एकूण 17 परिणाम
ऑक्टोबर 04, 2019
नागपूर : रस्त्यांवरील खड्डे आणि त्यामुळे होणाऱ्या अपघातांना जबाबदार कंत्राटदार, विविध विभागांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची कसून चौकशी करावी. तसेच, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले. या प्रकरणी पोलिस प्रशासन आणि महापालिकेला...
सप्टेंबर 07, 2019
नागपूर : अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नियोजित नागपूर दौरा रद्द झाला आहे. त्यामुळे हिंगणा मार्गावरील मेट्रोच्या प्रवासीसेवेचा लोकार्पण सोहळाही पुढे ढकलण्यात आला आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्यामुळे मानकापूर येथे मोठे व्यासपीठ उभारण्यात आले होते. दौरा...
सप्टेंबर 02, 2019
नागपूर ः पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 7 सप्टेंबरला सुभाषनगर स्टेशनपर्यंत मेट्रोतून सफारी करणार आहेत. नागपूर दौऱ्यात पंतप्रधान महापालिकेच्या काही प्रकल्पांचे लोकार्पणही करण्याची शक्‍यता आहे. यावेळी पंतप्रधान बहुप्रतीक्षित गोरेवाडा प्राणिसंग्रहालयाचेही लोकार्पण करणार...
ऑगस्ट 17, 2019
नागपूर ः पुणे मेट्रो रेल्वेसाठी नागपुरात कोचेस तयार करण्यात येणार आहे. देशात प्रथमच मेट्रो रेल्वे कोचेससाठी ऍल्युमिनिअमचा वापर करण्यात येईल. ऍल्युमिनिअमच्या कोचेस पुणे मेट्रोचे वैशिष्ट्य ठरणार असल्याचे महामेट्रोने स्पष्ट केले. पुणे मेट्रोच्या कोचेस तयार करण्याचे कंत्राट भारतीय...
जून 27, 2019
नागपूर : मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त (सीएमआरएस) यांच्यातर्फे मेट्रो रेल्वेला अप मार्गावर प्रवासी सेवा सुरू करण्याचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर, दर तासाला मेट्रो प्रवासी सेवा सुरू करणार आहे. याचे औपचारिक उद्‌घाटन 28 जूनला सकाळी आठ वाजता सीताबर्डी स्थानकावर होणार आहे. प्रस्तावित योजनेनुसार...
फेब्रुवारी 18, 2019
नागपूर - विविध चाचण्या पूर्ण करीत असलेल्या नागपूर मेट्रोने आज पिलरवरील रुळावरून (एलिवेटेड ट्रॅक) धावण्याचीही चाचणी पूर्ण करीत शहराच्या इतिहासात सुवर्ण अध्याय जोडला. वर्धा मार्गावरील खापरी ते अजनी स्टेशनपर्यंत ट्रॅकवर रिचर्स डिझाईन ऍन्ड स्टॅन्डर्ड ऑर्गनायझेशनच्या (आरडीएसओ)...
डिसेंबर 06, 2018
मुंबई : पुरंदर येथे उभारण्यात येणाऱ्या छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विकास आराखड्यासाठी सल्लागार नेमण्यास व प्रकल्प व्यवस्थापन कार्यालय स्थापन करण्यास आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली...
ऑक्टोबर 28, 2018
नागपूर : प्रशासन आणि लोकप्रतिनिधी दोन चाके असून त्यांनी मिळून काम केल्यास विकास शक्‍य आहे. परंतु महापालिका सभागृहात आयुक्तांविरुद्ध सत्ताधारी चित्र दिसते, ते व्हायला नको, असे नमूद करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध महापालिकेतील सत्तारुढ पक्षांचे कान टोचले. नुकताच नागपूर...
ऑगस्ट 22, 2018
गणेशोत्सवाच्या संदर्भातील अनेक नियमांना यंदा सवलत देण्यामागे आपली मतपेढी शाबूत ठेवण्याचा हेतू स्पष्ट दिसतो. तोंडावर आलेल्या निवडणुकांमुळे सणांच्या काळातील दणदणाट अधिकाधिक कर्कश्‍श होणार, अशीच चिन्हे आहेत.   लोकमान्य टिळकांनी सव्वाशे वर्षांपूर्वी सार्वजनिक गणेशोत्सवाची प्रथा सुरू केली, तेव्हा...
जून 13, 2018
नागपूर - महामेट्रो, नागपूरला राज्य सरकारने विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा दिला. शहरात एकच नियोजन प्राधिकरण हवे, या मागणीमुळे नागपूर सुधार प्रन्यासच्या बरखास्तीसाठी प्रशासकीय मान्यता दिली. परंतु, नासुप्र बरखास्त झालीच नाही, मात्र शहरात आणखी एका  नियोजन प्राधिकरणाची सरकारने...
जून 05, 2018
पुणे(औंध) : पुण्यातील महामेट्रो या प्रकल्पामुळे बाधीत होणारे नागरीक, ज्यांच्यासाठी ही सेवा उपलब्ध होणार आहे असे सर्व पुणेकर व इतर कुणालाही मेट्रोच्या कामामुळे किंवा इतर कुठल्याही कारणाने गैरसोय होणार नाही. तसेच मेट्रोच्या कामामुळे पर्यावरणाचा कुठलाही ऱ्हास होणार नाही उलट पुण्यातील मेट्रो उपक्रम...
मे 09, 2018
नागपूर - ऊन वाढले काय किंवा अतिवृष्टी झाली काय, नागपूर महानगरपालिका  बैठकांमध्ये अव्वल आणि अंमलबजावणीत शून्य असते. मे महिन्यातील कडाक्‍याच्या उन्हात नागपूरकर होरपळले जात असताना केवळ बैठकांची मालिका सुरू आहे. ‘हीट ॲक्‍शन प्लान’च्या नावाखाली उपाययोजना केल्याचे फसवे दावे...
एप्रिल 01, 2018
नागपूर - शहर विकास, स्मार्ट सिटी प्रकल्प विकास, सांस्कृतिक आदान-प्रदानासाठी महापालिकेने मोठ्या उत्साहाने विदेशी कंपन्यांशी करार केले. मात्र, आता महापालिकेचा उत्साहाला ओहोटी लागली असून सामंजस्य करार कपाटबंद झाले असून रद्दी होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे सामंजस्य करार केवळ...
ऑगस्ट 27, 2017
नागपूर - ‘स्मार्ट सिटी प्रोजेक्‍ट’अंतर्गत शहरातील चौकाचौकात सीसीटीव्ही लावण्याचे काम अंतिम टप्प्यात आहेत. येत्या महिनाभरात म्हणजेच दसऱ्याचा मुहूर्त साधून संपूर्ण नागपूर शहर सीसीटीव्हीच्या ‘कैदेत’ येणार आहे. त्यामुळे पोलिस विभागाचे काम सुकर होणार आहे. गुन्हेगारी आणि वाहतूक...
ऑगस्ट 01, 2017
"समृद्धी'बाबत शेतकऱ्यांचा आरोप; जास्त रकमेची मागणी नागपूर - प्रकल्पासाठी जमीन घेताना शेतकऱ्यास पाचपट मोबदला देण्याचा दावा शासनाकडून करण्यात आला. मात्र, समृद्धी महामार्गासाठी जमीनधारकास फक्त अडीचपट मोबदलाच दिला जात आहे, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. मोबदल्याची रक्कम वाढवावी,...
जुलै 15, 2017
नवी मुंबई - बहुचर्चित मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाविरोधात वातावरण तापले असतानाच, सिडकोने या महामार्गासाठी 200 कोटींचे कर्ज देण्याची तयारी दर्शविली आहे. सिडकोकडून सुमारे साडेसात टक्के व्याज दराने कर्जरूपाने निधी दिली जाणार असून, काही वर्षांनंतर "एमएसआरडीसी'कडून सिडकोला पैसे परत...
जून 23, 2017
मेट्रो रेल्वे, नागनदीची केली पाहणी - स्मार्ट सिटी प्रकल्पाचीही घेतली माहितीः तांत्रिक सहकार्याची तयारी नागपूर  - महापालिकेचा स्मार्ट सिटी प्रकल्प तसेच महामेट्रोचा नागपूर मेट्रो प्रकल्पात गुंतवणूक केल्यानंतर फ्रान्समधील आणखी काही कंपन्यांनी शहरातील विविध प्रकल्पांत...