एकूण 20 परिणाम
ऑक्टोबर 15, 2019
नागपूर : रस्त्यावरचे खड्डे बुजवण्यासाठी महापालिकेने केलेल्या उपाययोजनांची माहिती उद्याच मंगळवारी (ता. 15) सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघाताला जबाबदार कंत्राटदार आणि वाहनचालकांविरुद्ध गुन्हे...
ऑक्टोबर 11, 2019
नागपूर : रस्त्यावरील खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघाताला जबाबदार कंत्राटदारांवर गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. तर, इतर दोन अपघाताच्या प्रकरणातील जबाबदार वाहनचालकांवरसुद्धा गुन्हे नोंदविण्यात आल्याची माहिती पोलिस प्रशासनाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली. शहरातील...
ऑक्टोबर 04, 2019
नागपूर : रस्त्यांवरील खड्डे आणि त्यामुळे होणाऱ्या अपघातांना जबाबदार कंत्राटदार, विविध विभागांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची कसून चौकशी करावी. तसेच, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले. या प्रकरणी पोलिस प्रशासन आणि महापालिकेला...
सप्टेंबर 30, 2019
रस्त्याच्या कामासाठी खासगी ट्रॅव्हल्सचालकांनी संप पुकारावा, असे बहुधा जळगाव जिल्ह्यात तरी पहिल्यांदाच घडले. जळगाव- पुणे व जळगाव- मुंबई मार्गावरील ट्रॅव्हल्स बस सलग तीन दिवस बंद राहिल्या. ट्रॅव्हल्सचालकांचे लाखोंचे उत्पन्न बुडाले. प्रवाशांची गैरसोय झाली. पण तरीही जळगाव-औरंगाबाद रस्त्याचे नियंत्रित...
सप्टेंबर 23, 2019
अमरावती : विद्यापीठाचे तत्कालीन शारीरिक शिक्षण विभागप्रमुख डॉ. सचिदानंद बेहेरा यांच्या बडतर्फ प्रकरणात सेवानिवृत्त न्यायाधीशांनी चौकशी करून विद्यापीठाला अहवाल सादर केला होता. परंतु, विद्यापीठाने माहिती आयुक्‍तांना या प्रकरणातील दस्तावेज उपलब्ध नसल्याचे प्रतिज्ञापत्र दिल्याने बेहेरा प्रकरण वेगळ्याच...
सप्टेंबर 22, 2019
नागपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे राज्यातील माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयांचे नवे प्रोफाइल तयार करण्यास महिन्याभरापासून सुरुवात झाली. मात्र, महिन्याभरात राज्यातील केवळ दहा टक्के शाळांनी प्रोफाइल तयार केले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे....
सप्टेंबर 06, 2019
नागपूर : मुंबईतील मुसळधार पाऊस आणि दिल्ली मार्गावरील कामांचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर झाला आहे. शुक्रवारी मुंबईहून रवाना होणारी मुंबई - नागपूर दुरांतो रद्द करण्यात आली आहे. दुरांतोसह एकूण 6 रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. सोबतच 4 गाड्या निर्धारित वेळेपेक्षा उशिरा धावत...
ऑगस्ट 29, 2019
नागपूर : शहरातील विजेच्या उच्चदाब वाहिनींजवळील 3 हजार 642 अवैध इमारतींवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले. या कारवाईचा अहवाल 18 सप्टेंबर रोजी सादर करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला. विजेच्या उच्च दाबवाहिनींचा स्पर्श झाल्याने...
जून 17, 2019
नागपूर : एका महिन्याच्या आत शहरातील 121 अनधिकृत धार्मिकस्थळांना हटविण्यात यावे, तसेच रस्ते आणि फूटपाथवर एकही अनधिकृत धार्मिकस्थळ नाही, असे प्रतिज्ञापत्रही महापालिकेने पुढील तारखेला सादर करावे, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी महापालिकेला दिला....
मे 10, 2019
दाभोळ - मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नागपूर येथील काही विद्यार्थ्यांनी केलेल्या याचिकेवर दिलेल्या निर्णयानुसार दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाला मत्स्यशास्त्र विषयातील पदवी देण्याचा अधिकार नसल्याचा निकाल दिल्याने डॉ. बाळासाहेब सावंत कोकण...
मार्च 27, 2019
मी  राकुमार, यशवंत सिन्हा, सत्यपालसिंग, आर. बी. सिंग, हरदीपसिंग पुरी या मालिकेत भर पाडण्यासाठी या निवडणुकीत बरीच मंडळी गुडघ्याला बाशिंग बांधून सज्ज झालेली दिसताहेत. महाराष्ट्राशी संबंधित नावांचा या यादीत लक्षणीय समावेश आहे. प्रशासकीय सेवेत उत्तम कामगिरी नोंदविणाऱ्या किशोर गजभिये यांनी विदर्भातील...
जानेवारी 24, 2019
नागपूर - कर्तव्यात हयगय करणाऱ्या ११ वाहतूक पोलिसांवर कारवाई केल्याचे शपथपत्र प्रशासनाने दाखल केल्यानंतर यापुढे यंत्रणेवर न्यायालयाची नजर असेल, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्पष्ट केले. यासंदर्भात न्यायालय स्वतःहून जनहित याचिका दाखल करून घेणार असल्याचा...
जानेवारी 24, 2019
नागपूर : कर्तव्यात हयगय करणाऱ्या 11 वाहतूक पोलिसांवर कारवाई केल्याचे शपथपत्र प्रशासनाने दाखल केल्यानंतर यापुढे यंत्रणेवर न्यायालयाची नजर असेल, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्पष्ट केले. यासंदर्भात न्यायालय स्वतःहून जनहित याचिका दाखल करून घेणार असल्याचा...
ऑक्टोबर 28, 2018
नागपूर : प्रशासन आणि लोकप्रतिनिधी दोन चाके असून त्यांनी मिळून काम केल्यास विकास शक्‍य आहे. परंतु महापालिका सभागृहात आयुक्तांविरुद्ध सत्ताधारी चित्र दिसते, ते व्हायला नको, असे नमूद करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध महापालिकेतील सत्तारुढ पक्षांचे कान टोचले. नुकताच नागपूर...
ऑगस्ट 22, 2018
गणेशोत्सवाच्या संदर्भातील अनेक नियमांना यंदा सवलत देण्यामागे आपली मतपेढी शाबूत ठेवण्याचा हेतू स्पष्ट दिसतो. तोंडावर आलेल्या निवडणुकांमुळे सणांच्या काळातील दणदणाट अधिकाधिक कर्कश्‍श होणार, अशीच चिन्हे आहेत.   लोकमान्य टिळकांनी सव्वाशे वर्षांपूर्वी सार्वजनिक गणेशोत्सवाची प्रथा सुरू केली, तेव्हा...
जुलै 29, 2018
पुणे : राज्य पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश शुक्रवारी गृह विभागाने काढला. त्यानुसार पुण्याच्या सहपोलिस आयुक्तपदी एस. टी. बोडखे यांची, तर पुणे जिल्हा ग्रामीण पोलिस अधीक्षकपदी संदीप पाटील यांची नियुक्ती झाली आहे. नियोजित पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयासाठी मकरंद रानडे यांची अपर...
जुलै 17, 2018
अकोला : शहर भूमिगत गटार योजनेमध्ये झालेल्या अनियमितता आणि पाटबंधारे व पर्यावरण विभागाच्या नाहरकत प्रमाणपत्राशिवाय, सर्व नियम धाब्यावर बसवून सुरू असलेल्या  कामांवर स्थगनादेश देवून पंधरा दिवसाच्या आत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश पर्यावरण मंत्री ना. रामदास कदम यांनी आज दिले. भूमिगत गटार...
जुलै 10, 2018
नागपूर - पावसामुळे संपूर्ण महाराष्ट्रात पुरग्रस्त परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असताना अद्याप केंद्राकडून मदत का आलेली नाही? अतिवृष्टीग्रस्त भागाची हवाई पाहणी का झालेली नाही? लष्कराला सतर्कतेचे आदेश का देण्यात आलेले नाहीत? असे अनेक प्रश्न विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे...
मे 31, 2018
नाशिक - नानाविध प्रयत्न करूनही नागपूर समृद्धी महामार्गासाठी प्रतिसाद मिळत नसलेल्या सुमारे 358 हेक्‍टर जमिनीचे सक्तीने भूसंपादन केले जाणार आहे. तशी अधिसूचना शासनाने प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे लॅंड पुलिंग, जमीन खरेदी नंतर हा विषय आता सक्तीच्या भूसंपादनापर्यंत आला आहे. सक्तीने संपादन...
मे 31, 2018
मुंबई - अनेक दिवसांपासून रखडलेल्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदलीला अखेर गृहविभागाला मुहूर्त मिळाला आहे. त्या अंतर्गत नव्याने निर्माण करण्यात आलेल्या राज्याच्या अपर पोलिस महासंचालक (आर्थिक गुन्हे शाखा) या पदावर प्रभात कुमार यांना पदोन्नती देण्यात आली आहे. याशिवाय मुंबई पोलिस दलातही मोठी खांदेपालट...