एकूण 104 परिणाम
डिसेंबर 11, 2019
नागपूर : महाराष्ट्र विधानमंडळाचे यंदाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे 16 डिसेंबरपासून सुरू होत असून, यासाठी प्रशासकीय यंत्रणेकडून करण्यात येत असलेल्या विधिमंडळ सुरक्षा, निवास, वाहन, संपर्क, वाहतूक आदीविषयक व्यवस्थेचा आढावा विधानसभा अध्यक्ष नाना पटोले आणि विधान परिषदेच्या...
डिसेंबर 09, 2019
हिंगणा (जि.नागपूर) : तत्कालीन भाजप सरकारच्या काळात सुरू असलेल्या विकासकामांना महाविकास आघाडीने स्थगिती दिली. सरकारच्या या भूमिकेचा निषेध करण्यासाठी भाजपच्या वतीने आमदार समीर मेघे यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयावर सोमवारी (ता. 9) मोर्चा काढण्यात आला. सरकारच्या विरोधात नारेबाजी करण्यात...
डिसेंबर 05, 2019
कळमेश्वर (जि.नागपूर) ः गेल्या अनेक वर्षांपासून "पाचवीला पुजल्याप्रमाणे' शहरवासींना पाण्याच्या बाबतीत कुठल्या ना कुठल्या कारणाने मनस्ताप सहन करावा लागतो. गेल्या 20 दिवसांपासून कळमेश्वर पालिकेकडून 1 दिवसाआड मिळणारे पाणी आता भर हिवाळ्यात 4 दिवसांवर गेल्याने पाण्याचा विविध कामांसाठी कसा...
डिसेंबर 04, 2019
नागपूर :  चार महिन्यांपूर्वी दिवसाआड पाण्याने तहान भागविणाऱ्या नागपूरकरांना बचतीचा विसर पडल्याचे चित्र आहे. सध्या मुबलक पाण्यामुळे नागपूरकरांनी चारचाकी वाहन धुण्यासाठी बिनधास्तपणे पिण्याच्या पाण्याचा मारा सुरू केल्याचे चित्र आहे. उन्हाळ्यात तहान भागविण्यासाठी महापालिकेसह विविध सामाजिक...
डिसेंबर 01, 2019
औरंगाबाद : विभागीय क्रीडा संकुलावर तीन दिवसांपासून राज्यस्तरीय आंतरशालेय हॅन्डबॉल स्पर्धा सुरू आहेत. या स्पर्धेत 542 खेळाडू सहभागी झाले असून, त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. कुठे अस्वच्छ स्वच्छतागृह, निकृष्ट जेवण, तर कुठे पाणीदेखील नाही. मुलींच्या वसतिगृहात सुरक्षारक्षकच नाही, अशी...
डिसेंबर 01, 2019
नांदेड : पावसाचे जास्त प्रमाण असल्यास भूगर्भात जमा होणारे पाणीसाठे आणि जमिनीतील फॉल्ट तथा प्लेटांचे घर्षण, बेसॉल्ट खडक, अंतर्गत खनिज यांच्याशी संयुग होऊन मुक्त होणाऱ्या वायूमुळे हे आवाज निर्माण होतात. ही नैसर्गिक प्रक्रिया असून अशी परिस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांनी न घाबरता सावधगिरी बाळगण्याचे...
नोव्हेंबर 30, 2019
नागपूर : आजचा जमाना स्वार्थी आहे. कोणालाही दुसऱ्यांसाठी वेळ नाही. सर्वजण आपापल्या जगात वावरत आहेत. भाऊ भावाच्या मदतीला धावून येत नाही. मुलं आई-वडिलांची मदत करीत नाही. वृद्ध आई-वडिलांना वृद्धाश्रमात टाकून हात झटकतात. इतकच काय तर मुलांनाही दुसऱ्यांच्या भरोशावर किंवा पाळणाघरात सोडले जाते...
नोव्हेंबर 27, 2019
नागपूर : माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या पुढाकाराने संत्र्याच्या चीनमधील निर्यातीची शक्‍यता बळावली असता नागपुरी संत्रा चीनच्या प्रोटोकॉल यादीतच नसल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे त्याकरिता आता चीन सरकारसोबत वाटाघाटी कराव्या लागणार आहेत. त्यानंतरच संत्र्याचा चीनमधील...
नोव्हेंबर 24, 2019
वालसावंगी -  यंदा मुबलक पावसामुळे पानमळ्यांना नवसंजीवनी मिळाली आहे. मात्र दुसरीकडे कवडीमोल भाव अन्‌ रोगराई यामुळे उत्पादक शेतकरी चिंतेत सापडलेला आहे. अस्मानी संकट आणि रोगराईने घेरल्या जाणाऱ्या पानमळ्यांना विमा संरक्षण मिळणे गरजेचे आहे.  अनेक वर्षांपासूनचे दुष्काळी सावट  गेल्या अनेक वर्षांपासून...
नोव्हेंबर 20, 2019
पारशिवनी, (जि. नागपूर) : शहरात काळ्या रंगाच्या पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांत संताप व्याप्त आहे. तर काळे पाणी येते कसे? याची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी आज पारशिवनीत पोहचले. पाण्याच्या टाकीचे निरक्षण केल्यावर त्यांना तेथेही काळेच पाणी आढळून आल्याने...
नोव्हेंबर 19, 2019
पारशिवनी (जि. नागपूर) : मागील वर्षभरापासून पारशिवनीतील नागरिकांना नळातून अशुद्ध व काळ्या रंगाचे पाणी येत असल्याची तक्रार अनेकदा नगरपंचायतीकडे केली. मात्र, त्यावर तोडगा काढण्यास प्रशासन दिरंगाई करीत असल्याने अखेर संतापलेल्या नागरिकांनी नगर परिषदेवर अभूतपूर्व मोर्चा काढून निषेध नोंदविला...
नोव्हेंबर 18, 2019
पारशिवनी(जि.नागपूर)ः गेल्या वर्षभरापासून नळातून काळे दूषित पाणी पिण्यासाठी वितरित होत असल्याने प्रशासन व नगर परिषदेने येथील नागरिकांना जणू काळ्या पाण्याची सजा तर ठोठावली नाही ना, असा प्रश्‍न केला जात आहे. म्हणून त्रस्त नागरिक व सर्वपक्षीय नेत्यांनी मंगळवारी प्रशासनाला जाब विचारण्यासाठी...
नोव्हेंबर 13, 2019
धामना (लिंगा) (जि. नागपूर) : प्लॅस्टिकची समस्या खूपच गंभीर होत आहे. प्लॅस्टिकचे विघटन कसे करायचे, प्लॅस्टिकला पर्याय काय, यावर संशोधन सुरू असतानाच गोंडखैरी येथील सागर हमीद शेख या युवकाने प्लॅस्टिकपासून पेट्रोल तयार करण्याचा प्रयोग यशस्वी झाल्याचा दावा केला आहे. एक किलो प्लॅस्टिक...
नोव्हेंबर 08, 2019
नागपूर : रस्त्यावरील खड्ड्यांसदर्भात कनिष्ठ न्यायालयामध्ये दोषारोपपत्र सादर केल्याची माहिती पोलिस उपायुक्त (वाहतूक) चिन्मय पंडित यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली. तसेच, नागरिकांनी 16 ऑक्‍टोबर ते 28 ऑक्‍टोबरच्या काळामध्ये सोशल मीडिया आणि ई-मेलद्वारे एकूण...
नोव्हेंबर 04, 2019
नागपूर : मोठा गाजावाजा करून सुरू केलेल्या मुख्यमंत्री पेयजल योजनेसाठी निधीच उपलब्ध करून दिलेला नाही. त्यामुळे ही योजना बंद करण्यात येत असल्याची चर्चा आहे. या योजनेला राज्याने निधीच दिला नसल्याने केंद्रानेही निधी रोखला. त्यामुळे ग्रामीण भागात शुद्ध पाणीपुरवठ्याचा पुन्हा प्रश्‍न निर्माण...
नोव्हेंबर 02, 2019
भंडारा : पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांना संजीवनी देण्यासाठी गोसेखुर्द धरण तयार करण्याची योजना आखण्यात आली. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या गोसेखुर्दच्या भूमिपूजनासाठी ते स्वत: भंडारा जिल्ह्यात दाखल झाले होते, ती तारीख होती 22 एप्रिल 1988. भंडारा, नागपूर...
नोव्हेंबर 02, 2019
नागपूर : महापालिकेने शहरातील फुटपाथ पादचाऱ्यांसाठी मोकळे करण्यास सुरुवात केली असून, आज अतिक्रमण विभागाने धरमपेठ व आशीनगर झोनमध्ये कारवाई केली. दोन्ही झोनमधील 102 अतिक्रमणे हटवून फुटपाथ मोकळे केले. दोन ट्रक साहित्य जप्त करण्यात आले.  अतिक्रमण विभागाने आज दुपारी धरमपेठ झोनमध्ये भोले...
ऑक्टोबर 29, 2019
हिंगणा (जि.नागपूर) : दिवाळीच्या सुट्टीत बोर अभयारण्यात पर्यटकांची वर्दळ असते. यावर्षी सुरू असलेल्या पावसामुळे अभयारण्यातील पर्यटनाचे रस्ते अद्यापही पाण्याखाली आहेत. यामुळे पर्यटकांसाठी प्रवेशद्वार बंद ठेवण्यात आले आहे. या निर्णयामुळे दिवाळीत पर्यटकांचा हिरमोड झाला आहे.  नागपूर...
ऑक्टोबर 16, 2019
नागपूर : इंटरनेट वापरणाऱ्या शहरातील ग्राहकांसाठी ओसीडब्ल्यू व महापालिकेने आता ई-मेलवर पाण्याचे बिल पाठविण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शहरातील जवळपास 50 हजारांवर नागरिकांनी ई-मेलवर पाणी बिलाची मागणी केली होती. एवढेच नव्हे नागरिकांसाठी "कन्झ्युमर सेल्फ सर्व्हिस पोर्टल'ही सुरू...
ऑक्टोबर 13, 2019
साकोली (जि. भंडारा) : मतदार आता आंधळेपणाने मतदान करीत नाही. तो विकास करणाऱ्यालाच मते देतो आणि गेल्या पाच वर्षांत भाजप सरकारने विकासाची अनेक कामे केली आहेत. घराघरांत शौचालये झाली, ग्रामीण भागात सर्वांना वीज पुरविण्यात आली, गरिबांचे घरांचे स्वप्न साकार होत आहे, चांगल्या दर्जेदार रुग्णालयातून मोफत...