एकूण 17 परिणाम
नोव्हेंबर 13, 2019
                                                                              नांदेडः मराठवाड्यातील वाढती प्रवासी संख्या आणि त्या तुलनेत रेल्वेच्या अपुऱ्या फेऱ्या, कमी डब्बे, कमी आरक्षण कोटा आणि अजूनही महत्त्वाच्या ठिकाणी जाण्यासाठी थेट रेल्वे नसल्याने प्रवाशांच्या मागण्या, प्रश्न प्रशासन दरबारी...
नोव्हेंबर 05, 2019
मुंबई : मध्य रेल्वेने तिकीट काळाबाजार करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई सुरू केली आहे. रेल्वे प्रशासनाने राबविलेल्या या मोहिमेत आतापर्यंत पाच विभागामध्ये 26 ऑक्‍टोबर ते 3 नोव्हेंबरपर्यंत 20 लाख 55 हजार 853 रुपयांची तिकिटे जप्त केली आहेत. ही कारवाई मध्य रेल्वेच्या मुंबई, पुणे, सोलापूर, भुसावळ आणि ...
नोव्हेंबर 01, 2019
मुंबई : अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत यंत्रणांनी शेतकऱ्यांपर्यंत पोहचून, त्यांना जास्तीत दिलासा देता येईल असे प्रयत्न करावेत.  क्षेत्रीय स्तरावरील सर्वच यंत्रणांनी या काळात अत्यंत संवेदनशीलतेने कार्यवाही करावी. पंचनामे करण्यासाठी योग्य समन्वय ठेवावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
ऑक्टोबर 29, 2019
नागपूर : देशाच्या विविध भागांमध्ये नोकरीनिमित्त वास्तव्यास असणाऱ्याना नागपूरकरांना सणासुदीच्या आणि सुटीच्या काळामध्ये शहरात परत येण्यासाठी आणि जाण्यासाठी मोठा आर्थिक बुर्दंड सहन करावा लागतो. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी खासगी बस कंपन्यांची हीच मनमानी पाहायला मिळत आहे. अवाजवी टिकीट आकारणी...
ऑक्टोबर 27, 2019
नागपूर  : दिवाळी आटोपताच कामाच्या ठिकाणी परतणाऱ्यांची रेल्वेगाड्यांमध्ये गर्दी होणार आहे. ही बाब लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने नागपूरहून पुणे व मुंबईसाठी सुविधा स्पेशल रेल्वेगाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.  82126 नागपूर-पुणे सुविधा स्पेशल ट्रेन बुधवारी (ता.30) रात्री 9....
सप्टेंबर 30, 2019
रस्त्याच्या कामासाठी खासगी ट्रॅव्हल्सचालकांनी संप पुकारावा, असे बहुधा जळगाव जिल्ह्यात तरी पहिल्यांदाच घडले. जळगाव- पुणे व जळगाव- मुंबई मार्गावरील ट्रॅव्हल्स बस सलग तीन दिवस बंद राहिल्या. ट्रॅव्हल्सचालकांचे लाखोंचे उत्पन्न बुडाले. प्रवाशांची गैरसोय झाली. पण तरीही जळगाव-औरंगाबाद रस्त्याचे नियंत्रित...
सप्टेंबर 22, 2019
नागपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे राज्यातील माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयांचे नवे प्रोफाइल तयार करण्यास महिन्याभरापासून सुरुवात झाली. मात्र, महिन्याभरात राज्यातील केवळ दहा टक्के शाळांनी प्रोफाइल तयार केले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे....
ऑगस्ट 16, 2019
ठाणे : केवळ महिला प्रवाशांसाठी तब्बल पन्नास "तेजस्विनी' बसेस टीएमटीच्या ताफ्यात जमा होण्याचा मार्ग आता मोकळा झाला असून शुक्रवारी (ता. १६) झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत या बसेस खरेदी करण्याबाबतचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे गर्दीच्या वेळेत महिला प्रवाशांसाठी अतिरिक्त बसेस उपलब्ध...
ऑगस्ट 22, 2018
गणेशोत्सवाच्या संदर्भातील अनेक नियमांना यंदा सवलत देण्यामागे आपली मतपेढी शाबूत ठेवण्याचा हेतू स्पष्ट दिसतो. तोंडावर आलेल्या निवडणुकांमुळे सणांच्या काळातील दणदणाट अधिकाधिक कर्कश्‍श होणार, अशीच चिन्हे आहेत.   लोकमान्य टिळकांनी सव्वाशे वर्षांपूर्वी सार्वजनिक गणेशोत्सवाची प्रथा सुरू केली, तेव्हा...
जुलै 29, 2018
पुणे : राज्य पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश शुक्रवारी गृह विभागाने काढला. त्यानुसार पुण्याच्या सहपोलिस आयुक्तपदी एस. टी. बोडखे यांची, तर पुणे जिल्हा ग्रामीण पोलिस अधीक्षकपदी संदीप पाटील यांची नियुक्ती झाली आहे. नियोजित पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयासाठी मकरंद रानडे यांची अपर...
मे 31, 2018
मुंबई - अनेक दिवसांपासून रखडलेल्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदलीला अखेर गृहविभागाला मुहूर्त मिळाला आहे. त्या अंतर्गत नव्याने निर्माण करण्यात आलेल्या राज्याच्या अपर पोलिस महासंचालक (आर्थिक गुन्हे शाखा) या पदावर प्रभात कुमार यांना पदोन्नती देण्यात आली आहे. याशिवाय मुंबई पोलिस दलातही मोठी खांदेपालट...
मे 05, 2018
नवी दिल्ली : केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने उच्चशिक्षण क्षेत्रातील प्राध्यापकांसाठीच्या ऑनलाइन रिफ्रेशर अभ्यासक्रमांसाठी देशभरातून निवडलेल्या 75 विद्यापीठे व उच्चशिक्षण संस्थांमध्ये (एनआरसी) महाराष्ट्र व गोव्यातून सर्वाधिक तब्बल दहा संस्थांचा समावेश आहे. "स्वयम' या कार्यक्रमांतर्गत हा...
मे 04, 2018
नागपूर - येथील महिला महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. मृणालिनी मिलिंद फडणवीस यांची राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदावर गुरुवारी नियुक्‍ती केली. येत्या रविवारी (ता.६) त्या विद्यापीठात रुजू होणार आहेत. डॉ एन. एन. मालदार यांचा कुलगुरुपदाचा कार्यकाळ दिनांक...
फेब्रुवारी 01, 2018
सोलापूर - राज्यातील महापालिकांच्या पाणीपुरवठा योजना वर्षानुवर्षे तोट्यातच असल्याचे स्पष्ट झाले आहे. योजनेवर होणाऱ्या खर्चाच्या तुलनेत मिळणारे उत्पन्न हे अल्प असल्याचे दिसून आले आहे. उत्पन्नवाढीसाठी सक्तीची वसुली, अनधिकृत नळजोड शोध आणि करामध्ये वाढ हे पर्याय होतील, असे अभ्यासकांचे मत आहे....
डिसेंबर 22, 2017
नागपूर - माहिती तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा समावेश सरकारी व दैनंदिन कामकाजातही होऊन त्याचा लाभ जनतेला व्हावा, या हेतूने अन्न व औषध प्रशासन, अन्न व नागरी पुरवठा आणि संसदीय कामकाज मंत्री, गिरीश बापट यांनी आता‘हायटेक’ पाऊल उचलले आहे. ज्याचे अन्न औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट आता जनतेला ‘...
डिसेंबर 21, 2017
जळगाव - जीवनात एकदा तरी विमानात बसावे, अशी सर्वसामान्य माणसाची इच्छा असते. जळगावकरांची हीच अपेक्षा पूर्णत्वास येण्याचा योग आता अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. तिकिटेही बुक आहेत. प्रतीक्षा आहे ती प्रत्यक्ष विमान येण्याची; परंतु त्याचीही तयारी जळगाव विमानतळ प्रशासनातर्फे सुरू आहे. सुरक्षा...
सप्टेंबर 09, 2017
केवळ औरंगाबाद महापालिकेकडून 'डीपीआर'चा प्रस्ताव औरंगाबाद - भूकंप, वादळ, पूर, दरड कोसळण्यासारख्या नैसर्गिक आपत्तींवर मात करण्यासाठी राज्यातील महापालिका उदासीन असल्याचा प्रकार समोर आले आहे. दहा ठिकाणी विभागीय आपत्ती व्यवस्थापन केंद्र स्थापन करण्यासाठी राज्य सरकारने महापालिकांना "डीपीआर' सादर...