एकूण 36 परिणाम
ऑक्टोबर 10, 2019
नागपूर : बीएसएनएल बंद करण्याचा प्रस्ताव सरकारपुढे आल्याच्या वृत्ताने कर्मचारी वर्गात एकच खळबळ उडवून दिली आहे. आजारपणासाठी असणारी "एमआरएस' योजनासुद्धा बंद होणार असल्याची चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये पसरली असून निवृत्त कर्मचारीसुद्धा चांगलेच हादरले आहेत. अनेकांनी केंद्रीय आरोग्य योजनेत (...
सप्टेंबर 23, 2019
हिंगणा (जि.नागपूर)  : तालुक्‍यातील दाभा आगरगाव येथील एका पोल्ट्री फार्ममधील मृत कोंबड्या वलनी तलावात फेकण्यात आल्या. यामुळे तलावातील पाणी प्रदूषित झाले असून बर्ड फ्लू पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. ग्रामस्थांनी तालुका आरोग्य प्रशासनाकडे याची तक्रार केली आहे.  दाभा आगरगाव गावाची...
सप्टेंबर 22, 2019
हिंगणा (जि.नागपूर)  : पावसाळा सुरू असल्याने शहरात सर्वत्र कचरा वाढलेला आहे. यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. परिणामी शहरात अज्ञात तापाची साथ सुरू झाली आहे. नगरपंचायत प्रशासनाकडे फॉगिंग मशीन उपलब्ध असतानाही अद्याप फॉगिंग केले नाही. यामुळे जनतेच्या आरोग्याची समस्या ऐरणीवर आली आहे. ...
सप्टेंबर 18, 2019
नागपूर : मुख्यमंत्र्यांच्या गृहखात्याशी संबंधित असलेल्या उपराजधानीतील प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेच्या आवारात तसेच येथील निवासी गाळ्यांमध्ये पाणी तुंबले आहे. विशेष असे की, दरवर्षी येथील परिसरात पाणी साचते. ही बाब मागील पाच वर्षांपासून निदर्शनास आणून दिल्यानंतरही ना...
सप्टेंबर 18, 2019
नागपूर ः दर दोन दिवसानंतर विद्यमान सरकार आपले "डिजिटल ड्रीम्स' जाहिरातीतून बोलून दाखवते. "स्मार्ट सिटी' म्हणून राज्यातील उपराजधानीचे शहर घोषित झाले. मात्र सेवा तितकी स्मार्ट झाली नाही. विदर्भासह चार राज्यातील जनतेच्या आरोग्यावर वरदान ठरलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या बाह्यरुग्ण...
सप्टेंबर 11, 2019
नागपूर : राज्यातील ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी संपावर आहेत. परिणामी ग्रामपंचायतचा कारभार ठप्प पडला असून ग्रामस्थांची गैरसोय सुरू आहे. यातून मार्ग काढण्यासाठी जिल्हा परिषदेने थेट जि.प. शाळेच्या मुख्याध्यापकांकडे ग्रामपंचायतचा कारभार सोपविण्याचे आदेश काढले आहेत. शिक्षक संघटनांनी...
सप्टेंबर 10, 2019
वाठोडा : पूर्व नागपुरातील जनता मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. आजही येथील जनतेला रस्ते, पाणी आदी समस्यांना सामोरे जावे लागते आहे. चांगले रस्ते मिळावेत, स्वच्छ पाणी मिळावे, या मागण्यांकरिता पूर्व नागपूर युवक कॉंग्रेसने रविवारी आंदोलन केले. सरोदेनगर, वाठोडा येथील रस्ते, पाणी, घाणीचे...
ऑगस्ट 22, 2019
नागपूर ः कॉंग्रेस आणि बसपने महापालिकेच्या विविध विषय समित्यांवर आपल्या पक्षाच्या नगरसेवकांची नावे महापालिकेच्या सभेत महापौर यांच्याकडे सादर केली. महापौरांनी संबंधित नावांची घोषणा केल्यानंतर समितीची कार्यकारिणी पूर्ण झाली. स्थापत्य विद्युत व प्रकल्प समितीवर अन्सारी सय्यदा बेगम, उज्ज्वला...
जुलै 23, 2019
नागपूर ः दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय प्रशासन व सत्ताधाऱ्यांना चांगलाच भोवण्याची चिन्हे आहेत. त्यात दूषित पाणीपुरवठा, काही भागात नळ कोरडे तसेच अवाजवी पाण्याच्या बिलाने संतापात भर घातली आहे. पाण्यावरून आज कॉंग्रेसने महापालिकेवर धडक दिली. संतप्त नगरसेवक, नगरसेविका, नागरिकांनी पाणी...
जुलै 07, 2019
नागपूर : महापालिकेच्या परिवहन समितीसह इतर दहा विशेष समितीच्या सभापती व उपसभापतीपदासाठी आज निवडणूक पार पडली. कॉंग्रेस व बसपा अंतर्गत वादामुळे सदस्यांच्या नावाची शिफारसही करण्यात अपयशी ठरल्याने अपेक्षेप्रमाणे दहाही विशेष समित्यांवर सभापती व उपसभापतींची अविरोध निवड झाली. विशेष म्हणजे...
जून 21, 2019
नागपूर : शहरात मोठ्या प्रमाणात मिनरल वॉटरच्या नावाने विकले जाणारे पाणी शुद्ध की अशुद्ध, याबाबत मनपा प्रशासनही अनभिज्ञ असल्याने सदस्यांनी संताप व्यक्त केला. या पाण्याने एखादी दुर्घटना झाल्यास जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित करीत सदस्यांनी आरोग्य विभागावर तोंडसुख घेतले. शहरात 132 मिनरल...
जून 20, 2019
नागपूर : आशिया खंडातील सर्वांत मोठ्या अशा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) किचनमधून वॉर्डात रुग्णांना दिलेल्या जेवणातून शेणसदृश गोळा निघाला. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. हा किळसवाणा प्रकार येथील वॉर्ड क्रमांक 2 मध्ये घडला असून दुर्गंधीयुक्त गोळा तपासणीसाठी...
जून 07, 2019
नागपूर : काटोल तालुक्‍यातील शिरमी गावातील एका विहिरीत महागड्या औषधांचा साठा आढळून आला आहे. महागडी औषधे विहिरीत का फेकण्यात आली असावी? याबाबत विविध चर्चांना उत आला आहे. कोंढाळीपासून दीड किमी अंतरावरील शिरमी येथील एका ले-आऊटमधील विहिरीत पाणीसाठ्याऐवजी मोठ्या प्रमाणात औषधे काही नागकिरांना...
डिसेंबर 19, 2018
नागपूर - विदर्भात स्क्रब टायफसचा तीन महिने प्रादुर्भाव होता. अवघ्या तीन महिन्यांत ३२ जण स्क्रब टायफसने दगावले. तर स्वाइन फ्लूदेखील २० जण दगावले आहेत. मात्र, डेंगीचा प्रकोप यावर्षी चांगलाच वाढला आहे. नागपूर शहरात डेंगीचे ५४३ तर ग्रामीण भागात १०३ असे जिल्ह्यात एकूण रुग्ण...
सप्टेंबर 27, 2018
नागपूर : विदर्भात स्क्रब टायफसचा प्रादुर्भाव पसरला असताना डेंगीचा प्रकोप सुरू झाला आहे. डेंगीने वोक्‍हार्ट हॉस्पिटलमध्ये एका युवकाचा मृत्यू झाला आहे. तुषार काबरा (वय 33, रा. प्रतापनगर) असे मृताचे नाव आहे. यापूर्वीही निवृत्त अभियंत्याचा व्होक्‍हार्टमध्ये डेंगीने मृत्यू झाला होता. विशेष...
सप्टेंबर 18, 2018
राज्य सरकारचा अनुत्पादक खर्च वाढतो आहे. भांडवली खर्चाचे प्रमाण कमी होणे आणि महसुली खर्चाचे वाढणे, हे चांगले लक्षण नाही. विकासाच्या प्रादेशिक असमतोलाच्या प्रश्‍नाकडे कोणत्याच सरकारने गांभीर्याने पाहिले नाही, त्याचाही फटका आता जाणवतो आहे. - डॉ. अतुल देशपांडे (आर्थिक घडामोडींचे अभ्यासक)  महाराष्ट्र...
सप्टेंबर 09, 2018
नागपूर : दर दिवसाला स्क्रब टायफसने मृत्यू होत असून, गडचिरोली येथील 36 वर्षीय अमोल मंडल हा युवक दगावला आहे. 14 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. तातडीने उपचार होत नसल्यानेच मृत्यू होत असल्याचे औषधवैद्यकशास्त्र विभागाकडून सांगण्यात आले. अखेरच्या क्षणी मेडिकलमध्ये दाखल करण्यात येत असल्याने...
सप्टेंबर 06, 2018
नागपूर : स्क्रब टायफसने उपराजधानीसह संपूर्ण विदर्भात थैमान घातले आहे. पूर्व विदर्भात एकाच दिवशी 19 जणांना स्क्रब टायफस आढळून आला आहे. विशेष असे की, यातील 5 जण हे नागपूरच्या गावखेड्यातील आहेत. तर 8 जण नागपूर शहरातील आहेत. मेयो रुग्णालयात व्हेंटिलेटवर असलेल्या दोन...
सप्टेंबर 04, 2018
सोलापूर : मातीच्या गणेशमूर्तीच्या तुलनेत प्लास्टर ऑफ पॅरिसच्या म्हणजेच पीओपीचे गणेशमूर्ती स्वस्त असल्याने पीओपीच्या मूर्ती खरेदीकडे कल वाढला आहे. पीओपीच्या गणेशमूर्ती पाण्यात विरघळत नाहीत, त्यामुळे शहर आणि परिसरातील तलाव, विसर्जन कुंडाच्या ठिकाणी पाणी कमी झाल्यावर पीओपीच्या गणेशमूर्ती भग्नावस्थेत...
ऑगस्ट 22, 2018
गणेशोत्सवाच्या संदर्भातील अनेक नियमांना यंदा सवलत देण्यामागे आपली मतपेढी शाबूत ठेवण्याचा हेतू स्पष्ट दिसतो. तोंडावर आलेल्या निवडणुकांमुळे सणांच्या काळातील दणदणाट अधिकाधिक कर्कश्‍श होणार, अशीच चिन्हे आहेत.   लोकमान्य टिळकांनी सव्वाशे वर्षांपूर्वी सार्वजनिक गणेशोत्सवाची प्रथा सुरू केली, तेव्हा...