एकूण 272 परिणाम
सप्टेंबर 18, 2019
नागपूर ः दर दोन दिवसानंतर विद्यमान सरकार आपले "डिजिटल ड्रीम्स' जाहिरातीतून बोलून दाखवते. "स्मार्ट सिटी' म्हणून राज्यातील उपराजधानीचे शहर घोषित झाले. मात्र सेवा तितकी स्मार्ट झाली नाही. विदर्भासह चार राज्यातील जनतेच्या आरोग्यावर वरदान ठरलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या बाह्यरुग्ण...
सप्टेंबर 16, 2019
नागपूर ः शहरातील प्रमुख रस्त्यांवरील खड्ड्यांतून मार्ग काढताना नागपूरकरांना कसरत करावी लागत आहे. खड्ड्यातून मार्ग काढताना सोसाव्या लागणाऱ्या नागरिकांच्या यातनांकडे महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनीही पाठ फिरवल्याचे चित्र आहे. क्रीडा, सांस्कृतिक, इनोव्हेशन आदी उत्सवात मग्न असल्याने...
सप्टेंबर 16, 2019
खापरखेडा: सिल्लेवाडा बससेवा उद्‌घाटन सोहळ्याचा वाद अधिकच चिघळला आहे. शनिवारी निषेध सभेत ग्रामपंचायत सदस्य अनिल तंबाखे यांनी आक्षेपार्ह व अश्‍लील भाषेचा वापर केल्याची तक्रार सरपंच प्रमिला बागडे यांनी केली आहे. या प्रकरणी खापरखेडा पोलिसांनी तंबाखे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, डॉ. राजीव...
सप्टेंबर 15, 2019
नागपूर : हृदयविकाराचा झटका आल्यामुळे एका युवकाला तातडीने ऍम्ब्युलन्सने रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेण्यात येत होते. मात्र, रस्त्यावरील खड्ड्यात ऍम्ब्युलन्स फसली. फसलेली ऍम्ब्युलन्स काढण्यासाठी तब्बल अर्धा तास वेळ गेल्यामुळे रुग्णाचा वेळेवर उपचाराअभावी मृत्यू झाला. भूषण टोळे (बेसा-...
सप्टेंबर 14, 2019
टेकाडी/ पारशिवनी (जि. नागपूर) : ऑगस्ट महिन्यात मृतसाठा शिल्लक असलेल्या तोतलाडोह धरणाच्या दोन्ही जलशयात 95 टक्‍क्‍यांच्यावर जलसाठा झाल्याने दोन्ही धरणातून नदीत विसर्ग सुरू आहे. आज शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास पेंच प्रकल्पाच्या नवेगाव (कामठी) खैरी जलाशयाचे 16 पैकी 14 दरवाजे 1...
सप्टेंबर 11, 2019
नागपूर : राज्यातील ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी संपावर आहेत. परिणामी ग्रामपंचायतचा कारभार ठप्प पडला असून ग्रामस्थांची गैरसोय सुरू आहे. यातून मार्ग काढण्यासाठी जिल्हा परिषदेने थेट जि.प. शाळेच्या मुख्याध्यापकांकडे ग्रामपंचायतचा कारभार सोपविण्याचे आदेश काढले आहेत. शिक्षक संघटनांनी...
सप्टेंबर 10, 2019
नागपूर : नागपूर रेल्वेस्थानकावरील कर्मचारी महिलेचा विभागातीलच कर्मचाऱ्यांकडून मानसिक छळ केला जात असल्याची बाब उघडकीस आली आहे. छळामुळे त्रस्त झालेल्या पीडितेने यासंदर्भात अधिकाऱ्यांकडेही तक्रार केली. परंतु, त्याचा काहीच उपयोग न झाल्याने अखेर तिने लोहमार्ग पोलिसांकडे रीतसर...
सप्टेंबर 10, 2019
वाठोडा : पूर्व नागपुरातील जनता मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. आजही येथील जनतेला रस्ते, पाणी आदी समस्यांना सामोरे जावे लागते आहे. चांगले रस्ते मिळावेत, स्वच्छ पाणी मिळावे, या मागण्यांकरिता पूर्व नागपूर युवक कॉंग्रेसने रविवारी आंदोलन केले. सरोदेनगर, वाठोडा येथील रस्ते, पाणी, घाणीचे...
सप्टेंबर 10, 2019
नागपूर : शेतकऱ्यांना आर्थिक सक्षम करण्यासाठी सिंचन क्षमता वाढविणे आवश्‍यक आहे. जागेअभावी अनेक प्रकल्प रखडले आहेत. दुसरीकडे नागरिकांची मागणी असतानाही धरण तयार करण्यास टाळाटाळ होत आहे. नरखेड येथे धरण तयार करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थ प्रशासन दरबारी खेटा घालत आहे. मात्र, अद्याप त्यांची...
सप्टेंबर 09, 2019
नागपूर, ता. 8 ः सात ते आठ वर्षांपूर्वी आमदारांच्या अंदाज समितीने "मेयो म्हणजे कत्तलखाना' अशा शब्दात विडंबना केली होती. मात्र, गरिबांना खासगीतील उपचार परवडणारे नसल्यामुळे इंदिरा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेयो) उपचाराशिवाय पर्याय नाही. तरीदेखील दर दिवसाला गरीब...
सप्टेंबर 09, 2019
नागपूर ः शाश्‍वत विकासाच्या दृष्टीने नागपूर महापालिकेने विविध उपक्रम राबविले. या उपक्रमातून शहराचा कायापालट झाला. या बदलाची दखल घेत अटल शस्त्र मार्केनॉमीतर्फे महापालिकेला "बेस्ट सस्टेनेबल, लिव्हेबल, ग्रीन, क्‍लिन ऍण्ड एक्‍सक्‍लूझिव्ह इन्फ्रा सिटी' हा पुरस्कार देण्यात आला....
सप्टेंबर 07, 2019
नागपूर : जिल्ह्यात तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा प्रादेशिक हवामान विभागाने दिलेला आहे. गुरुवारी पावसाने घातलेले थैमान बघता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रासह नागपूरचा दौरा रद्द करण्यात आला. त्याच पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांद्वारे शुक्रवारी पत्र काढून शनिवारी (ता. 7) सर्व...
सप्टेंबर 07, 2019
नागपूर : अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नियोजित नागपूर दौरा रद्द झाला आहे. त्यामुळे हिंगणा मार्गावरील मेट्रोच्या प्रवासीसेवेचा लोकार्पण सोहळाही पुढे ढकलण्यात आला आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्यामुळे मानकापूर येथे मोठे व्यासपीठ उभारण्यात आले होते. दौरा...
सप्टेंबर 06, 2019
नागपूर : मुंबईतील मुसळधार पाऊस आणि दिल्ली मार्गावरील कामांचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर झाला आहे. शुक्रवारी मुंबईहून रवाना होणारी मुंबई - नागपूर दुरांतो रद्द करण्यात आली आहे. दुरांतोसह एकूण 6 रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. सोबतच 4 गाड्या निर्धारित वेळेपेक्षा उशिरा धावत...
सप्टेंबर 06, 2019
नागपूर : विदर्भात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. गडचिरोली जिल्ह्यात पुरामुळे 18 मार्गांची वाहतूक प्रभावित झाली आहे. भंडारा, चंद्रपूर, गोंदियातही मुसळधार झाला. पावसामुळे पूर्व विदर्भातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. गडचिरोली जिल्ह्यात...
सप्टेंबर 05, 2019
नागपूर : गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने पुन्हा अमरावती, वर्धा आणि गडचिरोलीकरांना झोडपले. जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. गडचिरोली जिल्ह्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. काही गावांमध्ये पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. गडचिरोली...
सप्टेंबर 05, 2019
शिक्षकदिन 2019 : नागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने बुधवारी (ता. 4) पार पडलेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत विद्यापीठात नेमलेल्या महाराष्ट्र सिक्‍युरिटी फोर्सच्या अधिकाऱ्यांसह सुरक्षारक्षकांचा पगार तीन हजाराने वाढविण्यावर शिक्कामोर्तब केले. आता...
सप्टेंबर 05, 2019
नागपूर : पंतप्रधान शनिवारी नागपूरला येत आहेत. त्यामुळे रस्त्यांवरचे खड्डे बुजवा, पाणी साचणार नाही याची दक्षता घ्या, मोकाट जणावरांना ताब्यात घ्या अन्‌ शहर स्वच्छ ठेवा, असे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले. पंतप्रधान शहरात येणार असल्याने महपौरांनी...
सप्टेंबर 05, 2019
नागपूर ः विविध सणांच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनामार्फत अन्न पदार्थ उत्पादक आणि विक्रेत्यांच्या तपसणीची मोहीम राबविण्यात येत आहे. एप्रिल ते जुलै या चार महिन्यांत 279 ठिकाणी कारवाई करीत अन्न पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे. त्यातील 114 नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहे....
सप्टेंबर 04, 2019
नागपूर : दररोज येणाऱ्या पावसाचा धसका घेत प्रशासनाने अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नियोजित सभेच्या स्थळात बदल केला. आता कस्तुरचंद पार्कऐवजी मानकापूर येथील विभागीय क्रीडासंकुलात पंतप्रधानांची सभा होणार आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान दुसऱ्यांदा क्रीडासंकुलात येणार आहे. यापूर्वी ते 14...