एकूण 18 परिणाम
नोव्हेंबर 09, 2019
पुणे : कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रात काही तुरळक ठिकाणी शनिवारी हलक्‍या स्वरुपाचा पाऊस झाला. परंतु रविवार (ता. 10) पासून संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्‍यता आहे. तर, 'बुलबुल' चक्रीवादळाने अतितीव्र स्वरुप धारण केले असून, ते सध्या उत्तर-पश्‍चिम बंगालच्या उपसागरावर आहे. मात्र, या...
ऑक्टोबर 01, 2019
पुणे - मॉन्सूनच्या शेवटच्या टप्प्यात झालेल्या पावसाने कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील धरणे सातत्याने ओसंडून वाहत आहेत; तर उत्तर महाराष्ट्रातील धरणांमधूनही पाणी सोडावे लागत आहे. कोयना, उजनी आणि जायकवाडी ही तीनही धरणे भरली. पूर्व विदर्भातील धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा झाला असला, तरी मराठवाडा आणि...
सप्टेंबर 24, 2019
नागपूर ः अतिवृष्टीचा फटका बसल्याने बाजारात कांदा, लसणाची आवक कमी झाल्याने दरात वाढ झाली आहे. कांद्याचा दर प्रतिकिलो 60 रुपयांवर पोहोचला असून तो 80 रुपयांपर्यंत जाण्याची शक्‍यता आहे. यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना दिवाळी सणात कांदा रडवणार आहे. लसणाचा दर प्रतिकिलो 250 रुपये झाला आहे....
सप्टेंबर 06, 2019
नागपूर : मुसळधार पावसामुळे बुधवारी मुंबईची तुंबापुरी झाली. त्याचा फटका रेल्वे वाहतुकीलासुद्धा बसला आहे. गुरुवारी नागपूरहून रवाना होणारी मुंबई दुरांतो एै ृनवेळी रद्द करण्यात आली. सोबतच नागपूरमार्गे मुंबईकडे रवाना झालेल्या रेल्वेगाड्या पूर्वीच थांबवून घेण्यात आल्या आहेत. त्यातील विदर्भ,...
ऑगस्ट 07, 2019
पुणे - राज्यात पश्‍चिम महाराष्ट्र, कोकण आणि नाशिक विभागात धरणे भरली. परंतु, मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश धरणांमध्ये पाणीसाठा अत्यल्प आहे. राज्यात सध्या सर्व धरणांमध्ये आजअखेर एकूण ५१.३६ टक्‍के पाणीसाठा आहे. गतवर्षी याच तारखेस हा साठा ५१.४१ टक्‍के होता. राज्यात मराठवाड्यासह विदर्भात अद्याप पुरेसा...
जुलै 16, 2019
नागपूर : गृह मंत्रालयाने सोमवारी राज्यातील 89 पोलिस उपायुक्त आणि अपर अधीक्षक यांच्या बदल्या केल्या असून त्यात नागपुरातील हर्ष पोद्दार, रंजनकुमार शर्मा आणि अमोघ गांवकर यांचा समावेश आहे. विदर्भातून सहा अधिकारी बाहेर गेले तर सहा अधिकाऱ्यांची बदली विदर्भात करण्यात आली. नागपूर...
एप्रिल 27, 2019
पुणे : गेल्या दोन दिवसांपासून शहरात आलेली उष्णतेची लाट आजही (शनिवार) कायम आहे. सकाळी अकराच्या सुमारास झालेल्या नोंदीनुसार, पुण्यात 40 अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले आहे. केवळ पुण्यातच नव्हे, तर राज्यभरात तापमान प्रचंड वाढले आहे. बीडमध्ये 43 अंश, तर नंदुरबारमध्ये 45 अंश तापमान नोंदविले गेले आहे...
मार्च 02, 2019
एकलहरे - येथील टप्पा क्रमांक १ मधील १४० मेगा वॅटच्या २ संचाचे लिलाव करून मोडीत काढू नये व जोवर या २ संचांच्या बदल्यात प्रस्तावित बदली संच ६६० मेगा वॅटचे काम प्रारंभ होत नाही, तोवर टप्पा क्रमांक २ मधील २१० मेगा वॅटचे संच बंद करण्यात येऊ नये. यासाठी उच्च न्यायालयात प्रकल्प बचाव संघर्ष समितीच्या वतीने...
डिसेंबर 08, 2018
नाशिक : विकासाच्या शर्यतीत नाशिकच्या जागी नागपूर हे वृत्त "सकाळ'मधून शुक्रवारी (ता. 7) प्रसिद्ध होताच, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ कडाडले. नागपूरचा विकास झाला, ही आनंददायी बाब असून, नाशिकच्या विकासातील घसरण ही चिंताजनक बाब असल्याची प्रतिक्रिया त्यांनी नोंदवली. नाशिकच्या पीछेहाटीला...
नोव्हेंबर 13, 2018
पुणे : राज्यात किमान तापमानाचा पारा घसरल्याने थंडी वाढू लागली आहे. विदर्भापाठोपाठ मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातही रात्रीचे तापमान घटण्यास सुरवात झाली आहे. सोमवारी (ता. १२) सकाळी नागपूर येथे यंदाच्या हंगामातील नीचांकी ११.४ अंश सेल्सिअस तापमानाची नाेंद झाली. राज्यात कोरड्या मुख्यत:...
ऑक्टोबर 31, 2018
वारेमाप आश्वासने देऊन राज्यात सत्तेवर आलेल्या फडणवीस सरकारची अवस्था ब्रेक तुटून उताराला लागलेल्या मालमोटारीसारखी झाली आहे. गमतीचा भाग असा, की ब्रेक नादुरुस्त ठेवण्याचे काम मित्र पक्ष असलेली शिवसेना पहिल्या दिवसापासून करीत आहे. प्र त्येक समाज घटकांमधील अस्वस्थता हे विद्यमान सरकारच्या आजवरच्या...
ऑक्टोबर 21, 2018
नाशिक - लोकसभा, विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागताच राज्यात 'इलेक्‍शन फंडा'ची सुरवात सत्ताधाऱ्यांकडून झाली आहे. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राकरिता जुन्या योजनांना नवीन स्वरूप देत उपाययोजना विधानमंडळात जाहीर केल्याप्रमाणे शनिवारी (ता. 20) कागदावर आणल्या आहेत. निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर...
सप्टेंबर 22, 2018
मुंबई - सामाजिक न्याय विभाग राबवत असलेल्या रमाई आवास योजनेंतर्गत 2018-19 या वर्षात अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील तब्बल एक लाख एक हजार 714 गरीब नागरिकांना घरकुले मंजूर करण्यात आली असून, आजवरच्या इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येने मंजुरी दिल्याचे सामाजिक न्याय व विशेष साह्य मंत्री राजकुमार...
सप्टेंबर 10, 2018
पुणे - राज्यात निरभ्र आकाश असल्याने तापमानात वाढ होऊ लागली आहे. काही ठिकाणी तापमान ३२ अंशांच्या पुढे गेल्याने सप्टेंबर महिन्यातच ‘ऑक्टोबर हीट’चा अनुभव येऊ लागला आहे. रविवारी (ता. ९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी ३३.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात...
ऑगस्ट 09, 2018
मुंबई : मराठा क्रांती मोर्चाच्या महाराष्ट्र बंदच्या पार्श्‍वभूमीवर एसटी महामंडळाचा अघोषीत बंद होता. बंद दरम्यान गाड्यांच्या सुरक्षतेसाठी महामंडाळाने आगारातून गाड्या सोडल्याच नाहीत. काही ठिकाणी सुरू असलेल्या बसवर आंदोलकांनी दगडफेक केल्याने 16 बसेसची मोडतोड करण्यात आली. बंदमुळे महामंडळाचे 20 कोटी...
जुलै 31, 2018
पुणे - राज्यात पावसाने दिलेली उघडीप शुक्रवारपर्यंत (ता.३) कायम राहण्याची शक्यता आहे. कोकणात काही ठिकाणी पाऊस पडण्याचा, तर उर्वरित राज्यात मुख्यत: कोरड्या हवामानाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. राज्यात ढगाळ हवामान असल्याने ऊन-सावल्यांच्या खेळासह तापमानातही चढ-उतार सुरूच आहे.  पावसाने उघडीप दिल्यानंतर...
जून 21, 2018
पुणे : राज्यात मॉन्सूनच्या पावसाला सुरवात झाली आहे. कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला असून, मध्य महाराष्ट्र मराठवाडा, विदर्भातही पावसाच्या सरी बरसू लागल्या आहेत. राज्यात आजपासून (ता. 21) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तर शनिवारपासून (ता. 23) राज्यात...
जून 01, 2018
पुणे: राष्ट्रीय किसान महासंघाने पुकारलेल्या राजव्यापी बंद ला राज्यात आज(शुक्रवार) पासून प्रारंभ झाला आहे. १० जून पर्यंत संप सुरु असणार आहे. मुंबई, नाशिक, कोल्हापूर, नागपूर, सांगली, परभणी, सातारा, जळगाव आदी राज्यातील बहुतांशी बाजार समित्यात शेतमालाची नियमित आवक असली तरी काही भागात...