एकूण 102 परिणाम
डिसेंबर 09, 2019
नाशिक - राज्यातील रब्बीच्या ५६ लाख ९३ हजार हेक्‍टरपैकी २१ लाख ३८ हजार हेक्‍टरवर म्हणजेच, ३८ टक्के पेरण्या आतापर्यंत झाल्या आहेत.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच अॅप गेल्यावर्षी याच कालावधीत १९ लाख ३० हजार २४३ हेक्‍टरवर पेरण्यात झाल्या होत्या. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा दोन लाख हेक्‍टरहून...
डिसेंबर 07, 2019
नाशिक : विवाहेच्छू घटस्फोटित, विधवा महिलांना हेरून त्यांना विवाहाचे आमिष दाखवायचे आणि त्यांच्या असहायतेचा गैरफायदा घेत आर्थिक गंडा घालणाऱ्या भामट्याला मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी (ता. 6) अटक केली. राज्यासह परराज्यातील 50 पेक्षाही अधिक महिलांना त्याने फसविले असून, त्याच्या मागावर...
डिसेंबर 06, 2019
नाशिक : विवाहोच्छुक घटस्फोटीत, विधवा महिलांना हेरून त्यांना विवाहाचे आमिष दाखवून त्यांच्या सहाय्यतेचा गैरफायदा घेत आर्थिक गंडा घालणाऱ्या भामट्याला गुन्हेशाखेच्या मध्यवर्ती शाखेने अटक केली आहे. राज्य-परराज्यातील सुमारे 25 ते 30 महिलांना त्याने फसविले आहे. संपत चांगदेव दरवडे उर्फ मनोज पाटील उर्फ मयूर...
डिसेंबर 04, 2019
लातूर ः क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषदेच्या वतीने जिल्हा क्रीडा संकुलात ता. 4 ते 6 डिसेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय शालेय किक बॉक्‍सिंग स्पर्धेचे उद्‌घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपीन ईटनकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी...
डिसेंबर 01, 2019
औरंगाबाद : विभागीय क्रीडा संकुलावर तीन दिवसांपासून राज्यस्तरीय आंतरशालेय हॅन्डबॉल स्पर्धा सुरू आहेत. या स्पर्धेत 542 खेळाडू सहभागी झाले असून, त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. कुठे अस्वच्छ स्वच्छतागृह, निकृष्ट जेवण, तर कुठे पाणीदेखील नाही. मुलींच्या वसतिगृहात सुरक्षारक्षकच नाही, अशी...
डिसेंबर 01, 2019
सोलापूऱ : राज्य सरकारच्या 72 हजारांच्या शासकीय रिक्‍त जागांच्या महाभरतीच्या पहिल्या टप्प्यास प्रारंभ झाला आहे. त्यानुसार पशुसंवर्धन विभागातर्फे पशुधन पर्यवेक्षक व परिचर अशा 729 जागांसाठी भरती सुरू झाली आहे. त्यासाठी तब्बल तीन लाख 29 हजार 689 उमेदवारांनी अर्ज केल्याची माहिती महापरीक्षा कक्षाने दिली...
नोव्हेंबर 30, 2019
सोलापूर : राज्य सरकारच्या 72 हजारांच्या शासकीय रिक्‍त पदांच्या मेगा भरतीचा पहिला टप्पा सुरु झाला आहे. त्यानुसार पशुसंवर्धन विभागातर्फे पशुधन पर्यवेक्षक व परिचर अशा 729 पदांसाठी भरती सुरु झाली आहे. त्यासाठी तब्बल तीन लाख 29 हजार 689 उमेदवारांनी अर्ज केल्याची माहिती महापरीक्षा सेलने दिली. 'या'...
नोव्हेंबर 20, 2019
सोलापूर ः जैवविविधतेच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी जैव विविधता समिती स्थापन करण्याचे आदेश देऊनही महापालिकेने त्यावर कार्यवाही केली नाही. त्यामुळे फेब्रुवारी 2020 पासून महापालिकेस दरमहा 10 लाख दंड होणार आहे. तसे पत्र महापालिकेस मिळाले आहे. हेही वाचा... सुशीलकुमार शिंदेंना `का` वाटली काळजी समिती...
नोव्हेंबर 17, 2019
सातारा ः जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाद्वारे येथील श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात आजपासून 65 व्या राज्यस्तरीय आंतरशालेय मैदानी क्रीडा स्पर्धेस प्रारंभ झाला. या स्पर्धेत 17 वर्षाखालील मुलींच्या गटातील 100 मीटर धावणे क्रीडा प्रकारात कोल्हापूर विभागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या साताऱ्यातील...
नोव्हेंबर 13, 2019
सातार : चंदीगढ येथे होणाऱ्या राष्ट्रीय आंतरशालेय बेसबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा 19 वर्षाखालील मुलांचा व मुलींचा संघ जाहीर करण्यात आला आहे. ही स्पर्धा 17 ते 23 नोव्हेंबर या कालावधीत होईल. त्यासाठीचे स्पर्धापुर्व प्रशिक्षण शिबीरास नुकतेच येथील छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकूलात प्रारंभ झाला आहे....
नोव्हेंबर 12, 2019
पुणे : राज्याची उपराजधानी आणि राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गृहजिल्हा (होम डिस्ट्रिक्ट)  असलेल्या नागपूरसह पाच जिल्हा परिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकीला मुदतवाढ देण्याससर्वोच्च न्यायालयाने गेल्याच आठवड्यात स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे. एवढेच नव्हे तर, या पाचही जिल्हा...
नोव्हेंबर 09, 2019
पुणे : कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रात काही तुरळक ठिकाणी शनिवारी हलक्‍या स्वरुपाचा पाऊस झाला. परंतु रविवार (ता. 10) पासून संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्‍यता आहे. तर, 'बुलबुल' चक्रीवादळाने अतितीव्र स्वरुप धारण केले असून, ते सध्या उत्तर-पश्‍चिम बंगालच्या उपसागरावर आहे. मात्र, या...
नोव्हेंबर 05, 2019
सातारा ः कोल्हापूर विभागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या विवेक बडेकर आणि तेजराज मांढरे यांनी दीप अवकीरकर, यशराज राजेमहाडीक, धवल शेलार, प्रथमेश मनवे यांच्या साथीने येथे सुरु असलेल्या 19 वर्षाखालील वयोगटाच्या 65 व्या राज्यस्तरीय आंतरशालेय बास्केटबॉल...
नोव्हेंबर 04, 2019
सातारा : धवल शेलार, विवेक बडेकर, तेजराज मांढरे, यशराज राजेमहाडीक, दीप अवकीरकर, प्रिया कोळेकर, कोमल सिद, दिपाली खाबे यांच्या उत्कृष्ट खेळामुळे येथे आजपासून सुरु झालेल्या 19 वर्षाखालील वयोगटाच्या 65 व्या राज्यस्तरीय आंतरशालेय बास्केटबॉल स्पर्धेत यजमान कोल्हापूर विभागाने मुलांच्या व मुलींच्या गटात...
नोव्हेंबर 04, 2019
सातारा : जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय व यशवंतराव चव्हाण इन्स्टिटयूट ऑफ सायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने रयत शिक्षण संस्थेच्या शतक महोत्सवानिमित्त येथे आजपासून (सोमवार) 65 व्या राज्यस्तरीय आंतरशालेय बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा गुरुवार पेठेतील श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज...
नोव्हेंबर 04, 2019
नागपूर  ः दिवाळीच्या फराळाची चव वाढविणाऱ्या कांद्याची मागणी वाढली आहे. असे असताना परतीच्या पावसाने कांद्याचे मोठे नुकसान झाल्याने भाववाढ झाली आहे. त्यामुळे पदार्थाची लज्जत हरविणार आहे. सध्या घाऊक बाजारात कांद्याचे दर प्रतिकिलो 10 ते 12 रुपयांनी वाढल्याने किरकोळ बाजारात कांदा 50 ते 60...
नोव्हेंबर 03, 2019
सातारा  जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय सोलापूर आणि शंकरराव मोहिते पाटील इंग्लिश स्कूल ऍन्ड ज्युनिअर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने अकूलज येथील विजयसिंह मोहिते क्रीडा संकूल येथे राज्यस्तरीय आंतरशालेय बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा 14 वर्षाखालील मुले आणि मुली तसेच 17...
नोव्हेंबर 01, 2019
नागपूर  : रेल्वे मंत्रालयाने नागपूरमार्गे धावणाऱ्या नवी दिल्ली-विशाखापट्टणम-नवी दिल्ली साप्ताहिक सुपरफास्ट वातानुकूलित एक्‍स्प्रेस या नव्या रेल्वेगाडीची घोषणा केली. नागपूरमार्गे धावणारी नवी गाडी म्हणजे रेल्वे मंत्रालयाने दिलेली दिवाळी भेट आहे.  20805 विशाखापट्टणम-नवी दिल्ली वातानुकूलित...
ऑक्टोबर 29, 2019
मुंबई : राज्याचे निवृत्त पोलिस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांची राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागारपदी (अंतर्गत सुरक्षा) नियुक्ती करण्यात आली आहे. त्याबाबतचा आदेश मंगळवारी (ता. 29) जारी करण्यात आला. देशाच्या अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पद मानले जाते. पडसलगीकर यांनी मुंबईचे पोलिस आयुक्तपदही...
ऑक्टोबर 24, 2019
पुणेः विधानसभा निवडणुकीसाठी आज (गुरुवार) निकाल जाहीर होत असून, या निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. राज्यातील अनेक दिग्गज नेते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, आदित्य ठाकरे, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, रोहित पवार यांच्यासह सर्वच पक्षांच्या दिग्गज नेत्यांची...