एकूण 12 परिणाम
सप्टेंबर 22, 2019
नागपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे राज्यातील माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयांचे नवे प्रोफाइल तयार करण्यास महिन्याभरापासून सुरुवात झाली. मात्र, महिन्याभरात राज्यातील केवळ दहा टक्के शाळांनी प्रोफाइल तयार केले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे....
ऑगस्ट 28, 2019
नागपूर ः शाळा व महाविद्यालयांच्या कॅंटीनमध्ये पिझ्झा, बर्गरसारखे जंक फूड दिले जात आहे का? याची तपासणी अन्न व औषधी प्रशासन विभागाची पाच सदस्यांची समिती करणार आहे. "शाळा व महाविद्यालयांच्या कॅंटीनमधून पिझ्झा, बर्गर यासारखे जंक फूड हद्दपार करून पारंपरिक खाद्यपदार्थ, फळे, कडधान्यासारखे...
ऑगस्ट 10, 2019
नागपूर : महापालिकेच्या हद्दीत असलेल्या शाळांना शिजविलेला पोषण आहार देणाऱ्या बचतगटांच्या किचनची तपासणी शिक्षण समिती व अन्न व औषधे प्रशासन विभागाद्वारे करण्याचे ठरविले होते. मात्र, तपासणी करण्यात आलेले एकही किचन मानकानुसार नसताना, त्यांना "क्‍लीन चिट' देत तपासणीचा सोपस्कार समितीने करीत...
जून 14, 2019
नागपूर : महापालिकेने खासगी इंग्रजी माध्यमातील शाळांना टक्कर देण्याची तयारी सुरू केली. महापालिका शाळांमधून सेमी इंग्लिश विषयाचे वर्ग सुरू करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास महापालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये इंग्रजीतून शिक्षण दिले जाणार असून...
मे 19, 2019
नागपूर -  राज्य सरकारने 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा मानस बाळगला आहे. नागपूर जिल्हा परिषदेत अशा 387 शाळा आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळांवर नियंत्रण ठेवणारी पर्यवेक्षीय यंत्रणेची निम्मे पदे रिक्त असून, रामभरोसे असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शाळांची...
एप्रिल 15, 2019
नागपूर - राज्यातील टंचाईग्रस्त गावांमधील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना सुट्यांमध्ये शालेय पोषण आहार पुरविण्याचा निर्णय राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने काढला. योजनेची अंमलबजावणी योग्य पद्धतीने व्हावी यासाठी बायोमेट्रिक हजेरी घेण्याच्या सूचना जिल्हा परिषदेला दिल्या. परंतु,...
डिसेंबर 27, 2018
पुणे : महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त शितल उगले-तेली यांची आज बदली करण्यात आली असून त्याबाबतचा आदेशही निघाला आहे. उगले यांच्या बदलीसाठी सत्ताधारी भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी  मुख्यमंत्र्यांकडे आग्रह धरला होता. त्यातून उगले यांची बदली झाल्याची चर्चा आहे. याआधी प्रेरणा देशभ्रतार यांचीही मुदतीपुर्वीच...
ऑगस्ट 10, 2018
नागपूर - विद्यार्थी पटसंख्या कायम राहावी तसेच त्यांचे आरोग्य निरोगी व सुदृढ राहावे याकरिता त्यांना सुगंधित, चविष्ट आणि जीवनसत्त्व युक्त दुधाचे गिफ्ट दिले जाणार आहे. राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डकडून (एनडीडीबी) ‘गिफ्ट मिल्क’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.  पहिल्या टप्प्यात देशभरातील २२...
एप्रिल 05, 2018
नागपूर - इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये आरटीईच्या २५ टक्के राखीव जागांवर सुरू असलेल्या प्रवेश प्रक्रियेत शाळांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे पालकांना आरटीईअंतर्गत प्रवेश घेणे कठीण झाले आहे. शाळांच्या विविध अडचणींमुळे नागपुरातील शाळांमधील चार एप्रिलपर्यंत केवळ तीन हजार...
एप्रिल 03, 2018
नागपूर - गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या गप्पा मारणाऱ्या शासनाच्या शिक्षण विभागातील गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख आणि मुख्याध्यापकांची निम्मी पदे वर्षभरापासून रिक्‍त आहेत. त्यामुळे इतर अधिकाऱ्यांवर कामाचा ताण वाढत आहे.   नागपूर जिल्हा परिषदेत गटशिक्षणाधिकाऱ्यांची १३ पदे मंजूर...
सप्टेंबर 15, 2017
नागपूर - गुडगावमधील रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये झालेल्या विद्यार्थ्याच्या हत्येनंतर शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. शाळेत जाणारी मुलं कितपत सुरक्षित आहेत, अशी भीती निर्माण झाली असून, याची दखल घेत केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) अधिसूचना जारी करत सर्व...
सप्टेंबर 14, 2017
नागपूर - दिल्लीतील रेयान पब्लिक स्कूलमध्ये झालेल्या विद्यार्थ्याच्या हत्याकांडानंतर पालकांच्या मनामध्ये शेकडो प्रश्‍न निर्माण झाले आहेत. पाल्य शाळेत गेल्यावर सुरक्षित आहे किंवा नाही? पाल्यासोबत कोण असेल? थोडा उशीर झाला तर काय झाले असेल? शिक्षक व्यवस्थित वागत असतील की नाही? असे अनेक...