एकूण 35 परिणाम
सप्टेंबर 27, 2019
नागपूर  : नवरात्रोत्सवादरम्यान मॉं बम्लेश्‍वरीच्या दर्शनासाठी डोंगरगडला जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते. भाविकांच्या सुविधेसाठी डोंगरगड स्थानकावर सर्वच प्रवासी रेल्वेगाड्यांना थांबा देण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. शिवाय, इतवारीहून मेला स्पेशल पॅसेंजरही सोडण्यात येईल....
सप्टेंबर 06, 2019
नागपूर : मुंबईतील मुसळधार पाऊस आणि दिल्ली मार्गावरील कामांचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर झाला आहे. शुक्रवारी मुंबईहून रवाना होणारी मुंबई - नागपूर दुरांतो रद्द करण्यात आली आहे. दुरांतोसह एकूण 6 रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. सोबतच 4 गाड्या निर्धारित वेळेपेक्षा उशिरा धावत...
ऑगस्ट 30, 2019
नागपूर : मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने उत्पन्नाच्या नव्या स्रोतांवर भर दिला आहे. त्या अंतर्गत आता नागपूर रेल्वेस्थानकावर प्रवाशांना चालण्यासाठी असणारी जागा, पायऱ्या आणि रॅम्पवरही जाहिराती झळकणार आहेत. त्यापोटी पाच महिन्यातच 19 लाखांचा महसूल रेल्वेला मिळणार...
ऑगस्ट 21, 2019
नागपूर, : रेल्वे प्रवाशांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्यावर रेल्वे प्रशासनाने भर दिला आहे. त्याचे सकारात्मक परिणामही दिसून येऊ लागले आहेत. प्रवाशांकडून रेल्वेलाच प्राधान्य दिले जात असून प्रवासीसंख्येत नियमित वाढ सुरू आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात...
ऑगस्ट 17, 2019
नागपूर  : तिकीट विक्रीशिवाय अन्य स्रोतांद्वारे उत्पन्नवाढीवर रेल्वेने भर दिला आहे. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागानेही उत्पन्नवाढीसाठी "काहीही'ची री ओढल्याचे दिसून येते. पैसे मोजणाऱ्यांना रेल्वे इंजिन, डबे, मालगाडी असे कुठेही त्यांच्या जाहिराती लावण्याची परवानगी दिली जाणार...
ऑगस्ट 17, 2019
नागपूर ः पुणे मेट्रो रेल्वेसाठी नागपुरात कोचेस तयार करण्यात येणार आहे. देशात प्रथमच मेट्रो रेल्वे कोचेससाठी ऍल्युमिनिअमचा वापर करण्यात येईल. ऍल्युमिनिअमच्या कोचेस पुणे मेट्रोचे वैशिष्ट्य ठरणार असल्याचे महामेट्रोने स्पष्ट केले. पुणे मेट्रोच्या कोचेस तयार करण्याचे कंत्राट भारतीय...
जून 28, 2019
नागपूर : केरळ दौऱ्यावर गेलेल्या जिल्हा परिषदेच्या महिला सदस्यांना आपल्या खिशातून प्रवासाची अतिरिक्त रक्कम मोजावी लागणार आहे. त्यामुळे हा दौरा त्यांच्यासाठी खर्चिक ठरणार असल्याचे सांगण्यात येते. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून जिल्हा परिषद अध्यक्षांसह 15 महिला सदस्य केरळ...
जून 27, 2019
नागपूर : मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त (सीएमआरएस) यांच्यातर्फे मेट्रो रेल्वेला अप मार्गावर प्रवासी सेवा सुरू करण्याचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर, दर तासाला मेट्रो प्रवासी सेवा सुरू करणार आहे. याचे औपचारिक उद्‌घाटन 28 जूनला सकाळी आठ वाजता सीताबर्डी स्थानकावर होणार आहे. प्रस्तावित योजनेनुसार...
जून 19, 2019
नागपूर - यंदा मॉन्सून चांगलाच लांबला आहे. जून अर्धा उलटूनही पावसाची प्रतीक्षा कायम आहे. पारा अजूनही ४० अंशांच्या घरात आहे. उकाड्याने सर्वच हैराण आहेत. वातावरणातील या बदलामुळे काही दिवसांमध्ये धावत्या रेल्वेतून येणाऱ्या डॉक्‍टर कॉलची संख्या वाढली आहे. एकट्या नागपूर...
मे 20, 2019
नागपूर - रेल्वेप्रवाशांना दर्जेदार खाद्यपदार्थ माफक दरात उपलब्ध व्हावे ही रेल्वे प्रशासनाची जबाबदारी आहे. नागपूर रेल्वेस्थानकावर मात्र रेल्वेच्याच जनाहारमधून चढ्या दराने खाद्यपदार्थांची विक्री करून प्रवाशांची लूट केली जात आहे. नियमित "लक्ष्मीदर्शन' होत असल्यानेच...
फेब्रुवारी 15, 2019
नागपूर -  नागपूर ते भुसावळ दरम्यान रेल्वे कोळसा प्रेषण आणि अतिरिक्त माल वहन मार्गाच्या कामासाठी मध्ये रेल्वे नागपूर मंडळातून जाणाऱ्या आठ पॅसेंजर गाड्या दीड महिना बंद राहणार आहेत. यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा  लागणार आहे.  नागपूर-भुसावळ...
डिसेंबर 06, 2018
मुंबई : पुरंदर येथे उभारण्यात येणाऱ्या छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विकास आराखड्यासाठी सल्लागार नेमण्यास व प्रकल्प व्यवस्थापन कार्यालय स्थापन करण्यास आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली...
नोव्हेंबर 05, 2018
दौंड : सोनवडी (ता. दौंड) येथील भीमा नदीचे पात्र कोरडे पडल्याने दौंड रेल्वे स्थानक आणि रेल्वे वसाहत मध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याने स्थानकावर पिण्याच्या पाण्याचा पुरवठा बंद झाला आहे. दररोजच्या 95 गाड्यांना या टंचाईचा फटका बसला असून रेल्वेच्या मुंबई, पुणे, सोलापूर, भुसावळ आणि नागपूर...
जुलै 10, 2018
मूर्तिजापूर : मध्य रेवेच्या मुंबई-हावडा लोहमार्गावरील या तालुक्यातील मंदुरा रेल्वे स्थानकावर विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांनी नागपूर-भुसावळ पॅसेंजर आज (ता. १०) सकाळी दहाच्या दरम्यान अर्धातास रोखून धरली. उद्या (ता.११) पासून थांबा बंद करण्याची सूचना रेल्वे प्रशासनाने प्रदर्शीत केली असून...
जून 18, 2018
हुडकेश्‍वर : रेल्वे विभागात लिपीक पदावर असलेल्या एका  कर्मचाऱ्याला नोकरीवरून काढल्याने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता.  त्याचा उपचारादरम्यान रविवारी (ता. 17) रात्री मृत्यू झाला. रविंद्र संतोषराव ढोक (वय 42) असे आत्महत्या करणाऱ्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. रविंद्र ढोक हे पत्नी व दोन मुलांसह...
मे 11, 2018
मुंबई - रुळांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसह कंत्राटी कामगारांचा अनेकदा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या अपघातांना आळा बसावा, यासाठी मध्य रेल्वेने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून रुळावर काम करणाऱ्या सर्व रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना रेट्रोरेफ्लेक्‍टिव्ह जॅकेट देण्याचा निर्णय घेतला आहे....
एप्रिल 06, 2018
नागपूर - मुंबईत होणाऱ्या स्थापनादिनाच्या कार्यक्रमासाठी गुरुवारी सुमारे पाच हजार कार्यकर्ते नागपूरमधून मुंबईकडे रवाना झालेत. अजनी रेल्वेस्थानकावर कार्यकर्त्यांची एक विशेष गाडी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास निघाली. विशेष गाडीने आमदार डॉ. मिलिंद माने, डॉ. उपेंद्र कोठेकर, माजी महापौर...
एप्रिल 01, 2018
नागपूर - शहर विकास, स्मार्ट सिटी प्रकल्प विकास, सांस्कृतिक आदान-प्रदानासाठी महापालिकेने मोठ्या उत्साहाने विदेशी कंपन्यांशी करार केले. मात्र, आता महापालिकेचा उत्साहाला ओहोटी लागली असून सामंजस्य करार कपाटबंद झाले असून रद्दी होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे सामंजस्य करार केवळ...
मार्च 21, 2018
नागपूरनागपूर रेल्वेस्थानकावरील सुरक्षा व्यवस्थेतील उणिवा दै. ‘सकाळ’ने स्टिंग ऑपरेशनद्वारे चव्हाट्यावर आणला. सततच्या पाठपुराव्यामुळे प्रशासनाने वर्षानुवर्षे रखडलेल्या इंटिग्रेटेड सेक्‍युरिटी सिस्टिमअंतर्गत सीसीटीव्ही यंत्रणा उभारणीची घाई केली. अडचणीतून मार्ग काढत आता...
मार्च 08, 2018
नागपूर : उपराजधानीतील अजनी रेल्वेस्थानकाचे संचालन गुरुवारपासून पूर्णपणे महिलांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. जागतिक महिला दिनाच्या पर्वावर मध्य रेल्वेने दिलेली ही गौरवपूर्ण भेट ठरावी. कायमस्वरूपी "महिला राज' असलेले अजनी हे मध्यभारतातील हे पहिले तर देशातील तिसरे रेल्वेस्थानक ठरले आहे....