संसदीय कार्य तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री...
सप्टेंबर 04, 2018
सोलापूर : मातीच्या गणेशमूर्तीच्या तुलनेत प्लास्टर ऑफ पॅरिसच्या म्हणजेच पीओपीचे गणेशमूर्ती स्वस्त असल्याने पीओपीच्या मूर्ती खरेदीकडे कल वाढला आहे. पीओपीच्या गणेशमूर्ती पाण्यात विरघळत नाहीत, त्यामुळे शहर आणि परिसरातील तलाव, विसर्जन कुंडाच्या ठिकाणी पाणी कमी झाल्यावर पीओपीच्या गणेशमूर्ती भग्नावस्थेत...
ऑगस्ट 22, 2018
गणेशोत्सवाच्या संदर्भातील अनेक नियमांना यंदा सवलत देण्यामागे आपली मतपेढी शाबूत ठेवण्याचा हेतू स्पष्ट दिसतो. तोंडावर आलेल्या निवडणुकांमुळे सणांच्या काळातील दणदणाट अधिकाधिक कर्कश्‍श होणार, अशीच चिन्हे आहेत.   लोकमान्य टिळकांनी सव्वाशे वर्षांपूर्वी सार्वजनिक गणेशोत्सवाची प्रथा सुरू केली, तेव्हा...
जुलै 29, 2018
पुणे : राज्य पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश शुक्रवारी गृह विभागाने काढला. त्यानुसार पुण्याच्या सहपोलिस आयुक्तपदी एस. टी. बोडखे यांची, तर पुणे जिल्हा ग्रामीण पोलिस अधीक्षकपदी संदीप पाटील यांची नियुक्ती झाली आहे. नियोजित पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयासाठी मकरंद रानडे यांची अपर...
जून 10, 2018
कोरेगाव भीमा येथील दंगलीच्या संदर्भात पुणे पोलिसांनी गेल्या आठवड्यात काही जणांना अटक केली. त्यात महेश राऊत यांचाही समावेश आहे. पंतप्रधान ग्रामीण विकास योजनेमध्ये काम करणार्‍या जवळपास ८० हून अधिक अधिकार्‍यांनी (फेलो) महेश यांच्या समर्थनार्थ एक पत्र लिहिले आहे. हे पत्र पुढीलप्रमाणे : पंतप्रधान...
मे 31, 2018
मुंबई - अनेक दिवसांपासून रखडलेल्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदलीला अखेर गृहविभागाला मुहूर्त मिळाला आहे. त्या अंतर्गत नव्याने निर्माण करण्यात आलेल्या राज्याच्या अपर पोलिस महासंचालक (आर्थिक गुन्हे शाखा) या पदावर प्रभात कुमार यांना पदोन्नती देण्यात आली आहे. याशिवाय मुंबई पोलिस दलातही मोठी खांदेपालट...
मे 05, 2018
नवी दिल्ली : केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने उच्चशिक्षण क्षेत्रातील प्राध्यापकांसाठीच्या ऑनलाइन रिफ्रेशर अभ्यासक्रमांसाठी देशभरातून निवडलेल्या 75 विद्यापीठे व उच्चशिक्षण संस्थांमध्ये (एनआरसी) महाराष्ट्र व गोव्यातून सर्वाधिक तब्बल दहा संस्थांचा समावेश आहे. "स्वयम' या कार्यक्रमांतर्गत हा...
मे 04, 2018
नागपूर - येथील महिला महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. मृणालिनी मिलिंद फडणवीस यांची राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदावर गुरुवारी नियुक्‍ती केली. येत्या रविवारी (ता.६) त्या विद्यापीठात रुजू होणार आहेत. डॉ एन. एन. मालदार यांचा कुलगुरुपदाचा कार्यकाळ दिनांक...
एप्रिल 12, 2018
मुंबई - राज्यात जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून तीन वर्षांत 16 हजार 521 गावांची निवड करण्यात आली. त्यापैकी 11 हजार 247 गावे जलपरिपूर्ण झाली असून, उर्वरित गावे जून 2018 अखेर पूर्ण करावीत. पुढील वर्षासाठी निवड केलेल्या 6200 गावांमध्ये कामे तातडीने सुरू करावीत. राज्यात 76 हजार 106 शेततळ्यांचे काम...
एप्रिल 10, 2018
पिंपरी - शहरातील नागरिकांना पाइपलाइन गॅस हवा आहे. केंद्र सरकारही त्याचा मोठ्या प्रमाणात प्रसार करीत आहे. मात्र, पिंपरी-चिंचवडमधील परिस्थिती वेगळी आहे. महापालिकेच्या आडमुठ्या धोरणामुळे शहरातल्या तब्बल 150 हाउसिंग सोसायट्यांमधील 25 हजार नागरिकांना पाइपलाइन गॅस मिळवण्यासाठी वेटिंग लिस्टवर थांबावे...
मार्च 11, 2018
अकाेला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने (एनआयव्ही) स्वाईन फ्लूच्या लॅब तयार झालेली आहे. या लॅबसाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांनाही प्रशिक्षण देण्यात आले. परंतु, ही लॅब चालविण्यासाठी आवश्‍यक ती कीटच येथे उपलब्ध नाही. त्यामुळे ही लॅब गेल्या सहा महिन्यांपांसून शोभेची इमारत...
फेब्रुवारी 01, 2018
सोलापूर - राज्यातील महापालिकांच्या पाणीपुरवठा योजना वर्षानुवर्षे तोट्यातच असल्याचे स्पष्ट झाले आहे. योजनेवर होणाऱ्या खर्चाच्या तुलनेत मिळणारे उत्पन्न हे अल्प असल्याचे दिसून आले आहे. उत्पन्नवाढीसाठी सक्तीची वसुली, अनधिकृत नळजोड शोध आणि करामध्ये वाढ हे पर्याय होतील, असे अभ्यासकांचे मत आहे....
डिसेंबर 22, 2017
मंचर : माळीण (ता. आंबेगाव) येथे दरड कोसळण्याची दुर्घटना घडली. त्याप्रमाणे पुणे जिल्ह्यातील काही गावांमध्ये भूस्खलन व दरड कोसळण्याचा धोका आहे. संभाव्य दरडग्रस्त २३ गावांमध्ये संरक्षणात्मक कामे करण्यासाठी तीन कोटी ६५ लाख २३ हजार रुपये निधी पुण्याचे जिल्हाधिकारी सौरव राव यांच्याकडे दिला आहे, असे लेखी...
डिसेंबर 22, 2017
नागपूर - माहिती तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा समावेश सरकारी व दैनंदिन कामकाजातही होऊन त्याचा लाभ जनतेला व्हावा, या हेतूने अन्न व औषध प्रशासन, अन्न व नागरी पुरवठा आणि संसदीय कामकाज मंत्री, गिरीश बापट यांनी आता‘हायटेक’ पाऊल उचलले आहे. ज्याचे अन्न औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट आता जनतेला ‘...